लाडकी बहीण योजना! सावत्र भाऊ सुद्धा फॉर्म भरतोय, सावध रहा! योजनेचा बट्ट्याबोळ करण्याचा डाव शिजतोय!

  Рет қаралды 46,805

aakar DIGI9

aakar DIGI9

24 күн бұрын

#eknathshinde #mukhyamantri_yojana #majhiladkibahinyojna

Пікірлер: 450
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 22 күн бұрын
मुस्लिम आणि दोनपेक्षा जास्त मुलं असतील त्याना ह्या योजनेचा लाभ मिळायला नको.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 22 күн бұрын
हा नियम लागू केला पlहिजे
@dattudherange5052
@dattudherange5052 22 күн бұрын
दोन मुलांची अट ठिक आहे पण मुसलमान काय ह्या देशाचे नागरिक नाही य अस म्हणायचंय का 😂😂😂
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 22 күн бұрын
संविधान बचाओ।। साधी सरळ स्पष्ट बोलावे म्हणजे,, पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक जरी मुस्लिम समुदायाचे लोकांना रहायचे अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही. मग फाळणी कशाला म्हणतात,,,,? संविधान बचाओ. मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
@kathalay..
@kathalay.. 22 күн бұрын
केला आहे
@veenamantri5951
@veenamantri5951 22 күн бұрын
कळीचा मुद्दा आहे
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 22 күн бұрын
विरोधकाकडून जनतेने फाॅर्म भरून घेऊ नये.फाॅर्म योग्य व्यक्ती कडूनच भरून घ्या.पुन्हा पश्चात्ताप करावा लागेल.
@user-xo2ux5jt3o
@user-xo2ux5jt3o 22 күн бұрын
Khare aahe.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 22 күн бұрын
👍👍👍
@mahendrakokate644
@mahendrakokate644 22 күн бұрын
100% खरं..अपशकुन करण्यासाठी काही करू शकतात
@kakasahebgunjal7940
@kakasahebgunjal7940 22 күн бұрын
लाडकी बहिण योजने चे फाँर्म फक्त सरकारी कार्यालयातुन बारकोडसह वितरीत करण्यात यावे
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 22 күн бұрын
होय रीतसर फॉर्म नाव लिहून घेऊन मगच फॉर्म दिला जातो व जिते घेतला तिथेच जमा करायचा आहे
@aniljoshi8842
@aniljoshi8842 22 күн бұрын
याला म्हणतात जागृत्तता भाजपा ने बूथ लेव्हल वर योजना रबवायला हवी
@vinthak
@vinthak 22 күн бұрын
ते बूथप्रमुख आणि so called पन्ना प्रमुख ह्यांनी काम केले असते तर लोकसभेत ही अवस्था झाली नसती.. साधी पत्रके पेपर मधून टाकली.. घरोघरी गेलेच नाहीत.. स्लीप सरकारी लोकांनी वाटली..
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 22 күн бұрын
😡 अगदी खर आहे. आमच्या परिवाराकडे कोणीही फिरवले नाही आम्ही स्वतःच जाऊन नाव हुडकून मतदान केले भाजपा सेनेला
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 22 күн бұрын
हा विचार मुख्यमंत्र्यपर्यंत पोहोचला पाहिजे.
@shailakale4778
@shailakale4778 22 күн бұрын
प्रभाकरजी, तुम्ही फार हुशारीने सरकारला सावध करत आहात .
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
🤨
@sandipbhange2263
@sandipbhange2263 19 күн бұрын
भाऊ सरकारला सावध करीत आहे पण सरकार स्वतः सावध व्हायला तयार पाहिजे ना?
@sujatapadwal9777
@sujatapadwal9777 22 күн бұрын
विरोधी पक्ष कार्यालयातून हे फ्रॉड फॉर्म भरू नका वआपल्या चुकीचे खापर हे आपल्या साठी योग्य काम करणाऱ्या मुख्यमंत्री साहेबाना वर फोडू नका
@swapnapandit478
@swapnapandit478 22 күн бұрын
खरय
@shilpabhosale7080
@shilpabhosale7080 21 күн бұрын
Phuktya
@203jo
@203jo 22 күн бұрын
मुस्लिम लोकांना ही मदत देऊ नये.या साठी आरएसएस अथवा हिंदू महासभेवर ही धुरा द्यावी काम निपक्षपाती होईल.
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
✅✅✅🙏🚩🇮🇳
@dasbabu8199
@dasbabu8199 20 күн бұрын
त्यांनीच नाही बोलावे , त्यांच्या वर कर्ज होत नाही का मग हज ला जाने नशिबात नसेल ? आणि हिंदू काफिर समजणाऱ्या चा पैसा का कसा चालेल ?
@VidikaUchit
@VidikaUchit 22 күн бұрын
मुस्लिमांना हि योजना दिला नाही पाहिजे
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 22 күн бұрын
CM शिंदे पर्यंत पोचवा ही त्रुटी !!! 👍🙏
@sunilrege984
@sunilrege984 22 күн бұрын
अशिक्षित गरीब जनतेला जो फॉर्म भरून देतो त्याच्याच मुळे मदत मिळाली अस वाटत असत. महायुतीने आपापल्या कार्यालयात किंवा घरोघरी जाऊन फॉर्म भरून द्यावे.
@rajumujawar391
@rajumujawar391 22 күн бұрын
😅😅😅 इस्लामपूर येथे bjp चे लोक , जनतेची कामे करत नाहीत,
@jyotirane6709
@jyotirane6709 22 күн бұрын
विरोधकांची ही कपटनिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे . आणि ज्यांना खरच गरज आहे त्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत . फुकट मिळतय म्हणून पदरात पाडून घ्यायचे ही वृत्ती वाईट .
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k 22 күн бұрын
अतिशय समर्पित आणि विचाराधीन विडीओ....सावधान मुख्यमंत्री योजना....
@sonfire1
@sonfire1 22 күн бұрын
मी या फालतू सोशलिस्ट स्कीम च्या विरोधात आहे, आमचा Tax चां पैसा असा फुकट वाटला जाणार याचे दुःख आहे, या पेक्षा हा पैसा महाराजांचे किल्ले संवर्धन करण्या साठी वापरला असता तर मला आवडले असते
@user-xo2ux5jt3o
@user-xo2ux5jt3o 22 күн бұрын
Pahile tumi Kejrival, Rahul Gandhi la virodh kara, karan he khel khelunach virodhak samore aale aahet ! "Tit for Tat " aajchi garaj
@narendragongale8945
@narendragongale8945 22 күн бұрын
Laadki bahin yojna bogus asun hi yojna apayashi tharnar aahe
@rahulkarande8872
@rahulkarande8872 22 күн бұрын
द्या ना मग नोकरी सोडून एव्हढी भीती वाटत आहे तर
@RUPESHKUMAR.....
@RUPESHKUMAR..... 22 күн бұрын
💯 persent sahamat
@kshamakatariya4794
@kshamakatariya4794 22 күн бұрын
Kille sathi dele asate ter aamdar ni khalle asate
@dnyaneshhadkar6708
@dnyaneshhadkar6708 22 күн бұрын
एक नंबर विश्लेषण आहे. ही पहिल्या बाजीराव पेशव्यांची लढाईची निती विरोधी पक्ष अवलंबत आहे. शत्रूंची चाल शत्रूवरच कशी उलटवायची हे उत्तम एक शास्त्र आहे.
@vasantmulik303
@vasantmulik303 22 күн бұрын
विरोधकांची हि चाल ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी वापरली. सर्व महिलांना वर्षाला एक लाख म्हणजे दर महिना ८५०० बँक खात्यात खटाखट जमा होणार. म्हणून बीजेपी ४०० पार करू शकली नाही.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 22 күн бұрын
राहुल गांधी एक लाख रुपये वाटणार होते त्या वेळी नाही विचारले पैसे कोठून येणार!
@swapnapandit478
@swapnapandit478 22 күн бұрын
एक लाख रुपये फक्त शांतीप्रिय महिलांना
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 22 күн бұрын
पंधरा लाख रुपये मिळणार होते तेव्हाही नाही विचारले 😊
@veenamantri5951
@veenamantri5951 22 күн бұрын
​@sharadgokhale34हे95 हे सगळ्याच विरोधी पक्षांनी एकदा ही सिध्द नाही केले पत्रकार पण नाही
@rmore6994
@rmore6994 22 күн бұрын
​@@sharadgokhale349515 lac denar ase PM Modi kadhich manale nahi tumchysarkhya I naritive pasrvle
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 22 күн бұрын
@@sharadgokhale3495 पंधरा लाख देऊ अशी एखादे वक्तव्य असेल तर पाठवून देणे.
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 22 күн бұрын
तुमचा सारखे खूप कमी लोग विरोधी पक्षाची बदमाशी ओळखता माझे असे विचार आहे की तुमचा सारख्या लोकांचा सल्ला सरकारने घेतलाच पाहिजे।
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 22 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहे तो काम उद्धव ठाकरे यांना देकवत नाही ही योजना गरिब गरजू बहिणींना मिळावी नाही म्हणून हीच अपेक्षा उद्धव ठाकरे ची आहे पण याला शिंदे साहेब दोसी नाही
@vasantmulik303
@vasantmulik303 22 күн бұрын
ऐन निवडणुकीच्या वेळी उध्द्वव ठाकरे आणि त्यांचे हिंदू विरोधी काँग्रेस वाले सोबती घोषणा करतील कि आम्ही दर महिना पांच पांच हजार देऊ . मग याच सर्व बहिणी उध्द्वव ठाकरे याना मतदान करतील. जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक लाख महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असे या लोकांनी सांगितले. त्या स्वार्था पायी आपल्या हिंदू लोकांनी सुद्धा बीजेपी विरोधात मतदान केले.
@prabhah4919
@prabhah4919 22 күн бұрын
प्रभाकर जी हा तुमचा विडिओ सरकार पर्यंत पोहोचेल असं काहीतरी करा. तुमची भीती अगदी खरी आहे. विरोधकांच हॆ षडयंत्र आहे
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 22 күн бұрын
लाडकी बहिण योजना खूप चांगली आहे परंतु माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी HMV चाय बिस्किटे मराठी मिडिया पत्रकारांकडून सावधान राहायला पाहिजे खोटया बातम्या आणि खोटारडेपणा करणारे पत्रकारांकडून सावधान श्री एकनाथ शिंदे साहेब कठोर कारवाई केली पाहिजे खोटया बातम्या सदैव देणार यांना कडक शिक्षा करा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍 श्री प्रभाकर सुर्यवंशी फार उपयुक्त विचार मांडले आहेत धन्यवाद खरोखरच मनापासून आभार🙏💕
@user-ph1gu2hd8b
@user-ph1gu2hd8b 20 күн бұрын
लाडकी बहिण योजना ठाकरे सरकार ने सुरू केली, असा जनतेत बोबाठा आहे,
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 22 күн бұрын
अगदी योग्य रुपात मांडले.सरकारने सावध असावे.
@krishnamaji9769
@krishnamaji9769 22 күн бұрын
या योजने पेक्षा सर्व मुलींना मोफत शिक्षण द्यावे हे सर्व शाळांतून मिळावे, एसटी कामगारांच्या बाबतीत का विचार केला जात नाही??????
@vasantmulik303
@vasantmulik303 22 күн бұрын
सर्व मुलींना मोफत शिक्षण आहे पण जातीतल्या लोकांसाठी ओपन वाल्या साठी नाही. ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्यांच्या मुलींसाठी या सुविधा आहेत.
@sharadpatil8384
@sharadpatil8384 22 күн бұрын
अगदी बरोबर जागृत केले प्रभाकरजी 7:34 विधानसभा साठी नवीन नरेंटिव्ह सरकारने खरंच जागरूक झाले पाहिजे नाही तर येरे माझ्या मागल्या होऊ शकते छान अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👍🙏
@hemantshinde9873
@hemantshinde9873 22 күн бұрын
धन्यवाद! 🙏🙏🙏महाराष्ट्रातील तमाम जनतेने हि सूचना लक्षात घ्यावी व मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सतर्क राहावे...
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 22 күн бұрын
प्रभाकरजी एकदम बरोबर म्हणजे अचूक विश्लेषण केलत आपण. धन्यवाद.
@KamlakarShelar-wd8xf
@KamlakarShelar-wd8xf 22 күн бұрын
खरोखरच. तस होण्याची शक्यता आहे खूप छान हे ऐकून तरी सरकार ला जाग येऊंदे ही इच्छा
@smitanarale2994
@smitanarale2994 22 күн бұрын
सरकारने reject झालेले फॉर्म ,परत छाननी केली जाईल बहिणींनी निराश होऊ नये असे सांगावे.
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 22 күн бұрын
या योजनेचा लाभ झाला पाहिजे.. नतद्रष्ट लोकांनी काड्या करायला सुरुवात केलीच.. कठोर कारवाई करण्यात यावी...
@prashantsalgaonkar8036
@prashantsalgaonkar8036 22 күн бұрын
बरोबर आहे या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 22 күн бұрын
प्रकाशन कार्यालयात मिळाला हवे . खूप छान मुद्दा आहे भाजप नेते यांनी लक्ष घालावे अनय , भाऊ तोरसेकर यांना video करायला सांगा
@vikasaglawe3024
@vikasaglawe3024 22 күн бұрын
श्री.प्रभाकर जी,एकदम खरी बात ...बनिया....विरोधक.. सत्ताधारी Feel good मध्ये अडकले...🤔
@user-ib2cl4uc2b
@user-ib2cl4uc2b 22 күн бұрын
प्रभाकर जी, विषय फार गहन आहे.. जेथे जेथे विरोधी पक्षा कडून हे फॉर्म भरले जात आहेत ते शंभर टक्के तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे सदोषच आहेत.. हे फॉर्म जे/जी कार्यालय स्वीकारत आहेत त्यांना अलर्ट मोड वर आनन गरजेचं आहे...नाहीतर सत्ताधाऱ्यांचा खेळ व्हायचं एवढं निश्चित.
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 22 күн бұрын
मी स्वतः एका नजीकच्या ऊभाठा शाखेत या बद्दल चौकशी केली आहे. संपूर्ण पणे या योजने बाबत निगेटिव्ह पसरवण्याचे काम चालू आहे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण...! 👍🙏
@jyotijoshi3226
@jyotijoshi3226 22 күн бұрын
खरोखरच जागरूक आहात प्रभाकरजी आणि सरकारला पण जागे करत आहात धन्यवाद
@deepakpuri5487
@deepakpuri5487 22 күн бұрын
मग आरएसएसचे स्वयंसेवकांनी फॉर्म भरून द्यावेत
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 22 күн бұрын
Hmmm 🤔 barobar 🙏🏻🇮🇳🤔
@abhijeetborse
@abhijeetborse 22 күн бұрын
व्हा बेटा मोज कर दिया
@dattudherange5052
@dattudherange5052 22 күн бұрын
जे सांगितले आहे ते करायला तहसीलदार रडताये तेव्हा ते लोक ना फार्म भरायला कोण मदत करणार
@user-xh4nf4tb4z
@user-xh4nf4tb4z 22 күн бұрын
योजना कोणतीही असो नियोजनशून्य असते बाळासाहेबांची मोफत घर योजना अशीच वाया गेलेली योजना आहे जरा सर्वे करून बघा एक एक परप्रांती चार चार घर घेत आहे
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c 22 күн бұрын
ज्यास्तीत ज्यास्त फाॅर्म भरून विशेष ता ऊ.भा.टा.गट ही योजना आम्ही च राबविण्यासाठी प्रयत्न केला असा बनावं रचतील आणि नको त्यांचें फाॅर्म भरून योजनेचा बट्ट्याबोळ कसा उडेल याचा प्रयत्न करतील 😢😢😢
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 22 күн бұрын
प्रभाकरजी तुम्ही मुख्यमंत्री यांना सांगा की तुमचा त्यांचा कॉन्टॅक्ट असेल आम्ही पडलो युट्युबवर फक्त ऐकू शकतो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचू शकत नही
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 22 күн бұрын
सत्य आहे हे नीच राजकारण करणारे महा विकास आघाडी वाट लावणार यं चांगली योजनेची
@babumaynal4373
@babumaynal4373 22 күн бұрын
ही आशंका नसून खरी आहे.महा उतीच्या. तळागाळातील सर्व कार्य कर्तांनी आता मैदानात उतरुं विरोधकांचे मनसुबे उधळून लावावेत.
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq 22 күн бұрын
प्रभाकरजी त्रिवार नमस्कार. बरोबर ओळखलत. या योजनेचा बोजवारा उडवण्याची महायोजना मविआने आखली आहे हें नि:संशय. अधिकृत माणसे नेमून त्याची प्रसिद्धी नाही केली तर तुमची भिती प्रत्यक्षात उतरेल या बद्दल शंकाच नको.
@milindlad8897
@milindlad8897 20 күн бұрын
अगदी बरोबर . शिंदे साहेबांनी याचा विचार करायला हवाच.
@ppc4061
@ppc4061 21 күн бұрын
Prabhakar ji ने विरोधकांचा भेद odakhala, great
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 20 күн бұрын
प्रभाकर जी आपण जी भीती व्यक्त केली आहे ती रास्त आहे. ही महा भकास आघाडी सत्तेसाठी काहीही करू शकते. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@VijayRajput-dt5hn
@VijayRajput-dt5hn 22 күн бұрын
विरिधकांच्या नरेटिव्ह सेटिंग ला बिनतोड नरेटिव्ह सेटिंग सरकार ला जमायला हवं, अजूनही व्युव्हरचना ठरली आहे की नाही राम जाने.
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 22 күн бұрын
नमस्कार प्रभाकरजी आपण अगदी योग्य बोललात खरच हे भाजपावाले केंव्हा जागे होणार. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतः जाऊन नाव शोधून मतदान केल भाजपाला पण त्यांचा एकही कार्यकर्ता, पन्ना प्रमुख वगैरै फिरकले नाहीत. जर भाजावाले हा व्हिडिओ बघत असतील तल राची नों घ्रा
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 22 күн бұрын
फार छान सचेत करत आहे अश्या बदमाश विरोधी पक्षा कडून। खुपच अलर्ट करण्या जोगे सरकारनी यात लक्ष ठेवावे ।
@pravinvartak3147
@pravinvartak3147 22 күн бұрын
तुम्ही म्हणतात त्याला तथ्य आहे.किती दूर दृष्टी आहे तुमच्या कडे.सर्व सामान्य माणसाच्या लक्षात यायला लागले आहे.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 22 күн бұрын
प्रभाकर जी फारच विचार पूर्वक आपण हा विडिओ बनवून सरकारला जागृत केल्याबद्दल धन्यवाद.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 22 күн бұрын
प्रभाकरजी साहेब मला नाही vatat की या yojanecha विरोध karnaryana मराठा लोक धड़ा शिकवतील,, उलट फार्म भरायला पुढे आहेत पण मावा आघाड़ी ला साथ द्यायला पण pudhe आहेत युतीला हे त्रासदायक होनार आहे
@tsc2708
@tsc2708 22 күн бұрын
Mava agadi che karta karte vighsantoshi aahe, bhayankar kadya karnar baga
@vikasnaik6440
@vikasnaik6440 22 күн бұрын
अगदी बरोबर आहे. असेच होणार आहे
@sanketware1643
@sanketware1643 22 күн бұрын
अगदी बरोबर आहे,साहेब. खबदारी बाळगून याचा बंदोबस्त करायलाच हवा.
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b 22 күн бұрын
अहो प्रभाकर, उद्या फॉर्म भरून देतील नंतर कमिशन सुद्धा मागतील.
@ni3starstp-pt9iu
@ni3starstp-pt9iu 22 күн бұрын
आमच्या येथे तर उबठा गटाच्या शाखेत याच योजनेचे नाव change karun माझी बहिण योजना म्हणून केली जातेय.
@vasantmulik303
@vasantmulik303 22 күн бұрын
उबाठा गटाच्या शाखेत याच योजनेचे नाव change karun माझी बहिण योजना म्हणून केली जातेय कारण उबाठा कडून वेगळे पांच पांच हजार दिले जाणार आहेत असं मला खात्रीने वाटते. कारण पुढील दहा पिढ्यां आरामात जगतील एवढी संपत्ती राजकारणातून कमावून घेतली आहे. नोटा बंदीच्या वेळी हा पैसा कसा बाहेर काढावा असा प्रस्न पडला पण हे राजकारणी लोक गरीब जनतेला दिवशी ५०० रुपये देऊन बँकेमध्ये लाईन मध्ये उभे करून नोटा बदलून घेतल्या. हा त्रास मोदीं मुळे झाला म्हणूनच मोदींना सर्वांचा विरोध आहे. त्यातले थोडे खर्च करायला हरकत नाही. तरी पण महाकंजूस माणूस असा विचार करणार नाही.
@shobhanaghaisas8145
@shobhanaghaisas8145 22 күн бұрын
प्रभाकर भाऊ आपण खूप कळकळीने भविष्यतले धोके सांगातले आहेत. ते खरेच आहेत
@rajeshjoshi4033
@rajeshjoshi4033 22 күн бұрын
राहुल जे खटाखट देणार होता ते कुठुन?
@rameshrane3396
@rameshrane3396 22 күн бұрын
सत्य सांगता आहात आपण.
@aparnas5823
@aparnas5823 22 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण ,,,योग्य त्या ठिकाणी , योग्य वेळेत ,पोहोचले पाहिजे
@shailakale4778
@shailakale4778 22 күн бұрын
सरकारने लक्ष घाले पर्यंत कितीतरी पाणी पुलाखालून गेलेलं असेल .
@vikasjadhav7757
@vikasjadhav7757 22 күн бұрын
सर तुमचे खूप खूप आभार खूप चांगली बातमी ,माहिती,चवकशी,पडताळणी तुम्ही लोकांच्या समोर मांडली आहे कारण तो चवथा पक्ष कामाला लागला असेल हे या सरकारने डोळे विस्फारून बागवे नाही तर गेले बाराच्या भावात
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
सत्ताधारी पक्षाने विरोधी गटास अधिकृत पणे मनाई करावी. 😡👊
@jagannathnaik2878
@jagannathnaik2878 22 күн бұрын
राहुल गांधी पैसे देतात तेंव्हा त्यावर टीका करायची आणि इकडे मात्र कौतुक करायचे ही भूमिका बरी नव्हे प्रभाकर साहेब इतक्या पैशांची तजवीज कशी करणार याचा खुलासा कोण करणार आणि का म्हणून लोकांना ऐत खाऊ बनवतात उद्या काँग्रेस ने लाडका भाऊ म्हणून महिन्याला पाच हजार देतो म्हटले तर त्यावर टीका करू नका.
@manujain759
@manujain759 22 күн бұрын
खरे काम करणारे भाजपा चे कार्यकर्ते दुरवलेत शिवसैनिक पण विभागलेत त्यामुळे हे होणारच
@reshmatuckley5496
@reshmatuckley5496 21 күн бұрын
हा तुमचा संशय CM पर्यंत पोहोचवता आला पाहिजे जेणे करुन ते सावध होतील व विरोधकांचा हा मनसुबा हाणून पाडता येईल
@deepakpuri5487
@deepakpuri5487 22 күн бұрын
बीड लोकसभेत बहिणीला पाडून ही योजना भावाने आणली याचं कौतुक करावं लागेल
@ABMunde
@ABMunde 22 күн бұрын
किती रे जळतो बाबा....jaranage समर्थक. माहीत नसलं की असच होत...
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 22 күн бұрын
प्रभाकर जी हे सगळे फडणवीस यांच्या लक्षात कसे येत नाही खोटे narrative
@yoginikolhatkar641
@yoginikolhatkar641 22 күн бұрын
खूप महत्वाचे सत्य सांगताय. खरे आहे.
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 22 күн бұрын
पुन्हा जोर लगाके नितेश राणे आवाज उठवला आहे सुशांत राजपूत बद्दल डायरेक्ट ठाकरे ला आरोप झणझणीत लावलेले आहे आप चैनल वर पाहणे
@nileshm1051
@nileshm1051 22 күн бұрын
बरोबर आहे तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा 🙏
@devdattapandit357
@devdattapandit357 18 күн бұрын
खूप चाणाक्ष सल्ला ...! धन्यवाद प्रभाकर सर...!!! 🙏🙏🙏🚩
@sachinkulkarni2901
@sachinkulkarni2901 22 күн бұрын
योग्य विश्लेषण केले प्रभाकरजी
@kiranshirke3081
@kiranshirke3081 22 күн бұрын
धोका सागीतला आहे वागले पाहिजे
@user-em5io5xm9q
@user-em5io5xm9q 22 күн бұрын
प्रभाकरजी तुम्हीच वरिष्ठ अधिकारांच्या कानावर ही गोष्ट घालावी.
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 22 күн бұрын
200% बरोबर आहे सर तुमचं अचूक विश्लेषण खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सर
@user-og4dn1kf8b
@user-og4dn1kf8b 21 күн бұрын
बरोबर बोललात सर विरोधक जाणीवपूर्वक हे घडवत आहेत जेणे करून जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल
@dilipmhatre4304
@dilipmhatre4304 21 күн бұрын
प्रभाकरजी तुमचं म्हणणं खर आहे पण सरकारपर्यंत पोहचलं पाहिजे ना
@dreamer4967
@dreamer4967 21 күн бұрын
योजना फक्त 6 महीने चालणार आहे निवडून येण्यासाठी जुमला आहे..
@smitaherwadkar905
@smitaherwadkar905 22 күн бұрын
असंही होऊ शकतं की विरोधी पक्षाचे लोक फॉर्म भरतील. आणि आम्हाला मत द्या असं सांगतील. आमच्या कडे काम करणारी बाई म्हणाली की ज्याने फॉर्म भरुन दिला त्याला मत देणार.
@vasantmulik303
@vasantmulik303 22 күн бұрын
सध्या सर्व ठिकाणी हेच चालू आहे. शरद पवार गट तळागाळापर्यंत लोकांची अशी कामे करून देतात. जो काम करून देतो त्यालाच लोक मतदान करतात. मोदींची किसान सन्मान योजना असो किंवा असंघटित लोकासाठीची योजना हिच लोकं जानते पर्यंत पोहचवितात. शिवसेना / मनसे / बीजेपी मात्र शाखे वर बोर्ड लावून गप्प बसतात. जो सरकारी कामे करून देतो त्यालाच मतदान केले जाते मग तो कुठच्याही पक्षाचा असला तरी चालेल.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 21 күн бұрын
तुमचे विश्लेषण खूपच योग्य पद्धतीने केलेले आहे.
@sudhakantkavthankar573
@sudhakantkavthankar573 22 күн бұрын
प्रभाकर साहेब अगदी अभ्यास पूर्वक व्हिडिओ बनवलात.... तुम्ही लोकांना सावध करून खूप मोठे काम केलात... तुमचे खुप खूप आभार
@user-bo6mn1ub3f
@user-bo6mn1ub3f 21 күн бұрын
साहेबा बरोबर आहे.🙏🍀 श्री स्वामी समर्थ 🍀🙏
@vaijayantideshpande5047
@vaijayantideshpande5047 22 күн бұрын
खरोखर दादा तुम्ही चांगला मुद्दा मांडला
@sagarpujare5186
@sagarpujare5186 22 күн бұрын
6000 घेऊन मत नाही दिलं आता 1500 ने मत देतील का
@swapnapandit478
@swapnapandit478 22 күн бұрын
अपेक्षा सोडून द्या
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 22 күн бұрын
अगदी बरोबर याच गोष्टींकडे सरकारने बारीक लक्ष दयायला हवं कारण ते लोक मुद्दाम फार्ममध्ये चुका करून ती योजना मिळणार नाही हेच बघतील त्याचा फटका महा युतीला बसेल योग्य निरीक्षण तुमचं आहे
@achyutpuri8123
@achyutpuri8123 22 күн бұрын
YES BAROBAR ..GREAT JOB 💯👍🙏💯 LAX DILE PAHIJE .BEST JOB SIRAJI JAY SRIRAM JAY HIND
@ravibhogale3851
@ravibhogale3851 22 күн бұрын
ऊलट हे सावत्र भाऊ ह्या महिलांना हा फायदा मिळवून देतील आणि त्या महिलांचा असा गैरसमज होईल की हे सगळं विरोधी पक्ष्यांनी मिळवून दिले आहे. त्यानुसार ह्या योजनेचा लाभ विरोधी पक्ष उठवतील.
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 22 күн бұрын
साहेब शिंदे साहेबांपर्यंत हि बातमी जाऊ द्या.
@sandipbhange2263
@sandipbhange2263 19 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ, विरोधकांचे नरेटिव्ह यांना लक्षातच येत नाही, लोकसभेत ही हेच झाले. हे नुसते ओव्हरकॉन्फिडन्स मध्येच होते. विरोधकांनी संविधान, ध्रुव राठी सारख्या टूल किट्स वापरल्या, bjp वाले कधी शिकणार? डिफेन्सिव्ह मोड सोडून ऑफेन्सिव्ह मोड मध्ये कधी येणार?/
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 22 күн бұрын
याचा अर्थ असा की आतापासूनच मतदार फोडाफोडी चालू झाली आहे सावधान
@rajendratupert7921
@rajendratupert7921 22 күн бұрын
फॉर्म भरून घेण्यासाठी सेंटर निर्माण केली पाहिजेत, फक्त तिथूनच हे करता येईल, नाहीतर भामटा आणि त्याचे चेले काहीपण करू शकतात
@kalyanpawar9138
@kalyanpawar9138 22 күн бұрын
प्रभाकरजी "सही पकडे है"
@UTatUT
@UTatUT 21 күн бұрын
Thank you for Highlighted Facts and "possible threat" by opposition,for this Scheme. 🙏
@laxmanghulep02
@laxmanghulep02 22 күн бұрын
बाप रे ...कसले पाताळयंत्री लोकं आहेत.
@PravinPatil-kp9fj
@PravinPatil-kp9fj 22 күн бұрын
सर अगदी योग्य विष्लेषण असही होऊ शकते राजकारण खरंच आम्हासारख्यांना न समजणारे आहे
@subhash3403
@subhash3403 22 күн бұрын
फारच महत्वाची गोष्ट आपण सागतायत सर.
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 21 күн бұрын
सुचना अगदी योग्य.👍👌
@user-ph1gu2hd8b
@user-ph1gu2hd8b 20 күн бұрын
उद्धव ठाकरेंसाहेब आपण लाडकी बहीण योजना आखली होती, पण कोरोना काळात ती अंमलात आणली गेली नाही, आता अंमलात आणली आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन,
@anildudile9942
@anildudile9942 22 күн бұрын
अधिकृत ई-सेवा केंद्र व्यतिरिक्त हे फॉर्म कुठेही भरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल.. जास्तीत जास्त दोन -तीन अपत्ये आहेत हे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.. यादी जाहीर करताना द्विभार्या नाहीत याची खात्री करण्यात यावी.. तसे ऑब्जेक्शन मागविण्यात यावेत..
@rameshjetewad5929
@rameshjetewad5929 22 күн бұрын
🙏🙏या योजनेत अपत्यांची अट घालावी, नाहीतर नोटाला मतदान 🚩🚩🚩
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 188 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН