😎 लाडका भाऊ योजना फॉर्म भरा घर बसल्या | Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply

  Рет қаралды 127,329

Computer World Center

Computer World Center

Күн бұрын

Пікірлер: 360
@fullpagevideo3278
@fullpagevideo3278 3 ай бұрын
व्हीडिओ सुरू झाल्यावर मेन मुद्दावर येण्यासाठी खुपचं वेळ घेता तुम्ही
@Activepower95
@Activepower95 3 ай бұрын
लाडका भाऊ योजना नाही दिशाभूल करू नका लोकांना सरळ सांगा Apprentice आहे फफ्त नाव बदले आहे हे सांगा view साठी काही पण करू नका
@AjayGamer32
@AjayGamer32 3 ай бұрын
Barobar dada❤
@pruthvirajbhingardeve7185
@pruthvirajbhingardeve7185 3 ай бұрын
याच विषयावर यांनी आगोदर एक व्हिडिओ टाकला आहे त्यात त्यांनी सांगितलय हा लाडकाभाऊ नाव बदलून राबवलेली योजना आहे. त्यामुळे आधीचा व्हिडिओ पहा...
@Activepower95
@Activepower95 3 ай бұрын
@@pruthvirajbhingardeve7185 मला कोणाला Demotivation नाही करायचं पण सगळे जण all videos बघत नाही त्यामुळे 2 मिनिट आधी सांगायला पाहिजे की प्रक्षिकण आहे त्यामुळे कंपनी मध्ये काम करावे लागेल. TV News channel, You Tuber हे दिशाभुल करणारी माहिती सांगत आहे.
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
सर आपल्या चॅनल वरती अगोदरच सर्व माहिती दिली होती पहिल्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे पहावी लोकांची दिशाभूल करून आमचा काय फायदा होणार आम्हाला जशी वरून माहिती मिळते आम्ही तशी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो लोकांची फसवणूक करून काय मिळणार बरं 🙏
@Activepower95
@Activepower95 3 ай бұрын
@@computer_world_center ही योजना 1974 year पासून चालू आलेली आहे माझी फक्त तुम्हाला विनंती आहे योजना जुनी व नवीन ह्यावर योग्य माहिती घेऊन व्हिडिओ टाका तुम्हाला फॉलो करणारे खूप आहेत
@NikhilAaru
@NikhilAaru 3 ай бұрын
फुकट चा पैसा कोणालाच नाहीये यात काम करूनच पैसे भेटणारे, मुलं फुकटचा पैसा येईल या भ्रमात फॉर्म भरण्यासाठी रांगा लावत आहेत
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो, त्यासाठी व्हिडिओ येतोय, लवकरच
@Patilvaibhav6
@Patilvaibhav6 3 ай бұрын
मी व्हिडिओ हून जास्त कॉमेंट्स वर विश्र्वास ठेवतो 😂😅
@ranjitkhopade2938
@ranjitkhopade2938 2 ай бұрын
बरोबर
@parikshitdabholkar4290
@parikshitdabholkar4290 Күн бұрын
सर आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहोत , परंतु अद्यापही आज दिनांक २६.१०.२४ पर्यंत देखील त्यांनी आस्थापन स्थापन केलेले नाही आम्हाला महिना होऊन गेला तरी आमचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलेले नाही मी महिनाभर येथे काम करत आहोत पगाराचा सोडा येथे प्रेझेंटी सुद्धा लागलेली नाही आमच्या रजिस्ट्रेशन होईल तेव्हापासूनच आमचं प्रेझेंटी चालू होईल का? की जेव्हापासून आम्ही लागलो ती तारीख तिथे टाकली जाईल की जेव्हा आमचं रजिस्ट्रेशन होईल तेव्हाची तारीख टाकली जाईल समजा आज टाकली तर आजपासून होईल की जेव्हापासून लागले तेव्हापासून होईल.... प्लीज सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा
@computer_world_center
@computer_world_center Күн бұрын
तशी अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे माहिती मिळालीकी व्हिडिओ नक्की येईल
@parikshitdabholkar4290
@parikshitdabholkar4290 20 сағат бұрын
पण यावर नक्कीच व्हिडिओ बनवा कारण असे अनेक प्रशिक्षक वर्ग आहे जो फक्त काम करत आहे परंतु त्याचे प्रेझेंटी नाही लागत आहे असं सहा महिने उलटून जातील परंतु त्याचे पेमेंट नाही झाला तर तो पुन्हा पश्चाताप त्यास होईल जसं आम्ही 20 klm वरून रोज सकाळी 7:30 वाजता निघतो आणि रात्री 9:30 वाजता घरी येतो याचाच खर्च खर्च बघायला गेलात दररोज 100 ते 200 रुपये परत त्यात स्वतःचा डबा पूर्ण महिन्याचा त्याच्यातच ₹10000 रुपये खर्च होऊन जात आहे परंतु हाच पेमेंट जरी मिळाला नाही तर अनेक असे विद्यार्थी त्यांचे मने दुखावली जातील आणि त्यांना पश्चाताप सहन करावा लागेल. तेव्हा दादा प्लीज अशी माहिती मिळाल्यास नक्कीच त्यावर व्हिडिओ बनव जेणेकरून आम्ही बेरोजगार मुलं पश्चातापस सामोरे जाणार नाही धन्यवाद दादा
@ShubhamKunde-g1i
@ShubhamKunde-g1i 2 ай бұрын
माझी बारावी पास आहे पण मी इंजिअरिंग लास्ट year आहे चालेल का फॉर्म भरायला
@NBB2199
@NBB2199 3 ай бұрын
लडका भाऊ योजनेची तुम्ही तुम्ही सिस्टीम चालू केलेले आहे परंतु लडका भाऊ तुला पण चालतो मी करत आहात ज्या भावाच्या शिक्षणात झालेले नाही आशा भावाचं काय तुम्ही फक्त 12 वी 10 वी आणि पदाधिकारी असं वेबसाईट ला टाकलेला आहे तर पहिली ते नववी आशा भावाचं काय होणार तुमचं काय चाललंय असे भरपूर जगामध्ये भाऊ आहेत त्यांचं काय करणार तुम्ही एक दुजा असा पणा बरोबर नाही
@blackcomondo1183
@blackcomondo1183 3 ай бұрын
सर जेव्हा मुलांची निवड होईल आणि ते ऐखादया company साठी काम करतील तेव्हा हा जो पगार सांगताय 6,000 8,000 1,0000 ईतका च राहील का , का company देईल त्या पगारा मध्ये aad होईल का योजनेत सांगितला आहे तितकाच राहील फक्त
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
ही पगार सरकार देणार आहे कंपनी ला वाटेल तर कंपनी देईल
@prathameshbagal8487
@prathameshbagal8487 3 ай бұрын
Bhau 12th houn 2 year zale TY la aslyas ky kray ch Decree aajun purn nahi atta kshya sathi apply kraych
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
शिक्षण पूर्ण झाले पाहिजे
@KaranPataliya1
@KaranPataliya1 3 ай бұрын
Sir from अफ्रेंडशिप ला गेल्यावर भरायचा का त्या आधीच भरायचा माझा आयटीआय पुढच्या महिन्या. मध्ये कम्प्लीट होईल. आयटीआय ट्रेड इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
@KaranPataliya1
@KaranPataliya1 3 ай бұрын
@@computer_world_center Thanku sir
@Khedekar1917
@Khedekar1917 3 ай бұрын
दादा एक problem झाला आहे document apply च्या ठिकाणी domacile च्या ठिकाणी दुसरीच file uplod झाली आणि ती आता cut होत नाही दुसरी file uplod केली कि uplod valid file दाखवतय😢
@VM-cd5le
@VM-cd5le 2 ай бұрын
Documents upload krtanna. Bank cha cancle check pn upload kra lagel ka. Nhi kela tr chalel ka.
@Mayurbadame8010
@Mayurbadame8010 3 ай бұрын
Sir ya video madhe last la bank details hot nahiye & document upload compalsary karavech kagel ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
तो वेबसाईट प्रोब्लेम आहे
@Mayurbadame8010
@Mayurbadame8010 3 ай бұрын
@@computer_world_center okay sir dhanyavad 🙏🏻🙏🏻🙏🏻
@omkarsuryawanshi7459
@omkarsuryawanshi7459 2 ай бұрын
5 % vacancy manjur ahet ki sir government office la.mg 6 month ntr parment kru sakhtil ka?reply dya.ase fadnavis saheb akola made mnt hote ntr astapna wale perment krtil.mnle brobr ahe ka?
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi Ай бұрын
नाही. अजून न्यू मुल घेणार . Gov मधे. आधीचा मुलं ला कडाडून टाकणार. Gov ला जास्तीच जास्त मुलं ला cetifect वाटायचे आहे. ताय मुल टेन perment नाही करणार.
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi Ай бұрын
Gov ऑफिस मधे ज्या कमाल तीस हजर देयल्ला पाहिजे ते काम 10 हजार मधे करून घेतात. ओल्ड मुल 6 month नंतर कडून वापस न्यू मुल भरणार आहे. Perment करून gov स्वतचं पायावर4 कुराड नाही मारणार. अँड टस केलं तर mpsc चे पोर धिगण करतील. याची पण बिती आहे gov ला.
@ranjitkhopade2938
@ranjitkhopade2938 2 ай бұрын
पैसे नक्की एतात का ते भगा,, आणि नंतर फोर्म भरा...यडी बनवताय लोकांना तुम्ही..
@nausheenansari9036
@nausheenansari9036 Ай бұрын
Ye lo login hi nhi horaha h registration krne or captcha dalne ke bad next hi nhi horaha h 😢
@computer_world_center
@computer_world_center Ай бұрын
लोड प्रॉब्लेम असेल नवीन ट्राय करून पहा
@akshaykamble5349
@akshaykamble5349 3 ай бұрын
“Aadhaar No. is already exist. Please do forgot password with your Aadhaar id and login with new credentials” 👈 asa error show hot ahe mobile Varun, ha issue solve kasa hoil?
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
कृपया तुमचा आधार आयडी सह पासवर्ड विसरा आणि नवीन क्रेंडेशीयल सह लोगिन करून पहा
@akshaykamble5349
@akshaykamble5349 3 ай бұрын
@@computer_world_center he google translate mla pan mahit ahe 😂 new credentials sathi sudhha login nahi hot ahe, kasa honar mag ha issue solve ?
@iamizhaar
@iamizhaar 3 ай бұрын
I submitted my application and I want to change my first Name last Name how to edit it
@VishakhaJain-t2s
@VishakhaJain-t2s 3 ай бұрын
If student honge padai kar rahe honge tho vo bhi form bhar sakte hai yeh vala?
@rautdilip4565
@rautdilip4565 3 ай бұрын
वरती रेजिस्ट्रेशन ऑपशन येतो तिथं क्लिक n करता डायरेक्ट नोंदणी वरती क्लिक करावं का??
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो
@KBV-h1n
@KBV-h1n 3 ай бұрын
mi fresher ahe 2month Jale mi aka company Kam kartoy National Apprenticeship Training Scheme (NATS) pahila form barla hota tyache 4500 rupay bhetat mala form baraichi garaj ahe ka Kiva hya form war continue hoil ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
नाही चालणार कारण आपण पहिलेच ट्रेनी शिप मध्ये कार्यरत आहेत
@D-SK7942
@D-SK7942 3 ай бұрын
Great 👍
@cseshubhamwagh5089
@cseshubhamwagh5089 3 ай бұрын
already registered showing and password forgot kela tarr OTP nhi yet ahe
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
वेबसाईट प्रॉब्लेम आहे नंतर ट्राय करून पहा
@immangesh69
@immangesh69 3 ай бұрын
16:00 dada hai सगळ karun jhala pan ya yojane sathi kuthe kaam karayla java lagel te sanga na card print karun jhalay yecha vapar kasa karaycha te कळ नाही ajun 🙏🏻🙏🏻
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
आत्ताच आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाकला आहे त्याच्यात संपूर्ण माहिती दिली आहे तो पूर्ण पहावे
@Rohit_Hambir
@Rohit_Hambir 3 ай бұрын
सर account la adhar link 2 दिवसांनी होणार आहे तर आधी फॉर्म भरून चालेल का link hoil tevha ch form भरायचा
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
लिंक होईल तेव्हाच फॉर्म भरायचा
@MayurJadhav-s5b
@MayurJadhav-s5b 3 ай бұрын
बारावी उत्तीर्ण आहे पण शिक्षण अजुन चालू आहे. त्यानी फॉर्म भरला तर चालेल ?
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
नाही
@MayurJadhav-s5b
@MayurJadhav-s5b 3 ай бұрын
@@computer_world_center आभार 👃
@chets..
@chets.. 3 ай бұрын
सर लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना मध्ये माहिती मराठीत भरायची आहे की इंग्रजी मध्ये प्लीज सर रिप्लाय करा 🙏🙏🙏🙏🙏
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
इंग्लिश मध्ये भरा
@jitendrasonawanevlog4862
@jitendrasonawanevlog4862 3 ай бұрын
😢 बिचारे शेतकरी यांना फक्त 500 रुपये महीना का????
@AkaahChavan
@AkaahChavan 3 ай бұрын
Sir Adharcard already excited sang at ahe kay karave please sanga sir😔
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
थोडा वेळ नंतर ट्राय करुन पहा
@ShrikantThorat-g9o
@ShrikantThorat-g9o 3 ай бұрын
Dada maz iti zala ahe mg tith tr iti ch options ch nhi ahe na 😏
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
एकदा नीट चेक करावे
@pranaybhajbhuje229
@pranaybhajbhuje229 3 ай бұрын
pehle registration kela hot pn ata login hot nhi ahe forgot password kela tri otp nhi yt ahe site is not working
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
सर ती वेबसाईट वरती खूप लोड पडत असल्यामुळे अश्या अडचणी खूप दिसू राहिल्या आहेत (एक दोन) दिवसा नंतर ट्राय करुन पहा
@pranaybhajbhuje229
@pranaybhajbhuje229 3 ай бұрын
@@computer_world_center ty for your reply ok sir
@jivandhangar9122
@jivandhangar9122 2 ай бұрын
मझ ragistration झालेलं आहे पण username and password incorrect mant ahe login nahi hot ahe
@vaibhavnaikwade5241
@vaibhavnaikwade5241 2 ай бұрын
आता मी रजिस्ट्रेशन तर केले आहे पण जॉब कोणत्या कंपनी मध्ये करायचा ते कसे शोधायचे कसे समजणार
@gajananbhujbal1772
@gajananbhujbal1772 2 ай бұрын
Sir mobile मध्ये फोटो आणि कागदपत्रे upload hotil ka maza Vivo मोबाईल आहे
@Sagarbodake792
@Sagarbodake792 Ай бұрын
Sir 10th + ITI kela ahe tr form bharu kaa?
@dipenshikhare1489
@dipenshikhare1489 3 ай бұрын
Hello dada bcom second year la aahe trr konta form bhrava
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
@moreshreyash4446
@moreshreyash4446 3 ай бұрын
Form open nhi hot ahe
@jayeshpagare8278
@jayeshpagare8278 3 ай бұрын
Link 🖇️ बंद पडली 😂
@AbhishekJadhav-by4pm
@AbhishekJadhav-by4pm 3 ай бұрын
Dada Ha form bharlya ntr job karyala lagto ka kuthe??
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो एकदा व्हिडिओ पूर्णपणे पहावे
@yogeshpatil-io1sy
@yogeshpatil-io1sy 2 ай бұрын
भाऊ गेल्या 10 दिवसा पासुन करित आहे माझे होत नाही.
@Muskan-shaikh77
@Muskan-shaikh77 3 ай бұрын
Maja bhau 12th complete kela pan ajun shiknar ahe tar ti bharu sakte ka please sanga
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
18 वर्षे पूर्ण पाहिजे
@Muskan-shaikh77
@Muskan-shaikh77 3 ай бұрын
@@computer_world_center ho ahe
@pappubarkade4813
@pappubarkade4813 3 ай бұрын
Sir maz adhar card already exist sangat ahe pn tyala Jo mobile number register ahe to change karaycha ahe tr kasa karaycha
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
आधार अपडेट करावे लागेल
@kirankhartode38
@kirankhartode38 3 ай бұрын
पदवीधर शिक्षण झाले असेल तर मुली फॉर्म भरू शकतात का
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
नाही चालणार
@kirankhartode38
@kirankhartode38 3 ай бұрын
@@computer_world_center ok
@poojasalunke65863
@poojasalunke65863 2 ай бұрын
Jyanche shikshn kami zal asel tychya sathi pn yojna kdhlya pahij tynahi lab bhetla pahij
@dpmixvideo6930
@dpmixvideo6930 3 ай бұрын
आपल्याला कंपनी मध्ये जावून तेवाज ही योजना भेटणार का..... Reply please
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो
@dpmixvideo6930
@dpmixvideo6930 3 ай бұрын
@@computer_world_center ही योजना आधीपासून Rs 1500 सुरू आहे पण कंपनी मध्ये देत नाही NAPS 👈 12 वी
@surendrabhawari9997
@surendrabhawari9997 3 ай бұрын
Abe tu fakt employment registration cha sangitla apply kasa karycha te sang video cha title vegal dakhvato
@sulabhsauchalya9004
@sulabhsauchalya9004 3 ай бұрын
Documents upload hot nahi ahe , upload valid file error yet ahe
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
वेबसाईट वरती लोड आहे त्यामुळे थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा
@Moviesearch2.07
@Moviesearch2.07 3 ай бұрын
Same problem ahe 😢
@dattaparsaiyya1318
@dattaparsaiyya1318 3 ай бұрын
Ata Jya Bhavacha Gharchya Paristhiti Mule Pudhe Shikshan Nahi Zalelay Tyanni Kay Karaych 🤔
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
आम्ही पण सहमत आहोत
@Yash-it6lg
@Yash-it6lg 3 ай бұрын
Sir je aata 12 la aahe tyanna nahi chalat ka form bharayla
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
नाही शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
@shivshankargiri6971
@shivshankargiri6971 3 ай бұрын
Cancel cheque upload nahi kela tr chalel ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो चालेल
@bhaveshdarokar4992
@bhaveshdarokar4992 3 ай бұрын
Ragistration nhi hot ahe userid password incorrect dakhwat ahe kay karu
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
तो वेबसाईट प्रोबेलम आहे थोड्या वेळानंतर ट्राय करावे
@thakurshivam_214
@thakurshivam_214 3 ай бұрын
No kela ahe mine self employment 😢 Ata yes kase karu
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
फॉर्म एडिट पण करता येतो
@gopalvaidhya2160
@gopalvaidhya2160 3 ай бұрын
Yashwantrao Chavan Maharashtra Open University, degree chalel ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो चालेल
@AmirGajbhiye124
@AmirGajbhiye124 3 ай бұрын
Ho
@pratik8729
@pratik8729 3 ай бұрын
Addhar number already ragistar dakgavto why??
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
तो वेबसाईट प्रॉब्लेम आहे थोड्या वेळानंतर ट्राय करा
@AdarshPhale-wd3vv
@AdarshPhale-wd3vv 3 ай бұрын
Link vr Registration cha optionach ny kutech
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
व्हिडिओमध्ये आधीच माहिती दिली आहे वेबसाईट वरती खूप लोड आहे त्यामुळे थोड्या वेळानंतर पुन्हा ट्राय करून पहावे
@avej329
@avej329 3 ай бұрын
Cancel cheque nasel tr kay karaw? Compulsary aahe ka te?
@shreeshantsalunke6779
@shreeshantsalunke6779 3 ай бұрын
भाऊ ईतर अनुभव च option aal ki bharaych option yet nahi
@AFTABTHESMART
@AFTABTHESMART 2 ай бұрын
Form bharla ahe pn status kasa check karai cha te sanga
@शिवाय2589
@शिवाय2589 3 ай бұрын
सर रेशन कार्ड फाटलेल आहे तर उत्पन्नाचा दाखला लाडकी बहिण साठी चालेल का.
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो चालेल
@Gamer-ec9ed
@Gamer-ec9ed 3 ай бұрын
Dada. Tumhi ya veli barabar mahiti nahi dili purn mahiti halu halu saanga v amhala samjal pahije asi mahiti vevsit dya .please Dada
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
कोणती माहिती व्हिडिओमध्ये दिली नाही आहे आम्हाला कळवा त्यावरती व्हिडिओ नक्की येईल
@BobbyPatil-b3t
@BobbyPatil-b3t 3 ай бұрын
Mnjhe sir ha from bharlya nanatr khuthe kamala jav lagnar ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
इंटरशिप आहे तर जवच लागेल ना
@rupeshthorat-mz4xj
@rupeshthorat-mz4xj 3 ай бұрын
हो 100%
@shubhamnaranje4830
@shubhamnaranje4830 3 ай бұрын
Dada mobail madhe tr option nahi yet ahe nodani ch
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
व्हिडिओ पूर्ण पहा
@village_lifes
@village_lifes 3 ай бұрын
सर माझं वय आत्ताच 35 पूर्ण झालंय 36 चालू झालंय काय करायचं
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
ट्राय करून पहा
@Sagarbodake792
@Sagarbodake792 Ай бұрын
Ky kru 10 th + ITI ahe chalel kaa?
@computer_world_center
@computer_world_center Ай бұрын
हो चालेल
@HEARTHACKER-bp6ye
@HEARTHACKER-bp6ye 3 ай бұрын
आपलायला कंपनिथ jaun काम कराय च या का
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो
@RameshwarAdole
@RameshwarAdole 2 ай бұрын
10th pass jhalyani kay paap kela ahe tyana ka paise det nahi
@sahil_s.r.7
@sahil_s.r.7 3 ай бұрын
Upload cancelled cheque means?
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
रद्द केलेला चेक अपलोड करा
@nausheenansari9036
@nausheenansari9036 3 ай бұрын
Kya ise mobile se bhr skte h ??
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो भरू शकता आपल्या चॅनल वरती व्हिडिओ टाकला आहे पूर्ण पहा
@nausheenansari9036
@nausheenansari9036 3 ай бұрын
@@computer_world_center thik h tysm 😊
@KantilalValavi26
@KantilalValavi26 3 ай бұрын
नोंदणी ऑप्शन नाही येत ना सर?
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
वेबसाईट वरती खूप लोड पडत असल्यामुळे असे प्रोब्लेम येत आहेत त्यामुळे थोड्या वेळानंतर ट्राय करून पहा
@mr_lyrics_07dz
@mr_lyrics_07dz 3 ай бұрын
Thank you Sir
@sanketdhorajkar
@sanketdhorajkar 3 ай бұрын
Qualification made Iti option nahi ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
आहे एकदा नीट चेक करा
@swatichandrakantchoughule50
@swatichandrakantchoughule50 3 ай бұрын
Mag bahina pan criteria ka nahi saglyana 1500/- education wise thevychana rakkam pan jast ka asa? Graduate la vegla 🤔 10000 kuthe aani 1500 kuthe
@vishwajeetkamble3700
@vishwajeetkamble3700 2 ай бұрын
Hya yoganela kiti varsha paryant chalel
@kajalkumbhare2978
@kajalkumbhare2978 3 ай бұрын
Dada muli pn ata apply kru shktat ka.
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
नाही
@brob4352
@brob4352 2 ай бұрын
बी 10 k vr subscribe klo hoto bohot aadhee Ajj pai lo 150k wow
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi Ай бұрын
निवडणूक होऊ स्तर तुमला फिल होईल की तुम्ही जॉब करत आहात. तुम्ही सेट झाले पण 6 month नंतर ऐक certifect देऊन पूना बेरोजगार होणार. तो पर्यंत सरकार येऊन जाईल cm च काम झाल. स्टूडेंट वापस बेरोजगार बोबलत फिरणार. मी ऐका कंपनी मधे या योजेअंतर्गत लागलो तीती वीस हजार काम 10 हजर मधे करून गेतय. खूप काम आहे. 😢😢 पण कामाचा मना ने पगार नाही. कंपनी स्टॉक बनून गेती ये. कारण पगार कंपनी ला पगार देयच काम नाही. अँड कूप मजूर बेतले टेन. फुटक मधे.
@harshal6016
@harshal6016 3 ай бұрын
भाऊ माज अशिक्षण विद्यापीठ मधून झाल मी भरू शकतो का
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो
@ArunPathave-u9p
@ArunPathave-u9p Ай бұрын
Form open kela ka aadhar प्रॉब्लेम yet aahe
@murtuzashaikh-ek8bn
@murtuzashaikh-ek8bn Ай бұрын
Adhaar id Already exist Aisa bol raha hai sir
@harshalraut7372
@harshalraut7372 3 ай бұрын
Sir 12th झाली आहे आणि iti करतोय तर मी लाभार्थी आहे का ?
@MayurJadhav-s5b
@MayurJadhav-s5b 3 ай бұрын
ज्यांचे शिक्षण चालू आहे आणि बारावी पास झाले आहे त्यांनी हा अर्ज केला तर चालेल ?
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
@MayurJadhav-s5b
@MayurJadhav-s5b 3 ай бұрын
@@computer_world_center धन्यवाद 👃
@harshalraut7372
@harshalraut7372 3 ай бұрын
Sir 12th झाली आहे आणि iti करतोय तर मी लाभार्थी आहे का
@ArmanKhan-cl1oq
@ArmanKhan-cl1oq 3 ай бұрын
Sir Register ke option par click karne ke bad bhi form ka page open nahi Ho Raha hai sir pls reply me
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
एकदा अजून ट्राय करून पहावे
@ArmanKhan-cl1oq
@ArmanKhan-cl1oq 3 ай бұрын
Nahich hot ahe sir
@abgaming185
@abgaming185 3 ай бұрын
Dada it I diploma walyana kasa bharaycha aahe form plsss saang
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे एकदा पूर्णपणे पहावे
@Ssssssuwusux727su
@Ssssssuwusux727su 2 ай бұрын
फॉर्म चुकून applay झाला आहे तो unapplied कसा करायचा
@YogeshTaktode-po8dm
@YogeshTaktode-po8dm 3 ай бұрын
Resume madhe Ba shikat aahe mi tyachi mahiti takli tar chalel ka va from bhartana sudha ba shikat asaleli mahiti takli tar chalel ka
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो चालेल
@Rebil922
@Rebil922 7 күн бұрын
Shikshen nahi zalele Shetkari 8 vi 9 vi 7 vi pass yench kai
@computer_world_center
@computer_world_center 7 күн бұрын
अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे
@Azharmaniyar115
@Azharmaniyar115 2 ай бұрын
2009 madhe zali form bharle chalel ka
@prerna14s
@prerna14s 2 ай бұрын
Ajun hi arj karu shaktoy ka?
@rautdilip4565
@rautdilip4565 3 ай бұрын
Sir लाडका भाऊ फॉर्म मोबाईल वर भरता येइल का??
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
हो भरता येईल व्हिडिओ पण टाकला आहे आपल्या चॅनल वरती
@rautdilip4565
@rautdilip4565 3 ай бұрын
@@computer_world_center ok thank u sir
@rohitpeddurwar4411
@rohitpeddurwar4411 2 ай бұрын
Hi साइड opane होत nhi ahe n sir
@pramodsagat6978
@pramodsagat6978 3 ай бұрын
From chukla aahe date of birth change kas karayche change hot nahi
@FUNTIME_4_YOU.
@FUNTIME_4_YOU. 2 ай бұрын
Site ka open nahi hotoy dada ??
@geme_7260
@geme_7260 2 ай бұрын
Sir lebar card online kase karawe वीडियो banwa ki
@ShivaniWange-n9l
@ShivaniWange-n9l 3 ай бұрын
Aani clg band ahe pan tc clg madhech ahe tr jmnar Kay
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
नाही चालणार
@AJAYMORE46
@AJAYMORE46 2 ай бұрын
Maji profail made edit nhi hot ahe bhau 😢
@akshayghuge5005
@akshayghuge5005 3 ай бұрын
आपण हा फ्रॉम भरला तर आपणं सरकारी नोकरी करू शकतो ना समोर काय प्रोब्लेम नाही येणारं ना sir
@Activepower95
@Activepower95 3 ай бұрын
Apprentice आहे योजना जुनी आहे फक्त नाव बदलले आहे. काम करावे लागेल ते सांगितलं त्याठिकाणी
@Muskan-shaikh77
@Muskan-shaikh77 3 ай бұрын
​@@Activepower95tiche paise waigde ka
@pankajdeshmukh126
@pankajdeshmukh126 3 ай бұрын
Bhau OTP yet nai Kay karacha
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
वेबसाईट प्रॉब्लेम आहे थोड्या वेळानंतर पुन्हा ट्राय करून पहा
@gauravkokane7354
@gauravkokane7354 3 ай бұрын
Dada mi TY la ahe bharu shakto ka form
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
शिक्षण पूर्न झाले पाहिजे
@gauravkokane7354
@gauravkokane7354 3 ай бұрын
@@computer_world_center thanks you 🙏
@diprajnandvikar4064
@diprajnandvikar4064 3 ай бұрын
Link ch open nahi hot dada
@computer_world_center
@computer_world_center 3 ай бұрын
वेबसाईट लोड प्रॉब्लेम मुळे होत आहे थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करून पहा
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 60 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН