1. या ५ गोष्टी करा मग एकरी 100 टन ऊस नाय निघाला तर बोला. Video Link : kzbin.info/www/bejne/gJfPm36vlsiBhZo
@bhauff17249 ай бұрын
सर्व जातीची परक झाल्यावर शेतकरी शेवटी २६५ वरच येतो त्यामुळे सूरूवातच २६५ पासून करा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही जात उत्तम आहे 💯✅
@MARATHA_279 ай бұрын
शेतकऱ्यांना २६५ शिवाय पर्याय हाच वान सर्वात परवडणारा आहे
@annasahebghodechor1669 Жыл бұрын
💯+फक्त 265
@machindrafulasundar398 Жыл бұрын
265जात सगळ्या चांगली
@amitjagtap6654 Жыл бұрын
१)कारखानदारांनी मागणी + 2) मातीचा प्रकार + 3) पाण्याची उपलब्दता+ 4) लागवडीचा हंगाम+ इ. प्राथमिक बाबी विचारात घेउन शेतकरी मित्रांनी योग्य तो वाण निवडावा।।। या मुळे तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल👍
@ankushjagtap699 Жыл бұрын
265 ची माहिती चुकीची देत आहात. 100 च्या पुढे टनेज घ्यायचे असेल तर 265 ला पर्याय नाही. आणि रिकव्हरी पहायची असेल तर सोमेश्वर कारखान्यावर या. 265 ला कसलीही बंदी नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 265 शिवाय दुसरा पर्याय नाही.
@sagarkolse8273 Жыл бұрын
Akdam brobar 265
@handleandpedal Жыл бұрын
अनेक ठिकाणी 86032 पेक्षा 265 चे एकरी सरासरी उत्पादन जास्त निघते शिवाय हा ऊस खूप चांगला पोसत असल्यामुळे खोडवा ऊस पिकाचे देखील उत्पादन 86032 पेक्षा अधिक मिळते. फक्त या उसाला पाणी कमतरता होऊ देऊ नये नाहीतर उत्पन्न घटते.
@devjy Жыл бұрын
Ho barobar aahe
@navnathkadam580811 ай бұрын
खरंच लई भारी
@rohannarayankar456110 ай бұрын
Dada nice ⚡⚡
@vijaychaure39244 ай бұрын
सर्वात भारी 265
@kedy_4564 Жыл бұрын
भाऊ १०,००१ हे बेन वापरा एकदम जोरात येते वजनही भरते
@sidheshwarbiradar65512 ай бұрын
Number
@sonalidalvi5539 Жыл бұрын
२६५ हि जात चांगली
@ravindrapkharade8718 Жыл бұрын
Ten Thousand One is the best for both industry & Farmers
@sanjayjadhav7089 Жыл бұрын
८६०३२ ला तोड नाही
@bhauff17249 ай бұрын
Mg karun ghya तोंड लवकर 😅
@annasahebghodechor1669 Жыл бұрын
फक्त. 265
@SudamGhuge-un1qx3 ай бұрын
संचालक मंडळ सुधारले पाहिजे डायरेक्टर स्वच्छ कारभार एखादा वीडीओ बनवा
@vinodkarav6649 Жыл бұрын
86032 ha us rogapratikarak chamata kamj aahe aani pani kami pn chalat nahi tya peksha 10001 hya jatila thod pani kami asal tri chalat
@siddheshwarchavan82196 күн бұрын
265 पुढें संबंध जाती कमीच
@KashinathDevre-n5l Жыл бұрын
265 फक्त
@ganeshyele2382 Жыл бұрын
ऊसातील एकात्मिक तणनियंत्रण कसे करावे यावर एक व्हिडिओ बनवला तर चांगले होईल.
@sonugamane7225 Жыл бұрын
Tamar + 24d
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
भाव जीवन ड्रायवर यांच्या सुंदरचा व्हिडिओ बनवा
@amolchavan154510 ай бұрын
Saglya shetkryana parvadnari jaat 0265
@aniketnale53852 ай бұрын
265 सर्वात भारी
@shitisshindeshinde52915 ай бұрын
Sir 86032 halkya jaminivar chalto ka
@BaliramNavghare3737 Жыл бұрын
8005👍🏻 परभणी जिल्हा
@rajupatil8405 Жыл бұрын
कारखाने काटा मारणे, लवकर तोड न देणे आसेल कार्यक्रम करतात काय काढणारं आहे 100टन
@ganeshyele2382 Жыл бұрын
CoM 0265 व Co 86032 या वाणाचे उत्तम बियाणे कोठे भेटेल व ही जात कोणी प्रसारित केली आहे.
@santoshmamidwar528613 күн бұрын
Maza Kade ahe
@MukeshBethekar-i4c2 ай бұрын
ऊषा मध्य संकर चे प्रमाण किती टक्के असते सर
@आवाजसर्वसामान्यांचा Жыл бұрын
pune jilha 265 ek no yeto 86 ny jamat
@sairamlahankar2407 Жыл бұрын
Fast views❤
@shubhamdhumal2997 Жыл бұрын
Vsi 18121 chi mahiti milen ka
@deepaksurwase6311 Жыл бұрын
Sir aapn KZbin video edit sathi konte app use krta
@namdevwaghmode56456 ай бұрын
265 शिवाय पर्याय नाही King 👑👑👑👑 265
@akshaykasarikar-patil2027 Жыл бұрын
09227 माहिती सांगा
@sacchidanandsurywanshi7259 Жыл бұрын
मला नोव्हेंबर मध्ये एक एकर ८००५ ची रोप लागवड करायची आहे जमीन मध्यम आहे
@ganeshthorat2677 Жыл бұрын
3102 is best
@shivajidevsarkar4903 Жыл бұрын
सगळ्यात चांगली ऊसाची जात 3102 आहे एकरी उत्पादन 90 ते 100 टनाप्रमाने देणारी आहे
@raviwakle4239 Жыл бұрын
khodva nidva kahi kamacha nahi
@mangeshgiri25622 ай бұрын
दादा खोडवा येतोय का
@rushikeshlakade32585 ай бұрын
265 एकच नंबर
@sonugamane7225 Жыл бұрын
Sadhya 3102 changla vattoy
@dadasahebpatil87917 ай бұрын
बियाणे किंवा रोपे कोठे व काय दराणे मिळतील
@SnehalataDeshpande9 ай бұрын
9057 chi mahiti ky nahi
@vishalc96 Жыл бұрын
🎋Lagani la paani 💧ch ny🌧😢
@Motivated15211 ай бұрын
१०,००१ किंग हाय राव
@kuntinathnirwane2412Ай бұрын
२६५ सगळ्यात चांगली जात
@sureshpatil791911 ай бұрын
10001👍👍👍👍
@vikaspatilMh198 ай бұрын
चुकीची माहिती येताय भाऊ आपण 265 याला तोंड नाही सर्वात एक नंबर आहे. हो साखरेचं प्रमाण कमी आहे. पण टॉप जात म्हणजे 265