तरुण शेतकऱ्यांनी नवीन अद्ययावत ज्ञानाचा वापर आणि नियोजन करून कमी खर्चात शेतीतील उत्पन्न वाढविले पाहिजे. खूप छान माहिती गणेश 👌🏻
@BBCNewsMarathi3 жыл бұрын
धन्यवाद!
@btsadiwasi76313 жыл бұрын
सर माझ्या कडे 2575ऊस जात आहे .कोणती लावू.माझ्या कडे 4.5एकर आहेत .
@yogameditation30973 жыл бұрын
@@BBCNewsMarathi mi Pan ek shetkari ahe majyakde sudha 2 ekar sugar cane ahe Marathwada tla shetkari ahe krupya bbc madhe mala mulakhat dyachi ahe majya shetiche patrn he multiple ahe sugar cane, ginger, cotton, maize,tomato, groundnut etc tasech mi ek Vidyarthi ahe
@its59983 жыл бұрын
I am 18 year old and interesting in sugarcane farming🌾 I am microbiology student
आमच्या वाळवा तालुक्यातील अनेक शेतकरी तर सध्या एकरी 110 टन च्या पुढे गेले आहेत
@ganeshnabajiraomujmule6043 жыл бұрын
भाऊ उसाच्या कोणत्या जाती लावतात आणि नियोजन कसे करतात हे सांगा.
@maheshdange70813 жыл бұрын
Tumch guidance milu shakel ka saheb?
@abhipatil3067 Жыл бұрын
@@maheshdange7081 Ho
@AjayTGaikwad Жыл бұрын
@@abhipatil3067 फोन नंबर मिळेल का भाऊ आपला
@Sanketraje_974 ай бұрын
Number send kra
@dilipraogarje7895 Жыл бұрын
मला फक्त 40 टन द्या बाकीचे 60 टन तुम्ही घ्या पण प्रत्येक वर्षी. बिना खर्च नाहीतर उगीच शेतकऱ्याला बारगळ करू नका माझ्याकडे जमीन तयार आहे पाणी तयार आहे साखर कारखान्याचे शेअर्स सुद्धा तयार आहेत
@rolex_is_here4 ай бұрын
असे विचार राहिले तर तुमची पुढची पिढी 20 टन अपेक्षा नक्कीच करणार.
@dilipraogarje78954 ай бұрын
@@rolex_is_here सत्य हे कडवं असतं सध्याच्या पिढीला कोणी मुली द्यायला तयार नाही तर त्याची पुढची पिढी जन्मालाच येणार नाही म्हणून तुम्ही अशा भ्रमात राहू नका की शेतकऱ्याची पुढची पिढी येईल व आम्हाला दोन वेळेस भोजन पाच त्यांचा चहा व अंग भरून वस्त्र देईल आतापासूनच तुमच्या सारख्यांनी उपाशी मारायची प्रॅक्टिस करा व नागपुर फिरायची प्रॅक्टिस करा आणि जरी पुढची पिढी जन्माला आली तर तुमचं काय गुप्त उचललं नाही त्याने तुम्हाला शेतीमध्ये घाम गाळून रक्त गाळून साप चावून घेऊन विजा पडून मरून वाघाचे बिबट्याचे रान डुकराचे हल्ले अंगावर चढवून घेऊन कर्जबाजारी होऊन तुम्हाला पोसण्याचे
@dilipraogarje78954 ай бұрын
@@rolex_is_here शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला कोणी मुलगीच देत नाही तर पुढची पिढी कुठून येणार आमच्या गावात 30% भूतपूर्व तरुण असलेले वर्तमानकालीन म्हातारे होऊन गेले तरी त्यांचे लग्न झाले नाही म्हणून भविष्यात शेती बंद पडणार आहे म्हणून आजपासूनच थोडे उपाशी मरण्याची सवय करावी जरी जन्माला आले असतील शेतकऱ्याची मुलं पिढी तर तुम्हाला इतक्या स्वस्त दरामध्ये अन्नधान्य पिकवून तुम्हाला खाऊ घालायचं त्याने तुमचं गुप्त उचललेलं नाही
@jeevankote28453 жыл бұрын
Tyasathi factory che weighing balance badlava lagatil 😂
@maheshphadtare32573 жыл бұрын
वजन बघाय ला कोणी जात नाही
@nrpatilpatil44682 жыл бұрын
@@maheshphadtare3257 6 It
@maheshkalme92822 жыл бұрын
Barobr
@abhijitkamble19563 жыл бұрын
खुप छान रिपोर्ट... गणेश ✌️
@vijay_madane033 жыл бұрын
साहेब तुमच सगळं खरं आहे पण हे सगळे करयला रोजगार खुप जातो आणि कारखाने भाव देत नाहीत.
@psgaming62303 жыл бұрын
मी पण सेंद्रिय ऊस शेती करत आहे घरीच औषधे बनवून
@TechShetkari2 жыл бұрын
Kase banwata saheb
@psgaming62302 жыл бұрын
@@TechShetkari @दिशासेंद्रियशेती
@shaliniwalhekar70323 жыл бұрын
Sir usat ghevda lagla tar chalel ka chalat aasel tar konti Kat payback pl margadarshan karave I am a new shetkari
@aakshay_sawant3 жыл бұрын
Shetmalachi kimat mahagai sobat vadat nahi pan honara kharcha kiti to kami kara pn to vadtoch. Tyacha talmel tar bastana disat nahi.
@tanishkapatil46152 жыл бұрын
Nice information
@rahulmohite9714 Жыл бұрын
आमच्या इकडे 50 चा वर अवरेग जात नाही जालना जिल्हा 🙏
@malgondanule24442 жыл бұрын
एकरी 100 टन काढले गाळप कधी होणार ऊस वाढीवर कारखानेही वाढले पाहिजेत
@Arvind_Raskar3 жыл бұрын
खूपच छान माहिती, डॉक्टरसाहेब👍👍👍🙏
@jawaharshetti23698 ай бұрын
Good information🎉🎉
@sanjaydhavale71472 жыл бұрын
छान माहिती दाखविली
@amarsawant93613 жыл бұрын
Good इन्फॉर्मशन 👍
@saurabhpatil30692 жыл бұрын
Sir gaw konta tumacha
@amitsolankure54643 ай бұрын
रोप लागण करू नये खूप महाग पडते.
@satishkolekar71712 жыл бұрын
Kup sudar mahiti deta Apan chormole sir apan kutale ahat mi kolekar Solapur bagayat seti ahe Solapur javal
@PrakashMaske-x7w4 күн бұрын
रसवंती साठी ऊस कोणती लावावी
@sandeepwader32093 жыл бұрын
Nice information Ankush.👌👌👌
@prasadkulkarni6278 ай бұрын
ऊसामध्ये आम्ही सुद्धा 80टन+ पर्यंत पोहचलो आहे.
@deven-k4t3 жыл бұрын
usacha bhav 4 hajar tone honyasathi kay badal karave lagel???
@amarnarkar19552 жыл бұрын
साहेब माझी लावण आठ महिन्यांची आहे पण जरा म्हणावं तेवढा जाड आणि उंची नाही वाढ होण्यासाठी काय करावे लागेल साहेब
कुठल्याही शेती ऊत्पन्नाचा दर त्याच्या एकरी उत्पन्नावर बाजारात दर ठरवला जातो तुम्ही..........एकरी 40 टन काढला तर 3000 दर म्हणजे 120000 आणि सगळेजन 100 टन काढा 1200 रूपये टन दर ठरवला जाईल
@Escapethematrix01022 жыл бұрын
समाज ल नाही मित्रा है
@Dd_123482 жыл бұрын
बरोबर
@Dd_123482 жыл бұрын
@@Escapethematrix0102 production जास्त भाव कमी
@surykantjadhav27378 ай бұрын
बरोबर आहे.
@suhaskininge29833 жыл бұрын
Nice information 👌👌
@sakhamahifal33593 жыл бұрын
Usachi jat konti lavta aapan
@malgondanule24442 жыл бұрын
अगोदर शेतकरी पिकांचे प्रयोग करतो मग दुसर्याच बघून सांगता तुमच प्रयोग सांगा
@SudarshanAher-t2l Жыл бұрын
उसासाठी बेसल डोस कोणता
@tabrejdesai87207 ай бұрын
Kitty futachi sari sodaya chi he saniga
@motherearth63933 жыл бұрын
All is waste unless correct price with precise weight balance at the end after harvesting
@padmavatiathani7489 Жыл бұрын
अरे नुस्ती वाळी लेक्चर सांगुनका लावल्या पसून एकरी कुटली खत कदी द्यावा किती द्यावं ही का सांगत नाही....
@wikipatil2688 Жыл бұрын
काही नाही हिरवळीचे पिके घ्या
@_arjun_garad_patil_94888 ай бұрын
एकरी उत्पादन 60 टन होतो
@subashpalekarnaturalfarmin96133 жыл бұрын
जेठा मोडने चुकिचे आहे . अत्यंत नुकसानदायीआहे .!
@Shreyashmasal2 жыл бұрын
Konati jat lavavi
@nitbad52913 жыл бұрын
Humani ali ni vatol kel usach
@TechShetkari2 жыл бұрын
Lesanta hamala soda panyatun
@balusawant4072 жыл бұрын
44 काडि वजन एका उसाच
@kartik72873 жыл бұрын
Are aamhi kadhalay
@dipakkadam44413 ай бұрын
निव्वळ चुकीची पद्धत सांगतोय चुयत्या निव्वळ कुद्याचे काम आहे आम्ही दोन वर्षे झालं ऊस शेती करतोय पाण्यात ऊस चोपणे कोंबडी खंत अणि तणनाशक फवारे अणि पाणी वेळेवर देणे एवढेच केलं आम्ही 8 महिन्यात एकरी 80 टन उत्पादन घेतो तु सांगतोय ते गढई पेक्षा मढी जास्त