लॉज मध्ये खुलेआम वेश्या व्यावसाय सुरू...आजूबाजूच्या महिलांना त्रास..मदतीसाठी Vasant More आले धाऊन !

  Рет қаралды 150,325

Maharashtra News 24

Maharashtra News 24

11 ай бұрын

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharspeaks5@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
लॉज मध्ये खुलेआम वेश्या व्यावसाय सुरू...आजूबाजूच्या महिलांना त्रास...मदतीसाठी Vasant More आले धाऊन !
#vasantmore #mns #rajthackeray

Пікірлер: 160
@pranaladsul437
@pranaladsul437 10 ай бұрын
आपले काम आसे आहे की महाराष्ट्रच्या राजकारणात आपन मंत्री असावे ही‌ सदिच्छा आहे
@rajujagtap5051
@rajujagtap5051 10 ай бұрын
तात्या आपले काम मस्त आहे. 🌹🌹
@Ramesh-sc6dg
@Ramesh-sc6dg 10 ай бұрын
तात्या आपण धन्य आहात, आहेच सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा.लोक तुम्हच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात.
@user-jr9dn9rr1t
@user-jr9dn9rr1t 3 ай бұрын
दादा खूपच छान काम करता हो तुम्ही आपलं धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे.जयशिवराय! जयभीम!
@Work90099
@Work90099 10 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🔥🔥🔥🔥
@chandrakantrawool7742
@chandrakantrawool7742 10 ай бұрын
सगळ्या अडी अडचणीला मनसे आणि मतदानाच्या दिवशी इतर हि विकृती माझ्या महाराष्ट्रातील जनतेची कधी सुधारणार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय मनसे.
@sanjaykamble1583
@sanjaykamble1583 2 ай бұрын
तात्या मोरे आपले काम निस्वार्थ आहे...❤️💙🙏
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 3 ай бұрын
तात्यासाहेब वसंत मोरे यांनी हातात चाबूक घेतला वाईट कृत्य करणार्यांना धसका बसला धन्यवाद ह
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 10 ай бұрын
आमच्या नाशिक मध्ये पण तात्यां सारखा माणूस पाहिजे
@sachinlonare6712
@sachinlonare6712 8 ай бұрын
दिलीप दातीर आहे ना मनसेचे
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 10 ай бұрын
पोलीस प्रशासन हप्ता घेते की काय लॉज वाल्या कडून अशी शंका निर्माण होत आहे
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f 2 ай бұрын
तात्या तुम्ही खूप भारी कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण तात्या तुम्ही दाखवून दिले तुमच्या कामाला सलाम
@kailasdhaigave1874
@kailasdhaigave1874 10 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@kailasdhaigave1874
@kailasdhaigave1874 10 ай бұрын
वसंत तात्या..... भारी.....
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 10 ай бұрын
मोरे साहेब मनसे पक्ष उत्तम कामगिरी बजावत आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असे उद्योग करणाऱ्या स्त्रियांनाही कुणाचे पाठबळ असेलच लक्षात घ्या आणि याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष द्यावे म्हणजे पोलीस आपले कामे व्यवस्थितपणे करतील आणि भारत सुजलाम सुफलाम होईल
@IshmilShaikh-ku8mr
@IshmilShaikh-ku8mr 10 ай бұрын
वसंत.मोरे.मी.आपला.आभारि.आहे
@rahulwarde9558
@rahulwarde9558 10 ай бұрын
सुंदर साहेब
@hemalatagaikwad-ny3jo
@hemalatagaikwad-ny3jo 10 ай бұрын
तुम्ही असेच जनतेला मदत करता तुम्ही कुठल्याही पक्षात जा नान खनखननारच जय महाराष्ट्र
@rohitsarak8196
@rohitsarak8196 10 ай бұрын
तात्या तुमच्या सारखा नेताच नाही राव❤❤❤
@ajishete5534
@ajishete5534 10 ай бұрын
तात्या ...आपण जनतेचे प्रश्न सोडवून पाठीशी राहणारे.. सर्व बहिणींचे भाऊ ही आहात हे आज दिसून आले... ग्रेट तात्या भाऊ... एक ज्येष्ठ नागरिक... आपले अभिनंदन करतो
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 2 ай бұрын
हप्ते सुरू असे पर्यंत हे धंदे बंद होणार नाही, योग्य, चांगल्या माणसांची च निवड केली पाहिजे, आपल्या दोषा कडे सुद्धा पहाव.एकी च बळ दाखवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🚩
@Irreplaceable777
@Irreplaceable777 10 ай бұрын
सत्ता सगळे भोगणार..आणि जनतेचे काम फक्त मनसे च करणार...तर मत पण मनसे लाच देणार यापुढे....❤❤❤
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 10 ай бұрын
Adhi kunala diles
@chetanrathod8000
@chetanrathod8000 10 ай бұрын
कधीतरी आंबेगाव मधील पण वाइन शॉप वर कारवाई करायला सांगा......
@nitinrasal8896
@nitinrasal8896 10 ай бұрын
तात्या आभारी आहे धन्यवाद
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 10 ай бұрын
वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला काही रक्कम द्यावी.. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात यावी
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 10 ай бұрын
मोरे तात्यासाहेब लय भारी बाकीच्या राजकीय पक्षांना काय पडलेले नाही
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 2 ай бұрын
ता त्या जिंदाबाद.🌹🙏
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 2 ай бұрын
खरा तळागाळातील व जनतेची नाळ जोडून आसलेला कार्यकर्ता, अभिनंदन
@rajendrapawar4163
@rajendrapawar4163 10 ай бұрын
Great work sir...
@dnyaneshwarvykantpawar3613
@dnyaneshwarvykantpawar3613 10 ай бұрын
MNS Danka Ekdam Kadak.
@ashadangre293
@ashadangre293 9 ай бұрын
जय महाराष्ट्र तात्या साहेब खुप सहकार्य करता आहे मस्त डेंरीग करता साहेब मनसे पक्ष आहे धमाकेदार
@dadapatil6049
@dadapatil6049 10 ай бұрын
Great work
@bhimraobarkade
@bhimraobarkade 2 ай бұрын
काम दमदार वसंत मोरे खासदार 🎉🎉
@suprabhasuryawanshi2763
@suprabhasuryawanshi2763 2 ай бұрын
Bhari dada
@user-ey8dk3tv2m
@user-ey8dk3tv2m 2 ай бұрын
तात्यांना सलाम
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 10 ай бұрын
Grear tatya 🙏
@AshokDaikwad-pc6zo
@AshokDaikwad-pc6zo 10 ай бұрын
वसंत तात्या मोरे म्हणजे दिघे साहेबांची आठवण
@Avinash-pr1fk
@Avinash-pr1fk 2 ай бұрын
Thanks Sir Vasant Bhau!🙏🙏🙏🙏 Shatat Dyanwad! Asas Karyakarta Aplyala hava.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 10 ай бұрын
Tatya,jay ho!!
@archanapatil6395
@archanapatil6395 2 ай бұрын
महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. हप्तेबाजीमुळे न्याय मिळत नाही.
@avinashmore2325
@avinashmore2325 10 ай бұрын
Raj saheb more dada jindabad ❤❤
@sattupamungurkar4491
@sattupamungurkar4491 10 ай бұрын
तात्या खतरनाक 💪💪
@sureshkashid6376
@sureshkashid6376 10 ай бұрын
Great work tatya
@esrarmujawar3787
@esrarmujawar3787 2 ай бұрын
पुणे तात्मांच्या अधिकारात आले तर पुण्याचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.
@satishpandagle3227
@satishpandagle3227 10 ай бұрын
तात्या!❤ खरे मावळे आहेत! आपला सार्थ अभिमान आहे!
@laxmanchavan3627
@laxmanchavan3627 10 ай бұрын
खरंच तात्या आपलं काम कौतुकास्पद आहे त्रिवार सलाम
@punamlikhite8355
@punamlikhite8355 2 ай бұрын
Hats off tatyasaheb Dhannavad
@bhausahebghotekar4565
@bhausahebghotekar4565 10 ай бұрын
Great work तात्या
@archanapatil6395
@archanapatil6395 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@jayashriskitchenandmore5708
@jayashriskitchenandmore5708 10 ай бұрын
Thanks 👍
@laxmanidekar3616
@laxmanidekar3616 2 ай бұрын
Ekdam barobar aahe tatya saheb Aaj khup motya oramana madhe chalu aahe
@nitinpradhan91
@nitinpradhan91 10 ай бұрын
हे सारं पोलीसांना ठावुक असतच,,हप्ते चालु असतात,,आता हप्ता डबल,धंदा चालु,,महिन्यात
@sunilgade6484
@sunilgade6484 10 ай бұрын
Great work खरचं कामाचा माणूस Salute tatya
@deepakrane9675
@deepakrane9675 10 ай бұрын
Great
@arvindshinde376
@arvindshinde376 10 ай бұрын
Great Work Tatya...
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 10 ай бұрын
👌👌👌🙏🙏🙏👍
@Rehman_0416
@Rehman_0416 10 ай бұрын
Ek no Tatya ❤
@user-fi5xm9cr5b
@user-fi5xm9cr5b 10 ай бұрын
Good work ,,,thanks
@nitishparatkar8283
@nitishparatkar8283 10 ай бұрын
धन्यवाद तात्या
@rambhujbale613
@rambhujbale613 10 ай бұрын
Mast
@mahadevgole8428
@mahadevgole8428 10 ай бұрын
👍👍👍
@vishalshelke8643
@vishalshelke8643 10 ай бұрын
Great sir
@hrushiphalke8634
@hrushiphalke8634 10 ай бұрын
🙏🏻👌
@user-vq8og3mx4o
@user-vq8og3mx4o 8 ай бұрын
Raj thakre with vasant more...g8 work ❤
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 10 ай бұрын
Good
@vishnurokade8651
@vishnurokade8651 10 ай бұрын
Great work Tatya
@subhashgardi2045
@subhashgardi2045 10 ай бұрын
अशा लोकांची आज गरज आहे
@archanapatil6395
@archanapatil6395 2 ай бұрын
ताई अहो निवडणूक झाली कि दुसरी निवडणूक येईपर्यंत तौ आमदार खासदार आपल्या विभागात फिरकत सुध्दा नाहीत. पैसा छापण्यासाठी गुंग असतात. महिलांना न्याय काय हेच माहीत नसत.
@IshmilShaikh-ku8mr
@IshmilShaikh-ku8mr 10 ай бұрын
खरा.भाऊ.जिवंत.झाला
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq 3 ай бұрын
वसंत तात्या साक्षात देवच वेलकम
@rohanchaughule1212
@rohanchaughule1212 10 ай бұрын
🚩🇮🇳🚩
@dharmarajinfragrouppune8524
@dharmarajinfragrouppune8524 10 ай бұрын
Very Great, Tatya salute to your work.
@santoshshedge6048
@santoshshedge6048 10 ай бұрын
काम करुन घेतात आणि मतदानाच्या दिवसी पैसे घेऊन मतदान दुसऱ्या पक्षाला करतात
@moreavinash6854
@moreavinash6854 10 ай бұрын
आपला माणूस तात्या ❤
@IshmilShaikh-ku8mr
@IshmilShaikh-ku8mr 10 ай бұрын
मनसे.पक्षाला.मुखमंति.बनवा.सारा.महारसटर.सूता.सारख.सरळ।होईल
@msjamadar7710
@msjamadar7710 3 ай бұрын
तात्या आपल्यासारख्या स्वयंस्फुर्तीने काम करणार-या कार्यकर्त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्शाची गरज नाही.राजकीय पक्ष सत्तालोलूप आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात नेत्यापेक्षा समाजसेवी कार्रकर्त्याची गरज आहे.स्वातंत्र्योत्तर काळात नागरीकांना आपल्या अधिकारापेक्षा कर्तव्यांची जाणीव असली पाहिजे.
@sandeepgavankar8368
@sandeepgavankar8368 10 ай бұрын
❤ जय मनसे ❤
@khandukurdale7610
@khandukurdale7610 10 ай бұрын
V जय मनसे
@dineshremje4074
@dineshremje4074 3 ай бұрын
Jai ho tatya
@peace-tt6sj
@peace-tt6sj 10 ай бұрын
आज उद्या सुरु नाही झाले देर आये दुरुस्त आये
@tadap109
@tadap109 3 ай бұрын
Bohat sahi mudda uthaya he tatya ne
@rajeshghonge691
@rajeshghonge691 10 ай бұрын
Jay manse
@user-hg8pc9gc6b
@user-hg8pc9gc6b 2 ай бұрын
Nice tatya
@popathande3567
@popathande3567 10 ай бұрын
great manoos aahet tatya...jai manase
@shivharibhumbe3952
@shivharibhumbe3952 2 ай бұрын
Tatya tumi great
@Sudarshan109
@Sudarshan109 10 ай бұрын
He khare Raksha bandhan.....Tatya Great Bhauraya.
@peace-tt6sj
@peace-tt6sj 10 ай бұрын
भोंगे चा विषय पूर्ण करा कोंढवा कॅम्प मध्ये तुमचा मुळे डबल आवाज वाढवला आहे
@user-vi5ds8hz9d
@user-vi5ds8hz9d Ай бұрын
मला पन मदत पाहीजे सर पोलीस मदत करत नाहीत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी मदत करा माझा नवरा मि असतानी दुसरी बाई ठेवली माझी लहान मुलं आहे मी काय करु
@deoraokamble9645
@deoraokamble9645 10 ай бұрын
या पुढे आमदार खासदार मंत्री काहीच करु शकनार नाही हे मत जनतेच झाल आहे अगदी बरोबर आहे स्वतः ची समस्या स्वतः ला च सोडवावी लागेल.
@mahendraparab9126
@mahendraparab9126 3 ай бұрын
वसंत.मोरे.साहेब.तुमच्या.सारखे.नीतीन.नांदगावकर.साहेब.अवीनाश.जाधव.साहेब.आहेत.
@anilsheth1784
@anilsheth1784 3 ай бұрын
Shri Vasant More may be having GOD GIFT to have braveness to do the needful for comman Man for any kind of problem. It is very difficult job, what he is doing.
@dinkarkharche9885
@dinkarkharche9885 20 күн бұрын
भाड खाऊ कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे🙏
@prashanthulawale8560
@prashanthulawale8560 10 ай бұрын
Mast Tatya
@IshmilShaikh-ku8mr
@IshmilShaikh-ku8mr 10 ай бұрын
वंसत.मोरे.फार.छान.मानुस
@vanitathakur8380
@vanitathakur8380 10 ай бұрын
Khichadi sarkar kay kartay
@yogeshkatke1998
@yogeshkatke1998 3 ай бұрын
द्या निवडून तात्यांला आता गरज आहे जनमताची या खासदाराची
@anilmhatre1105
@anilmhatre1105 10 ай бұрын
नवीन काय ,सगळीकडे असेल प्रकार चालू आहेत, सर्व बार मध्ये नको ते धंदे चालू आहेत, हप्ते बाजी मुळे हे सर्व होत आहे
@sachinpawar2971
@sachinpawar2971 10 ай бұрын
Tatya hya goshtinvar tumhitari laksh detay, khup Dhanyavad.
@rajgore3435
@rajgore3435 10 ай бұрын
मनसे मध्ये सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणारा एकमेव नेता स्वतः ग्राउंडवर उतरणारा म्हणजे तात्या....
@jitendrasawant6084
@jitendrasawant6084 10 ай бұрын
Tyatyana cm kara khup garej ahye asha vektyenche 🌹🌹
@user-hg8pc9gc6b
@user-hg8pc9gc6b 2 ай бұрын
Tatya salute
@arunabotre
@arunabotre 3 ай бұрын
किंवा मग किंवा ऑफिस च्या ताई चा नंबर दया
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН
आई वडीलांना टाकले वृद्धाश्रम मधे
21:50
गावाकडचा राहडा
Рет қаралды 999 М.
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01