आरे कोण तुझा राज ठाकरे ? मराठी माणसाची पंगा घेणं परप्रांतियाला भोवलं..थेट नोकरीच गेली !! Raj Thakre

  Рет қаралды 4,930,948

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Жыл бұрын

Editor in Chief - Malhar Santosh Pawar
For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharspeaks5@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
आरे कोण तुझा राज ठाकरे ? मराठी माणसाची पंगा घेणं परप्रांतियाला भोवलं..थेट नोकरीच गेली !! Raj Thakre
#rajthackeray #oneplus #viral

Пікірлер: 4 000
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 Жыл бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #mns #viral_video
@maahimarade6954
@maahimarade6954 Жыл бұрын
Tumi khopoli madhe pan ya
@AkshayBhagat0223
@AkshayBhagat0223 Жыл бұрын
Bhaiyaa lok up Bihari Sagle purnpane haklun lavayla pahizet
@ramhariwagh1489
@ramhariwagh1489 Жыл бұрын
खरं आहे १००%कारन यांना सरकारने डोक्यावर बसवलं आहे .
@ganeshbhagat7483
@ganeshbhagat7483 Жыл бұрын
@DJshorts09
@DJshorts09 Жыл бұрын
Te foday pahije hot mhanje tyanni aslyanna job nasta dila
@knayak6062
@knayak6062 Жыл бұрын
Instead of fighting with such small people , let MNS do something constructive for Marathi manoos. Let bigger issues of people be taken up. That will create more goodwill.
@manoharsawant2062
@manoharsawant2062 Жыл бұрын
Raj saheb zindabad
@SamsDecor-hg3vh
@SamsDecor-hg3vh Жыл бұрын
Small people have big ego. They come to MH and show superiority ?
@paragshinde3139
@paragshinde3139 Жыл бұрын
absolutely true
@roshandalmeida555
@roshandalmeida555 Жыл бұрын
Instead of wasting time on this small time fools solve bigger issues
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 Жыл бұрын
Correct
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 Жыл бұрын
राज ठाकरे नी याच मुद्द्यावर ठाम राहावे, ही भूमिका योग्यच आहे.
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Жыл бұрын
राज ठाकरे ह्यांना विनंती आहे की त्यांनी मराठी क्या मुद्द्यावरून बिलकुल ढळू देता कामा नये.
@VedantiRajpurkar
@VedantiRajpurkar Жыл бұрын
मतदान करताना हे सर्व मराठी बांधवं विसरतात काय 😊
@Shaikh_Sahab_16
@Shaikh_Sahab_16 4 ай бұрын
Great for new generation giving this kind of comment's first hinduta and know Marathi I think you don't know that RAJ SAHRB is not born Marathi and I don't care this kind of Gunda gardi because that person whom the are surching was to a pure Marathi mans like me
@arunavankhede
@arunavankhede 10 ай бұрын
हिंदू राष्ट्र बनण्याच्या आधी असे तर हिंदू राष्ट्र झाल्यावर काय होईल सर
@Mastaan_Bolte
@Mastaan_Bolte 9 ай бұрын
तो मिश्रा तर चक्क ब्राम्हणच...😂😂. ह्यामुळेच पूर्ण वाट लागली..
@doordie1062
@doordie1062 4 күн бұрын
तुला तर कळल रे भावा पण पूर्ण देशातले लोकं खास म्हणजे महाराष्ट्रातले सुद्धा हिंदु राष्ट्र पहीजे म्हणत आहेत हे हिंदु राष्ट्र फ्कत नवाचचखर खर म्हंजे ब्राम्हण राष्ट्र आहे ते
@dr.vitthalartworld5117
@dr.vitthalartworld5117 11 ай бұрын
मराठी मराठी करताय आणि आई बहिणी वरून शिव्या देताय कॅमेऱ्यात.. छान! बरेच सुसंस्कृत आहात! 👍 मराठी मराठी च्या अस्मितेच्या नावाखाली दादागिरी करायची नुसती.
@amitr4385
@amitr4385 2 ай бұрын
Shivya pan marathit ahet... chalel amhala..tumhi tari youtube var Gyan detay fakta...bhekad
@dj14169
@dj14169 Ай бұрын
या परप्रतियाना चोपून काढा त्यांची आई माय झवून टाका
@siddheshmandavkar6619
@siddheshmandavkar6619 13 күн бұрын
Tujhya sobat kinva tujhya family sobat hoil tevha kalel tula samjl ka to paryant asach anpad raha
@vaijeet
@vaijeet 4 күн бұрын
Mag kay dadagiri khapavun ghayachi. सुसंस्कृत च्या नावाखाली भ्याडपणा लपवू शकत नाही
@user-tg7ti6kr6x
@user-tg7ti6kr6x 3 күн бұрын
ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे.. जय महाराष्ट्र
@vijay_madane03
@vijay_madane03 Жыл бұрын
मराठी माणसाची संघटना असली पाहिजे तरच यांना वठणीवर आणता येईल.
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Жыл бұрын
अकडी बरोबर.माझ्या जवळ बरेच काही पॉइंट्स आहेत जे आम्हाला आपल्या राज्य सरकार कडून सेंट्रल गवर्नमेंट ला विचारले गेले पाहिजेत.
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
मराठी माणस म्हणजे - अंगापेक्षा भोगा मोठा😅 भाषेचा ना अभिमान , ना स्वाभिमान.... अशी भाषा मेलेली बरी.... एकंदरी येत्या 50 वर्षात मराठीचा समुळ नायनाट होणार.... मराठी लोक एकामेशी मराठी बोलताना लाजतात.... हिंदी english त्यांना जवळची वाटते.... अशी भाषा काय कामाची जी व्यवसाय निर्माण करू शकत नाही.... अशी भाषा काय कामाची जी देशाला एकसंध ठेऊ शकत नाही....
@AkshayAmore-vg3pr
@AkshayAmore-vg3pr Жыл бұрын
@@I_am_barium aare mg tu hindi urdu bol lachar lokanni amhala sangayachi garaj nahi😆, je vikli gelet tyanni bhadyane ghetlela rubaab dakhau naye🤣
@Dnyansagar555
@Dnyansagar555 Жыл бұрын
#मी_मराठी_एकीकरण_समिती_महाराष्ट्र_राज्य #मराठी_बोला_चळवळ #महाराष्ट्र_संरक्षण_संघटना
@sunitahajare5386
@sunitahajare5386 Жыл бұрын
Tyadathi Raj Thakare na sattevar anun dyala pahije aapan 🎉
@anantdhumak3983
@anantdhumak3983 Жыл бұрын
मुंबईच्या मराठी माणसा साठी आणि मुंबईच्या भल्या साठी आता कोणताच पक्ष राहीलेला नाही आहे
@Timakiwala
@Timakiwala Жыл бұрын
गुदद्वारासारखे तोंड असणारे महाराष्ट्रातील नेते मंत्री पुढारी व स्वतः ला मराठी समजणारे हे भडवे --यांनी १९६० पासून मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, ना विकास ना नौकऱ्या....या ४ भागातील नपुंसक आमदार खासदार पण जिम्मेदार आहेत ज्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची *गां* 💩 चाटली आणि मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे विकासाला प्रोत्साहन दिले..
@sharadmane2746
@sharadmane2746 Жыл бұрын
फक्त एकच मनसे 🚩
@user-hk7rp9os3s
@user-hk7rp9os3s Жыл бұрын
मग तुम्ही आमच्या राजाला साथ नक्की दया 🙏🏻जय महाराष्ट्र 🌹
@manojbhoir1913
@manojbhoir1913 Жыл бұрын
ही वेळ मराठी माणसांवर मराठी राजकीय नेत्यांनी च आणली आहे. मराठी नेत्यांनी वोट बँक म्हणून यांचा वापर केला यांच्या कडून हप्ता वसुली केली.यांना वरद हस्त देऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते अडवून मोक्याच्या ठिकाणी फेरी दुकानें व वस्ती बसवून दिली आहे.आत्ता हेच मराठी माणसांना तूच्छ समजत आहेत आणी दादागिरी करत आहेत.मराठी अस्मिता च्या नावा खाली यांनी मराठी माणूसच मुंबई बाहेर फेकून दिला.
@Diyaparab8621
@Diyaparab8621 Жыл бұрын
Only manse
@maasahebjijauclassespachor7681
@maasahebjijauclassespachor7681 Күн бұрын
राज साहेब फक्त मराठी माणसांचा मुद्दा घेऊन राहिले असते तरी मुख्यमंत्री झाले असते. पण ते प्रत्येक वेळ भूमिका बदलवता. त्यामुळे मराठी माणूस संभ्रमात पडतो.
@Avidbrowser
@Avidbrowser 11 ай бұрын
I am Marathi and I have worked in other states but never anybody threatened me for being outsider....
@atharvadhurat
@atharvadhurat 11 ай бұрын
It’s not like that, If you’re working in other states and Behaving wrong with that states people , will they sit quit and appreciate for your behaviour?? No right?
@dharnendrajain8874
@dharnendrajain8874 11 ай бұрын
@@atharvadhurat irrespective of racism and language there should be decision of right and wrong, not to biased on language basis.
@anuragkumar7593
@anuragkumar7593 11 ай бұрын
बाला साहब ने कभी भाषाई आधार पर भेद नहीं किया। मराठी मानुष भी पहले भारतीय हैं। गैर मराठी मानुष भी भारत का ही है। उसके साथ प्यार से पेश आइए। क्या मराठी लोग अन्य राज्यों में नौकरी नहीं कर रहे हैं ?
@pranavmahajan4190
@pranavmahajan4190 11 ай бұрын
Go to Karnataka and try to talk nonsense there, you wont even come back.
@ketanmhatre1712
@ketanmhatre1712 11 ай бұрын
Abe maharashtra mhade Tamil, talgu, gujrati sarwa aahe pan UP BIHAR MP walan sngtich jasta radaa ka hoto?? Karan hai loga jasta maaj dakhvta bakicha loka ase nahi karat , aani aapn maharashtra cha loka pan baher jaaun tikda cangla wagto mhanun tumhala pan koni traas dayt nahi
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 Жыл бұрын
एवढी गर्मी दाखवतो, अरे तिथेच ठोकायला पाहिजे होता! काय दहा वेळा काय बोलला काय बोलला तरी सुध्दा तो गर्मित च बोलत होता अजब आहे.
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 Жыл бұрын
बृजभूषण महाराष्ट्रात आला होता त्याला असा गंगा दाखवायला पाहिजे होता.
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 Жыл бұрын
इंगा
@sandeepbendre9558
@sandeepbendre9558 Жыл бұрын
Barobar
@noorkazi123
@noorkazi123 Жыл бұрын
Nai dakawnar fakt oordaicha??
@sandeepgaikwad3612
@sandeepgaikwad3612 Жыл бұрын
Barobar bola te honar nahi
@pvn4455
@pvn4455 Жыл бұрын
Tevha Gand dadun ghetale😂
@pournimachauhan530
@pournimachauhan530 11 ай бұрын
मराठी माणसांना वाढलेली महागाई, महाग झालेलं शिक्षण ,वाढलेली बेरोजगारी या बद्दलही बोलावे आणि मराठी माणसांना आनंदाने राहण्यास मदत करावी
@sci-factmysticland826
@sci-factmysticland826 10 ай бұрын
Well said bro
@abhishekkhot2557
@abhishekkhot2557 5 ай бұрын
Agadi barobar dada🫡🙌🙌
@PradipKurve-g8o
@PradipKurve-g8o 2 күн бұрын
🙏🌹तुम्हीमनसे च घेऊन बसू नका इतर सर्व पक्ष पणमहाराष्ट्र तिलच आहेत या सर्व पक्षांनि शुद्दा मराठी जनतेची च बाजू घायला हवी आणि सर्व पोलीस विभागा नि सुद्दा 🙏🌹
@ramhariwagh1489
@ramhariwagh1489 Жыл бұрын
यांचा माज उतरविण्यासाठी म.न.से फक्त बाकि राजकीय नेते काहीच बोलत नाही.यांना महाराष्ट्र राज्यात येऊन दिले हेच घडत आहे.
@vijaykumarlokhande1512
@vijaykumarlokhande1512 Жыл бұрын
काय केले? बृजभुषणची काय केले? दौरा रद्द केला ना? पण तो आला.
@ShaileshMane-qu1qt
@ShaileshMane-qu1qt Жыл бұрын
Up cha bhiya tho maharshtra Yeun yevda bolto video banvnarch dum nahi kutra majri sarkha palun Gela tachi mi asto bhiya mala pahili baghun bola nasta jar bola asta tho ghai nahi Gela asta
@sanskrithindilyrics2175
@sanskrithindilyrics2175 Жыл бұрын
कारण मनसे फक्त महाराष्ट्र राज्यात आहें dusrya राज्यात नाहीआहें
@user-pl6gj9hu2g
@user-pl6gj9hu2g Жыл бұрын
Brij Bhushan atta raj Thackeray yanna bolvat aahe😂😂..khud swagat karenge ase pan bola aahe.....pan tyanchya maage pahelvan laagle ahet manun tyat busy ahet brij Bhushan
@FitForceArena21
@FitForceArena21 10 ай бұрын
Hamare yaha Bhaiya bare bhai ko bolte hai tum log gali ki tarah istemal karte ho ek se agar kuch baat huii to bheer me aate ho hum apna Ghar apne log apna pariwar chhor ke aate hai mehnat aur imaandari se kaam karte hai 12 -14 ghante mehnat ka aadha Paisa bhi muskil se hai milta hai phir tum log paresan rahte ho kyu?
@abhijeetsable9665
@abhijeetsable9665 Жыл бұрын
खरोखरच खूप माजलेत हे
@blueheaven4838
@blueheaven4838 5 ай бұрын
Who? Kone? MNS
@ashutoshsurvase2667
@ashutoshsurvase2667 10 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤
@ManoharJagtap-fj3fj
@ManoharJagtap-fj3fj 5 ай бұрын
Jai Shree Ram.🎉
@kiransasane6965
@kiransasane6965 5 ай бұрын
मराठी माणसांनीपण जरा ह्यातून काही शिका जरा नाही तर पुढे फार त्रास होणार आहे एकत्र रहा आणि मराठी मानस जपा जय महाराष्ट्र
@kamleshwankhede9830
@kamleshwankhede9830 Жыл бұрын
बरोबर आहे मराठी माणसांच्या नांदी लागायचं नाही जय श्री राम ❤
@SantoshPatil-bf1pb
@SantoshPatil-bf1pb Жыл бұрын
नोकरी देत नाही. व जे company बाहेर गेले त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बेकारी व गली गल्लीत दादागिरी वाढली आहे तीं कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
@mayuuur1785
@mayuuur1785 Жыл бұрын
Kay boltoy re lavdya tu
@so-luckyvijay7460
@so-luckyvijay7460 9 күн бұрын
सरकार का यह काम सराहनीय है। आदरणीय शिंदे सर , दादर वेस्ट रेल्वे स्टेशन प्लेटफार्म नं १ के बाहर पिशाब घर है उसकी दुर्दशा बदली होंगी???।अफसोस यह हैं कि पेशाब बाहर रोड पर आ रहा है।जिस पेशाबखाने की दिवाल पर आदरणीय श्री बाला साहेब का चित्र बनाया गया है। बाजु में म्युनिसिपल की बैठक है पर शायद उसको फुरसद नहीं आप तक इस बात पहुंचाने के लिए। 🙏💐
@gajunaik2127
@gajunaik2127 8 ай бұрын
असं कसं हो नेहमी नेहमी मराठी माणसांचे तिरस्कार, अपमान कोणाला घर मिळायला त्रास म्हणून तर आता थेट मराठी माणसांना धमकी हे लोक समजतात काय स्वतःला आपण त्यांना मदतीचा हात दिला तर ते आपलं हातचं कापायला मागेपुढे पाहणार नाही जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय
@MS-wo3we
@MS-wo3we Жыл бұрын
खूप चांगले, आपण महाराष्ट्रीयन असण्याची ताकद दाखवली पाहिजे ...महाराष्ट्रीयन म्हणजे जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठीचा आदर करतो जय भवानी जय शिवाजी
@shyampathade8683
@shyampathade8683 11 ай бұрын
दादा ज्याने विडिओ काढला त्याने मारून विडिओ काढत सेन्ड केला असता तर आणखी चांगले वाटले असते. फक्त व्हिडीओ काढून. अपलोड केला आणि राज साहेबांच्या मावळ्यांना कामाला लावले आहेत ते आपल्या सोबत पण आपले ही काही कर्तव्य आहे त्या चुतियाला फोडला असता तर मनाला थोडे बरे वाटले असते. जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏
@KARANGAMER96
@KARANGAMER96 11 ай бұрын
Ho
@prashantshinge8770
@prashantshinge8770 11 ай бұрын
BAROBAR AAHE BHAVAS
@prashantshinge8770
@prashantshinge8770 11 ай бұрын
@@shyampathade8683 BAROBAR AAHE SHYAM DAA
@stangething
@stangething 11 ай бұрын
Kuch bhi baat kartaa kyaa Maharashtra kisi ka nahi hai
@hemantkohre3180
@hemantkohre3180 Жыл бұрын
त्याचा घरी जाउन त्याचा काना खाली लावायला पाहिजे होती...💐
@shubhamparteti7955
@shubhamparteti7955 11 ай бұрын
लोकनेत्यांनी जे कार्यकर्त्यांना चढवून ठेवलेले आहे त्याचा हा एक पुरावा आहे. काही दिवस आधी मी मनसे च्या कार्यकर्त्यांना एका टोल नाक्या वर टोल मागितला म्हणून तोडफोड करताना बघितलं. संपूर्ण टोल नाक्याची नासधूस करण्यात आली. मी सुद्धा महाराष्ट्रीय आहे. आणि मला याचा अभिमान आहे. परंतु मनसे चे काही कार्यकर्ते जे गुंड बनलेले आहेत त्यांनी स्वतःला आवरण्याची गरज आहे.
@amolkamble6605
@amolkamble6605 11 ай бұрын
एक नंबर जय महाराष्ट्र 🙏🧡
@khaugalliindia954
@khaugalliindia954 Жыл бұрын
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे 🚩 अशा घाण लोकांना का आपण सहन करतोय
@vidhyaparab9541
@vidhyaparab9541 Жыл бұрын
Palvun lava license ka detat marathi mansalach dy asa niym kadha
@khaugalliindia954
@khaugalliindia954 Жыл бұрын
@@vidhyaparab9541 बरोबर आहे मॅडम 😊 🙏
@raghavjat6333
@raghavjat6333 Жыл бұрын
Are Bhai itna hi agar dum hai na toh lande logo ko nikalo na yaha se.... Kyo faltu me हिंडुओमे fut dalte ho..hum sab hindu hai
@Thehumanity6142
@Thehumanity6142 Жыл бұрын
Thakre cha ghevun dadagiri kartat tyache Kay dusra manush pan dhamki dila asal na thakrechi
@kartikpangul787
@kartikpangul787 Жыл бұрын
Jai Maharashtra🚩
@nrsonawane9490
@nrsonawane9490 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@maheshshewate7382
@maheshshewate7382 10 ай бұрын
नेत्यांनीच अशी इजत्त केली जाते तर सामान्य माणसांचे काय होणार
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 9 ай бұрын
राज ठाकरे करता ते खरच योग्यच आहे मराठी माणसाना अशी वागणूक दिली तर फटकेच पाहिजे,,,,, पण राजसाहेब पण वाघ आहेच पण मेंढ्यांच्या कळपात घुसले की वाघाचे कातडे पांघरलेल सारखे बोलतात व वागतात महाराष्ट्राला राजसाहेबांचे नेतृत्व पाहिजे व उद्धव व राजसाहेब एकत्र आले तरच मराठी अस्मिता सुधारेल ताठ मानेने जगेल जय मनसे जय महाराष्ट्र
@tusharbabar7941
@tusharbabar7941 Жыл бұрын
आता फक्त महाराष्ट्रातील एकच व्यक्ती आहे जी मराठी माणसाला या भैय्यांच्या त्रासातून मुक्त करु शकेल जननायक श्री राजसाहेब ठाकरे
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 11 ай бұрын
Kahi garaj nahi tyancha agodar he Maharashtra chalat hota ..amhala peace pahije shanti apsaat vaad nako Marathi bihari Gujrati mahnun...
@tusharbabar7941
@tusharbabar7941 11 ай бұрын
@@archanagaikwad1407 aho madam bihari gujrati maharashtrat baherun yevun apla rojgar ghetat Marathi mansavar dadagirir kartat Te sahan karne barobar ahe ka Tyasathi ekach manus awaz uthawto Raj thakrey baki koni bolat nahi
@harshalbeast5018
@harshalbeast5018 11 ай бұрын
​​@@tusharbabar7941aree Bhava , he up bihari loka mehnat krtat aani tumche lokanna mehnat karaychi savay nahi tr tumhi asha kahsa bolu shktat ki tumchi berozgari up Bihar chya lokan mahnun aali aahe, tumhi pan mehnat kara aani tumchi berozgari hatva na, tumha lokana fakt blame kryla yet aani kaahi yet naahi
@tusharbabar7941
@tusharbabar7941 11 ай бұрын
@@harshalbeast5018 harshal bhava Marathi manus suddha kashkari ahe tasech prashn berojgaricha nahi bihari bhaiyye maharashtrat yevun Marathi mansavar dadagirir kartat taripan apan ka gapp basayche pan tumchya sarkhya bhaiyyana pathimba denarya Marathi mansanmule bhaiyyanche favate ahe
@sci-factmysticland826
@sci-factmysticland826 10 ай бұрын
​@@tusharbabar7941to Tu Kar na Rojgar... Kisne Roka hai . ?? Aur Agar nikal bhi dega unko... .. kal ko Maharashtra ko hi Labour people ki jarur padegi .... Tab bolna... Aaya bada... Solution nikalenge...
@pramodvavre9604
@pramodvavre9604 Жыл бұрын
महाराष्ट्रात नाद करायचा नाही भया युपी बिहारी इथे हवा फक्त आमची ❤❤❤
@PradipKurve-g8o
@PradipKurve-g8o 2 күн бұрын
🙏हे महाराष्ट्र आहे इथे शिवराळ भाषा चा वापर जास्त होतो 🙏🌹
@VRVRVR478
@VRVRVR478 9 ай бұрын
हे लोक मुदाम परीक्षा गेत आहेत मराठी माणसाची. लेव्हल चेक करत आहे. कसले तुमी मराठी लोक. फोडा त्याल एकदा मस्त मग बगू कशी हिंमत करतात परप्रांतीय लोक. वास्तविक अन्याय सहन करणारा मोठा गुणेगार असतो. पण खूप झाले. ह्याना हाकलाईची वेळ आली आहे. आताच नाहीतर कडीच नाई
@shubhanirajeshbhalerao9041
@shubhanirajeshbhalerao9041 11 ай бұрын
मुंबई पनवेल मधील आमची बिल्डिंग निम्मे पेक्षा जास्त परप्रांतीयांनी भरलेली आहे.... अतिशय वाईट
@mukeshsharma-mf5bm
@mukeshsharma-mf5bm 26 күн бұрын
Paise dila free madhe nahi aahe
@PRAMODKUMAR-tw5ve
@PRAMODKUMAR-tw5ve 26 күн бұрын
पर्प्रन्तियना का विकतात तुमच घर ?? का तुम्ही बिल्डर लोकना देतात ....नका बिकु तुमच जमीं ....नका बिकु तुमच बिल्डिंग ...
@mukeshsharma-mf5bm
@mukeshsharma-mf5bm 25 күн бұрын
@@PRAMODKUMAR-tw5ve aat Puna mi bechnar tu ghenar ka 80lac madhe aahe. Mala paisa chi garj aahe . politics Nako kar nhi tr .tithe hi raha nar .
@mukeshsharma-mf5bm
@mukeshsharma-mf5bm 25 күн бұрын
@@PRAMODKUMAR-tw5ve mala hi vichar hota ki parpanti Nako deun pan me bagtila ki ji mahan neta Maharashtra cha te sagde che mule English medium madhe aahe kasa la ja vichar tayan fakt hindu na dived kart aahe
@suyogbhalerao9454
@suyogbhalerao9454 17 күн бұрын
​@@mukeshsharma-mf5bmtujya swatachya Rajya Chi Maharashtra cha barobari ne development zhali ka re?
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w Жыл бұрын
.. 💐🚩jay मनसे... मराठी माणसाचे हृदय, रक्त, श्वास म्हणजे मनसे 🚩💐
@sci-factmysticland826
@sci-factmysticland826 10 ай бұрын
Lol..
@sanket3300
@sanket3300 11 ай бұрын
आपल्याच राज्याच्या राजधानीत आपल्याला किंमत नाही. आमच्याच राज्यात आमच्या मातृभाषेला महत्त्व नाही. मुंबईला कामानिमित्त ७-८ वेळा जाण्याचा योग आला. मुंबईची भव्यता बघून महाराष्ट्राचा अभिमान वाटला पण आपल्याच राजधानीत परके असल्याची भावना निर्माण होते मुंबई मध्ये. हे असच चालू राहिलं तर मुंबई मधून मराठी भाषा आणि मराठी माणूस कालबाह्य होईल यात शंका नाही.
@virajmore3611
@virajmore3611 Жыл бұрын
आता त्या भाया ने जोपर्यंत गुढग्यावर बसून माफी नाही मागितली आणि त्याला चोप नाय भेटला तोपर्यंत सुट्टी नाय 🤬🤬
@sagarghaware9353
@sagarghaware9353 Жыл бұрын
वोट करा आता तरी राज साहेबाना
@Annapurnakitchen023
@Annapurnakitchen023 Жыл бұрын
Jay Manse Jay Maharastr
@Lovemadhu143
@Lovemadhu143 Жыл бұрын
एका माणसाला धडा शिकवायला एवढे जाता का .. असली रे आपली ही मर्दुमकी ..
@sureshpendse8116
@sureshpendse8116 5 ай бұрын
मुळातच मराठी पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. त्यामुळे लहान मुलांना इंग्रजीत बोलता यावे म्हणून घरी पण त्याच्या जवळ इंग्रजी भाषेत बोलतात. अशा परिस्थितीत आपणच आपल्या मुलांवर मराठीचे संस्कार होत नाहीत.ही वस्तुस्थिती आहे.
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
हे लोकं महाराष्ट्रात येतात, पैसे कमवतात, आणि आपल्या वरच शिरजोरी करतात. मराठी माणसांची एकी असायलाच हवी.
@dj_akki_official_713
@dj_akki_official_713 Жыл бұрын
💯
@AL-sz6xy
@AL-sz6xy Жыл бұрын
बरोबर आहे तुमचं सध्या हिरवी कांड तुमच्या आयुष्यात घुसू पाहत आहेत आपल्या मुलींना फसवतात नंतर फ्रिज मध्ये भेटतात पण आपल्याला काय आपण भाईचारा करत राहायचा
@raghavjat6333
@raghavjat6333 Жыл бұрын
मराठी मराठी मराठी... अरे सलो हिंदू की बात करो
@yogeshsagu7697
@yogeshsagu7697 Жыл бұрын
Bhi konsi duniya m ji rha h tu tere ghr se koi army m h kya unka bolan ase thik h fir tughe jvab mile ga
@priyasahani551
@priyasahani551 11 ай бұрын
Matlb Maharashtra tumlog ke baap ka hai kya apne mehenat se kamate hai khate hai tumlog kya sir pe baith kar mutoge
@user-bw6vb1bg6v
@user-bw6vb1bg6v Жыл бұрын
फक्त नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री राजकीय वाद यांच्यावर अपमानास्पद वागणूक व टिका झाल्यावर मराठी, महाराष्ट्राची अस्मिता दुखावली जाते.. #कटु सत्य ऐका कार्यकर्ते
@beindianbuyindian9129
@beindianbuyindian9129 Жыл бұрын
Perfect
@swap459
@swap459 Жыл бұрын
अज्ञान आणि अपूर्ण ज्ञान
@shubhsinganjude1896
@shubhsinganjude1896 11 ай бұрын
👍👍😂😂
@Avi_s1990
@Avi_s1990 11 ай бұрын
प्रत्येक पर प्रांतीय हा महाराष्ट्र येउन पैसे कमवतो, आनी पैसाचा माज आला की मराठी मानसावर गुर गुरूतो,धमकावतो .आशा लोकानां ज्या ठिकाने काम करतो त्याच ठिकानी त्याला एवढ बढवाव की तोंड काल नील zal पहिजे त्याला पाहूंन त्याच्या एतर परप्रांत ना सबक मिलेल.
@ganeshranim7579
@ganeshranim7579 Жыл бұрын
महाराष्ट्राला माणसेची गरज आहे बाकी पक्ष्याची नाही
@rajkumarsuryawanshi549
@rajkumarsuryawanshi549 Жыл бұрын
राज साहेबांची बरोबरी कुणीच नाही करू शकत...मात्र अजून एक काम आपण सर्व करूया...मराठीच पण काही नीच नेत्यांनी राजकारणाचा एक खेळ मांडलाय,तो आपण मोडून काढुया..😢
@pramodvavre9604
@pramodvavre9604 Жыл бұрын
Ha भाई बरोबर
@vyankatadatrao1877
@vyankatadatrao1877 5 ай бұрын
एकीकडे सगळे पोलीस राजकारणी लोक मराठी माणसाचे व्हॉट लावायला लागलेत आणि दुसरीकडून अधून मधून ही राजकारणी दहशत बरं याचा फायदा कायमस्वरूपी चांगला बदल घडावा यासाठी होत नाही गेले कित्येक वर्षापासून असेच प्रकारचे पोलीस प्रशासन व्यवस्थेविरुद्ध चे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत
@vaibhavvyawahare4561
@vaibhavvyawahare4561 11 ай бұрын
आमच्या महाराष्ट्र 😷त माज नावाचा शब्द खालीच ठेवायचा मन्हा नाय तर त्याचना आय चा घो🤬
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Жыл бұрын
पण मराठी बोलतोय हा हे तेवढं सत्य आहे 😂😂
@ravindrat.mhaske8199
@ravindrat.mhaske8199 Жыл бұрын
तो मिश्रा सोडला आणि ह्यांना बोलून काय उपयोग त्याला 2 दयायला हवे होते
@BetterThanUbrother
@BetterThanUbrother Жыл бұрын
तो बाई गत लपून बसलाय येईना झालाय काय करतील मग.... शोधून आणून द्या तेला तुम्ही मग बगा मनसे वाले काय करतात
@Shreya23245
@Shreya23245 7 ай бұрын
प्रत्येकाला भुकेची आच असते...कोणाला हौस नाही आपल्या घरापासून लांब राहण्याची....मराठी माणसाला कोणी बांधून ठेवले...उपकार म्हणून तुम्हाला राहू देतोय अशी अरेरावी बंद करा....तुम्ही जगा,दुसऱ्याला जगू दे...
@sachinlonare6712
@sachinlonare6712 11 ай бұрын
ओन्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🙏🙏🙏🙏👍❤❤
@milindjamdhade2561
@milindjamdhade2561 Жыл бұрын
ही वास्तविकता आहे..... हे परंप्रातिय , मराठी लोकांना बिनकामाचा त्रास देतात...ती अरेरावी भाषा, उर्मटपणा, आणि उद्धटपणा,या हारमखोरांना काय करायचा माज ..... धन्यवाद मनसे तुम्हाला फुल सपोर्ट.....❤ ,
@MJ-mh2lb
@MJ-mh2lb Жыл бұрын
Mazyasobat akda asach zall hott.. ak Hindi rajsthani mulga.. mhanayla lagla kay Marathi Marathi kar rahe ho.. ata to apko kuch nahi.. Ani bharpur jorjorat Hindi madhe bhallburr bolun gela.. mi khup radun ghari ale.. pn afsos ki mi tenwha record nahi kelll.. Karan mi te aikun hairan howun nirash zale.. ewdhh suchll nahi recording vegere.. pn jr aaj to video asta tr kharach pratek Marathi mansala khup jast radu all astt😢😢😢
@camperop2204
@camperop2204 Жыл бұрын
म्हणून तर साऊथ वाले कोलाय लागलेत हिंदी वाल्यांना 🤧🔥🤣
@hk11gfh9l
@hk11gfh9l Жыл бұрын
Nitin sir asayla have hote ithe bavla karun takla asta tyacha
@hk11gfh9l
@hk11gfh9l Жыл бұрын
​@@camperop2204 Old hindi cinema madhe evd discrimination hot navt ata d gang Wale chalwtat mhanun songs movies pn tyach point var banvli jatat
@amitshukla8284
@amitshukla8284 Жыл бұрын
Ye todun ghey loudey Majha louda chokna aai jhawada
@vaibhavgawandeakola2223
@vaibhavgawandeakola2223 Жыл бұрын
हे परप्रातिय असेच करतात व मराठी माणसाला असेच डीवचतात यांना पहिले महाराष्ट्र सरकार नें बाहेर करा हे लोक असेच करत राहतात व मग माफी मागतात काय कराव समजत नाही
@raghuttamdhuri6042
@raghuttamdhuri6042 Жыл бұрын
भैयांना हाकलून दिले पाहिजे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने केले पाहिजे फक्त मनसेचेच काम नाही तर आपण पण मनसेला सपोट केला पाहिजे, निवडणूक आली की मतदान मनसेला करावे, दुसर्‍या पक्षा ला नाही, नंतर पश्चाताप होइल, महाराष्ट्र परप्रांतीय अर्धा झाला पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, सावध राहा, भैया कोण आणि मराठी कोण
@BetterThanUbrother
@BetterThanUbrother Жыл бұрын
तुम्ही मतदान करा दुसऱ्या पक्षाला आणि अपेक्षा ठेवा मनसेकडून वाह
@Chandresh-KnowledgeGrowthFun
@Chandresh-KnowledgeGrowthFun 11 ай бұрын
@@BetterThanUbrother matdan milvanyasathi lokkan chi kam karavi lagatat, chapari local gundgiri karun and cheap publicity karun matdan milat nahi.
@BetterThanUbrother
@BetterThanUbrother 11 ай бұрын
@@Chandresh-KnowledgeGrowthFun काम नं करणारी पैसे देऊन निवडून येतात तेव्हा कुठं जातात तुमची काम 😂
@anandwagh3269
@anandwagh3269 9 ай бұрын
अस का होतय .आमचेच लोक एकमेकांना धरुन नाहीत.तुम्ही कोणत्याही पार्टीत असा पण मराठी माणूस व महाराष्ट्रात काय वेगळ घडत असेल तर सर्वांनी एक झाले पाहिजे.पण नाही . वेगळा धर्म, जात ,पक्ष ह्यातच आम्ही असु तर काय होणार ? आता तरी काय व्हायला पाहिजे. त्या साठी तरी एक होत चला.
@ketanpakhare27
@ketanpakhare27 6 ай бұрын
राज साहेबांनमुळेआज मराठी माणसाला किंमत आहे मुंबईत , माझे तर मत आहे ह्या दोन ठाकरेंनी एकत्र यावे बस गणपती बाप्पा ह्या दोघांनी एकत्र यावे
@lalitpatle4210
@lalitpatle4210 Жыл бұрын
BJP परप्रांतियांना मंत्री करतात यांना तर महाराष्ट्र मधून हाकलले पाहिजे
@bhavik130
@bhavik130 Жыл бұрын
Narrow mind people...Gujrat BJP president is C.R. Patil aahe aaple marathi manus aahe next te national president kiva CM pan hotil.
@bhausahebckhokale3987
@bhausahebckhokale3987 Жыл бұрын
अरे भाऊ BJP लाच महाराष्ट्रातुन हाकलून दिले पाहिजे
@djrana4629
@djrana4629 Жыл бұрын
म न से शिव सेना उत्तर भारतीय सेना का स्थापित केली मता साठी ना म भोगा
@vikas485
@vikas485 Жыл бұрын
फक्त bjp च नाही भाऊ सगळेच पक्ष परप्रांती्यांना इथे राहण्यासाठी बोलतात मतदान साठी
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
​@@bhavik130तो मूळचा लेवा पटेल आहे.मराठी नाही.शहाणपण शिकवू नये.
@sunilwagh8348
@sunilwagh8348 Жыл бұрын
चंद्रपुर पर्यंत यांची पोच पोहचली अखा महाराष्ट्र खात आहेत हे सगड़े .. पन आपन भक्त आहोत
@madhukarganne8216
@madhukarganne8216 9 ай бұрын
ओन्ली राज साहेब मुख्यमंत्री जाले पाहजे राज साहेब तीचया.... स्व मराठी माणसांना हक़ भेटल
@prashantnayak9535
@prashantnayak9535 Ай бұрын
I believe Hindus shouldn’t allow ego tussles among themselves. Chhatrapati Shivaji rules almost major parts of Bharat from north to south of Bharat. He never discriminated.
@niteshtelwane4548
@niteshtelwane4548 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@ramesshchikane390
@ramesshchikane390 Жыл бұрын
हयाना परत ऐकदा मराठी मानुस काय आहे दाखवन गरजेचे आहे राज साहेब
@smitabamgude6001
@smitabamgude6001 4 ай бұрын
दादा जे काही करताय ते योग्यच आहे... ह्यांना खूप चरबी आली आहे...बाळासाहेब गेल्यानंतर सगळ्या भय्यांना माज आलाय..
@pritamchougale
@pritamchougale 11 ай бұрын
मराठी माणूस कधीच बाहेर उध्छत मांडत नाही मग या बाहेरच्यांना पण नीट वागल पाहिजे.
@dattatrayshedane5859
@dattatrayshedane5859 Жыл бұрын
यांना असच पाहिजे....खूप माजलेत ते....सायबांच नाव घेतले की ..फाटते...त्यांची.. हे खर आहे..
@integrity2679
@integrity2679 Жыл бұрын
Ghantya cha Saheb. Tya Brijbhushan chya veles manjar houn shant basla hota.
@BetterThanUbrother
@BetterThanUbrother Жыл бұрын
मराठी माणसासाठी लढणारा एकमेव पक्ष मनसे 😎🚩
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 Ай бұрын
आता इथे ते मराठी लोक ज्ञान देत आहे ना कधी तुम्हाला हिंदी लोकांनी दादागिरी केली ना माणसेच आठवणार..
@kbpsrocks
@kbpsrocks 14 күн бұрын
Raj Thackeray it's a time for you To come ahead and shine bright all over India. Like Bala Saheb Ji. Step ahead
@haridashawale9350
@haridashawale9350 Жыл бұрын
यांचा माज उतरावायलाच पाहिजे. हे फक्त मनसेचं करू शकते.
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 11 ай бұрын
Bhondargaav madhe geli ka kadhi MNS ki jativaad karu naka mahnun tiyhe tr sarv Marathich ahet aani toh gaav aani ashe barech she gaav Mahamanav Dr.Babasaheb Ambedkaran chi Jayanti manvu det nahi ki swata manavtat...konala sangta Marathi manus mahnun? Aani kashach garv ...Jo Mahapurushancha apmaan krtat aplyach Maharashtra madhe tey dusryan na shikavtil kase bolayche aani vagayche...nonsense 😡
@generalknowledge4all
@generalknowledge4all 11 ай бұрын
Fakt gundagiri re bhau.. Hyanchyani fakt hech honaar
@anantdeshmukhe4629
@anantdeshmukhe4629 Жыл бұрын
Marathi manus only
@Dilip-Patil
@Dilip-Patil 11 ай бұрын
मनसेने कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करू नये. कारण सर्व पक्षांना परप्रांतीयांची मते हवी असतात. त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं.
@sureshpawar2831
@sureshpawar2831 7 ай бұрын
घंटा चे मराठी माणुस पंचावन्न वर्षी च्या बाईवर हात टाकनारा मनसे चा तीस वर्षों चा शहर प्रमुख त्याची काय उपटली तुम च्या पदाआधी कार्यानी
@swastiklad1738
@swastiklad1738 Жыл бұрын
ह्या असल्याना वेळीच इंगा दाखवा... हे डोक्यावर बसायला लागलेत
@veenapatil7388
@veenapatil7388 Жыл бұрын
Right 👍
@sonus3205
@sonus3205 Жыл бұрын
Correct
@govindmundge4493
@govindmundge4493 Жыл бұрын
परप्रांतीयांना हकलं पाहिजे महाराष्ट्रातुन, त्यासाठी मनसेच पाहिजे तरच महाराष्ट्राचा विकास आणि देशात रुबाब असेल. फक्त मनसे❤
@vishalamate4437
@vishalamate4437 Жыл бұрын
आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगायला पायजे
@rahulmane6729
@rahulmane6729 Жыл бұрын
Appan kay manse nahi ka
@dharnendrajain8874
@dharnendrajain8874 11 ай бұрын
Constitution bhul gaya kya tu. India me unity hi nhi h isliye more than 1000 yr mughal british rule kiya. Respect sanatan. India is one
@dharnendrajain8874
@dharnendrajain8874 11 ай бұрын
बाकी राज्य में भी मराठी रहते है। respect se rehte h. You should be put behind bar 153A ipc.
@user-ux2qs9rs8h
@user-ux2qs9rs8h 7 ай бұрын
जय महाराष्ट्र जय.मनसे.राज.साहेब.ठाकरे.
@sunildhakne7376
@sunildhakne7376 8 сағат бұрын
Lai bhari akch shaheb
@rahuljadhav2165
@rahuljadhav2165 Жыл бұрын
माजलेत हे भुरटे ठोका परत यांना
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Жыл бұрын
ऐसें किति लोकाना काढनार. आपले मराठी लोक मराठी लोकाना मदत करित नाही.
@imransmompatel6396
@imransmompatel6396 Жыл бұрын
Agadi barobar aahe
@SWAMI1000
@SWAMI1000 11 ай бұрын
हल्ली बाहेरील लोक मराठी माणसाला खरंच धमकवतात. कामावरून काधयची धमकी देतात. ओपनली मराठी माणसांना शिव्या देतात
@katusatya3110
@katusatya3110 11 ай бұрын
जेव्हा मराठी MANSALA गरज असते तेव्हा आपलाच मराठी माणूस १० आणि १५ टाकले व्याजाने पैसे ukalato तेव्हा कुठे असतो मराठी माणसाचा अभिमान , अरे राजस्थानी , हे बिहारी इकडे येऊन धंदा बसवतात कारण त्यांचा भाषिक लोक त्यांना मदत करतात आपल्या मराठी माणसासारखा नाही करत .दे पैसे घे व्याज ,
@Sanjivanivlogs98
@Sanjivanivlogs98 11 ай бұрын
⚔️🚩 जय महाराष्ट्र 🚩⚔️🙏
@T-Series_theatre
@T-Series_theatre 11 ай бұрын
🚩🚩🚩या पर प्रांतीय लोकान चांगला चोपाला पायजे।।
@rrashtrapal5861
@rrashtrapal5861 11 ай бұрын
हे परंप्रातिय , मराठी लोकांना बिनकामाचा त्रास देतात, अशा लोकांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे, जय महाराष्ट्र !
@shridharpatankar5046
@shridharpatankar5046 Жыл бұрын
स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपलेही बरेच कारणीभूत असतात हे कोठेतरी थांबले पाहिजे. स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे पण काम मिळालेवर स्थानिकही फार राजकारण करतात. या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे
@whatsupvideos7673
@whatsupvideos7673 15 күн бұрын
Baat Marathi manus ki nahi hai, baat swabhav, bartav, attitude ki hai. Koi bhi insaan ho ungli karoge toh Raj thakre kya aam aadmi bhi bolega.......isliye Raj thakre ki Jai....❤❤❤
@kishangholap7627
@kishangholap7627 9 ай бұрын
सर्व मराठी लोकांनी एकत्र येऊन परप्रांतीय लोकांना धडा शिकवला पाहिजे,आज मराठी माणसाचे खच्चीकरण होत आहे, भरपूर ठिकाणी परप्रांतीय लोकांची दादागिरी चालते, त्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र आले,पाहिजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@ramizabukhari3692
@ramizabukhari3692 5 ай бұрын
Yogi ne yayla pahije sangtat tumchich manse.UP sarkhe rajya pahije na tumhala.
@maheshmishra3507
@maheshmishra3507 10 күн бұрын
Jai maharashtra dada...sarv prtham we sagde hindu aahe ...aani bhasha cha rajkaran saathi Asa vartnuk Karyachi kunal hi garj nahi....tumhi pan lakshyaat dheva......itar raajya made pan aamche khoop marthi bandhu aahe...jentcha pan kaalji gaya...tyaanchi pan suraksha cha intzaam kara.. ..aanai nantar kaahi ahwaan kara..
@shailadere3379
@shailadere3379 10 ай бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@LifeIsNow6
@LifeIsNow6 Жыл бұрын
Jai Maharashtra 🚩🚩
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 Жыл бұрын
खरं तर, हे महाराष्ट्र विरोधी लोक इथे येवून सेफारलेले आहेत, त्यांना व त्यांना डोक्यावर घेऊन धिंगाणा घालणाऱ्यांना, येत्या सर्व निवडणुकामध्ये त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. जय महाराष्ट्र.
@shreenathwaghmare1831
@shreenathwaghmare1831 11 ай бұрын
हे one plus च सर्विस सेंटर आहे cst जवळ च, खूपच घान वर्तणूक करतात ही लोक customer सोबत, एकतर फोन उचलत नाही आणि उद्धट पणे बोलतात 1दिवसाच्या कामाला 10दिवस लावतात , मी अनुभवलं आहे ,बरा झाला यांची जिरवली😡
@paddymangaonkar0395
@paddymangaonkar0395 11 ай бұрын
अभिमाण बाळगा सर्वांनी महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्म घेतल्याचा आणि आपल्या संस्कृतीला जपा कोणासाठी आपली भाषा बदलू नका आणि भाषे सोबत संस्कृती देखील विसरू नका..... प्राण्यांचा जाती विलुप्त होतात तशी संस्कृती विलुप्त व्ह्यायला देऊ नका.... कोणाला दाखवण्यासाठी संस्कृती चा प्रदर्शन करू नका स्वतःचा मुलाबळंना आणि बाकी कुटुंबाला संस्कृती आपली पटवून द्या.... 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻
@satishmahajan5712
@satishmahajan5712 Жыл бұрын
साहेबाची खुप गरज आहे महाराष्ट्र ला दोन्ही भाऊ एकत्र या आणी याची वाट लावा
@subeshwaggh4001
@subeshwaggh4001 11 ай бұрын
No one can unnecessary lay down the image of Marathi Manus . Jai Bhawani, Jai Shiv Raya , Jai Maharashtra.
@Abroadwithme
@Abroadwithme 11 ай бұрын
तुमी स्वाता करता ओ काका
@the_unfiltered_truth7181
@the_unfiltered_truth7181 11 ай бұрын
​@@AbroadwithmePerfect.
@save_earth123
@save_earth123 11 ай бұрын
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔why these gundas don't touch parprantiya muslims and bangladeshi muslims ....where is Marathi manus ... In every district of Maharashtra,we see muslims and bangladeshi....these muslims threat local marthi people.. I have seen many times but no one have daring to touch them even police don't take actions....why not this raj thakrey go there with his karyakartas n threat those muslims ...why these mns people only threat poor hindu people of up n bihar ..... 🤔🤔🤔🤔🤔
@ksb4868
@ksb4868 11 ай бұрын
With such trashing will image of marathi manus shine like star?
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 11 ай бұрын
What are you people doing arw you out of your mind we all are INDIANS...jevha marathi manus Bhide sarkha Mahapurushan cha apmaan krto mg tyala ka nahi jaun haqlat aani aka netya sathi yevda natak karat ahet...right to speech lokancha haqq ahe common lokana ka dhamkya deta jo roji roti sathi ale Maharashtra madhe aple he pora jatat ki par prantat naukrya vyopar karayla .mg...😡
@rahulg2915
@rahulg2915 Ай бұрын
ह्या महाराष्ट्रच्या बाहेरच्या लोकांना चांगलाच चोप दिला पाहिजेत. हे बाहेरचे महाराष्ट्रीयन म्हणुन नोकरी पण मिळवून राहिले. आणि वागतात परराज्या सारखे. महाराष्ट्र सरकारने सीमांत जिल्ह्यावर लक्ष दिलं पाहिजेत.
@mannkadost379
@mannkadost379 Ай бұрын
तुम लोग जो बाहर रहते हो उसका क्या वो भी same करे तब ?
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 Ай бұрын
​@@mannkadost379अगर उनको तुम्हारी भाषा नहीं आती तो तुम भी करना
@TheJawwadap
@TheJawwadap 6 күн бұрын
Jay Maharashtra
@prashantpatil9688
@prashantpatil9688 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये येऊन दादागिरी करतील तर यांना चांगले चोपले पाहिजे
@veenapatil7388
@veenapatil7388 Жыл бұрын
Yes 👍
@pradeepgosavi9867
@pradeepgosavi9867 11 ай бұрын
फक्त सपोर्ट नको एकदा सत्ता दयाच त्यांच्या हातात जय हिंद जय महाराष्ट्र
@dnynashwaradagal1365
@dnynashwaradagal1365 9 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🕉️🇮🇳❤️👍 खपुन घैयच नाहि😡
@sagarsoham7920
@sagarsoham7920 11 ай бұрын
हिंदू मुस्लिम काय कमी आहे आता उत्तर भारतीय आणि मराठी माणुस पुन्हा स्टार्ट केले
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 Жыл бұрын
यांना हाकलून द्या...मराठी लोकांची बेरोजगारी हटेल 🙏 जय हो मनसे
@user-jr5ih1dq6i
@user-jr5ih1dq6i Жыл бұрын
Wah aplya garchi berozgari hatvayla dusara cha gari berozgari de Kay soch aahe tuji wah.....marathi,Hindi,gujrati,musalman karnya yevaji manuski zapayla havi hoti todi
@user-jr5ih1dq6i
@user-jr5ih1dq6i Жыл бұрын
@@seemapatil2891 br aahe ha desh tumcha vichara vr nai tr savidhana vr chalato nai tr mahiti nai Kay zala asata ya desha cha ...Kay tumchi bhasa...yala mantat bed bhav...Tumi nasel jat tai Maharashtra cha baher tumala nasel padat kutala Kam pn barech loka jatat aani jaun aahet suda kahi bolaycha agodar vichar Kara toda...konala dagad marun prasna sampat nai tyani he Jr Marla tr aplyalahi to lagato....fakt social media cha keypad hatat aahe manun kahi he liun nai jamat na
@user-jr5ih1dq6i
@user-jr5ih1dq6i Жыл бұрын
@@seemapatil2891 mala laaj vatate ki tumcha sarkhe loka ya Maharashtra rahun savtala marathi manun ghetat...ase vichar tevnarachi layki nai savtala marathi suda manun gyayachi....
@vishalgkawale1546
@vishalgkawale1546 Жыл бұрын
Yes brother. Racism nako aplyala pan ati hushari la laatacha paryay nahi bhau. isliye baat se pehle laat bhi jaruri hai
@jagadish1799
@jagadish1799 Жыл бұрын
अरे मी पण मराठी आहे त्यांना का हाकलून द्यायचं त्यांना हाकलून दिल्याने बेरोजगारी जाईल का ते स्वतःच्या पायावर हिमतीवर व्यवसाय करतात तुम्ही पण करून दाखवा ना तुम्ही फक्त दादागिरी आणि भाईगिरी करण्यातच गेला रे....🤔
@vidyapawar3680
@vidyapawar3680 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी. 🌹🌹🌹💐💐👌👌💪
@inssnewsmumbai
@inssnewsmumbai 9 ай бұрын
सम्मानित नेता बदल बोलने सामाजिक द्वेष आहे ! असा लोकांना आपण का सहन करतोय !
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 13 МЛН