एवढं हास्यास्पद विश्लेषण... विनायक , अजून किती दिवस कालबाह्य लोकांना बोलावणार.. कारण कोणत्याच मुद्द्यावर स्पष्ट मत नाही आणि पूर्वग्रह असलेले मूल्यांकन
@sagarkhetmalis4516Ай бұрын
निवडणुका असतील तेथे हिंदू खतरे मे असतो पण तो बांगलादेश पाकिस्तान तुन संपला तरी तो खतरे मे नसतो😊😊😊
@soldier3666Ай бұрын
हिंदू राष्ट्र बनवायची गरज नाही कारण हे हिंदूंचं राष्ट्र आहे. होतं, आहे आणि राहणार.
@Rocket_T2Ай бұрын
हिंदूंचा जन्मदर किती आणि "त्यांचा" किती आहे? जवळपास ६ कोटी बांगलादेशी आणि रोहिंग्या देशात राहतात. ज्या दिवशी "त्यांची" संख्या तुल्यबळ होईल तेव्हा संविधान, लोकशाही , सर्वधर्म वडापाव विसरा.
@MohanGhadge-tm7feАй бұрын
😂@@Rocket_T2
@sushantrajdeo91Ай бұрын
मित्रांनो जागे व्हा. आधीच गांधार आणि तक्षशिला गेलं. बंगालचे तुकडे झाले. भ्रमात राहू नका.
@vijayshinde7909Ай бұрын
@@Rocket_T2 kadhi hoil?...
@Rocket_T2Ай бұрын
@@vijayshinde7909 जर अशीच परिस्थिती राहिली तर २०६५ पर्यंत.
@rajeshsawant138Ай бұрын
This Man is perfectly Comunist.
@ajitwellingАй бұрын
त्याला कम्यूनिच म्हणतात
@sanjaypatwardhan9291Ай бұрын
This man is perfectly mad 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@atmarampeshave9768Ай бұрын
या सगळ्याला कारण काय याची चर्चा का होत नाही , मुस्लीमांच तुष्टीकरण आणी त्यातून सत्ता या विषयाची चर्चा का नाही . , काॅग्रेस आणी सहयोगी पक्षाची हिंदू विरोधी भुमीका या विषयी चर्चा का नाही . वक्फ बोर्डा बद्धल बोला की
@sureshdamle2917Ай бұрын
जर लोकांना हिंदू राष्ट्र यावं असं वाटलं तर त्यात गैर काय आहे? जगात बहुतांशी सर्व धर्मांची राज्य आहेत. ती सगळी वाईट आहेत का?
@narendramarkale7908Ай бұрын
मग यांच काय करायचं 😅
@chandrashekhardeshmukh9914Ай бұрын
अगदी बरोबर. खरंतर आजवर भारताची वाटचाल आंशिक इस्लामिक राष्ट्र कडे होती ती काही अंशी थांबल्यामुळे असल्या फडतूस पत्रकारांच्या पोटात दुखतंय. मागील 10 वर्षात हिंदू समाज जागरूक झाला असून खऱ्या अर्थाने secular राष्ट्र आता होत आहे.
@shejwalkarhemant3110Ай бұрын
भाऊ ते सर्व बरोबर आहे पण या बोकडाची खच्ची/ पाटवणी कशी करायची? भाऊ, लई चिवट आहे हे सेक्युलर भंपक 😂😂😂
@deepakmadake9980Ай бұрын
हिन्दु राष्ट्राची संकल्पना नेमकी आहे तरी काय. आज माणूस हा कर्मानं ओळखला जातो. तो जन्मानं ओळखला जाईल, जात, धर्म, वंश ही उतरंड माणसाची ओळख ठरवेल.
@sureshdamle2917Ай бұрын
मुस्लिम, ख्रिश्चन,बुध्दीस्ट राष्ट्रांच्या अंतर्गत सुध्दा वेगवेगळे भेदाभेद आहेत.तिथे सर्वत्र हाणामाऱ्या चालू आहेत का? अमेरिकेत सुध्दा कॅथलिक ख्रिश्चन ह्यांच्या गर्भपात ह्या गोष्टीला सर्व राज्यांत मान्यता मिळत नाही. तिथे सुद्धा हिंदू विरोधी चळवळी काही प्रमाणात चालू आहेत.पण सर्रास विरोध दिसत नाही. हिंदू राजांनी भारता बाहेर आक्रमणे केलेली नाहीत. अमेरिकेत सुध्दा काळ्या लोकांना सुरवातीला अतिशय वाईट वागणूक मिळत होती.पण परिस्थिती बदलत जाते.@@deepakmadake9980
@santoshjadhav9676Ай бұрын
थिंक बँकला मधूनच स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी दाखवायची हौस येते आणि mg ते एकाच व्यक्तीला बोलावतात ती थोर व्यक्ती म्हणजे हे महाशय.. .
@Chaukidar1748Ай бұрын
परंतु मोदी शहा यांनी हिंदू हित अजूनही पाहत नाही आणि अजूनही त्यांनी हिंदू हिताकडे दुर्लक्ष केले तर ३०३ वरून २४० वर आणले आहेच पण अजूनही त्यांनी योगी आदित्यनाथ यांचा आदर्श नाही घेतला तर भाजप १०० वर हिंदू आणतील याची भाजप मोदी शहा यांनी लक्षात घ्यावे हिंदूंना गृहीत धरले आहे ते न धरता हिंदू हित जपावे
@shrikantv4556Ай бұрын
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान ची मूळ विभाजन हिंदू आणि मुस्लिम राष्ट्र त्याचं आधारे झाली. आता त्यात शंका उपस्थित का करायचं ? अजुन किती म्हणून वाटून खायचा ? का उरला सुरला पण देऊन टाकायचा ?
@matrixmind76Ай бұрын
9:15 सर्वेक्षण करताना थोडेफार सुशिक्षित व खाजगी क्षेत्रातील लोकांनाही विचारा
@hrk3212Ай бұрын
हो हे हिंदूंचेच राष्ट्र आहे पण संख्या कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे
9:20 मोदी सरकारचं दहा वर्षातील यश काय आहे हे प्रश्न नेमके कुणाला विचारले गेले? आणि किती जणांना? गेल्या दहा वर्षात जितके रस्ते, पूल आणि महामार्ग बनवले ते गेल्या साठ वर्षांत बनवले नाहीत. हे माहीत नसणारे हे विश्लेषक तेवढेच YZ आहेत ज्यांनी हा सर्व्हे केलाय. एकदा घराबाहेर पडा आणि फिरा देशात किती बदल झालेत.
@shramamruttamkhubalkar470Ай бұрын
Yes right 😅
@shrikrishnachinchanikar900Ай бұрын
100% correct.
@vijaykumarrajurwar2698Ай бұрын
370 कुठं गेलं इतके सारे रस्ते मोठया प्रमाणात नोकर भरती झाली आहे नक्षलवाद कमी झाला आणि यशस्वी परराष्ट्र धोरण हे सगळं विसरून जातात
@tvp8686Ай бұрын
हे हिंदू राष्ट्र होतच एंड आहेच हे निर्विवाद सत्य आहे. होऊ घातले आहे असा बोलायची गरज नाही.
@dhananjayphotofilms3122Ай бұрын
होय हिंदुच आहे भारत
@mystictilopa2812Ай бұрын
मनातील भाजपविषयीचा संताप मनात दाबून संयतपणे पण विखारीपणे कसे व्यक्त व्हावे, याचा हा नमुनेदार व्हीडिओ.
@RajendraAnarase-m3rАй бұрын
पळशीकर भाजपाचे यश शेकडो परिमाणावर मी सांगू शकेन, 370 , डिमॉनीटायझेशन, रेल्वे क्रांती, रस्ते क्रांती, आर्थीक क्रांती , डिजीटल पेमेंटस्, स्वच्छता क्रांती, सीमावर्ती क्षेत्रातील विकास , मेक इन इंडीया, उत्तर प्रदेशाचं परिवर्तन गुंडा राज ते कायद्याचं भय.... आणि असेच हजारो मुद्दे सांगेन पण जेव्हा पत्रकार विचारतील की तुम्हाला महत्वाचं काय काम वाटतं तर मी ही निसंदीग्धपणे सांगेन राममंदीर बांधणं हेच मोठं काम झालय याचा अर्थ मोदींनी राममंदीराशिवाय काहीही केलं नाही असा नॅरेटीव पसरवणं योग्य नाही..... लोक सारं जाणताहेत....
@gajanandeshpande6495Ай бұрын
हे पळशीकर कट्टर भाजपा विरोधी आहेत त्यांना भाजपने केलेल्या चांगल्या गोष्टी सांगायला लाज वाटते.त्यांना फक्त राम मंदिर एवढंच मुद्दा दिसतो.
@vijayshinde7909Ай бұрын
vikas tar thodya far farkane pratyek sarkar madhye hotoch....pan jya padhatine prachar ani nivadnuka chhalllyat tya prmanik aahet aas vatata ka he jast mahtwach aahe
@narendramarkale7908Ай бұрын
@@vijayshinde7909 निवडणूका प्रामाणिकपणे झाल्या नाहीत तर कोर्ट आहे. दाद मागू शकता. कॉग्रेसने बुथवरच्या मतपेट्या पळवणे, मतपत्रिका बोगस टाकणे असे बरीच वर्षे केले. म्हणूनच कॉग्रेस सत्तेवर होती. ईव्हीएम आल्यावर ते करता येत नाही म्हणून कांगावा चालू आहे.
@Rocket_T2Ай бұрын
@@RajendraAnarase-m3r यांचे सर्व्हे घेणारे कुठे आणि कोणाकडे करत असतात देव जाणे
@MadhavKelkar53Ай бұрын
सर्वात अनेक पर्याय दिलेले असतात .त्यामुळे उरलेल्या 77% लोकांना भाजप सरकार चे कार्य पस्तीस पडले आहे त्यांनी त्याना भावलेल्या इतर पर्यायांपैकी एक निवडल्याने अयोध्या चा मुद्दा सर्वात वर दिसतो .प्रामाणिक पणे विश्लेषण करायचे तर असे म्हणता येईल की बहुसंख्य 70%+ मतदारांना अयोध्या हा मुद्द्यापेक्षा इतर मुद्दै महत्वाचे वाटतै . याचाच अर्थ त्या अर्थाने धार्मिक मुद्दा मागे पडला आहे अस भाजप समर्थकांचे मत आहे .
@umeshnadkarni8030Ай бұрын
हिंदू राष्ट्र आहे
@hemantgovande5313Ай бұрын
तुम्ही दोघेही भाजप विरोधी आहात त्यावर कशाला चर्चा करताय तुमच्या पासून समाजाला काय फायदा आहे हा विचार दोघांनी करायला हरकत नाही अति शहाणपण पाजळू नका
@umeshnadkarni8030Ай бұрын
हिंदू राष्ट्र आहे आणि राहीन
@milindponksheАй бұрын
मुलाखतीतील दोघेही डोक्यावर पडलेले असतील तर काय मजा येते 😅
@madhukarnalavade6458Ай бұрын
हिंदुत्वाची काळजी फक्त्त 3 टक्क्यांनाच का पडलीय??
@Rocket_T2Ай бұрын
@@milindponkshe हा पाचालग पण मोदींच्या काळात दळणवळणात काय अमुलाग्र बदल झालेत हे एका शब्दात बोलत नाही. डिजिटल पेमेंट आणि पारदर्शक कारभार कसा होतोय दिसत नाही यांना. २०१४ पूर्वी रोज एक नवे घोटाळे उघड व्हायचे, आकडे तर हजार कोटी किरकोळ रक्कम करून ठेवली होती. म्हणे राम मंदिर सोडून कोणता मुद्दाच नाही; कोट्यावधी PM आवास ची घरं, सिलेंडर, संडास बाथरुम, रस्ते, वीज, पाणी हे सगळं मोदींच्या काळात प्रभावीपणे गरजूंना भेटायला लागले. हजारो गाव टँकर मुक्त झाली, पूर्वीच्या राजकारण्यांना रोग बरा करायचा नव्हता, रोगी जिवंत ठेवायचा जेणेकरून त्याची औषधे चालू राहिली पाहिजे. या टँकरची कंत्राटे कोणाला मिळायची याची थोडीच चौकशी केली तर तळाशी कोण मिळेल? शोध पत्रकारिता करणे यांना सांगू नका.
@dhananjaymodak4028Ай бұрын
तुमचा आवाका आहे का खरंच हे पकडायचा, खूप मागे आहात वा आंधळे आहात
@shreeniwazАй бұрын
पवारांच्या द्वेषमूलक जातीयवादी राजकारणातून बाहेर पडून जर आजचा बहुसंख्य मतदार हिंदुत्ववादी विचारांना केंद्रस्थानी ठेवून राजकारणाकडे बघत असेल तर हा बदल स्वागतार्ह आहे.
@sharad_waghАй бұрын
विनायक या बावळट माणसाला कळाला बोलवतात बावळटला बंगाल राज्यात पाठवा
@A_Political_GeekАй бұрын
असे लोक आहेत म्हणून भाजप जिंकत राहते. 😂
@apa3153Ай бұрын
मोदी सरकार आल्यापासून जनजागृती झाली आहे समाज अनाडी होता हुशार झाला आहे
@shramamruttamkhubalkar470Ай бұрын
Correct
@ankushsonawane335628 күн бұрын
murkh jhalay jamaj
@rameshwaradhatrao4224Ай бұрын
भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. 🇮🇳 हा माणूस सोरोस वाला आहे 😂😂
@ganeshandurkar5912Ай бұрын
सर जी, आपली गल्लत होतेय किंवा जाणूनबुजून करताय. राम हा या देशाचा, घटनेचा आत्मा आहे त्याचा प्रभाव नेहमीसाठी जास्त राहणार.
@kanhaiyawadke4724Ай бұрын
जय हिंदू राष्ट्र 🚩
@waghrs2216Ай бұрын
पळशीकर यांनी वक्फ कायदा आणि वर्शिप कायदा यांचं पण मूल्यमापन करावे..
@ba-dum_tssАй бұрын
100% होय परंतू याचा वापर रजकारणा पूर्ता होतोय. कुठले ही ठोस पाऊले उचलली नाहीत. अजून सुधा पठ्यपुस्तके काँग्रेस आणि मुघलांची गाथा गातात.
@amoldhekane1069Ай бұрын
ही फक्त ठोस पाऊले नाहीत... तर मिल्खा सिंग ची ठोस मॅरॅथॉन आहे.. राम मंदिर 360 हटवणे CAA NRC Triple तलाख श्री राम कॉरिडॉर राफेल ची खरेदी लाखो किलोमीटर जागतिक दर्जाचे रस्ते.. काहीशे नवीन विमानतळ सैन्याचे सबलीकरण इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली भारताला नपुंसक बनवू पाहणारी शिक्षण व्यवस्था बदलायला सुरुवात करणे भारत तेरे तुकडे होंगे इंशल्ला इंशाल्ला म्हणणाराऱ्यांच्या नाकात वेसण घालने गझवा ए हिंद 40- 50 वर्ष पुढे ढकलणे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान डायरेक्ट अकाउंट ट्रान्स्फर सैन्य सबलीकरण अजून बरेच काही - जे मी उद्यापासून टप्प्या टप्प्याने सांगेन
@ashokkamble-q8hАй бұрын
म्हणुन बिरबल ने मोघलं बादशाह जहागीर ला पोरगी दिली असेल 😂
@dipakaher3760Ай бұрын
हा मराठीतील रविशकुमार..... म्हणा किंवा राजदीप.
@madhurigadgil3909Ай бұрын
Dya yala bangladeshat apthvun
@ST-wn5uvАй бұрын
@@madhurigadgil3909 gadgilana Israel la pathava
@chandrashekharwadgaonkar544Ай бұрын
पळशीकरस्वतःला शहाणा समजणारा माणूस आहे, त्याने केलेले भाकीत आज पर्यंत कायम खोटे ठरले आहे, भाजप सत्तेत आल्या पासून त्याचा चेहरा काळा पडला आहे
@pendsenarendraАй бұрын
तुम्ही एका बाजूच्या अभ्यासकाला तटस्थ दाखवता पण ते लपत नाही
@jayantkulkarni1636Ай бұрын
नमस्कार मला आश्र्चर्य वाटते की सुहास पळशीकर सरांना गेल्या वर्षी श्री रामजन्मभूमी आंदोलनाच यश व मंदीर निर्माण हे प्रथम क्रमांकावर आहे यात चुकीचे काय? गत ५५० वर्षे हा प्रश्न सुटत नव्हता. तो सुटेल असपण १००% लोकांना वाटत होते. त्यामुळे माननीय न्यायालयाने निर्णय दिला त्यामुळे हे धडल आहे. त्यामुळे हे आश्र्चर्यकारक काम आहे असे लोकांचे मत आहे. धन्यवाद
@ShashankPetheАй бұрын
स्व.मनमोहन सिंगांनी या देशातील साधनांवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे अस म्हणाले होते त्यावर आपण टीका केली होती का
@amolmali1823Ай бұрын
अर्धवट ऐकून कॉमेंट करू नये
@raghavramon2051Ай бұрын
हरल्यानंतर रंगलेल्या वांझोट्या गप्पा😂😂
@kishorekakade1607Ай бұрын
राम मंदिर आणि रामराज्य याला पर्याय नाही, रामराज्य म्हणजेच सेक्युलर सर्व जाती धर्म समरसता,समानता परीटाला सुध्दा महत्व व प्रभावी मताचा अधिकार
@betterindian1102Ай бұрын
विनायक अजूनही मागच्या शतकात आहे. त्याला वाटतंय की असे विषय आणि असे मूर्ख, वेळोवेळी तोंडावर आपटणारे आणि कालबाह्य लोक बोलावले की त्याला स्वतःचे पुरोगामीत्व सिद्ध करता येईल. विनायक काळजी घे नाहीतर राजदीप, निखिल बनण्याचा प्रयत्न करता करता जोकर बनशील. These are no more than a joker today. सुहास, सूर्याकडे पाठ दाखवून किती दिवस सूर्य दिसतच नाही म्हणणार? अरे सुहास, अजून किती दिवस स्वतःला मूर्ख म्हणवून घेणार? सुहासला असे वाटते की ज्या धंद्यावर त्याने आयुष्यभर लोकांना मूर्ख बनवून, आपले दुकान चालवून पैसे कमावले तेच त्याला पुढेही भविष्य देईल.
@sunilkulkarni7574Ай бұрын
पळशीकर तू कोण सांगणार आहेस हा देश हिंदूंचा आहे तुझ्या सारखा batlela मुसलमान नाही
@Marathi_manus100Ай бұрын
खरं सांगू तर आता अशा मुलाखतीमध्ये आम्हाला काहीच रस नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातले मुद्दे बोलले गेले नाहीत, ते कोणत्याच मीडियाला अर्थ नसतो. हे असे विषय घेऊन उलट राजकारण्यांना हवे ते विषय चर्चेत राहतात.
@ravindrakulkarni3274Ай бұрын
हास्यास्पद
@prasadkelkar2836Ай бұрын
उथळ चर्चा
@ishandeshpandeАй бұрын
मी सांगतो जमेची बाजू 1) 370 हटवणे 2) aggressive foreign पोलिसी 3) national security 4) leading defence exporter 5) surgical strikes 6) राम मंदिर 7) रस्ते आणि metros 8) ease of doing business फालतू लोकांचा survey घेऊ नये
@padmakardeshpande3338Ай бұрын
हिंदू नाही तर मग मुस्लिम राष्ट्र बनवायचं का?
@sanjaykinkar9798Ай бұрын
😡 वक्त बोर्डाला इतके अधिकार देण्यात आले आहेत की कुठल्याही जागेवर कुठल्याही घराला वक्त बोर्डाने आपलख हक्क सांगितला तर तो वक्त बोर्डाच्या मालकीचा होइल. त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. 😡😡
@rajanpune5167Ай бұрын
कदाचित तुमच्या यू ट्यूब लां सोरोस कडून सपोर्ट मिळत असावा
@strawhat9319Ай бұрын
Muslim Christian sikh voting according to their religion preference but hindu should vote by secularism...it is written in constitution.
@sanjaykinkar9798Ай бұрын
🙏 मोदी जी नी सेक्युलर कोर्ट बनलयला सुरूवात केली आहे. कारण विपक्ष मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरणा साठी कोणत्या टोकाला जाईल सांगता येत नाही. 🙏🙏
@vilastanksale576Ай бұрын
हा डॉ पळशीकर कायमच भाजप विरोधात मा मोदी विरोधात बोलत असतो.
@sudhirjadhav4705Ай бұрын
खूप जणांना चर्चा झोंबतेय.. किती घाबराल
@SsagarmahaАй бұрын
निस्ता जळफळाट...
@sharadlade5306Ай бұрын
पूर्वी काँग्रेस ला फार मोठी सत्ता होती मग लोक दूर का गेलेत.याचा विचार काँग्रेस ने प्रथम केला पाहिजे.
@Rocket_T2Ай бұрын
@@sharadlade5306 गोदी मीडियाचा आरोप करणारे गुलाम पत्रकार आहेत हे, गुलाम कधी मालकाला बोलतात का?
@shivajipatil3847Ай бұрын
आपणांसारखे विश्लेषक नरेंटिव्ह सेट करत असता.... साधारण पणे भा ज प ला कसा फायदा होईल असच मांडायचे....
@kirtipatil7804Ай бұрын
Absolutely correct
@umeshbelsare6978Ай бұрын
हे हिन्दू राष्ट्रच आहे
@MadhavKelkar53Ай бұрын
लोकशाहीचा चा गाभाच बहुमताचा निर्णय मान्य करणे हा आहे. त्यामुळेच एखादा धर्म किंवा जात समूह बहुसंख्य असतील तर त्याचेच विचार पारभावी ठरणार हे उघड आहे. फक्त अल्पसंख्याक समुदाय किंवा जातीवर अन्याय होत नाही हे बघणै ही सरकार आणि न्यायालय यांची जबाबदारी ठरते .
@dnyaneshdaga8444Ай бұрын
पळशीकर साठी गाठली व बुध्दी नासली
@satishkulkarni5085Ай бұрын
जोपर्यंत तुमच्यासारखे चाटुगीरी विचारांचे देशविरोधी हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे पत्रकार विश्लेषक संपादक या देशात आहेत हे अलिकडेच देशातील तरुणाई व जनतेला कळल्यावर हिंदू जनजागृती झाली आहे तुम्ही जेवढे बोलाल तेवढे भाजप सत्तेवर रहाणार हिंमत असेल तर काॅग्रेस किती राज्यात संपली हे सांगायला लाज का वाटते
@AnilRathod-kx3mlАй бұрын
तुम्ही सांगा चाटु कुलकर्णी हिंदु धर्माच्या देवाच्या नावाने भिक मागणारे
@PagareSaheb29 күн бұрын
Nice
@prakashdeshpande7268Ай бұрын
Vinayak Pachlag is excellent.
@loktantra2020Ай бұрын
तेच तेच बेकार , किती एककल्ली बोलतात हे पळशीकर साहेब
@ajitwellingАй бұрын
मध्यम वर्ग वगैरे काही नाहीच आहे सर्व उच्च मध्यम वर्गीय आहेत .. याला परत शाळेत पाठवा...
@prasadlele8332Ай бұрын
Think Bank repeatedly calls this news trader Palshikar whose anti Modi credentials are well known. Why don't you call Bhau Torsekar ? Afraid he will be outspoken and disturb your channel's narrative ? This shows you are interested in listening only to one particular narrative or opinion. All shades of opinions do not have a place here.
@pandurangalawekar187Ай бұрын
हा मानुस नेहमीच मोदी विरोधात बोलत असतो यालाच सर्व कळते त्या मूळे मुक्ता फळे बरळतो.
@RajrajaCholaАй бұрын
बद्धकोष्ठ जर व्यक्तिरूपात व्यक्त होणार असेल तर या प्रकारे होईल.
@prasadlele8332Ай бұрын
Superb😂😂😂
@GouriGore-mn6woАй бұрын
Mr Palashikar - how much biased interpretation are you going to give In your survey if 23% people responded about Modi governments best achievement as Ram mandir - 77% people responded with some other things as highest achievement Then how can you say that maximum people participating in survey said that Ram mandir is the highest achievement ?? Can it be not that people have listed many things and the most common thing said is rammandir that is 23% At least be statistically correct if you say that you are giving knowledge If the said interview is to criticise Hindus and BJP - then you can say anything
@rujuta4427Ай бұрын
Jandhan accounts, direct transfer of money to labharthis thereby doing away with the middle men. Infrastructure development. Made in India trains, 7 IITS and IIMS, Ujwala yojana, digital revolution, abrogation of articles 377 and most important (which lefties hate - article 370). Many more things Modi has done like Make in India railway coaches, weapons like Brahmos, Akash air defense missiles etc. I can write an essay but never mind. Comrade is so blinded by hate that waste of time
@milinddabke7567Ай бұрын
आपल्या भोंगळ विचाराने आडगळीत गेलेल्यांना का उगाच बोलवताय
@prashantjagtap5086Ай бұрын
Think पतसंस्था 😂
@Satish-ei5toАй бұрын
भाजपला काँग्रेसकडून शह न बसण्यात,तो गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता असावी असा narrative,जो काँग्रेसकडूनही दुसरे नेते ताकदीचे नसल्याने,bjp तयार करण्यात यशस्वी झाले असे म्हणता येईल का?
@GouriGore-mn6woАй бұрын
Also I have a question - if elections are won by the candidate getting maximum votes and that’s democracy Then how come “ majority wish is not democracy ?”
@vishwajeetbotve250625 күн бұрын
नव्हे! हिंदुंवर अन्याय होवू नये म्हणून भाजपला मतदान!
@umeshnadkarni8030Ай бұрын
तुम्ही विश्व व्यापी आंदोलन सुरू करा
@abhijeethawale8390Ай бұрын
पाचलग वजन खूपच कमी केलं.. अभिनंदन
@millennialmind9507Ай бұрын
Dressing sense😅
@milindbhise7904Ай бұрын
पार्लर साहेब आजारी दिसताय बारीक झालाय.
@cmsane5120Ай бұрын
The main reason for the decrease in percentage of people wanting mosque and temple at Ayodhya, is that people realised that the other side is not ready for any compromise whatsoever
@vikass5810Ай бұрын
🚩🚩🚩
@abhijitchavanapcchemistrym4470Ай бұрын
पळशीकर सर अहो भारता साठी राममंदिर आमचे राष्र्टत्वाचे प्रतिक आहे तूमच्या सारख्या लालबावड्याला काय कळणार ....,नायालय पणाची सीमा म्हणजे ...
@shamkulkarni2476Ай бұрын
जिलेबी विश्लेषण. अरे कहना क्या चाहते हो? भरपेट जेवण करून आल्यावर पोट रिकामे आहे असे हे विश्लेषण ऐकल्यावर वाटते.
@ravikanthalde4069Ай бұрын
1991 varship act विसरलात का?
@mohanindap2Ай бұрын
Recent elections in maharashtra was about Batoge to katoge. Many experts, HMV reporters and liberals are giving credit to Ladki Bahin. But that's not true.
@Manoj-cd8hqАй бұрын
*पळशीकर तुम्ही चुकीचा मॅसेज देताय...जर तसेच असेल तर एक वेळा बॅलेट पेपर वर मतदान घेऊन बघा भाजपाला किंवा हिंदू राष्ट्राला भारतीय जनतेचा किती पाठिंबा आहे ते कळून चुकेल. सब कुछ हायजॅक करुन ते जाहीर करणे सोपे आहे.*
@shrikrishnachinchanikar900Ай бұрын
Ballot paper asatana 60 varshe matpetya palavun va bogus mate takun congress va lalupprasad vijayi hot hote. Tyawar virodhi paksh va janatene andolane va aawaj uthavalyawar congress nech EVM var 2004 pasun election ghyala survat keli he lakshat ghya.
@Manoj-cd8hqАй бұрын
@shrikrishnachinchanikar900 *नपुंसक लोकांनी खोटे प्रश्न उभे करायचे नाही. दम असेल सत्य ऐकायचा तर बोलायचं.*
@nikhilnage830129 күн бұрын
वामपंथी बोलवायचे बंद करा, देशभक्त लोग बोलवा 😡😡😡
@umeshnadkarni8030Ай бұрын
किती तो झलफळात
@jalindarvarpe3734Ай бұрын
Ambedkaranch kay mat hote he vichara
@shyamraorokade293Ай бұрын
एक महत्त्वाचा प्रश्न आहे, भाजप कुठपर्यंत आणि कोणकोणत्या राज्यात प्रादेशिक पक्ष संपवू शकतो
@aparnakale6992Ай бұрын
Stop bringing Palshikar.. He does not show but hates Nationalist thinking... Loves Gandhian politics
@santoshkadam4052Ай бұрын
याचा अर्थ 10 वर्षांपूर्वी आपण दऱ्याखोऱ्यातून येत होतो शहरांमध्ये कुठेही रोड नव्हते एअरपोर्ट नव्हते सगळीकडे अंधार होता लोकांना समुद्राचे पाणी प्यावे लागत होतं आणि जे काय विकास झाला तो या 10-11 वर्षातच झाला 14 च्या अगोदर कोणताही कल्याणकारी कार्यक्रम जे काही सत्तेवर होत्या त्या सरकारने केलेला नाही लोकांना आळशी बनवलेला आहे 12 वर्षात नको नको ते डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे टाकलेले आहेत बाकी टॅक्स लावून परत तो ओरबडून घेतला जातोय क्यू येती तुमच्या ज्ञानाची सर्व सोयीसुविधा अगोदरच्या सरकारने घेतल्या असल्यामुळे तुम्ही आहात सशक्त नागरिक बनलेला आहात चार पैसे गाठीशी आहेत तुमच्या ते कोणत्या सरकारने काम केलं म्हणून तुमचं दुकान चाललं हे पण एकदा सांगा पत्रकार आणि विश्लेषण महोदय
@hirajijadhav375Ай бұрын
Despite of Majaritorian electing with the democratic process, why political expert not appreciating them
@rajanpune5167Ай бұрын
शेपूट तुटली तरी आमची ....वर समहवाद्यांची ही मानसिकता आहे विनायक तुम्हाला वाचकांनी कळवून पण कळत नसेल तर वाचकांनी च्यनेल पाहणे बंद करावे का
@rameshwaradhatrao4224Ай бұрын
लोकशाही आणि संविधान याची दुसरी बाजू म्हणजे बहुसंख्य वाद आहे 🙏 कितीही प्रयत्न केले तरी अशा लोकांचे दुकान बंद होणार आहे 😡
@siddhidhuri8424Ай бұрын
Sushas sir is great
@nandkumardewne4556Ай бұрын
वावगे ते काय!!!
@loktantra2020Ай бұрын
बरं खोटं पण बोलतात, न्यायशीचांचा मुद्धा डिसेंबर मधला आहे वर्ष अखेरचा.
@hirajijadhav375Ай бұрын
The state rule which provides the best protection to people life and lives is the best state system. When people gets killed on the basis of religion believe why and what one should have the democracy . There are always have two things which shall be supporting each other then democracy get worked
@avinashupalkar5540Ай бұрын
तुमच्या सारखी माणसेच असं नरेट सेट करतात.बॅलेट पेपर वर या
@errahulmali7486Ай бұрын
Hindu Rashtra 👉 Brahmin Rashtra ✅
@guruprasaddeshpandeАй бұрын
Vinyak ji i really love how quickly you grasp the analysis and counter the argument in a logical and neutral manner. Really a neutral and thought provoking discussion for every section of society for growth. Thank you
@deepakgahiwad3297Ай бұрын
जेथे माधव आला तेथे यादव काय करतील ?
@GreenmekАй бұрын
Kaay sangat basale tumhi. Saala unka sankya 35 percent zala ki tumhala jagayala denar nahi. Hindu jagayalch pahije
@ipH031Ай бұрын
If in democracy Government is formed with Majority Then how majority voted party is anti democracy How minority parties will tell to serve the state