ताई होईल तुम्हालाही लहान श्रीकृष्ण काळजी करू नका मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो🎉
@sanjaykhandare93346 ай бұрын
❤❤❤ जया तू बंजारा समाजातील असून सुद्धा,तुझी मराठी, बोली, भाषा किती छान आहे. जय सेवालाल🎉🎉🎉
@vaibhavighodake24926 ай бұрын
माझी मैत्रीण पण बंजारा समाजातील आहे ती पण खुप छान बोलते
@chandangandhi25244 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा
@5775sujatapawar7 ай бұрын
माझ्या लग्नाला 4 वर्ष झालं होते आणि बाळ नव्हते तरी लोकं, घरातले,baherche प्रश्न विचारून हैराण करायचे😢.. आणि आता 9वर्ष झाले आणि क्यूट दोन मुली झाल्या तरी भावकी जगू देत नाही की मुलगा नाही म्हणून.. लोकांचं कधीच ऐकाचं नाही.. लोकं अशीच असतात 🙄
@shreeshathokal90817 ай бұрын
Ho बरोबर आहे ताई
@vikitashinde14457 ай бұрын
Tai tumche arrenge marriage zal asel na mg saglya gosti bghun mhnje patrika vgre bghuch zal asel na
@RajendraBhosale-ux9ef6 ай бұрын
लोक काय जगु देतनाही मरु देत नाही
@Factoutofthisworld6 ай бұрын
Amchya lagnala ta varsh pan nhi zal tari lok aamhla parshn vicharun pareshan kart aahe kay karav kaltch nhi kantalun gelo aamhii😢😮
@vishalsawant34496 ай бұрын
Samaj nalayak asto
@RajendraMilke7 ай бұрын
सुंदर अति सुदंर छान अप्रतिम खरोखर ही गोष्ट आज इतक्या दिवसाने ठाऊक होतेय पन आता पूर्वी सारखे दिवस राहिलेले नाहीत मेडिकल खूपच पुढे गेले आहे अगदी साधी आणि सोप्पी बाब झालेली आहे तेव्हा नो प्रॉब्लेम लवकर उपचार सुरु करा सुखी रहा आनंदी रहा यशस्वी व्हा नांदा सौख्यभरे
@varshachorage40727 ай бұрын
ताई तु खुप सुंदर बोलतेस मला तुझे बोलणे तुझा तो हसरा चेहरा मन कस प्रसंन्न करून सोडते पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा❤🎉
@i_t_s_s_s18 күн бұрын
जया ताई खूप छान मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले आहे आणि आपन मन मीळाऊ स्वभाव आहे
@swatibhosale90606 ай бұрын
ताई तुझ्या हातात पुढच्या वर्षी पर्यंत खूप छान बाळ येईल हीच मी प्रार्थना करेन❤
@sangrampatil9366 ай бұрын
Hi friendship me
@VaibhavPatil-w6q6 ай бұрын
Tulach nahi n pan tu tuzhyavr laksh de ki
@DharajPatel-h6h7 ай бұрын
खुप छान ताई आपण आपली भूमिका स्पष्ट केली अशीच आपली प्रगती व्हावी आपले विडीओ खूप छान असतात त्यात उखाणे घेता ते विडीओ खूप छान असतात
@kundanmahajan68106 ай бұрын
वा ताई किती छान मांडणी करता....असे मोठे व्हा..... शेतकरी कुटुंबातील महिला असूनही किती कुटुंबाला व्यक्ती स्वातंत्र्य चे महत्व आहे....हे कळते तुम्हांस व तुमचा सर्व परिवाराला सप्रेम नमस्कार फार फार शुभेच्छा 🎉🎉
@soniyagujarathi51117 ай бұрын
लोकं बोलताना विचार करत नाही की आपण पण एक स्त्री आहे दुःख समजू शकत नाही एक स्त्री त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही पण आपला आनंदी राहायचं
@sudamrathod26862 ай бұрын
ताई. जीवनात असे प्रसंग येतातच. हे काय तुमच्या हातात नाही. आपल्या समाजात काही विकृत बुद्धी चे लोक असतात ते माणसं अलग नजरेने पाहतात. अशा लोका कडे लक्ष देऊ नये. आपला जीवन आपल्या लाच जगावं लागतात. ताई पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. जय सेवालाल. जय तुळजा भवानी.🎉🙏🙏🙏
@SanketDond-q8z6 ай бұрын
जयश्री ताई तू खूप छान बोलते तुझे व्हिडिओ आम्हाला आम्हाला आवडतात आणि ते तू करत जा खूप छान करतेस तू जे बोलते ते खरंच बोलते आणि सुसंस्कारित असते त्यामुळे ते आम्हाला आवडते तुझे खूप खूप अभिनंदन धन्यवाद
@PoojaRaut-n7p2 сағат бұрын
मला मुल बाळ नाही म्हणून माझ्या सासु सासरे आणि नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढले अजून पण आपल्या समाज मध्ये स्त्रियांविषयी वाईट विचार आहे
@akkalkotchaRajaanmi7 ай бұрын
स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू करा अन् चमत्कार स्वतःच बघा
@vaishalipatil95117 ай бұрын
Konti seva
@priyankapatil03047 ай бұрын
Shri Swami Samarth
@queenpanu7 ай бұрын
@@vaishalipatil9511 स्वामींच्या केंद्रात सेवा देतात
@queenpanu7 ай бұрын
@@priyankapatil0304 स्वामींच्या केंद्रात जा तिथ सेवा देतात
@nakshatra85637 ай бұрын
हो मी पण हीच कमेंट करणार होते खरंच अनुभव येतो
@ashvinilabade94264 ай бұрын
लवकरच बाळ होइल मला 7 वर्षांनी ट्विंस मुली झाल्या,लोकांचं म्हणणं नाही एकायच ,all the best ❤
@sandhyadighe65437 ай бұрын
खूप छान भाषा सुंदर व विचार पोहचवणे हे छानच ! ❤
@diputai7 ай бұрын
तू सगळ्यांसाठी एक छान आदर्श आहेस ❤❤
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Congratulations jayshree didi
@chetanahirrao56014 күн бұрын
भारतात भरपूर कंटेंट creator प्लॅटफॉर्म आहेत जोश टॉक म्हणजे काय सर्वश्रेष्ठ नाही
@VijayPatil-c8n2 күн бұрын
Khupach Chan Bolalat Tae Saheb
@balasahebbhalerao23647 ай бұрын
ताई, खरच तुमचे सर्व video आनंददायक व motivational असतात.
@Jayanshgamingstudio6 ай бұрын
O tai mazi Banjara girl Josh talks vr aali yacha kharach khup abhiman watatoy. Mi pn Banjara ahe mi videos baghte tuze. Nd congratulations🎉 ashich pudhe ja.
@ganeshdiware7 ай бұрын
खूप छान व्हिडीओ असतात जयश्री ताईंचे🙏
@vaishnavisvideos127 ай бұрын
माझं पण you tube चॅनल आहे अगदी यांच्यासारखा माझं काही झालेलं नाही आहे पण लोक खूप काही अनुभव देऊन गेले ते पण आपलेच होते पण आता चॅनेल माझं 😊 खुप फास्ट ग्रोथ करत आहे. आणि खरच खूप struggle आहे you tube वरती, सर्वांना all the very best
@Priyanka_marathi7 ай бұрын
खुप छान वाटले ताई, तुझे मोटिवेशन पाहून 🤗🤗
@TruptiBhagat-j1x7 ай бұрын
हाय ताई तुमचे व्हिडिओ छान आहे माझ्यापण लग्नाला 11 वर्ष झाले आम्हाला पण बाळ नाही पण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायच सोडून दिल तुमच्या सोबत तुमचे सासरचे तरी चांगले वागतेत पण बाळ होत नाही याचा दोष फक्त स्रीयांना दिला जातो तरीपण मी लक्ष देत नाही तुम्ही पण लक्ष नका देऊ
@nakshatra85637 ай бұрын
Swami seva ghya tai
@archanayadav86265 ай бұрын
Painless piriad 700insta vr follow kra
@akashpachling30375 ай бұрын
खुप सुंदर ताई साहेब मी तुमचे व्हिडिओ बघत असतो
@NagnathShinde-wv2qf4 ай бұрын
नक्की च या दोन महिन्यांत गुड न्यूज मिळेल माझा शब्द खोटा नाही ठरणार.
@rsgharge3386 ай бұрын
स्मितहास्य....जयश्री ताई.. छान सादरीकरण..
@vilaspatil42854 ай бұрын
प्रयत्न करा नक्की होईल जया मॅडम
@pavanrathod91617 ай бұрын
Really proud on u dear I am glad happy Tujyasarkhi bayko mala milali...love u...
@jayshreerathod75087 ай бұрын
🙏🙏🙏
@Anvika_shinde-sarkar97 ай бұрын
hi mazi lahan mulgi tumche video baght aste ani tila kaay samjta mahit nahi pn ti tumcha sarkha hasat aste. Keep continue your video for my baby girl 💞
@jayshreerathod75087 ай бұрын
👍🙏🙏😇
@Rjbnature-808210 күн бұрын
मुलं होणे आणि नाहीं होणे हे एकाच्या हातात नसते म्हणून स्त्रीयांना दोष देऊ नये सर्वात जास्त दुःख स्त्रीलाच होते तिला ही bal हवे असते dev तुमच्या अपेक्षा लवकर पूर्ण करतील
@latasabale90742 ай бұрын
Sister, grow your dream Best tai👍
@yogitabombaleshejwal017 ай бұрын
खरंच ताई सोशल मीडियावर येणं सोपं नसतं
@vidyamandir78913 ай бұрын
ताई तुम्ही अर्थपूर्ण विनोदी Reels बनवता आणि आम्हा सर्वांना हसवता धन्यवाद God Bless you Tai❤❤
@shankarchavan6872Ай бұрын
खूप छान विचार
@रूपालीविलोग22 күн бұрын
छानआहे
@Dattatraywahatule-v5u6 ай бұрын
Akdam chhan tai
@dilipkhude99116 ай бұрын
Best thought. Ple go for IVF.
@Archupatil117 ай бұрын
Congratulations jayshree ❤
@sangrampatil9366 ай бұрын
Hi friendship me please
@तानाजीसगर5 ай бұрын
होईल तुम्हाला बाळ होईल माझ्या परिचित मुलीला सुध्दा नऊ वर्षे मूल नव्हते पण त्यांनी ट्रीटमेंट घेतल्या नंतर त्यांना जुळी मुलं झाली शेवटी हा समाज चांगलं झाले तरबोलणार आणि वाईट झाले तरी बोलणार
@nileshshinde18217 ай бұрын
Tai maza pn lagnala 9 year zali mul nahi maze pn nav jayashri aahe.... Mazipn tritment chalu aahe... Nkki hoil bal tumala pn mala pn.... Shri swami samarth
@archanayadav86265 ай бұрын
Painless piriad 700insta la follow kra tithe tumhala brech video miltil pahayla
@UjwalaJathar7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ताई 🎉👍
@sangrampatil9366 ай бұрын
Hi friendship me
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Thanks didi
@meghanabhumkar48787 ай бұрын
छान, ओघवते आणि आत्मविश्वासपूर्ण कथन. Keep it up 👍
@rahulwable69247 ай бұрын
सलाम तुझ्या कार्याला ❤️
@balasahebShirsath-o3lАй бұрын
होईल नकी
@rameshtambe83385 ай бұрын
अभिनंदन जया राठोड मॅडम
@tryambakvairagar15475 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ छान आहे ताई साहेब
@jyotiatolevlog72447 ай бұрын
Khupach Chan
@sangrampatil9366 ай бұрын
Hi friendship me
@ThePurvaFun6 ай бұрын
Khupch chan.. me pan tumche video khup share karte... Khup cmt lok kharab kartat.. Tyamule me cmt box off kela.... Cmt mule apan demotivate hoto...
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Sunder
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Super
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Lai bhari
@nanasokamble6937 ай бұрын
छान विचार आहेत ताई
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Very good didi
@HarikrushnaKulkarni2 ай бұрын
तुमची, मराठी, खुप, छान आहे, ताई
@SakshiRawale7 ай бұрын
छान ताई खूप छान.. यालाच जिवन म्हणतात
@swapnilshinde90076 ай бұрын
सगळंच chan आहे तुमचे
@SatishMohan-lg3bd3 ай бұрын
पुण्यामध्ये काळेवाडीत वीर हॉस्पटल मध्ये उपचार घ्या. आहे. आम्हांला पण 14वर्ष मुलं नव्हते.. आता 2 मुलं आहेत..
@RahulPawar-vm4er6 ай бұрын
Congratulations tai ❤❤ Jay sevalal 🎉
@BharatTambe-jd3cv7 ай бұрын
मला पण चार पाच वर्षे पूर्ण झाले होते पण बाळ झाले नाही आता एक गोडस मुलगी आहे
@राष्ट्रहीत6 ай бұрын
जया बेटा तुम्ही एकदा केदारनाथ. हदगांव .देवस्थान ला या नक्कीच पुढच्या वर्षी भोला होईल अस लहान वरून सावरगाव मनाठा वरून केदारनाथ जय केदारनाथ जवळ आहे
@rudragranthalaya76417 ай бұрын
नागपूरला या ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टर वैशाली चांगोले मॅडम कडे
@priyamahadik84666 ай бұрын
Mala hi lagnala 7 varsh jali tri bal nahvt lok khup vaiet bolaychi javlchya lokankadun pan khup vaiet anubhav milale😢 jaude ata mala 2 year chi baby girl ahe
Mazya lgnala 14 varsh zale ajun mul ani me pn asch tention n gheta jgaycha praytn krte pn lok ani ghratle lok mlach boltat ki mul nahi ani kas rahte bindhast hila kahi kaljich nahi mul hot nahi mhnun kay hasn jgn sodun dyavka mg 😢ly awghd aahe baich jeevn khrch dekhvtch nahi lokana changl rahilel
@Vishwapal1237 ай бұрын
jayashree tai asome di❤❤
@bharatsoge17875 ай бұрын
Khup chan tai
@shubhangizhombade7727 ай бұрын
हो बरोबर आहे🎉🎉🎉
@RajendraBhosale-ux9ef6 ай бұрын
अगदी बरोबर
@GovindDeshmukh-g2m3 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला ताई
@manojpatil-qu4cb7 ай бұрын
नमस्कार मंडळी राम राम ❤❤ एकदम मस्त
@padmapawar808225 күн бұрын
Very nice 👌👍🙏
@ShamalPatil-b3p5 ай бұрын
माझ्या हि लग्न ला आ दहा वर्ष झाले मला हि मुलं. होईना ताई
@vijaydhumal41435 ай бұрын
Ok
@KrushnkantParadhiАй бұрын
Hoel tai kalji ghya🎉🎉🎉
@पपूकाळे-ह4त7 ай бұрын
Asome❤❤❤❤❤❤❤❤
@balajikakade85176 ай бұрын
जयाजी खूप छान 🙏🙏🙏
@NagoraoDeshmukh-qo8fc7 күн бұрын
Very super nice didi
@ramdaspawar32387 ай бұрын
सर्वगुणसंपन्न आहात तुम्ही
@ravindranigade9044Ай бұрын
समाधान वाटलं
@AnajaliJadav6 ай бұрын
लवकर होईल काळजी करु नका श्री स्वामी समर्थ सेवा करा नक्की यश येईल
@monikasolanke34657 ай бұрын
Khup cha chhan didi I love u 😘😘😘😘😘😘
@dhanjaywaghmare56067 ай бұрын
❤❤❤ ताई तुम्ही ट्रीटमेंट का नाही ठेवत मलाही चार वर्षे मुलं नव्हती आता दोन मुलं आहेत
@VandanaSalve-qc7ph7 ай бұрын
Tumhi ku de tritmet ghrtali
@AlkaJichkar-r5v3 ай бұрын
Kup Chan
@NivruttiSadafal7 ай бұрын
खूप खूप ताई🎉🎉🎉🎉
@SanchitaGurav-u1v4 ай бұрын
YT channel ksa calu krayca tai mlapn sanga na😊
@bhaskartanpure22175 ай бұрын
श्री स्वामी महाराजांची सेवा करा तुम्हाला नक्की बाळ होईल
@gkallbharti62837 ай бұрын
खूप छान ताई मी अर्धापूर चा आहे ओमकार सिनगारे
@BaliramDangare-wl8ki3 ай бұрын
ताई मस्त
@haribhauwagh-ce8kf5 ай бұрын
जया तू बंजारा असून सुद्धा मराठी छान बोलते
@maratha111116 ай бұрын
Nice
@PrajuVDO7 ай бұрын
Mla pn bad nahi ahe tai ,ani maze Mr. Ch dusar lgn mazyashi, hyanchi pahili bayko sagad lubadun dusrya kad geli ahe, amchyakd ata kahich nahi mhanun mazi chotishi help mhanun shorts takte pn tyasathi pn bharpur problems yet ahet
@sangrampatil9366 ай бұрын
Hi friendship me please praju
@nitinsalunkhe28147 ай бұрын
Tai tumhala mi barech varsh social midea var falow karto I am from SATARA Tumche video khup chan astat Tumcha ithparyantcha pravas khadtar asnar yat shankach nahi.tumhala Josh marathivar baghun nakkich heva vatla.tumchya pudhil journy sathi khup shubhechya.Duniya ki vo sari khushiya apko uparvala dede.....
@RasikaPatil-ri9vl7 ай бұрын
😊
@balajikakade85176 ай бұрын
खूपच टॅलेंट आहात 😊😊😊
@eknathpawar87906 ай бұрын
औरंगाबाद मध्ये पण बोराळकर मॅडमकडे या ताई नक्की यश मिळेल