सासऱ्यांच्या मृत्यूला मलाच जबाबदार ठरवलं | Vandana Turambe | Josh Talks Marathi

  Рет қаралды 402,539

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

11 ай бұрын

ती वडिलांची सातवी मुलगी, वडिलांना वारस हवा म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं पण वारस काही मिळाला नाही.पुढं १३व्या वर्षी लग्न झालं, पण नशिबात वेगळंच काही वाढून ठेवलं होतं.या सर्व प्रसंगांना ती कशी सामोरी गेली? व वेगळं अस्तित्व कस निर्माण केलं? हे पाहुयात वंदना यांच्या आजच्या जोश टॉक्स वर.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 126
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
@nehaprabhudesai8708
@nehaprabhudesai8708
Vandana मी सौ.नेहा प्रभुदेसाई एकदा तू नोकरी करत असताना मी आणि पद्मा कानेटकर तुझ्या घरी चंद्रकांत भाऊ न चि तब्बेत बघायला गेलो तेव्हा ते आम्हाला बोलले की आमच्या वंदना ला सर्व एकटीला कारवाए लागते आहे तिला खुप करावे लागते....म्हणून मला खुप तिची धन्य वाटते आणि खुप दया वाटते त्यांना इतका हेवा वाटत होता पण स्वतहा च्या बायकोचा की बस......आम्ही म्हंटले तुम्ही चिंता नका करु ते अगदी रडू रडू झाले होते ...पद्मा ताई न्नी पण खुप समजावीले त्यांना तुम्ही बरे व्हाल ह !! चिंता नका करु ह !! असे बोललो आम्ही दोघीही !! पण वंदना चि धन्य म्हणायची ती आता काय काय करते ,शिवण काम करते,ब्यूटी पार्लर ,शेती करते ,म्हशीचे दुध काढते ,तसेच LIC Agent पण आहे तिच्या महेंनतीची आणि नविन नविन शिकण्या चि आवड खुप बायकांना ही खुप स्व्भर व्हायला शिकविते.आमची भेट बडोदा ,गुजरात मधिल आहे.🙏🙏🙏🙏⚘⚘
@nehaprabhudesai8708
@nehaprabhudesai8708
खुप छान बोललि वंदना ऐकावेसे वाटते ....पण एव्हढे दुखख तू किती सहज पचविले तू कधीच कोणाला ते दाखवीले नव्हतेस..... ती मैत्रीण जे बोलत होतिस तो उल्लेख करत होती मात्र त्याचा मला हेवा वाटतो .... ती मी च होती ते बरोबर ......पण तुझा स्वभाव खुप चांगला होतास तू तिकडे गेलीस तरी तू तेव्हढे च ते संबांध ताजे ठेवले आहेस.....तू खुप हिंमत वान आहेस.सलाम तुला.🎉🎉
@b.m.thanekar8465
@b.m.thanekar8465
सलाम तुझ्या जिद्दीला
@poonamjadhav618
@poonamjadhav618
खूपच छान वंदना तू माझी बालमैत्रीण खरं तर तुला आता नकोसा म्हणायचं नाही कारण तू सर्वांना हवी हवीशी आहेस खूप कष्टाळू प्रामाणिक आणि प्रेमळ आहेस तुझ्या पुढचं आयुष्य खूप सुंदर जाऊदे हीच स्वामी चरणी प्रार्थना
@shrikantmogal5649
@shrikantmogal5649
वंदना ताई,मी पण तुमच्या सारखीच दुःखी व्यक्ती आहे, आणि माझी पण कहाणी तुमच्या पेक्षा जास्त वेगळी नाही. ज्या च ओझं त्यालाच उचलाव लागतं.परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुखी ठेवो.
@vinodsuryawanshi5475
@vinodsuryawanshi5475
सलाम तुज्या कार्याला दीदी
@nehaprabhudesai8708
@nehaprabhudesai8708
खुप छान बोललीस वन्दना सलाम तुला अश्या गोष्टी मुळे ऐकुन सर्व च बायकां न तू जशी खुप महेनत करुन शिवण शिकली ब्यूटी पार्लर शिकली,शेती वाडी करते म्हशीचे दुध काढते आणि तुझे घर चालवून पुन्हा LIC च करते आणि मुलांना मोठे करुन घराला पूढे आणुन पुन्हा सासू ला निट सांभाळते हे काम मोठे महान आहे आम्ही धन्य झालो तू इतके केले ते बघून सलाम तुला 🙏🙏🌹🌹💐💐👍👌👌
@vaishalinizare857
@vaishalinizare857
तुझी कष्ट करण्याची प्रवृत्ती होती म्हणून देवाने तुला साथ दिली आणि देवाने तुझ्या कष्टांचे गोड फळ दिलं
@shwetabhat5378
@shwetabhat5378
Jyanni tumhala madat keli tyanche khup aabhar,ani tai etkya kami wayat etka sahan kela,khup strong ahes tu ani ashich raha
@vandanaturumbe4800
@vandanaturumbe4800
सर्वानचे मना पासुन आभार तुमच्या सार्वांचा मला असाच साथ राहुदिया
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866
यश तुझ्या पदरात पडलं जिद्द व स्वाभिमान, तशेंच तुझं मुलांना दिले संस्कार कामी पडणार आहे
@vaishalinizare857
@vaishalinizare857
ताई तुझ्या हिंमततीला खुप खुप खुपचं सलाम मला खूप रडायला आले तुझी कहाणी ऐकून देव तुझ्या पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@manjaramdatir3520
@manjaramdatir3520
ताई तुमच्या जिद्दीला सलाम.खुप खुप अभिनंदन.
@SangitaMadane-pi1pi
@SangitaMadane-pi1pi
ताई तुम्ही खुपच हिम्मतवाल्या आहात खरच तुमचा अभिमान वाटतो देव तुमच्या सदैव पाठिशी राहो हिच प्रार्थना
@nehaprabhudesai8708
@nehaprabhudesai8708
वंदना एक सांगायचे राहिले की चंद्रकांत भाऊ आम्हाला भेटायला गेलो असता ते असेही बोलले की सर्व कामाचा ही भार वंदना वर च येतो घरचे काम आनी ही नोकरी...व बाहेरची काम तरी ती आनंदने करतो मी तिला काहीही तिला मदत करु शकत नाही !! तर मी म्हंटले नका असे बौळु तुम्ही घर संभाळून मूलांन कडे लक्ष देतात . .......!!!!!!
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946
सलाम वंदना बाळा तुझ्या जिद्दीला अशीच पुढे पुढे जात रहा. खुपच प्रेरणादायी
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795
रणरागिनी तू...देवी लक्ष्मी च तू...भारतमातेच खर रूप तू..🙏🙏 ताई तुम्हाला अगदी मनापासून साष्टांग दंडवत
@bhaktikhondre3177
@bhaktikhondre3177
Ek no. Tai .....salam tumchya jiddila
@vandanaturumbe4800
@vandanaturumbe4800
तुम्ही सर्वाणी येवडया चान कमेंट दिलाया मि खरच तुमचि मना पासुंन तुमचि अर्वांची आभारी आहे ❤❤
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,8 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
जगले तर जीवनाचा अर्थ कळतो | Sindutai Sapkal Movtivational Speech
14:53
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 1,9 МЛН
होयबा | विनिता ऐनापुरे कथा  | vinita ainapure story | deepak rege kathakathan  |
40:38
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 12 М.
वेळेनुसार बदलायला शिका ! प्रेरणादायी व्याख्यान | Ganesh Maharaj Shinde Motivational Speech
16:19
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,8 МЛН