Рет қаралды 23,581
@AshwaghoshKalakruti
लोकशाहीर विठ्ठल उमप I भिमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा I भीमगीत I Vitthal Umap I Bhimgeet I
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुरेल आठवण...
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा...
भिमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा...
पायगुण असा भारी, जागा केला जगजेठी गा...
झाला उजेड हा थोर
त्याला तोकडं आभाळ
दुबळ्याला आलं बळ
घुंगराची वाजे काठी गा
जन्मला भिम बाळ
भिमाईच्या पोटी गा...
• अदाकारी
Our Social Link :
KZbin / ashwaghoshkalakruti
Facebook / ashwaghoshkalakruti
Instagram / ashwaghosh_kalakruti
#Ashwaghoshkalakruti
#Adakari
#vitthalumap
#Bhimaichyavasaracha
#Bhimgeet
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻