No video

लोकं तुमच्याशी चांगले केव्हा वागतील?- Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 20,858

Jeevanvidya

Jeevanvidya

6 ай бұрын

लोकं तुमच्याशी चांगले केव्हा वागतील?- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1204
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 82
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 6 ай бұрын
संसार करताना जगाशी आपला संबंध येतो याकरिता आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी सोज्वळ व उज्वल पाहिजे तेव्हा आपल्याला जग सुंदर दिसेल आरशात पाहताना आपल्याला आपण जे आरशासमोर करू तेच आपल्याला दिसत तसेच जग हे आरसा आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यांनाही तसं चांगलं चांगलं द्यायला शिकलं पाहिजे उदा. मान सन्मान कौतुक केले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 6 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार...जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनपूर्वक कृतज्ञता.
@shukrachryabhosale8186
@shukrachryabhosale8186 6 ай бұрын
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@sudhakadkade8748
@sudhakadkade8748 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 6 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat.... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 6 ай бұрын
Vithal vithal deva
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 6 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar, aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@rameshrathod2067
@rameshrathod2067 6 ай бұрын
सद्गुरूंचे ऐकण्यासाठी सुंदर विचार
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@greenworld6865
@greenworld6865 6 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@latanesarikar9550
@latanesarikar9550 6 ай бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 6 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prasadparab2183
@prasadparab2183 6 ай бұрын
विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏
@navnathkale9549
@navnathkale9549 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 6 ай бұрын
Sundar margdarshan thank you Mauli 🙏🙏🌹🌹
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 6 ай бұрын
सावध तो सुखी हा जीवनविदयेचा सिद्धांत आहे.
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 6 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 6 ай бұрын
जग हा आरसा आहे. दृष्टी बदला, सृष्टी बदलेल.
@poojalandge226
@poojalandge226 6 ай бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏🙏🌹
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 6 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 6 ай бұрын
जगातील टॉपचे ज्ञान मिळत आहे, सद्गुरू थॅंकयू माऊली सद्गुरू तूम्ही जगातील टॉपचे फीलाॅसाॅफर आहात 🙌💐🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
Manaspurvak Dhanyavaad Ani krutadnyata Mauli.Bless All ❤
@rajandegawekar2820
@rajandegawekar2820 6 ай бұрын
Satgurunath maharaj ki jay
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 6 ай бұрын
धनवाद
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 6 ай бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏🙏🌹🌹🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 6 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 6 ай бұрын
जीवन जगण्याचे ज्ञान, तंत्र सांगत आहेत सद्गुरू. जीवनाचे संगीत सुरेल होण्यासाठी आवश्यक सात स्वर सांगितले आहेत सद्गुरूंनी.🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
"Lok tumchyashi Changle kevha Vagatil ?".... AZ ha Sundarrr vishay AZ Mauline ghetla Ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 6 ай бұрын
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया ❤️❤️🙏🙏❤️❤️
@kalpeshkulaye9152
@kalpeshkulaye9152 6 ай бұрын
Vitthal Vitthal🙏🙏🙏💐💐
@maheshmore7835
@maheshmore7835 6 ай бұрын
🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 6 ай бұрын
*देवा सर्वांचं भल कर*! *देवा सर्वांचं कल्याण कर*! *देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*! *देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*! *देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* ! *देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*! *देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*! *देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*! *🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 6 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@urmilabarave1893
@urmilabarave1893 6 ай бұрын
🙏🙏Vitthal vitthal 🙏🙏💐💐
@pranalikanade2596
@pranalikanade2596 6 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Savad to Sukhi Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@manishkolhe2941
@manishkolhe2941 6 ай бұрын
सर्व माणसे तोंडाने म्हणतात की आम्हाला सुख पाहिजे, पण कर्म मात्र दुःख मिळतील असेच करतात.
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 6 ай бұрын
सावध तो सुखी
@yogitabhor9888
@yogitabhor9888 6 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon namaste 🙏
@rajandegawekar2820
@rajandegawekar2820 6 ай бұрын
Deva sarvanch bhal kar
@Swami_1111
@Swami_1111 5 ай бұрын
Khup changli mahiti..... thankyou 😊
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@vrushalipawar1993
@vrushalipawar1993 6 ай бұрын
खूप सुंदर 👌 प्रवचन होते, देवा सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏, खूप कृतज्ञ 🙏🏻
@kundamantri2070
@kundamantri2070 6 ай бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य प्रिय सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@ashakhochare4570
@ashakhochare4570 6 ай бұрын
vital vital
@arjunlad9630
@arjunlad9630 6 ай бұрын
🙏🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 6 ай бұрын
Chamatkar
@charulatapagar6231
@charulatapagar6231 6 ай бұрын
तुम्ही दुसर्यांना मान द्या...दुसरे तुम्हांला मान देतील....जग म्हणजे आरसा...आधी तुम्ही दुसर्यांना मान द्या,कौतुक करा...तरच दुसरे तुमचा मान,कौतुक करतील....हे अगदी सोप आहे...कर आणि पहा म्हणजे कृपा...अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू करतात....या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्यास सुरुवात करा...तुमच्या जीवनात चमत्कार होतील....Thank you Satguru 🙏You God on to you 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
Sansar sukhacha karne hi kala ahe .
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 5 ай бұрын
वहा खुप छान
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 6 ай бұрын
जग हा आरसा आहे जसे आपण पाहू तसेच दिसणार अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@kundamantri2070
@kundamantri2070 6 ай бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव..सर्वांचे भले कर ..कल्याण कर...रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@sunandamane7588
@sunandamane7588 6 ай бұрын
दृष्टी बदलली की सृष्टी बदलते पॉझिटिव्ह दृष्टीने सर्व सृष्टी चांगली दिसते. थॅंक्यू सद्गुरू
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई दादा वहिणी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत कोटी कोटी प्रणाम
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 6 ай бұрын
🙏🌹
@sanjaysadrao532
@sanjaysadrao532 6 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️
@suhasparab1240
@suhasparab1240 6 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 6 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 6 ай бұрын
जगात सर्व माणसे दुःखाचाच विचार करतात म्हणून त्यांच्या वाट्याला दुःखच येते. तुम्ही दुसऱ्याशी जसे वागाल तसेच ते तुमच्याशी वागणार. Very Useful Gaidencs 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 6 ай бұрын
संसारातले 7 स्वर कोणते...... अप्रतिम मार्गदर्शन माऊली 👌👌🙏🏻🙏🏻
@murlianjayya8971
@murlianjayya8971 6 ай бұрын
🙏🏼🙏🏼🌼🌼He Eshwar sab ko sukh dukh mein sevai dharma palan kar,
@kuberpatil3972
@kuberpatil3972 6 ай бұрын
आरश्यात पाहिलं कि आपण जे करू तेच समोर दिसतं, अगदी तसंच जग हा आरसा आहे. तुम्ही जगाकडे जसं पाहता तसंच जग तुमच्याकडे पाहतं, त्यामुळे जसे आपण तसं जग हे लक्षात घेऊन जगायला हवं! त्यामुळे स्वतः कसं वागावं हे कळलं पाहिजे! म्हणून सद्गुरू म्हणतात “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”... #*जीवनविद्या गुह्य सांगते*.
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👍🙏
@kirandesh19
@kirandesh19 6 ай бұрын
जीवन ही एक कला आहे हे समजविण्यासाठी संगितकलेशी साधलेले रुपक समर्पक आहे. परमार्थ हा विषय उदाहरणे देऊन सोपा करून करून सांगितला आहे. सद्गुरू नाथ महाराज की जय. 🙏
@AnitaKalange
@AnitaKalange 5 ай бұрын
Jay, sadagurudev, 🙏🙏👏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@sayalisukale99
@sayalisukale99 6 ай бұрын
Man is a social animal and as you live in a society, what you give is what you receive. So always take care while behaving with others. Great great satguru 🙏🏻
@surakshalad6078
@surakshalad6078 6 ай бұрын
Whenever Sadguru gives examples for more clarification.. that every example is always relatable to our routine life 😊😊😊 Thank You Sadguru ✨ We all love you sadguru ❤
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 6 ай бұрын
If sanskaar is music then people doing sansaar must be efficient in 7 notes of sansaar, world, family, body, organs, conscious mind, subconscious mind, God, these are 7 notes of sansaar. All are equally important. Only one or two notes are important and others are not important, it's wrong. To play melodies in our life we must have command on these 7 notes of sansaar. We cannot live alone in the world, society. If you want to gain respect, help, love, appreciation, start giving respect, help, love, appreciation. The world is like a mirror, reaction will be as per your own action. It is as per universal law of cause and effect. Thank you so much Mauli 🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 6 ай бұрын
🙏🙏🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 6 ай бұрын
🙏🙏
@dhanevivek8
@dhanevivek8 6 ай бұрын
🙏🙏
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 31 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН