लोणीकंदची सुप्रसिद्ध पंढरीनाथ मिसळ | misal recipe in marathi | मिसळ पाव हॉटेल | Misal Pav | मिसळ |

  Рет қаралды 13,601

Manoj Vlogs

Manoj Vlogs

Күн бұрын

लोणीकंदची सुप्रसिद्ध पंढरीनाथ मिसळ | misal recipe in marathi | मिसळ पाव हॉटेल | Misal Pav | मिसळ |
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या मनोज व्हीलॉगज् या यूट्यूब चैनल वरती.
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पंढरीनाथ मिसळ या लोणीकंद मधील सुप्रसिद्ध हॉटेल विषयी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंढरीनाथ मिसळ विषयी खूप सारी माहिती मिळेल.तुम्ही पाहू शकाल की पंढरीनाथ मिसळ कशाप्रकारे वीस वर्षांपासून जास्त काळ आपल्या ग्राहकांची सेवा करत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पंढरीनाथ मिसळ कशी तयार होते हे पाहू शकाल.
पंढरीनाथ मिसळ चे मालक आहेत श्री. हरिश्चंद्र वाळुंज आणि हरिश्चंद्र दादा ही मिसळ साधारण 2001 पासून चालवत आहेत. त्याआधी त्यांच्या वडिलांनी या हॉटेलसाठी काम केले आहे म्हणजेच या मिसळ हॉटेलचा पाया त्यांच्या वडिलांनी घातला आहे त्यांचे आजोबा सुद्धा याच व्यवसायात काम करत होते. तीन पिढ्यांपासून चालत असलेला पंढरीनाथ मिसळ चा प्रवास या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल. मी खाली हरिश्चंद्र दादांचा संपर्क क्रमांक देत आहे. व्हिडीओ तुम्ही संपूर्ण पाहिला की त्यांना फोन करून तुमचा अभिप्राय कळवू शकता. तसेच कमेंट करून मला सुद्धा कळवू शकता. त्याच्याखाली मी जीपीएस लोकेशन शेअर करतो ते पाहून तुम्ही पण थेट भेट देऊ शकता आणि मिसळीचा आस्वाद घेऊ शकता. तर व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओचे लाईक टार्गेट आहे पाच हजार लाईकचे त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.🙏
श्री हरिश्चंद्र वाळुंज :- +919822303500
हॉटेल पंढरीनाथ मिसळ, लोणीकंदगाव आळंदी फाटा, पुणे नगर हायवे.जीपीएस लोकेशन👇
Pandharinath misal
maps.app.goo.gl/ADyeq1CC5Xzwx...
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्युब चॅनेल ला.
व्हीलॉग व्हिडीओज
• VLOG Videos
Facebook Page
/ gavakadchiduniya
पंढरीनाथ मिसळ व्हिडीओ लोणीकंद
लोणीकंद ची पंढरीनाथ मिसळ
मिसळीचे व्हिडीओ
गावरान मिसळ
चुलीवरची मिसळ
कोल्हापुरी मिसळ
चटकदार मिसळ
पुणेरी मिसळ
नागपुरी मिसळ
नाशिकची मिसळ
मिसळ व्हिडीओ
मिसळ पाव
#मिसळपावहॉटेल
#मिसळ
मिसळ पण रेसिपी मराठी
मिसळ रस्सा रेसिपी
मिसळ पाव कोल्हापुरी
मिसळ पाव रेसिपी मराठी पुणेरी
मिसळ रेसिपी
मिसळ मसाला
मिसळ कट रेसिपी
होटेल मिसळ रेसिपी
मिसळ पाव ची रेसिपी
मिसळ पाव बनवायची रेसपी
मिसळ पाव व्यवसाय
मिसळ पाव ची रेसपी दाखवा
Misal recipe in marathi
Misal pav recipe
#Misalpav
Misal recipe
Misal pav recipe in marathi misal masala recipe
Misal pav street food
Misal pav bhaji
Misal pav hotel style
Misal pav hotel design
Misal pav hotel recipe
Misal pav hotel in pune
Misal pav hotel
Misal pav special hotel
vlog videos,food vlog,marathi vlog,manoj vlogs,Manoj vlogs,पंढरीनाथ मिसळ,Pandharinath misal,misal pav,misal pav recipe,misal pav recipe in marathi,misal recipe in marathi,misal masala recipe,misal pav kaise banate hain,misal pav street food,misal pav ki recipe,misal masala,misal tarri recipe,misal pav bhaji,misal pav hotel style,misal pav hotel recipe,misal pav hotel,misal pav special hotel,misal pav best hotel,मिसळ पाव हॉटेल,मिसळ पाव

Пікірлер: 30
@harishchandrawalunj7398
@harishchandrawalunj7398 2 жыл бұрын
Thank you very much everyone 🙏🏻
@rajushinde5129
@rajushinde5129 Жыл бұрын
सुंदर चविष्ट मिसळ म्हणजे पंढरीनाथ मिसळ
@Moneyfarmer007
@Moneyfarmer007 2 жыл бұрын
1 नंबर पंढरीनाथ मिसळ लोणीकंद ची शान
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
नक्कीच , व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना ह्या मिसळ बद्दल माहिती द्या 🙏
@vishaltupe8516
@vishaltupe8516 Жыл бұрын
जय मल्हार
@UdyojakMazaRushikumarFule
@UdyojakMazaRushikumarFule 2 жыл бұрын
खूप छान चव आहे. एकदा खाल तर वारंवार याल.
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
नक्कीच सर, अप्रतिम मिसळ आहे ह्याची. व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
@yashwantyadav7550
@yashwantyadav7550 Жыл бұрын
Mast
@NaturalFarmings
@NaturalFarmings 2 жыл бұрын
लय भारी जबरदस्त
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@suyogmarkale3517
@suyogmarkale3517 2 жыл бұрын
मस्त मिसळ आहे एकदा जरूर आस्वाद घ्या
@uddhavghenand4093
@uddhavghenand4093 2 жыл бұрын
जबरदस्त आहे ही मिसळ लय वेळा खाल्ली एकदम टॉप😍😍🔥🔥🔥🔥👌👌
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@satishbendale9500
@satishbendale9500 Жыл бұрын
Manoji very nice, yummy tasty 😋😋
@ManojVlog5
@ManojVlog5 Жыл бұрын
Thank you sir, visit again♥️
@arvindkhade5589
@arvindkhade5589 Жыл бұрын
Misal rate is reasonable Rs.60 only misal is very very very tasty. From Perane Fata.
@souravpalle1647
@souravpalle1647 2 жыл бұрын
गेली 5 वर्ष मी ही मिसळ खात आहे खूप छान testy aahe आणि खुप चांगले प्रकारे इथे कर्मचारी सेवा देतात
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
धन्यवाद,🙏 व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@tusharbhuse9773
@tusharbhuse9773 2 жыл бұрын
Mast ahe misal 👌
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@OmkarPatil-qd8nr
@OmkarPatil-qd8nr 2 жыл бұрын
एक नंबर मिसळ आहे आम्ही college ला असल्यापासून इथे मिसळ खात आहोत.
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@vikramlokhande9932
@vikramlokhande9932 2 жыл бұрын
मस्त 👍😋
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
धन्यवाद🙏 व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा.
@mohangawali1669
@mohangawali1669 2 жыл бұрын
भैरवनाथ हाॅटेल केसनंद फाटा वाघोली यांची पण भेळ आणि मिसळ प्रसिद्ध आहे ,गेली पंचवीस ते तीस वर्षे पासून हाॅटेल चालवतात तर त्यांचा पण विडिओ बनवा ही नम्र विनंती
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
नक्कीच प्रयत्न करतो दादा❤️ व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@swimmingvlogs6342
@swimmingvlogs6342 2 жыл бұрын
मस्त😋😋😋😋
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
धन्यवाद🙏 व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा.
@user-fm5zb5tv1b
@user-fm5zb5tv1b 2 жыл бұрын
हे अगदी खरं आहे... फार प्रसिद्ध नसलेले पण चविष्ट खाद्यपदार्थ देणारे हॉटेल अशा व्हिडिओ मुळे माहित होतात.... कारण आपण प्रवास नेहमी चकरत असतो 👌👌👍👍
@ManojVlog5
@ManojVlog5 2 жыл бұрын
नक्कीच , तुमच्या माहितीत असे हॉटेल्स असतील तर नक्की कळवा आपण व्हिडीओ करायचे प्रयत्न करू.🙏 व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН