खुप खास माहिती दिली मी पूर्ण - अँग्रीकॉस आहे तुम्ही दिलेली संपूर्ण माहीती खरी आहे
@nitinmandlik8862 Жыл бұрын
सर तुम्ही खूप सोप्या भाषेत समजून सांगता आणि दिवसेंदिवस खूप फेमस होत आहेत जे लोक रेगुलर तुमचे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही पण काही लोक मुद्दाम तुम्हाला डिवचण्यासाठी तुमचं लक्ष विचलित करुण तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी वाईट कमेंट करतात मी नेहमी वाचतो 99 टक्के लोक तुमच्या बाजूने कमेंट करतात काही असतात मूर्ख ते काही बर्गळून जातात🙏
@dineshvikhe1824 Жыл бұрын
बरोबर बोलत आहे भाऊ तुम्ही
@farmerfirst5036 Жыл бұрын
घरडा कंपनीच चमकीला चांगल आहे स्वस्तात मस्त
@tateraodeshmukh3373 Жыл бұрын
खुप छान सुंदर सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत मी ते सोयाबीन वर वापरणार आहे पाटील साहेब
@PranavDhore-yo5sk Жыл бұрын
ईस बिन एक 1⃣👍
@dyaneshorthakre6105 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ शेतकऱ्यांना अशीच माहीती देत चला...
@sudhakarsirsat4844 Жыл бұрын
खुप सुंदर माहीती देली सर आपन, जय श्रीराम,
@arjunwadatkar2923 Жыл бұрын
ऐकत आहे सर तुम्ही खूप छान माहिती
@RameshMurkute-n1sАй бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद असेच नव नवीन वीडिओ शेतकरयापर्यंत पोहोचवा
@dnyandeokhond441210 ай бұрын
खूप चांगलं टॉनिक हो मी वापरलेला आहे
@dnyaneshwarshirfulepatil9628 Жыл бұрын
सखोल अभ्यास आहे माऊली
@UddhavZagade Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@pramodtonge9920 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌
@LaxmanMandale-v7n Жыл бұрын
धन्यवाद
@avdhutkapplwad7484 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर...
@SanjayGaykvad-s7o11 ай бұрын
अतिउत्तम माहिती
@BaluPathare-si8bg Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@mahadevjagtap1996 Жыл бұрын
बहूत अच्छी जानकारी दि धन्यवाद
@nileshdethe12503 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@gunjalshivaji39985 ай бұрын
सर खरच सुंदर माहिती आहे ❤
@sureshkamble8651 Жыл бұрын
पाटील साहेब मी आपले व्हिडिओ पाहतो. चांगली सविस्तर माहिती देता तुम्ही.., धन्यवाद ... मोसंबी फळगळीवर कोणती फवारणी घ्यावी लागेल याची पण माहिती द्याल.
@sureshnagre6347 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@गणेशमोरे-ब5ख Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे आहे. 🙏
@AmolShinde-df4il Жыл бұрын
ज्ञानेश्वर दादा भाव वाढले राव. मि आजच आणि 930 ला भांडून भांडून. गेला वर्षी 780 मिळाल होत.सोयाबीन 😢😢
@farmer3057 Жыл бұрын
काय लिटर आहे
@AmolShinde-df4il Жыл бұрын
@@farmer3057 930
@amitbhau Жыл бұрын
भाऊ, सिजेंटा च्या इसाबियान चा भाऊ पाटील बायोटेक चे फॉलीबियान घ्या. स्वस्त भेटेल बहुतेक 🤔
@dnyaneshnarwade687 Жыл бұрын
पाटील खुप खुप खुप छान
@vaibhavgawande9633 Жыл бұрын
मी हे टॉनिक वापरलेली आहे चांगले रिझल्ट आहेत ❤
@anjummulani361 Жыл бұрын
Khup chhan Mahiti dili sir dhanyawad
@babaraoavhad9806 Жыл бұрын
भाऊ तुम्ही छान माहिती देता आसीच माहिती देता
@babaraoavhad9806 Жыл бұрын
खुप छान उपयोगी येते
@pramodgorlewar3779 Жыл бұрын
धन्यवाद खरात साहेब तुम्ही दिलेल्या माहीती छान आहे
@santoshpotare7353 Жыл бұрын
धन्यवाद saheb 🙏 🌹
@vishnuthakare6820 Жыл бұрын
पाटील साहेब ऍम्प्लिगो + कोराजन यामधील फरका बाबत एक व्हिडीओ बनवा
@Uttreshwar.tekale Жыл бұрын
छान महीती दिली
@adpatil8634 Жыл бұрын
तुम्ही वापर करा ...result पहा....फायदा दिसत असेल तर..व्हिडिओ बनवा साहेब
@gajanandeshmukh7318 Жыл бұрын
sunder....mahiti...thanks
@ArunPatil-st2jp5 ай бұрын
खुप छान
@bantti-ot3cm Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@balajisuryawanshi405 Жыл бұрын
best advertising....
@a.k.khillare6969 Жыл бұрын
अप्रतिम माहिती
@babanbhalerao34435 ай бұрын
तुमचे सर्व vdo शास्त्रिय आणि अभ्यासपूर्ण असतात मी नेहमी आपले vdo पासुनच फवारणीचे नियोजन करतो धन्यवाद सर.
@vijaykumarjadhav5047 Жыл бұрын
सुपर माहीती दिली भावा धन्यवाद❤
@jagdishkorde61085 ай бұрын
दादा तुम्ही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करता खुप खुप धन्यवाद
@APNAGUJUBHAI Жыл бұрын
भाऊ ने धंदा चालू केला असे वाटते थमनेल पाहा...
@bhagwattikande2873 Жыл бұрын
बरोबर
@govindwagh1203 Жыл бұрын
सुधरा रे सुधरा काहीबी कमेंट करू राहिले तुम्ही मला वाटतं तुम्ही जातीचे शेतकरी नाही नाही तर असे कमेंट तुम्ही करत नाही आशिष डेरी वाढून नोकरीच्या सीटवर बसलेले तुम्ही दिसता शेतकऱ्यांच्या जीवावर खाणारे
@arunjadhav4014 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
@amoldeshmukh898 Жыл бұрын
Good information
@shekhartambe95437 ай бұрын
Lay bhari sar
@YadavPatil-m7u5 ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@aniruddharabhutekar585 ай бұрын
Thank you dada...
@jalindarchavhan456 Жыл бұрын
छान आहे
@PrashantPatil-ig5iw Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद इसाबेन व टाटा बाहेर फरक सांगा सरजी
@ArunPatil-st2jp Жыл бұрын
खुप छान माहीती
@ParameshwarKshirsagar Жыл бұрын
Supar mahiti ahe sar
@sachinshinde5374 Жыл бұрын
Great dada❤❤
@km-dr6bh Жыл бұрын
Thanks sir
@sagarjoshi5630 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ छान माहिती दिली
@dattatraychavanke4596 Жыл бұрын
1 च नंबर भावा
@ranjeetdevtale995 Жыл бұрын
Khup chan mahiti sir pan kapsala 2 veles vapru sekto ka isabian..mi dusry favarni la vaparl hot isabian 3 favarnila chalel ka sir
@anilsakhare111 Жыл бұрын
Good information patil👍👍
@NarendraKulmethe-qf6ld Жыл бұрын
tanquyu
@satishidhole2232 Жыл бұрын
एक नंबर बराबर है ज्ञानेश्वर भाऊ मी दोन-तीन वर्षे झाले वापरत आहे रिझल्ट खूप चांगला येतो
@ishwardare3466 Жыл бұрын
कधी मारावे, सोयाबीन वर
@AshokGhayal-i4g Жыл бұрын
ईसाबीन हे कापसाची वाढ थांबतय तुमचा कापुस 4फुट असलतर फवारा इसाबीन हा खुप छान आहे 🙏
@nikhilrathod3059 Жыл бұрын
छान माहीती भाऊ
@जैविकभारत9 ай бұрын
रासायनिक पेक्षा जैविक औषधी बद्दल माहिती दिली तर बरं होईल कारण आपल्या शेतीचा कारबन आणि नायट्रोजन रेशो व्यवस्तीत राहील आणि त्याच बरोबर इलेक्ट्रिकनडिव्हिटी व्यवस्तीत राहील दिवसेंदिवस जमिनीचा पोत सुधारेल आणि खर्च कमी होऊन उत्पादन सुद्धा वाढेल
@parmeshwarbhise3859 Жыл бұрын
टाटा बायर बद्दल माहिती सांगा पाटील साहेब🙏🙏
@madhavsuryawanshi1900 Жыл бұрын
Good Tnx
@bhagwatpachfule2958 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@NagnathPawar-b5x Жыл бұрын
❤❤❤very nice Sir ❤❤❤
@ravindrabhodkhe831 Жыл бұрын
भाऊ कापुस पिकांसाठी स्वस्तात पण चागले औषध सागा त्यात पाती , फुल बोड याची संख्या वाढेल आणि बुरशीनाशक कोणत वापरावयाची माहीती सागा
@dnyaneshwarshelke38445 ай бұрын
❤
@shashikantsomwanshi2073 Жыл бұрын
900 ते 1000 रु लिटर आहे गरीबाचे कसे काय दुसरे एखादे 500रु पर्यंतचे असेल तर सांगा हे खुप महाग आहे
@Raavindraa Жыл бұрын
सागरिका ❤️ 500 रुपये
@shashikantsomwanshi2073 Жыл бұрын
@@Raavindraa टाटा बाहर 450रु लिटर पहिली फवारणी केली
@Tipa_Tip_4468 Жыл бұрын
टाटा बहार चांगले आहे
@nileshbihade486211 ай бұрын
Contis
@pramodkolge21536 ай бұрын
Tata bahar
@shyyamdeshm5094 Жыл бұрын
भैया तुमच्या वर विश्वास आहे..ईसाबियन मागील वर्षी 750 ला होते. आता 1000 ला देत आहेत..1 ltr
@omprakashkedar9921 Жыл бұрын
खूप छान माहिती सर. पण एक प्रश्ण आहे, सोयाबीन आज 26 दिवसाचं आहे तर Isabian best रहील की Biovita-X. plz comment🙏🙏
@ssanketpatil3611 Жыл бұрын
Biovita-X vapra,isabian ne vaad thambel
@vjj799 Жыл бұрын
गरीब ×श्रीमंत असा भेदाभेद करू नका पाटील, शेतकरीवर्ग तुमच्यामुळेच सुशिक्षित होतो आहे अस मला वाटत.
@eknathsadal Жыл бұрын
गार्डा कंपनीचे फिरंगी या औषधाची माहिती सांगा
@sanjaymagar1390 Жыл бұрын
चुकीच्या माणसाकडे दुर्लक्ष करा शेतकरी वर्ग कसा सुखी होईल हे काम सुरु व्वा🙏🏻
@kalyanghodke9088 Жыл бұрын
नको तिथंच लक्ष घाला, फक्त चुका शोधा फायदे शोधु नका...
@manojtarte7435 Жыл бұрын
💐💐💐 good
@GpsontakkeАй бұрын
Dada isabion 12 61 00 khat roko emamactin benzoate harbara sathi combination chalel ka Nirmal dist kharbala village dharmabad border Telangana GP sontakke
@sandipkharat8340 Жыл бұрын
Sir pagases+profexsupar+0.52.34+m45+planofix sobat favarusaktoka kapashivar
@akshayhatwar92584 ай бұрын
दादा प्रोफेक्स सुपर सोबत कॉम्बिनेशन चालते का इसाबियन ची.....
कमेंट करणाऱ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना एकच विनंती व्हिडिओ आपण अगोदर पूर्णपणे ऐकावा आणि नंतरच कमेंट इसाबिन आणि कोराजन किंवा एम्पली गो एकत्रच चालतात तर व्हिडिओ मधून असे समजले की चालतात कमेंट ची घाई करू
@videobymaheshgirambeed.181 Жыл бұрын
👌🏻👌🏻
@uttambhanje8547 Жыл бұрын
Good information.👍
@royaltractorsmh1257 Жыл бұрын
Soyabean chya dusrya favarnivar video banva
@sanjayambhore9364 Жыл бұрын
सोयाबीन ला फुल अवस्थेत कोणती फवारणी करावी
@najimshaikh7284 Жыл бұрын
Sir 19.19.19 + Isabian + kuthlah insecticide sobat favaru shakto ka
@pankajgulhane5546 Жыл бұрын
सर तुम्हीं ईसाबीयन सोबत विद्रव्य खत चालत आहे सागतल पण कृषी विक्रेता
@ganeshshinde8335 Жыл бұрын
🐌 🐌 🐌 🐌 var video banva khup help hoil 😊😊
@DnyaneshwarKharatPatil Жыл бұрын
हा व्हिडीओ बघा👇👇 kzbin.info/www/bejne/gpCYZ5Wmpd2sa6c
@v.p.khairnar Жыл бұрын
सर तुम्ही जैविक शेतीची पण माहिती देत जा रासायनिक चे खूप लॉस आहेत
@sudhakarlahane2875 Жыл бұрын
सोयाबीन मध्ये फुल लागायच्या अवस्थेमध्ये 12.61 व0.0.50 ची कॉम्बिनेशन
@yashwantkolekar677411 ай бұрын
Sir Shevga sathi chalel ka
@parasramjagtap7462 Жыл бұрын
कांदा पिकासाठी पहिल्या फवारणी वेळी चालेल का सर व काय फायदा होईल याचा कांदा पिकासाठी
@manojbharanpure4421 Жыл бұрын
सर पाण्याच्या दटआवटए ब्यआरल मधे टाकीन दिले तर चालेलका
@prathameahkhedkar6617 Жыл бұрын
पाटील साहेब कापूस पिकाचे वीडियो बनवा
@pravintatar53364 ай бұрын
सर शेवटची फवारनी करायची आहे तर कोणती औषधे फवाराववी त्या बद्दल माहिती हवी होती
@jaikisan5034 Жыл бұрын
Dada 2 Sara spray la kela tr chala ka
@kailashgupta3382 Жыл бұрын
50 divsachya soyabeen la spray kelyas fayda hoil ka Thank Usir