लोकसभा 2024 : तिकीट कापलं, तोच अजितदादांचा नेता जानकरांसाठी जीव तोडून बोलला | Parbhani | AM4

  Рет қаралды 183,335

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 395
@ashokmatre
@ashokmatre 7 ай бұрын
दादांनी सांगितलंय की आपण सतर हजार कोटी चा घोटाळा केलाय त्यामुळे फडवणीस सांगतील तसे
@pandurangghutukade2566
@pandurangghutukade2566 6 ай бұрын
महादेव जानकर साहेब फिक्स खासदार
@pradiplavate5977
@pradiplavate5977 6 ай бұрын
जानकर साहेबांना मत म्हणजे परभणीच्या विकासाला मत✌✌
@shyampawar700
@shyampawar700 7 ай бұрын
मराठा असून मराठा आरक्षण विसरले, मतदान मागायला आमच्या दारात यायचे नाही
@shrikulkarni79
@shrikulkarni79 6 ай бұрын
Mg काय vakdyala करायचं का
@PriyankaWagh-hx2nh
@PriyankaWagh-hx2nh 6 ай бұрын
गपरे बामणे
@newmobileguru5739
@newmobileguru5739 6 ай бұрын
​@@shrikulkarni79हो कारण ते सत्तेत नाहित पुढील वेळेस ते सत्तेत आले आणि त्यानी पण दिलं नाहि तर त्यांनां पण घरी बसवण्यात येइल,, समजल का अनाजी पंत 😂😂
@shrikulkarni79
@shrikulkarni79 6 ай бұрын
@@newmobileguru5739 इतक्या वर्ष काय झक मारत होते काय....तुमच्या सारख्या मुघली अवलादी मुले मिळत नाही
@newmobileguru5739
@newmobileguru5739 6 ай бұрын
@@shrikulkarni79 tuzya aaila ghode lavat hoto barachya
@ankurjarag1516
@ankurjarag1516 6 ай бұрын
खासदार जानकर साहेब असले तरी विटेकर दादा चा विचार सोबत घेऊन च निर्णय घेणार ❤️
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 6 ай бұрын
विटेकर साहेब आपण चांगला निर्णय आहे व आपलं मन मोठं आहे आपण भविष्यात निश्चित चांगला उमेदवार दिला आहे जानकर साहेब सर्वसमावेशक विकासाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार आहे निश्चित
@Vinod_Thorat_official
@Vinod_Thorat_official 6 ай бұрын
भिकारचोट आहे जानकर
@VishnuMundhe-n8y
@VishnuMundhe-n8y 6 ай бұрын
एक आदर्श व्यक्तिमत्व मा.राजेश दादा विटेकर.
@angadtarde5390
@angadtarde5390 6 ай бұрын
महादेव जानकर साहेब जय मल्हार जय अहिल्या जय
@dnyandevbarkade4693
@dnyandevbarkade4693 6 ай бұрын
पक्षनिष्ठा काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजेश विटेकर साहेब.
@Useptsr3264
@Useptsr3264 6 ай бұрын
महादेव जानकर यांना OBC बहुजन कडून पाठिंबा..👍👍👍👍
@श्रीज्ञानदेवश्रीतुकाराम
@श्रीज्ञानदेवश्रीतुकाराम 7 ай бұрын
जानकर ला तरी पाडणार, आम्ही मतदान करणार नाही 😅😅😅
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 6 ай бұрын
तसे पण तुम्ही कुठे मतदान करतात आता तर निमित्त झालं
@ShareMahakal
@ShareMahakal 6 ай бұрын
नको कोरोना शेमण्या
@arvindsurnar2902
@arvindsurnar2902 6 ай бұрын
तुमच्या एका मतान काही होणार नाही
@ashokkale8142
@ashokkale8142 6 ай бұрын
अस तरी तुमच मत कुट पडनार आहे.आरे रताळया माझया समाजान आता पय्ंत मराठा ऊमेदवाराला पाठींबा दिलेला आहे.आता तुमची बारी आहे.जानकर साहेबाला पाठींबा दयाची.
@JBS-77777
@JBS-77777 6 ай бұрын
OBC ni shivaji jayanti la jau nye
@digamberraner3061
@digamberraner3061 6 ай бұрын
दादा साहेब तुम्ही स्वता असता तर लिड ने आले असता King 👑 of parbhani Vitekar Saheb
@Boss4380
@Boss4380 6 ай бұрын
जानकर साहेब ग्रेट आहात 100% निवडून येणार
@ShrinivasNidvanche
@ShrinivasNidvanche 7 ай бұрын
70000हाजराचा हिस्सा तुझा आहे का विरोध केला नाही
@madhunavghare3293
@madhunavghare3293 6 ай бұрын
फक्त महादेव जानकर साहेब परभणी जिल्हा खासदार
@KrushnaKhotkarVlog
@KrushnaKhotkarVlog 6 ай бұрын
मराठा विरोधी जानकर ला मराठा मतदान करणार नाही.
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू 6 ай бұрын
तुमचे सारखे ची काही गरज नाही जे करायचे ते करतील सगळे. मराठा समाज काय तुमचे सारखं जातीवादी नाही
@bomkarj
@bomkarj 6 ай бұрын
फिक्स खासदार..महादेव जानकर साहेब..
@bhaskarhendge3658
@bhaskarhendge3658 7 ай бұрын
दादांचा 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा दाबण्यासाठी तुम्हाला दादांनी थांबायलाला सांगितलं
@sanjaymahanvar7613
@sanjaymahanvar7613 6 ай бұрын
सर्वसामाजावर प्रेम करणारे उमेदवार आहेत महादेव जानकर साहेब नक्कीच सर्व समाजाला न्याय देतील
@KESHAVKHANDARE-ue4wf
@KESHAVKHANDARE-ue4wf 6 ай бұрын
मी आज सांगतो जानकर पडला ओन्ली वन बंडू बॉस एकच खासदार😮
@dattasatpute4411
@dattasatpute4411 6 ай бұрын
मी परभणी कर 10 वर्षात काही विकास झाला नाही....म्हणून मोदिना सात...खासदार .महादेव जानकर साहेब
@kvbhise1867
@kvbhise1867 6 ай бұрын
विटेकर दादा तुमचा अपमान केला आहे.तिकिट कापून
@macchindramore9932
@macchindramore9932 6 ай бұрын
आदरणीय दादा आपण प्रमाणिक पण साथ द्या .... आपण योग्य ते सन्मान जरूर
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 7 ай бұрын
ओबीसी मेळावा मधे जाऊन बसले होते जानकर साहेब. आणि मराठा आरक्षण विरोधात भूमिका घेतली
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 6 ай бұрын
@user-lc6zem5x अजित पवारांनी जागा सोडली मग अजित पवार कोण आहे हे हि बघा
@BhagwatBodkhe-zd2bo
@BhagwatBodkhe-zd2bo 6 ай бұрын
बरं झालं तुम्ही हे सांगितले नाहीतर मी मतदान करणार होतो ​@user-lc6zem5x
@omhalnor1802
@omhalnor1802 6 ай бұрын
तुमची गरज नाही आपल्या लोकांची
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 6 ай бұрын
जय obc
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 6 ай бұрын
deposit जप्त होईल.. परगाव चा गाजर दाखवी आला आहे . वरून मराठा आरक्षण विरोध... हा आला तर मराठा समाजाला त्रास देणार लोकसभेत जाऊन...त्यामुळे सावध .. एक मतदार..
@ishwarankushkar5181
@ishwarankushkar5181 6 ай бұрын
❤ जात नाही पक्ष नाही फक्त महायुतीचा उमेदवार हर हर महादेव जानकर.घर घर मोदी ❤ मित्रा हो मोदी जी कडे पाहुन मतदान केले पाहिजे कारण देशावर किंवा राज्यावर खूप हाल्ले झाले होते परंतु मोदी जी आले तेव्हा पासून एक पण हाल्ला झाला नाही जिल्हा चा नाही तर देशांकडे पाहून मतदान केले पाहिजे ❤ एवढे लक्ष आपकी बार 400.पार
@santoshpadole6958
@santoshpadole6958 6 ай бұрын
साहेब मराठा समाज आहे तुमच्या सोबत जानकर साहेब 💯
@devakharat4528
@devakharat4528 6 ай бұрын
फिक्स खासदार जानकर साहेब 🙏 ❤
@DattaChougule-tf5sk
@DattaChougule-tf5sk 6 ай бұрын
जानकर साहेब विजय होणार
@krushnamule5573
@krushnamule5573 7 ай бұрын
फिक्स खासदार जानकर साहेब
@prakashtodkar3374
@prakashtodkar3374 7 ай бұрын
आम्ही सगळ्यांनी निर्धार केला तूम्हाला सगळ्यांना पाडायचा
@amolhirve9458
@amolhirve9458 6 ай бұрын
जानकर साहेब येणार
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 7 ай бұрын
दादा तुम्हाला आम्ही गेल्या वेळेस मतदान केलतो पण आता जान करायला करणार नाही
@bhausosonawalkar5027
@bhausosonawalkar5027 6 ай бұрын
Only jankar Saheb 💯💯👍
@ShrikrushnaShinde-l1n
@ShrikrushnaShinde-l1n 7 ай бұрын
चप्पला उचला आता जानकराच्या
@vashisthinge7144
@vashisthinge7144 6 ай бұрын
फक्त जानकर साहेब
@rushikeshjarag4715
@rushikeshjarag4715 6 ай бұрын
जानकर साहेब फिक्स खासदार💯✌️❤️
@DRAkat-bd3ot
@DRAkat-bd3ot 6 ай бұрын
दादा मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही मतदान केले पण आता नाही जो मराठा आरक्षण विरोध करीन त्याला मराठा समाज मतदान करणार नाही ऐक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा पाटील झिंदाबाद परतूर जिल्हा जालना
@akshayneetasp8754
@akshayneetasp8754 6 ай бұрын
Only jankar saheb❤
@Lcm599
@Lcm599 6 ай бұрын
निष्कलंक व्यक्ती मत्व महादेव जानकर साहेब यांना मतदान करून परभणी च्या विकासासाठी निवडून द्यायला पाहिजे
@nanakolse8442
@nanakolse8442 7 ай бұрын
दादा नी एप्रिल फुल केला राव तुला 😂😂
@jaydeepshinde4660
@jaydeepshinde4660 7 ай бұрын
निष्ठावंत कार्यकर्त्यांला तिकीट नाही भेटत भाजप मध्ये परके भ्रष्टाचारी उरावर घेतात
@pandharinathkale3953
@pandharinathkale3953 6 ай бұрын
दादांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी बारामती चे पार्सल परभणीला पाठविले आहे आता बसा बोंबलत
@archanashelke4906
@archanashelke4906 6 ай бұрын
👍🏻🤣
@PrasadDeshmukh-zp7rc
@PrasadDeshmukh-zp7rc 6 ай бұрын
😂 correct 🙏
@ganeshgavali3869
@ganeshgavali3869 6 ай бұрын
जानकर साहेब ✌🏻
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 7 ай бұрын
ऊंचला चप्पला😂😂😂😂😂
@sachinzite9773
@sachinzite9773 6 ай бұрын
Fix khasdaar Mahadev Jankar saheb , Gulal Udhalnar🎉🎉🎉🎉
@केशवशेळके-ध1ष
@केशवशेळके-ध1ष 6 ай бұрын
Jankar साहेब
@pandurangchilgar8842
@pandurangchilgar8842 6 ай бұрын
महादेव जानकर साहेब निवडुन खाजदार होऊन दिलिला जानार
@Untold_Stories-MH
@Untold_Stories-MH 7 ай бұрын
बसा खाली विटेकर 😂😂😂
@Humanity-x5k
@Humanity-x5k 6 ай бұрын
महादेव जानकर खासदार होणार ❤❤❤❤❤❤❤
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 6 ай бұрын
जानकर साहेब 111🎉🎉🎉🎉
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 6 ай бұрын
ओन्ली जानकर साहेब 🎉🎉❤❤
@ashokghule129
@ashokghule129 6 ай бұрын
येणार फक्त जाणकर 100/.
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 6 ай бұрын
जानकर साहेब फिक्स खासदार
@gajanankakde5474
@gajanankakde5474 7 ай бұрын
आता पण विटेकर हरत होता पैसे वाचले याचे
@kailaspatil372
@kailaspatil372 7 ай бұрын
Only jankar Saheb
@shivajikharat744
@shivajikharat744 6 ай бұрын
101% महादेव जानकर साहेब फिक्स खासदार
@Humanity-x5k
@Humanity-x5k 6 ай бұрын
महादेव जानकर खासदार होणार ❤❤❤❤❤
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 6 ай бұрын
obc नी केवळ obc उमेदवाराला मतदान करा.नसेल तर nota दाबा
@babasahebgund413
@babasahebgund413 6 ай бұрын
राजेश विटेकर तुम्ही नसल्याने आम्हाला जाधवांना मत द्यावे लागेल. शेवटी आपला परभणी चा माणूस आहे.
@AP-lb6ij
@AP-lb6ij 6 ай бұрын
Latur cha ahe to
@umakantkesgire7720
@umakantkesgire7720 6 ай бұрын
Only Jankar Saheb
@ChandrkantDevkate
@ChandrkantDevkate 6 ай бұрын
बॉस घरी जाऊन बसा पंढरपूरची वारी करीत बसा पायाने दिंडीमध्ये जा दुसरं काम नाही आता ओन्ली जानकर साहेब 🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯
@vijaypathare5563
@vijaypathare5563 7 ай бұрын
मराठी माणूस यानां मत देणार नाहीत
@balughule2293
@balughule2293 7 ай бұрын
भोकु नको
@श्यामसुंदरशिरामे
@श्यामसुंदरशिरामे 7 ай бұрын
आम्ही काय बिहारवरुन आलोत का 😂😂 जिंकणार तर महादेव जानकर साहेब च
@Aavaj-Jantecha435
@Aavaj-Jantecha435 7 ай бұрын
कदापिही श्यक्य नाही..... स्वप्न पहात राहने ..... Only उद्धव बाळासाहेब ठाकरे....
@gopaladamande8649
@gopaladamande8649 6 ай бұрын
मराठा समाज
@kunaljadhav16
@kunaljadhav16 6 ай бұрын
Barobar aahe 10% kharab Martha Jaatitlya Loka Kade Durlakshey Karun 90% Martha Lokancha Changley pana Lakshayt Ghewun Martha Umedwar Jinkawa Karana Martha loka Manushki Asnarey astat
@avinashwayal4465
@avinashwayal4465 7 ай бұрын
त्याला खोके भेटली असतील
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 6 ай бұрын
सर्व ओ बी सी मुस्लीम जानकर साहेबाच्या पाठीशी
@Santosh1239
@Santosh1239 6 ай бұрын
परभणी मधील ३.५ लाख धनगर व २.५ लाख आम्ही ओबीसी समाज जानकर साहेब यांच्या पाठीशी आहोत खासदार फक्त माहादेव जानकर 💛💛💛💛👑✌🏻🚩
@ajinkya9178
@ajinkya9178 7 ай бұрын
अजित दादा भ्रष्टाचार चा वादा
@Vrachannel
@Vrachannel 6 ай бұрын
महायुती विजय मिळवणार आहे.
@SandipChavan-mi8hn
@SandipChavan-mi8hn 6 ай бұрын
Only jankar
@श्रीसंतसुरेशबाबा
@श्रीसंतसुरेशबाबा 6 ай бұрын
जानकर येत नाही कितीही ताकद लावा
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 6 ай бұрын
mi maratha ahe pan मतदान जानकर saheb yanach karnar
@sandipghundare8891
@sandipghundare8891 6 ай бұрын
Jankar saheb
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 6 ай бұрын
फक्त संजय जाधव साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 7 ай бұрын
परत कधीच चास नाही
@dattamadaswar4905
@dattamadaswar4905 6 ай бұрын
भावी खासदार बंडू जाधव साहेब विजयी भव ✌️✌️
@KiranDevkate-fu4ud
@KiranDevkate-fu4ud 6 ай бұрын
Jankar saheb vijayi bhav
@mahanandpaghal3483
@mahanandpaghal3483 6 ай бұрын
हे सगळे नेते मराठा आरक्षण विरोधी आहेत, मराठा लोकांनी यांना मतदान करू नये. एक मराठा लाख मराठा 👍
@KhushalSor-z3j
@KhushalSor-z3j 7 ай бұрын
Only महायुतीचा उमेदवार निवडून येणार
@kamalakardogole7205
@kamalakardogole7205 6 ай бұрын
महादेव जानकर
@RajuShinde-s8l
@RajuShinde-s8l 7 ай бұрын
आणि दादांनी सांगितलं घरी जाऊन बसायचं दादा तुझा गेम करणार
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 7 ай бұрын
तुम्हाला चॉकलेट दिले आहे. चघळत बसा
@pravinadhav9285
@pravinadhav9285 6 ай бұрын
Only Boss🎉
@pandarinathsuryavanshi1866
@pandarinathsuryavanshi1866 6 ай бұрын
दादा तुमचं बोला आघाडीचे बोलू नका तुम्ही उभे राहिले असले तर आम्ही विचार केला असता पण शेवटी मराठा आरक्षणाचा त्यामुळे दादा तुम्ही मराठा आहेत त्यामुळे मराठा समाजाचाच विचार करा आणि मराठा लेकरा बाळाचा लेकरा बाळाचा विचार करा तुम्हाला आजच मी सांगतो परभणी मध्ये जानकर साहेब येऊ शकत नाहीत शेवटी मराठा मराठा ओळखतो शेवटी एक मराठा
@subhashirsath4730
@subhashirsath4730 7 ай бұрын
घरी बसा मग
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 6 ай бұрын
मागच्या वेळेस मराठा समाज ला मतदान केले आता नाही
@shamshinde4424
@shamshinde4424 6 ай бұрын
मराठे मतदान करनार नाही
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 6 ай бұрын
Onli boos
@samadhandubele487
@samadhandubele487 6 ай бұрын
फक्त उद्ध व बाळासाहेब ठाकरे
@rameshgitte3741
@rameshgitte3741 6 ай бұрын
या मुले तर आम्ही दादा वर प्रेम करतात ❤
@ravindrananavre9916
@ravindrananavre9916 6 ай бұрын
70000 कोटींहून अधिक घोटाळा
@dnyanobajadhav9780
@dnyanobajadhav9780 7 ай бұрын
मराठा उमेदवार फक्त पाहिजे
@VikSaw11
@VikSaw11 6 ай бұрын
मराठा फक्त 25% आहेत, बाकीचे 75% मतदान जाणकार ह्यांना होणार. मराठा विरुद्ध बाकीचे मॅच होऊन जाऊदे एकदा. मग तुम्हाला तुमची लायकी समजेल.
@arjuntarde5406
@arjuntarde5406 6 ай бұрын
जानकर साहेब
@balajijadhav938
@balajijadhav938 6 ай бұрын
Only boss❤❤
@pccricket5861
@pccricket5861 7 ай бұрын
Rajesh salute to you
@bhujangchavan329
@bhujangchavan329 7 ай бұрын
Only boss
@vitthalgatkal9699
@vitthalgatkal9699 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मत मराठा उमेदवाराला
@ShareMahakal
@ShareMahakal 6 ай бұрын
मत फक्त जानकर साहेबाला
@vishnukadam8367
@vishnukadam8367 6 ай бұрын
दादा तूमचा आम्ही नक्कीच विचार करणार होतो पण आता विचार करायला लावू नका
@shamraobhame2253
@shamraobhame2253 6 ай бұрын
वाट बघा
@kailaskasar9697
@kailaskasar9697 6 ай бұрын
😂😂😂तुझा गेम झाला विटेकर
@vdttfdfg35789
@vdttfdfg35789 7 ай бұрын
बाहेरचा माणूस
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 7 ай бұрын
My brother Raju dada ,you are great
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 7 ай бұрын
अजित पवार ला व महाद्या ला मराठा समाज नक्कीच जागा दाखवून देईल.
@GangaprasadManmode
@GangaprasadManmode 7 ай бұрын
Nit bol re
@shreedattaanuse2665
@shreedattaanuse2665 6 ай бұрын
दिलदार नेता राजेश भाऊ विटेकर
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 27 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 1,5 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 27 МЛН