बरोबर आहे ताई खूप छान खूप छान बोलतेस तुझे व्हिडीओ मी नेहमी बघते एकदम मोटिवेट करणारे असतात खूप छान अशीच छान राह नेहमी हसत
@Manishagaikwad12 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤❤❤❤ नक्की दाखवा ताई
@NandataiPatil-b8d2 сағат бұрын
🙏💅 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
@adityajadhav47952 сағат бұрын
Shree Swami Samarth, Jai Jai Swami Samarth,🌹🌸🙏🌺😊
@sarthakbarjibhe0073 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
@vaishalichabare24142 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤ बरोबर आहे ताई
@sharmilatole63422 сағат бұрын
🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏
@kalpanadalvi3247Сағат бұрын
।। श्री स्वामी समर्थ।। 🌹🌹🌹🙏
@pragatijkreations64332 сағат бұрын
Shree swami samarth
@ShantaAntrolkar3 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@vrinda92603 сағат бұрын
Sri Swami Samarth. Video khup chan zalay. Diva mast dist hota. Swaminchi v Laxmi mata chi kamlatil bsleli murti khupch chan aahe. Imp. tips bddl Thanks... Tumhi pn aanandi v khush rha. ❤❤❤❤❤
@mangalshah72203 сағат бұрын
श्रीस्वामी समर्थ
@PRASADPANDE-jh9bm24 минут бұрын
ताई tari tichi tabyet ok hou dya tai स्कूल la nanter pathva
@mrsrashmikarhadkar30632 сағат бұрын
shree Swami samartha
@savitagodge68523 сағат бұрын
खूप छान ताई❤❤❤❤❤❤ अशीच आनंदी रहा..
@dilipbhalerao19883 сағат бұрын
Tai❤❤❤❤ ताई तुमचा व्हिडिओ आला की छान वाटतं ताई तुम्ही खूप मजबूत आहात
@shwetagharat72442 сағат бұрын
Prize kiti laxmicha chandicha murtichi
@aratijoshi673 сағат бұрын
ताई आई वडील पण थकलेत तुमचे मग तुम्ही आणि दोघे ते अस राहत का नाही एकत्र म्हणजे एकमेकांना साथ आधार होईल तुमची
@poonamsia2 сағат бұрын
khupach chaan tai
@vaishnavishingarwad4253 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤❤😊
@sunilsalunke77253 сағат бұрын
Shree Swami Samarth
@savitagodge68523 сағат бұрын
खूप छान दिसत आहे तू ताई❤❤❤❤
@prakashdeshpande3859Сағат бұрын
❤❤
@ujjawalasunilsonawane82613 сағат бұрын
ताई आज तुमचा व्हिडिओ मी लावला आणि माझे मिस्टर जेवायला आले त्यांनी व्हिडिओ चालू असताना त्यांनी नेमके ऐकले स्वतः हजार रुपये तरी प्रत्येक महिलेने कमवा कुणाकडूनही कसली अपेक्षा करू नका अगदी नवऱ्याकडून ही अपेक्षा करू नका प्रत्येक महिलेने स्वावलंबी रहा हे माझ्या मिस्टरांनी ऐकले आणि ते खूप हसले. त्यांनी ऐकल्यामुळे मला तर खूप हसू आले. आपल्या दोघींच्या बर्याच आवडीनिवडी सारख्या आहे म्हणून तर मी तुम्हाला माझी बहीण म्हणते माझी सुमित्राताई खरंच खूप ग्रेट आहे अशाच हसत राहा आनंदी राहा. 🙏 आत्मा मालिक 🙏🌹🌹