चालू विषय अगदी प्रामाणिक पणे मांडणी,,,, आणि वाणी किती अद्भुत आणि स्वच्छ आहे तुमची पाटील सर धन्यवाद,,, राम कृष्ण हरी ll
@sagarwalke71732 күн бұрын
सचिन भाऊ, 🙏 नेहमी प्रमाणे खूप छान विश्लेषण. 🚩🚩🚩.
@amrutapunde28132 күн бұрын
अगदी बरोबर सचिन भाऊ 👍 आपल्या सारख्या परखडपणे विचार मांडणाऱ्या विचारवंतांची नितांत गरज आहे....🙏
@narayanchavan63892 күн бұрын
भाऊंना सर्वांनी फॉलो करा भाऊ कधीच कोणाला फॉलो करा असे म्हणत जरी नसले तरी आपले कर्तव्य आहे कारण प्रत्येकाला आसे कार्य जमेलच आसे नाही पण एवढे करू शकतो .
@dnyaneshwardhumal8728Күн бұрын
@@narayanchavan6389 जय श्रीराम
@AbhijeetParshe2 күн бұрын
खूप महत्वपूर्ण आणि ज्वलंत मुद्दा मांडलात पाटीलसाहेब याबद्दल आपले हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.जय श्रीराम❤❤❤
@vimalasrecipes2740Күн бұрын
सचिन पाटील महायुती निवडून येत आहे .तुमच्या प्रयत्नाला खुप यश मिळाले आहे.धन्यवाद तुमचे
@narayandandge1292 күн бұрын
आवश्यक ठिकाणी शिवराळ भाषेचा वापर हे निश्चितच क्षम्य आहे.जय श्रीराम!
@dnyaneshwardhumal87282 күн бұрын
पाटील साहेब तुमच्या शिव्या आम्हाला ओव्या वाटू लागतात तुम्ही सरळ सरळ शिव्या देत जा कारण की आम्हाला माहीत आहे तुम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांना जास्त त्यांना जास्त आत्मसात करतात
@harshadnimse42922 күн бұрын
❤
@Bhagyashree-ov6gmКүн бұрын
👏👏👏👌👌🙏🙏🙏True
@pradeepbatwal1432 күн бұрын
बिदांस्त व्यक्तिमत्त्व, सचिनजी 👍👍👍🙏🇬🇭
@s.m.82182 күн бұрын
Great , डावे, शूगर कोट करून present करतात 👍👍
@akshaydoke45832 күн бұрын
अगदी योग्य मांडणी दादा
@chetanakarte64492 күн бұрын
Good and thoroughfull informative
@AnilJadhav-q5e2 күн бұрын
जय शिवराय!! जय श्रीराम 🚩🙏 दादा!!
@bhagwatmeshram63542 күн бұрын
योग्यच विचार मांडले धन्यवाद दादा.
@bhairugavhane95823 сағат бұрын
agadi satya vishleshan dada
@aawaazkunaacha18042 күн бұрын
निखळ मांडणी प्रखर विचार👍💥🔥🌶️🌶️🚩🚩🚩🙏
@omkarbalkawade15 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात दादा 👏
@sandeepj59082 күн бұрын
नेहमीप्रमाणे सडेतोड❤❤
@hemantkode9862Күн бұрын
Khup Sundar vishleshan Aj samajyala santanchya vicharaji garaj ahe
@Raj-jm6hx2 күн бұрын
अतिशय उशार व्यक्तीमत्व आहात सचिन दादा
@prathmeshgaikwad5922 күн бұрын
Great Aaj pasun gurudev tumhi 🙏🙏🙏
@RavindraChaure-s3w2 күн бұрын
जय श्री राम हर हर महादेव
@supriyagore4920Күн бұрын
उत्तम वैचारिक विश्लेषण
@manojpatil78242 күн бұрын
जय श्रीराम, हर हर महादेव.
@raghunathkulkarni1247Күн бұрын
Excellent one
@harshadnimse42922 күн бұрын
राम कृष्ण हरी 🔱
@satishghuge41772 күн бұрын
छान विवेचन
@vimalasrecipes27402 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@Political_statsКүн бұрын
अगदी बरोबर!!
@tejaswinikulkarni933Күн бұрын
Dada tumache vichar khup parkhad ahet ani agadi yogya ahet
दादा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची मराठी फिल्म वर एक व्हिडीओ बनवा 🚩🚩
@s.m.82182 күн бұрын
सगळ्या मुसलमानांना दुबई, अरब देशा वर गर्व आहे, पण तिथला बेली डान्स, खूप पॉप्युलर , त्या विषयी कधी बोलणार नाहीत, ..🤔🤔🤔
@Shashikant-ray2 күн бұрын
जय श्री राम...
@SitaramDhuri-n7e2 күн бұрын
खरं बोललात पाटील जी
@damirashi2 күн бұрын
तुमच्या बिनधास्त शिव्या मला आवडतात.
@vijaygangadharbahad88922 күн бұрын
Our society getting degraded and value system that family system has been sustaining for centuries is under threat and thats why the society standards are going down the hill ... You have very vividly pointed out the duplicity of our society and our social and political the leadership is just so low quality that there is none who would guide the society .. This is unfortunately a naked truth . Most of us are double standards dubious charectres in our personal and social life . .... Feel sorry for that very creative brain and brave girl Prajakta Mali .
@yogeshjog6072Күн бұрын
❤ u sachin dada आपली विषय मांडायची उत्तम हातोटी आहे. एकच suggestion ह्यातील महत्वाचे मुद्दे shorts करावे अनेक लहान मुले मुली 15 min म्हणून vdo click च करत नाहीत पण एकदा 30-50 second ची clip पाहिली की त्यांना इंटरेस्ट येतो ( जसे animal चित्रपट बाबत तुम्ही shorts करावा
@yogeshjog6072Күн бұрын
Animal 12:41 ते 14:20 ह्याचा speed वाढवून tag line " Animal हिंदुत्ववादी आहे का ? " अशी टाकावी
@yogeshjog6072Күн бұрын
गौतमी पाटील बाबत पण 👌🏽 तिच्या मध्ये खरेच प्रामाणिक पण वाटतो , एक काळी भाबडी पण असणार आहे , परिस्थिती ने तयारी चे केले
@anilgaikwad22022 күн бұрын
Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyancha adarsh samaj pudhe pahije ahilyatai ranganekar mrunal Tai Gore Durga bhagawat sarakhya ranragini atta Maharashtra madhe rahilya nahit jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@Bhagyashree-ov6gmКүн бұрын
👏👏👏👏👌👌👌🙏🙏🙏True
@atulkulkarni74462 күн бұрын
सुंदर मांडणी
@beastintheattic3992Күн бұрын
Wokism ल अमेरिका वैतागला आहे, ट्रम्प बायबल, चर्च, नैतिकता, कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कर्ता असल्याने तेव्हा आणि आता त्याला लोकांनी निवडून दिलं. पण इकडे मात्र यांना मोठेपणा वाटतो नको त्या गोष्टी , जीवन अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टी आवडीने अवलंबत आहेत.
@Mkjaihind2 күн бұрын
तुमच्या एवढी प्रगल्भता प्रत्येकाला लाभो...
@arvind25562 күн бұрын
3:46 समर्पक सडेतोड विचार मांडलेत
@sureshgawade91292 күн бұрын
🙏 राम राम 🙏🙏
@aashish6021Күн бұрын
तुम्ही संत तुकाराम महाराजांचे विचार प्रत्यक्षात आणत आहात.
@swapnapandit4782 күн бұрын
🙏🙏🙏
@NirajKadam-mu6bh2 күн бұрын
Valid points
@Smdhes14322 күн бұрын
मुंढे घराण्याची सवय बाया ठेवणे त्यामुळे आता विशेष वाटत नाही.
@saffronarmy1578Күн бұрын
Tujat aik tuji aai ahe
@VMedvarsityКүн бұрын
tablet khaun mela hotel madhe, aaplyala accident dakhwale gopya cha
@ashokv65657 сағат бұрын
💯💯🙏@@VMedvarsity
@amolvasmatkar6022 күн бұрын
👍🏿
@veenamantri59512 күн бұрын
एकदम भोचक बोलता अक्कल असेल तर समजेल आणि लोकांनी समजून घ्यावे
@ShriHariGovind-q5uКүн бұрын
जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करत बसले. जन्मानुसार नाही तर कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.
@VijayDipake-kb1hoКүн бұрын
हे लांबलचक लिखाण करण्याचा हेतू काय आहे ते समजेल काय?
@ShriHariGovind-q5uКүн бұрын
@VijayDipake-kb1ho खऱ्या अर्थाने जाती अंत. व्हावा.
@ShriHariGovind-q5uКүн бұрын
@VijayDipake-kb1ho खऱ्या अर्थाने जाती भेद नष्ट व्हावा. जाती वाद नष्ट व्हावा.
@HumanrightspmКүн бұрын
Kaay chukle nahi प्राजक्ताचे khoop uttam Nati ahey
@bhalchandraj41552 күн бұрын
Samajala phakta manoranjan have ahey. Ambat showk thewatat.
@vinayg2468Күн бұрын
There is a serious problem with Character Building. No one is taking the responsibility to educate the reason for Character Confidence. Kshma karavi, majhi marathi khoop limited aslya mule mi english madhe majhi vidambana vyakt keli aahe. Sachin Bhai, majha vay 57 aahe aani mi hyacha baddal kaam karayla suruvat keli aahe.
@suraj9madanalКүн бұрын
जय पशूपतीनाथ🙏🚩
@rklagwankarКүн бұрын
पण, दादा, मुलं आजकाल फारच बिघडली आहेत, घराजवळ शाळा कॉलेज आहे, छोटी छोटी मुलं जे करताना दिसतात.....वाईट वाटतं......मी सांगते पण त्यांना अभ्यास करा, करीअर करा......मग लग्न करा. रस्त्यावर तुम्ही हे करताय, कोणी आजोबा तीथुन जाताना नाराजी दाखवतात, तर ही मुलं त्यांची हुर्रे करतात, मुलांना अशा प्रकारे वागणं त्यांचा हक्क वाटतो.😢
@jyotsnapantsachiv5346Күн бұрын
Khare aahe!
@AkhandBharat292 күн бұрын
सचिन जी,या vdo मध्ये आवाज योग्य आलाय,जुन्या vdo मध्ये आवाज खूप कमी येत होता.. बाकी विचारांशी तर 200% नेहमीच सहमत असतोच असतो. व्याख्याने देत चला जे तुमचे नेहमीचेच कार्य आहे....
@prasadavachat239Күн бұрын
बिट कॉइन व्हिडिओ दाबण्या साठी , प्राजक्ता ने भोंग्या विषयीचे मत मांडले म्हणून तिला टार्गेट करत आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिला बदनाम करत आहे.
@sanjaychavan8559Күн бұрын
छान विश्लेषण 🙏🙏
@santosh5304Күн бұрын
सर्वात सोपे काम महिला कलाकारांची बदनामी..😢
@shahjiraobalwant7547Күн бұрын
सगळेच चांगले आहेत असल प्राजक्ता मालीच काय तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.समाजाच काय जातय.
@baburaokeskar9151Күн бұрын
सध्या पांढरपेशी वर्गात तीन विषयावर गंभीरपणे चर्चा करत असतात एक स्त्रियांची मासिक पाळी तृतीय पंथी आणि ge किंवा समलिंगी विवाह दुसरे विषयच नाहीत
@tejaswinikulkarni933Күн бұрын
Sir tumche vichar khup p
@ushadeshpande277Күн бұрын
प्राजक्ता malila बदनाम करू नका
@rameshwankhede3572Күн бұрын
सायन्स जर्नी चायनल बघा भारताचा आजपर्यंत न एकलेला इतिहास
@Tushar-q5e5gКүн бұрын
संधी सगळेच असेच आहेत 😂 आम्ही नाही त्यातले
@prabuddhagaikwad3570Күн бұрын
गावात एक गाव एक पाणवठा व एक गाव एक स्मशानभूमी निर्माण करा. या बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.गावात सर्व हिंदू आहेत तर हे वेगळे वेगळे का?
@jyotsnapantsachiv5346Күн бұрын
Kon mhanate ek paanwathha aani ek smashaanbhumi naahi aahe?
@padminidivekar254Күн бұрын
स्वतः करुणा मूंडेने धनंजय मुंडेच्या पत्नी सोबत काय केले?
@VMedvarsityКүн бұрын
Sai pallavi MBBS aahe
@viinoyanКүн бұрын
🫡🫡
@vrindadamle7150Күн бұрын
Sanskarcha uchhar neet karava ashi vinantee.
@tanujarabade7329Күн бұрын
Anaitik sambandh n paise khane ya goshtinche purave kadhich milat nahit . Ya goshti lapunach kelya jatat. N dusare ki..jagamadhe karodo ladies ahet.. tyat karuna munde Yanni. Prajakta mali chech nav ka ghetle.. asa prashn asava khare tar...
@s.m.82182 күн бұрын
म्हणूनच म्हणतो, इस्लाम अँड Christianity r very practical, अन् Hinduism Theoretical... Is it right 🤔🤔🤔 but they are negative thinkers,... Means Zombie like...
@Kathasar19Күн бұрын
करुणा मुंडे कडे कुठलाही पुरावा नाही फक्त प्राजक्ता माळी उजव्या विचारसरणीची आहे म्हणून तिला टारगेट केला जात आहे
@S_k_9O_O92 күн бұрын
Brut ek propoganda create karnyasathi banvlel channel ahe
@dilipmankikar5623Күн бұрын
Yala ekach karan lack of education and aju bajuchi lok pan karni bhut ahe ,Ani sachin sir tumhi agdi barobar boltat ,ha pan sanghachach support ghetat
@RavsahebBhil-ln5gqКүн бұрын
का ती बिणाकली आहे का
@amitabhbachchan27272 күн бұрын
केशवपन प्रथा सुरु करा। कट्टर हिन्दू आहात तर तुम्ही गुरुजी।
@charudattachaudhari5976Күн бұрын
याद्वारे खरंच समाजसुधारणा होणार आहे का?
@india3572Күн бұрын
😂😂 अरे अडानचोट ह्या प्रथा हिंदू धर्मा मध्ये कुठे आहे 😂 समाजात जेव्हा इस्लामी आक्रमणे झाली तेंव्हा पासून ह्या कु प्रथा सुरू झाल्या 😂
@charudattachaudhari5976Күн бұрын
@@india3572 आपण कोणत्या ग्रंथाचा आधार घेऊन प्रतिक्रिया देत आहात?
@VijayDipake-kb1hoКүн бұрын
बर मान्य आहे ईस्लामीक राजवटीत केशवपण प्रथा सुरू होती तर हींदु महीलांचीच का
@india3572Күн бұрын
@@VijayDipake-kb1ho hindu समाजाने खास करून सो कॉल्ड काही बामण लोकांनी हि प्रथा सुरू केली. ही पद्धत धर्म ग्रंथात नाहिये. इस्लामी आक्रमणे होऊन महिलांचा बलात्कार, गुलाम करायला सुरुवात झाली ही त्यामागची पार्श्वभूमी आहे. जसे इस्लाम मध्ये लिहिलं आहे तसं हिंदू धर्म ग्रंथात नाहिये.
@mulberry1439118 сағат бұрын
नमस्ते पाटील साहेब 🙏🚩🔱❤️
@ushamoghe71132 күн бұрын
लिब्रान्डु हिंदू संस्कृती व संस्कार समाप्त करण्यासाठी ही काम करत आहे ।आई वडिलानी नोंद घ्ययला हवी ।
@DilipAghav2 күн бұрын
बिनधास्त शिव्या द्या काही होत नाही
@mulberry1439119 сағат бұрын
भुजबळ🚩🔱❤️💐🙏💯
@mulberry1439119 сағат бұрын
मोकाट असतात फिल्मी बाला 😂❤
@mulberry1439119 сағат бұрын
Randbazar प्राजू😂❤
@rklagwankarКүн бұрын
पण, दादा, मुलं आजकाल फारच बिघडली आहेत, घराजवळ शाळा कॉलेज आहे, छोटी छोटी मुलं जे करताना दिसतात.....वाईट वाटतं......मी सांगते पण त्यांना अभ्यास करा, करीअर करा......मग लग्न करा. रस्त्यावर तुम्ही हे करताय, कोणी आजोबा तीथुन जाताना नाराजी दाखवतात, तर ही मुलं त्यांची हुर्रे करतात, मुलांना अशा प्रकारे वागणं त्यांचा हक्क वाटतो.😢
@prabuddhagaikwad3570Күн бұрын
गावात एक गाव एक पाणवठा व एक गाव एक स्मशानभूमी निर्माण करा. या बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.गावात सर्व हिंदू आहेत तर हे वेगळे वेगळे का?