अतिशय सुरेल गायन. ही पारंपरिक कला नक्कीच जतन केली पाहिजे. यांना जी काही जुनी गाणी येतात त्यांचे व्यवस्थित रेकॉर्डींग करावे. आपण या साठी श्री चंदन कांबळे सर किंवा श्री सोनू साठे यांचे मार्गदर्शन घ्यावे. खरच ही गाणी खूप हिट होणार आहेत. 💐💐💐
@vishwasawale68782 жыл бұрын
Tujhyyl
@babansonawane52642 жыл бұрын
Good
@chandarsalunke46882 жыл бұрын
धन्यवाद खिलारे फॅमिली पारंपरिक गण सादर केल्याबद्दल
@DattatrayJadhav8 ай бұрын
या कलाकारांना तोड नाही. सर्व लोकांनी त्यांना गुगल पे द्वारे मदत केली पाहिजे. केवढे मोठे काम करत आहेत. लोककला जी टिकली आहे त्यामध्ये आपले खूप मोठे योगदान आहे. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
@paisandeeppawar81908 ай бұрын
पठ्ठे बापूरावांचा गण खूप छान गायला तुम्ही कलगी पक्षाचे शाहीर आहे हे पाहून खूप भारी वाटलं आमचे पप्पा पण कलगी चे शाहीर एकनाथ पवार मेजर गाव बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर कलगी पक्षाचा खूप भांडवल आहे आमच्याकडे पठ्ठे बापूरावांचे गण खूप आहे आमच्याकडे
@sds19992 жыл бұрын
खिल्लारे भावंड खुप चांगले कसलेले व गुणी गायक व कलावंत आहेत याची प्रचिती त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडिओ मी पाहीले आहेत खुप च सुंदर
@dr.alaknandajoshi4321 Жыл бұрын
पारंपरिक सुंदर गण ऐकवल्या बद्दल खुप धन्यवाद,,,,,, ❤
मसत सादरीकरण लय भारी वाटल ....तुम्ही बहीण भाऊ .खिलारे परिवार असच सुखी समाधानी रहा दातार ....कमी पडू देणारे नाही 🙏🙏🙏🙏🌺🌷🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏
@shahajimali28910 ай бұрын
अतिशय सुंदर गण सादरीकरण तमाशा बाज.. शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर.
@vijaypol326811 ай бұрын
खूपच छान व सुरेख गण ,फार दिवसातुन ऐकन्यास मिळाला. असेच जूनी ,माहिती प्रसारित करीत राहा .जूनी बटाव मधील ,झाडांची माहिती ,जेवनातील पदार्थाची नावे ,गुनवैशिष्टे यांची माहिती गिताद्वारे करा .
@vilassalunke46982 жыл бұрын
तमाशा जिवंत कलेची सरस्वती खिलारेच रक्तात कलाकार भेट दैवी चमत्कार 🙏🕉🙏🌹👍✌👌👌🙏🙏🙏🙏🙏कोटी कोटी प्रणाम🌹🌹 करतो
@santramwagh102 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गणाचे गायन केले आहे.
@pravingholap399310 ай бұрын
🌹🌹 खिल्लारे परिवार अतिशय उत्कृष्ट कला आहे तुमच्या परिवारात धन्य आहात असाच आनंद समाजाला देत चला
@adhikraoshinde77976 ай бұрын
अप्रतिम गायन वादन 🎉
@pandurangpawar32552 жыл бұрын
खुप छान गण गायला,विशेषतः सर्वांचा आवाज व मेळ अतिशय सुंदर बसला.आवडले.
अप्रतिम! ही खरी परंपरा आहे! नाहीतर आताचे तमाशे हे ऑर्केस्ट्रा झाले आहेत. ह्या कलावंताना चांगलं एक्स्पोजर मिळालंच पाहिजे. जेणेकरून जे खरे दर्दी रसीक आहेत त्यांना मेजवानी मिळेल.
@Sagarreshma67676 ай бұрын
आर्थिक सहाय्य करा 🙏
@ShahirAananda.2 жыл бұрын
अप्रतिम आहे गाव कोणते जिल्हा कोणता
@somnathathare Жыл бұрын
खूप छान खिलारे मंडळी,तुम्हाला मानाचा मुजरा
@VilasKhalsode Жыл бұрын
भास्कर भाऊ तमाशा मडळ धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
@madhukarsukale46672 жыл бұрын
खूप खूप छान आणि प्रेरणादायी गायन.👍👌🙏💐💐💐💐💐
@prof.anandgiri31682 жыл бұрын
अप्रतिम गण कलगीचा विजय असो
@dharmendragogawale4607 Жыл бұрын
अप्रतिम गण, वादण आणि गायण.
@rajendraingale-sk1ht Жыл бұрын
अप्रतिम गायन आणि वादन
@VilasSathe-t5v3 ай бұрын
ही लोककला आणि लोककलावंत जीवंत राहिले पाहिजेत
@satishgholap6025 Жыл бұрын
Vah khilare kutumb tumchya aawajala tod nahi .ashich sewa Kara !
@chandrakantkumbhar82162 жыл бұрын
यांचा संपूर्ण पत्ता पाठवा दिपावली साठी २०००/ मदत करतो
@amitshinde75382 жыл бұрын
Kharch patthe bapurao yancha gan chan aahe.... Apratim.
@haushabappupatole51892 жыл бұрын
एकदम कडक
@balkrishnakumavat86549 ай бұрын
खूपचं छान छान छान आहे
@rushikeshchavan7203 Жыл бұрын
अप्रतिम गण कलीगीवाले महाराष्ट्र राज्य प्रथम पारितोषिक विजेते रेडिओ स्टार शाहिर विजय गोरक्षनाथ शिंदे आणि पार्टी गुळुचंवाडी बेल्हे
@dattatraybadhekar5393 Жыл бұрын
छान आहे!हि कला लोप पावत चालली आहे. कला जपली आहे .आपणा सर्वांना धन्यवाद!
@maheshmore67357 ай бұрын
अप्रतिम!!!!!!!
@godeyogesh31052 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार....अतिसुंदर, अप्रतिम सादरिकरन.,..