आले पिकामध्ये पावर विडरच्या साह्याने आंतरमशागत व भर देणे झाले सोपे/Intercultivation with Powerweeder

  Рет қаралды 8,414

मी शेतीनिष्ठ

मी शेतीनिष्ठ

Күн бұрын

सदर व्हिडिओ मध्ये आले/अद्रक पिकात पावर विडर किंवा बेड मेकर मशिनच्या साह्याने कुठली कुठली काम दिली जाते याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. पावर विडर हे शेतीमध्ये अतिशय उपयुक्त मशीन असून या मशिनच्या साह्याने बेड तयार करणे, भर देणे, निंदन करणे अशी कामे केली जातात. सदर व्हिडिओ मध्ये तिचं कार्य कसे चालते याबद्दल श्री प्रकाश रामेश्वर धांडे रा. एसापूर ता. लोणार जिल्हा बुलढाणा यांची मुलाखत घेऊन दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला निश्चित फायदेशीर ठरेल.तेव्हा इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हा जास्तीत जास्त शेअर करावा व मी शेतीनिष्ठ यूट्यूब चैनल ला अद्याप सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.

Пікірлер: 19
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 119 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 64 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 71 МЛН
Husqvarna power tiller 545d Diesel Model
2:12
Dhakad Eng. Works
Рет қаралды 6 М.
कृष्णा रोटारेजर
6:45
आधुनिक शेतीचा गोडवा
Рет қаралды 137 М.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 119 МЛН