किंमत किती आहे आणि लोन करून मिळतो का आपण हा विचार करत असणार कि एखाद्या सामान्य शेतकरयाकडे पैसे नसतात म्हणून मी हा प्रश्न केला कि लोन करून मिळेल का
@nktechno74804 ай бұрын
लोन नाही होत सर या मशिनला आरटीओ पाशिंग होत नसल्याने लोन करता येत नाही
@जैविकशेति-ड2ङ3 ай бұрын
दादा हाळदिला भर लावन्या साठि याचा ऊपयोग होईल का?
@dnyaneshwarrakhonde42884 ай бұрын
धुर्यावर पलटतांना चा व्हिडिओ दाखवाल आमची हीच शंका आहे
@nktechno74804 ай бұрын
हो नक्की काढू
@RameshKakde-bk6mk4 ай бұрын
आल्याला मातीची भर लावता येईल का
@nktechno74804 ай бұрын
नाही
@bandubhute83092 ай бұрын
सबसिडी मिळते का
@NitinShikare4 ай бұрын
दोन चाकातील अंतर किती आहे किती फूट सरीमध्ये चालतो
@nktechno74804 ай бұрын
27 inchi
@laxmanmurge92353 ай бұрын
ऊसा त माती लावणे
@nktechno74803 ай бұрын
To vegla ahe
@prashantharbade35244 ай бұрын
ट्रान्सपोर्ट कुणाकडे राहील दादा
@nktechno74804 ай бұрын
काही मॉडल साठी फ्री आहेब्ट्रांसपोर पण या मॉडल साठी फ्री नाही
@laxmanmurge92353 ай бұрын
ह्याला बॅक रोटीरी बसत नाही का
@nktechno74803 ай бұрын
Nahi
@tatyasaheb19742 ай бұрын
किंमत सांगत नाही कुणी
@kashinathdevmunde35164 ай бұрын
तुमचे शोरूम कोठे आहे
@nktechno74804 ай бұрын
पंढरपूर
@jivanshinde78184 ай бұрын
Kimat kay ahe?
@nktechno74804 ай бұрын
65000
@ManoharWankhade-b6p3 ай бұрын
किंमत कीती आहे
@nktechno74803 ай бұрын
65000
@pramopatil48704 ай бұрын
विषयाला अनुसरुन काय लिहायचं कितेकदा तुमचा मो नंबर लावला पण आपण उचलत सुधा नाही . मी ही शेतकरी आहे पण तुमचे विडियो बघता बघता कंटाळा आला . कारण संपर्क साधला तर होत नाही . मग आमचं पावर वीडर घेण्याचा विचार बदलून जातो . घेऊन काय सर्वीस देणार .
@nktechno74804 ай бұрын
शोरूमला खूप शेतकरी येतात त्यांना वेळ द्यावा लागतो
@rutwikpotale2 ай бұрын
Nambar kay aahe
@nktechno74802 ай бұрын
8857000200
@sunilmarkad60463 ай бұрын
ठिकाण
@nktechno74803 ай бұрын
Pandhrpur
@PandurangFhuke4 ай бұрын
किंमत काय आहे उत्तर एकाला पण गेले नाही कमिटीमध्ये विसरले