लातूरची दहशत संपवणारच! -अर्चनाताई पाटील चाकूरकर

  Рет қаралды 73,804

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

Пікірлер: 167
@SagarMathpati-w9k
@SagarMathpati-w9k 10 күн бұрын
Dr Archana patil 👌 👍
@ternaexpress6581
@ternaexpress6581 11 күн бұрын
लातूरच्या राजकीय पटलांना शोभेल असा सुसंस्कृत आणि उच्च शिक्षीत उमेदवार महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाला लाभावा.
@sagarsardar4685
@sagarsardar4685 6 күн бұрын
विनोद भाऊ खटके विजयी होतील 🎉
@sachinkapse9893
@sachinkapse9893 8 күн бұрын
विजयी भव..❤
@vaishalishete7367
@vaishalishete7367 10 күн бұрын
Only Dr Archana patil chakurkar bjp win 🎉
@yoganandjamshete9812
@yoganandjamshete9812 11 күн бұрын
Fix amadar. Taisaheb 🎉🎉✌✌✌
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 11 күн бұрын
ताई great oratory आपल्याला शुभेच्छा
@SmaratBharat
@SmaratBharat 11 күн бұрын
ताई तुम्ही निवडून येणार 100%
@yunussayyed9639
@yunussayyed9639 10 күн бұрын
देशमुख मध्ये खूप ताकत आहे लातूर मध्ये कसल्याही प्रकारची भीती नाही येणार तर फक्त अमित देशमुख साहेब
@ShivlilaPatil-os8ht
@ShivlilaPatil-os8ht 9 күн бұрын
ताई फिक्स आमदार
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 10 күн бұрын
Congress ❤ Jarange patil pattern
@abhijitkamble4380
@abhijitkamble4380 11 күн бұрын
अमित देशमुख ❤
@Shri__37
@Shri__37 10 күн бұрын
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
@Shri__37
@Shri__37 10 күн бұрын
Only अर्चनाताई पाटील चाकूरकर...✌🏻🔥💯
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 9 күн бұрын
बदल केलं पाहिजे ... विलासराव देशमुख साहेब सोडलं की .. विकास कुठं दिसतं नाही
@govindpawar1811
@govindpawar1811 10 күн бұрын
लातूरचा विकास देशमुख साहेबांनी केला आहे. तुम्हला कोण ओळखत
@Multicreation_04
@Multicreation_04 6 күн бұрын
15 varshat vidyaman sahebani kay kela hey sanga
@kailaspatilpatil767
@kailaspatilpatil767 9 күн бұрын
Tai saheb win
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 11 күн бұрын
काना मागून आले आणि तिखट झाले
@Perfecttrueth12345
@Perfecttrueth12345 11 күн бұрын
*एकदम बरोबर.... फक्त विश्वास होता म्हणून आयुष्य भर चाकूरकर साहेबांनी परक्या लोकांना आपल समजल होत....*
@balirambandgar4191
@balirambandgar4191 11 күн бұрын
अमित विलासराव देशमुख फिक्स यांचा रथ कुणी ही रोखू शकत नाही
@Shri__37
@Shri__37 10 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@Shri__37
@Shri__37 10 күн бұрын
यावेळेस अमीतच रथ फक्त रोखणारच नाहीतर पलटी करणार....💯💯💯💯💯
@vaijanathlahane8484
@vaijanathlahane8484 11 күн бұрын
विजयी भव आदरणीय ताई साहेब 🎉 🎉🎉
@khalilshaikh6578
@khalilshaikh6578 10 күн бұрын
आमित देशमुख ❤
@vijaydhoblepatil6515
@vijaydhoblepatil6515 11 күн бұрын
लातूर मध्ये दहशत होतीच कधी 😂...एखाद्याला बदनाम करायची पन लिमिट असते....पायाखालची वाळू निसटलेली आहे...😊
@Perfecttrueth12345
@Perfecttrueth12345 11 күн бұрын
तूझ्या पायाखालची वाळू निसटली आहे, तू पराभव मान्य कर
@Perfecttrueth12345
@Perfecttrueth12345 9 күн бұрын
​@@vijaydhoblepatil6515पराभव मान्य तू कर आणि तुझ्या नेत्या सोबत आता गवत उपटायला जा तू......
@vijaydhoblepatil6515
@vijaydhoblepatil6515 9 күн бұрын
@@Perfecttrueth12345 mi aaptin gheychi garaj nhi..tu budalhali jal lavun gheylas
@Perfecttrueth12345
@Perfecttrueth12345 9 күн бұрын
​@@vijaydhoblepatil6515*स्वतः नेत्या व्हिडिओ कॉमेंट करायचे..... एवढा दम आहे ना नेत्याचे 15 वर्षात 5 काम सांगायचे*
@Perfecttrueth12345
@Perfecttrueth12345 9 күн бұрын
​@@vijaydhoblepatil6515*शिवी मी दिली नाही "तुझ्या पाय खालची वाळू हाली* आस होत*
@vaijinathkage8295
@vaijinathkage8295 11 күн бұрын
अमित देशमुख
@ShaileshPatil-ns1ir
@ShaileshPatil-ns1ir 10 күн бұрын
Amit bhaiya
@balajideshmukh4723
@balajideshmukh4723 10 күн бұрын
लातूर मध्ये देशमुखांनी कधीच दहशत निर्माण केली नाही कधी कोणावर हाथ उचलला नाही निवडणुक लढवा पण बदनाम करून फायदा होणार नाही चाकूरकर साहेब 40 वषार्ंपासून खासदार हेते गृहमंत्री होते लोकसभेचे अधयक्ष होते त्यांनी काय काम केली ते सांगाल का आमही 40 सालापासून बघतोय भाषणातून गप्पा मारणे सोपे असते धन्यवाद
@omkareshwartogarge2428
@omkareshwartogarge2428 10 күн бұрын
Ekdam barobar
@omkareshwartogarge2428
@omkareshwartogarge2428 10 күн бұрын
Yana ek hospital chalwata ale nahu
@kishornaik623
@kishornaik623 8 күн бұрын
@@balajideshmukh4723 एक बालवाडी तर सुरू केली होती का ? खासदार फंडाचे काय करत होते शिवराज यांनाच माहीत. भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ.
@prashantghodke8953
@prashantghodke8953 10 күн бұрын
भावी मुख्यमंत्री अमित देशमुख साहेब
@DnyaneshwarMehakare-dj7bh
@DnyaneshwarMehakare-dj7bh 11 күн бұрын
कडी जन्मलाv madam तूम्ही भाजपात तुमचा जन्म होऊन 15 दिवस झाले आगोदर तुमचा जन्म काँग्रेस मध्येच झाला आहे ना ताई
@swapnildeshmukh6198
@swapnildeshmukh6198 10 күн бұрын
अमित विलासराव देशमुख ❤
@डोलांडटंप
@डोलांडटंप 9 күн бұрын
इलेक्शनच्या लास्ट सहा महिन्यात लाडकी बहीण योजना चालू केली याचा अर्थ समजतो लोकांना
@MaharudraTirthkarpatil
@MaharudraTirthkarpatil 10 күн бұрын
खूपच अवघड आहे राव मग देशमुख यांचा मार्ग... 15 दिवस झाले नाही बीजेपी मध्ये जाऊन पण ताई खूपच उंच उंच गप्पा करत आहेत 😄😂🫡
@MK-rq7dk
@MK-rq7dk 10 күн бұрын
पिल्लू गोड आहे 😘❤️ पण मत मात्र अमित भैय्या व धीरज भैय्या यांनाच...
@ashokapb8435
@ashokapb8435 2 күн бұрын
आई ला असच बोलतो का...
@MK-rq7dk
@MK-rq7dk 2 күн бұрын
@ashokapb8435 सॉरी बेटा, मला माहीत नव्हतं तूझी आई आहे म्हणून... 🙏
@VinayakSathe-sc4yc
@VinayakSathe-sc4yc 11 күн бұрын
Padnar
@SalimShaikh-bn2ix
@SalimShaikh-bn2ix Күн бұрын
Only Amit Deshmukh
@AmitKavthale
@AmitKavthale 9 күн бұрын
एकदा बदल हवा. ताई तुम्ही आमदार मन्हून निवडून या
@devdattpuri539
@devdattpuri539 21 сағат бұрын
जनता ही मोठी आहे. देशमुखी नाही.
@AmolDhawan
@AmolDhawan 8 күн бұрын
ताई आपले एक रुपयाचे कर्तृत्व नाही आणि दहशत म्हणतात. उलट तुमच्या सासऱ्याला एक रुपयाचे कर्तृत्व नसताना पक्षांने एवढे दिले तरी त्यानी गद्दारी केली
@satyawankamble2440
@satyawankamble2440 10 күн бұрын
तुम्ही काय केले सोने 81000हजारावर गेले गॅस 1000 सोयाबीन 7000वरून 3500वर मोदीने केले रोजगार गुजरातला गेला तवा तोंड बंद होत आता पोपतासरके बोलता
@kishornaik623
@kishornaik623 8 күн бұрын
@@satyawankamble2440 भाजपा म्हणजे चार गुजराती आणि एक दलाल, महाराष्ट्र विक्रीला काढला आहे. ..... भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ.
@Multicreation_04
@Multicreation_04 6 күн бұрын
Kiti re chaplusepana... Vishay laturcha ahe... Maharashtra cha nahi
@MartialArts-eu7tt
@MartialArts-eu7tt 9 күн бұрын
डाॅ अर्चनाताई पाटील चाकूरकर, रमेशअप्पा कराड, फक्त BJP येनार
@sachinanarupe8066
@sachinanarupe8066 9 күн бұрын
लातूरच्या विकासासाठी,सौदर्य,शांतता साठी अमित भैया
@dattatraychintalwar8577
@dattatraychintalwar8577 6 сағат бұрын
Best leader
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 9 күн бұрын
लातूरला अता खरा चान्स आला अमित देशमुख साहेब हे मराठवाडयाचे मोठे नेते आहेत...अता मात्र विचार पक्का करा
@ganeshpanchal9720
@ganeshpanchal9720 10 күн бұрын
Bjp only
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 8 сағат бұрын
आभय साळुंके म्हणजे गावरान गावंढळ माणुसशेतातबोलणारा
@Gmp814
@Gmp814 10 күн бұрын
नवरा कुठे आहे दिसत नाही सोबत तेला सांभासलता येत नाही आणि लातूर कस सांभाळणार.
@BabaYaga19055
@BabaYaga19055 10 күн бұрын
नवऱ्याच्या कंपन्या वर income tax ची raid पडली आहे म्हणून तर bjp मध्ये प्रवेश केला आहे. KZbin var Shailesh Patil Chakurkar search करून बघा एकदा.
@rameshwarhagre4087
@rameshwarhagre4087 8 күн бұрын
महीले चा सन्मान करा..कोणत्याही पक्षाची असो...
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 11 күн бұрын
काय दहशत होती नेमकी
@vikaramdhanure5411
@vikaramdhanure5411 11 күн бұрын
Only Amit bhaya
@prashantkamthane7593
@prashantkamthane7593 3 күн бұрын
Tai tumhi yenarch🎉🎉
@satyawankamble2440
@satyawankamble2440 10 күн бұрын
❤❤❤ आमित भया
@mnrmudassir
@mnrmudassir 8 күн бұрын
Latur laturkar cha aahe Only Amit bhaiya Deshmukh ❤️
@SantoshBirajdar-q9p
@SantoshBirajdar-q9p 11 күн бұрын
Lingayat jaga tai la mat dya
@pranavpatil3629
@pranavpatil3629 10 күн бұрын
Amit ❤ desmukh ❤❤
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 11 күн бұрын
तुम्हाला निट स्पष्ट बोलता येत नाही मग विधानसभेत लोकांचे प्रखडपणे प्रश्न कसे मांडणार? फक्त पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेत्याची गुलामी करायला आमदार होऊन विधानसभेत जायचं आहे का?
@SantoshUbale-g6j
@SantoshUbale-g6j 10 күн бұрын
Only VBA jitega
@डोलांडटंप
@डोलांडटंप 9 күн бұрын
शुभेच्छा तुम्हाला मत अमित भयाला❤
@sushilkamble722
@sushilkamble722 8 күн бұрын
विनोद भाऊ खटके 💯✌️vba
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 5 күн бұрын
देशमुखच येतील हे नक्की
@drarundawle3049
@drarundawle3049 7 күн бұрын
जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर करून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले गेले आहे आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, जिल्हा रुग्णालया पेक्षा चांगली सेवा दिली जाते, सर्व जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याचे धोरण असते, वैद्यकीय महाविद्यायात अधिक सेवा देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
@vilasmore2748
@vilasmore2748 6 күн бұрын
ED पार्टीचे तिकीट मिळाले.
@englishwithmugalesir1851
@englishwithmugalesir1851 10 күн бұрын
अहो खरी दहशत निलंगा मतदार संघात जाऊन बघा बीजेपी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते जनतेला कस छळतात ते. राठोडा गावात येऊन शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्या मग लक्षात येईल सत्य परिस्थिती तुमच्या लक्षात येईल.
@dhanrajarikar3230
@dhanrajarikar3230 9 күн бұрын
किती जणाल मारले नीलगेकर ते सांगता का
@kishornaik623
@kishornaik623 9 күн бұрын
दहशत कुठे कुठे आहे हे मतदाराना दाखवा.आता लगेच फडणवीसला सांगा लगेच दहशत संपवा.
@narendraswami5683
@narendraswami5683 9 күн бұрын
ताई तुमचे एकढे चांगले संस्कार आहेत भाषा किती शुद्ध आहे पण लोक खोटं बोला पण रेटूण बोला असं बोलणाऱ्याणा मत देता करतात
@manojpuri2124
@manojpuri2124 11 күн бұрын
Vijay bhav
@VikasPatil-u4w
@VikasPatil-u4w 10 күн бұрын
वहिनी दहशतीच्या छायेखाली गुलामा सारखी वागणूक देणारया एका विशिष्ट जातीच्या लोकांना नियती धडा देणार आपण धडाडी दाखवा जनता तुमच्या पाठीशी आहे विजयी भव 🎉🎉🎉
@sanjaydudhale1381
@sanjaydudhale1381 7 күн бұрын
१९९५ ची पुनरावृत्ती घडणार!!
@PanjabraoDeshmukh-te5wb
@PanjabraoDeshmukh-te5wb 9 күн бұрын
ताई साहेब चाकूरकरांना काँग्रेसने खूप काही दिलं पण स्वार्थासाठी पक्षांतर करायचं नंतर विलासराव च्या नावाने बोंब मारायची ही सर्व जनता ओळखून आहे त्यामुळे फक्त आणि फक्त एकनिष्ठ काँग्रेस अमित भैया देशमुख भरघोस मतांनी विजय होणार म्हणजे होणार🌹🌹🌹🌹🌹
@vitthalkumathkar
@vitthalkumathkar 11 күн бұрын
ताई नितीन जी गडकरी यांची सभा लातूर शहर मध्ये किती तारखेला होणार आहे...
@Suryawanshimotars
@Suryawanshimotars 6 күн бұрын
Dr khasdar dr aamdar latur
@lalitagarte1609
@lalitagarte1609 5 күн бұрын
ताई तुम्ही चाकुर कर साहेब
@nitingujar7844
@nitingujar7844 10 күн бұрын
महायुती
@kishornaik623
@kishornaik623 9 күн бұрын
लातूरला दहशत आहे म्हणने ,याचाच अर्थ लोक दहशती आहेत. ...भाजप हटाओ महाराष्ट्र बचाओ.
@TukaramBoinwad-hs4ds
@TukaramBoinwad-hs4ds 10 күн бұрын
Amit bhaya tum age bado
@kalidaskolge703
@kalidaskolge703 10 күн бұрын
तुमच्या पुर्ण खन्दानाचा जन्म कांन्ग्रेसमध्येच झाला,आज त्याच पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी तुम्हाला तुमचं मन आणि जीभही साथ देत नाही अडखळत देवेंद्र स्क्रीप्ट सांगत आहे.
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 8 күн бұрын
जीत पक्की है✌✌✌ 🙏✌✌✌
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 8 күн бұрын
मी कधी ऐकले नाही की देशमुख घराण्याची दहशत आहे. लातूर एक शांत, चांगले शहर आहे.मी स्वतः BJP ल मानणारा आहे. एक वेळ पक्ष म्हणून मतदान करण वेगळं पण भलतेच आरोप करण वेगले असे आरोप करु नका नाहीतर त्याचा उलटा परिणाम होतो मतदारांवर
@shrikrushnavidur5956
@shrikrushnavidur5956 7 күн бұрын
Only taisaheb
@shaikhumar620
@shaikhumar620 3 күн бұрын
Aamit 🎉🎉🎉🎉
@samarthgardenservices3564
@samarthgardenservices3564 8 күн бұрын
देशमुख साहेब आणि लातूर कोणीही वेगळ करू शकत नाही..
@omkareshwartogarge2428
@omkareshwartogarge2428 10 күн бұрын
Only Deshmukh
@jbnileshs4552
@jbnileshs4552 8 күн бұрын
उमेदवार हटके विनोद भाऊ खटके जोर से मारो झटके बटन दबाव सिलेंडर का सबलोक डटके क्युकी लातूर विधानसभा से चुनकर आयेंगे भावी आमदार विनोद भाऊ खटके ✌️✌️💙🤍🧡❤️💛💚✌️✌️ #VBA ✌️✌️✌️
@bapuraobaswaraj7065
@bapuraobaswaraj7065 6 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 From Karnataka Bapurao.shrgiri BIDAR URBAN Karnataka
@TopTop.2020
@TopTop.2020 3 күн бұрын
🚩🚩🚩 अमित विलासराव देशमुख 🚩🚩🚩
@kunbgirsangramsangram460
@kunbgirsangramsangram460 8 күн бұрын
उदगीरचे लायसन्स विकून घेतलें
@sukumarpawar9631
@sukumarpawar9631 10 күн бұрын
लातूरचा विकास देशमुख भावंडांनी केलं आहे तुझ बाप लातूर साठी कांहिच केलेलं नाही तु तुझ्या देवघर मधे बस
@Perfecttrueth12345
@Perfecttrueth12345 10 күн бұрын
चुताडीच्या लातूरचा विकास हा चुट्यात काढायचं धंदे बंद करा...... देशमुख काय धंदे केलेत ना ते आता सगळ्यांना माहिती झालं आहे
@pandurangkhose
@pandurangkhose 8 күн бұрын
अमित विलासराव देशमुख
@vaibhavbidave8616
@vaibhavbidave8616 6 күн бұрын
laturat dusr konihi nahi deshmukh fakt 🎉
@mekalesuraj
@mekalesuraj 10 күн бұрын
Latur madhe dahshat nhich tr kuthun sampavnar ahat madam
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 8 күн бұрын
तुमची पहिली सभा ही शेवटचीच होणार आहे😂😂😂
@mangeshugale5760
@mangeshugale5760 9 күн бұрын
फक्त अमित भय्या
@parmeshwarghotale8676
@parmeshwarghotale8676 11 күн бұрын
Tumhala latur madhe Yeun nit char divas nahi jhale tai mag dahashat Kai udgircha hospital madhe bagitli ka
@SantoshAhilwad
@SantoshAhilwad 6 күн бұрын
ताई तुम्ही लातू साठी काय केले चुकीचा उमेदवार दिला कव्हेकर पाटील ला तिकीट दिले पाहिज होते सेटलमेंट झालंय
@golupanse4227
@golupanse4227 10 күн бұрын
पड़नार
@shivajitivghale8197
@shivajitivghale8197 8 күн бұрын
यांना असं पाडा कि हे विचार करून म्हातारे झाले पाहिजे. चाकुर ला काय दिवे लावले ते सांगा 40 वर्षात
@TukaramBoinwad-hs4ds
@TukaramBoinwad-hs4ds 10 күн бұрын
Only one Deshmukh
@baburaobhujbal1955
@baburaobhujbal1955 11 күн бұрын
Madam लातूर शहर व ग्रामीण मध्ये भाजपच्या लोकांनीच दहशत माजवलेली आहे लातूर शहर व ग्रामीण या भागाचा आमदार काँग्रेसचा असल्यामुळे भाजपवाल्यांनी निधी कमी प्रमाणात मंजूर केला आहे
@nareshmajge2245
@nareshmajge2245 11 күн бұрын
🎉🎉🎉
@KaranjeSagar
@KaranjeSagar 9 күн бұрын
Fakt deshmukh
@govindkale9756
@govindkale9756 8 күн бұрын
काहीच दहशत नाही ताई साहेब
@vvvvbvbbbbbbb
@vvvvbvbbbbbbb 2 күн бұрын
तिथे तुम्ही टिकणार नाही ताई.... घरी जावा....😅😅😅😅
@mpscshiksha8687
@mpscshiksha8687 7 күн бұрын
पण या आहेत कोण माहिती नाही 😅
@LalkhaPathan-c4z
@LalkhaPathan-c4z 9 күн бұрын
✋✋✋
@dadamulaje5086
@dadamulaje5086 9 күн бұрын
सोयाबीनवर बोला 7000 रुपये च सोयाबीन आता 3800 रुपये वर आलय
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 4 МЛН
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 13 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 4 МЛН