लावण्य रेखा (Lavanya Rekha)| Ba Bha Borkar | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

  Рет қаралды 62,463

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

आपल्या KZbin Channel वरील कवितांच्या फर्माईशींमधील मधील एक फर्माईश अशी होती की कविवर्य बा.भ.बोरकरांची 'लावण्य रेखा' कविता ऐकायला मिळावी. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडली तर नक्की कळवा.
Editing : Divyesh Bapat
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 484
@sanjaybamnikar8043
@sanjaybamnikar8043 3 жыл бұрын
स्पृहा ...तू जितकी संवेदनशील कवियित्री आहेस..प्रगल्भ अभिनेत्री आहेस..तितकच तुझं सादरीकरण खूप लाघवी आहे..अप्रतिम...👌👌👌👌
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bHutgml3esSksMk
@sujanshirodkar1578
@sujanshirodkar1578 2 жыл бұрын
माझ्या गोव्याच्या भूमित रसरशीत आणि भावस्पर्शी वर्णना साठी
@ranjana624
@ranjana624 Ай бұрын
अप्रतिम.... कविता आणि स्पृहा तुझं काव्यवाचन सुद्धा.
@pramodchoudhary6130
@pramodchoudhary6130 3 жыл бұрын
B. B. Borkar : poet : Lavnnya Rekha : वाचन आणि समजावून सांगण्याची पद्धत फार फार आवडली। आपण सुध्दा कवयित्री च आहात, असा भास होतो। आहात कि नाही, मला माहीत नाही। अभिनेत्री आहात, हे मला माहित आहे। कवितेची समज, फारच खोल आहे, हे आपणास ऐकल्यावर लक्षात येतं। खूप खूप शुभेच्छा।
@bhaktipawar1344
@bhaktipawar1344 3 жыл бұрын
स्पृहा तु तुझ्या आवाजात आजही कवींना जिवंत ठेवले आहेस.खुप खुप आभार ⚘
@ushaathawale8216
@ushaathawale8216 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि खरं आहे बाह्य सौंदर्यावर सर्वच आपण भाळतो पण खरं सौंदर्य कशात आहे हे सुंदर पणे सांगितले आहे,तशा बोरकरांच्या सर्व कविता सुंदर पण ही अत्युत्तम, धन्यवाद स्पृहा
@anmolshedge7565
@anmolshedge7565 9 ай бұрын
सौंदर्या ची व्याख्या किती सुंदर रेखाटली आहे कवींनी. सुरेख😮सौंदर्य दृष्टी .
@vivektirodkar6863
@vivektirodkar6863 3 жыл бұрын
सृहा ताई फार छान कविता होती...... कवितेच्या नदीत वाहत जावे अशीच कविता होती. देखणे हे शब्द जे हृदयात सामावले. देखणी ही दृष्टी ज्यांची माणिकमोती वेचले. लावण्य हे आयुष्याचे ना सर्वांसी लाभते. जीवनाचे सार हे त्यांच्याच लेखणीतून उतरते.
@sanjaydhamdhere3708
@sanjaydhamdhere3708 7 ай бұрын
फार सुंदर कविता आणि तेवढेच छान सादरीकरण धन्यवाद
@rajsuryawanshi9473
@rajsuryawanshi9473 3 жыл бұрын
￰लेखणीतून लावण्यरेखा बोरकरांची.. सादरीकरणाची कला अन जादु स्पृहाची..
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bJvYiKZrZtiLhKs Ashaach kavita aiknyasathi subscribe kara.
@SureshChimanpure
@SureshChimanpure 8 ай бұрын
कविते इतकच सादरीकरण स्पृहणीय. अप्रतिम.
@nandkishorbodhai5015
@nandkishorbodhai5015 9 ай бұрын
कविता सुंदर आहेच परंतु सादरीकरण सुध्दा तितकेच प्रभावी व हृदयस्पर्शी आहे.
@JYOTI-r3k4m
@JYOTI-r3k4m Ай бұрын
Aprateem Kavita. माझ्या vadilanna samarpeet❤
@shubhangikulkarni7419
@shubhangikulkarni7419 7 ай бұрын
किती किती सुंदर....स्पृहा...! बाकीबांची कविता तर अप्रतिम च.पण तुझे सादरीकरण ही खूप सुरेख. ❤❤
@snehalmhatre4323
@snehalmhatre4323 Жыл бұрын
खूप छान स्पृहा. तुझं काव्यवाचन नेहमीच मनाला आनंद देऊन जातं.
@anildeshpande17
@anildeshpande17 2 жыл бұрын
छान विवेचन. आनंद वाटला. पहिल्यांदाच ऐकतोय. धन्यवाद
@mumbaipolice4471
@mumbaipolice4471 3 жыл бұрын
स्पृहा दीदी मला अस वाटत... की ही कविता तुझ्यावरच लिहिली असावी... कवितेतील शब्द रचनेप्रमानेच तू आहेस... साक्षात उदाहरण आहे आमच्याकडे...👌
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bJvYiKZrZtiLhKs
@rangoliart_world
@rangoliart_world 7 ай бұрын
खुप छान कविता सादरीकरण, कवितेला तिचा सादरीकरणाने योग्य तो न्याय मिळतो तो तु स्पृहा ताई दिला आहेस आणि नेहमीच तु सगळ्या कविता उत्तम च सादर करतेस , तुझा कविता पण खुप छान आहेत👌🏻🙏🏻👍🏻
@dipalishinde4698
@dipalishinde4698 2 жыл бұрын
खुप सुंदर स्पृहा ताई. अप्रतिम कविता आहे आणि तुमच सादरीकरण हि उत्तम आहे. 💐
@sunilmirashi4341
@sunilmirashi4341 3 жыл бұрын
देखणी कविता आणि तितकीच देखणी प्रस्तुती
@shubhangigaikwad1376
@shubhangigaikwad1376 3 жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि स्पृहा तुझ खूपच सुंदर सादरीकरण. एकंदरीत निर्झर्या सारख निर्मळ वाटल
@snehamathkar9485
@snehamathkar9485 3 жыл бұрын
कविता सुंदरच सादरीकरण अप्रतिम Thank you
@ravirajkhairnar1449
@ravirajkhairnar1449 3 жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि स्पृहा जी अत्यंत सुंदर रसग्रहण
@प्रमोदमेढेकर
@प्रमोदमेढेकर 3 жыл бұрын
सुंदर कविता सादरीकरण उत्तम
@netrahomedecor4762
@netrahomedecor4762 2 жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण स्पृहा.. तितकीच सुंदर कविता...तुझ्या कॉफी ची फार उत्सुकता लागलीय
@shalineesomkuwar172
@shalineesomkuwar172 3 жыл бұрын
खूपच सुंदर आशयगर्भित कविता स्पृहा जी
@gayatrijade7304
@gayatrijade7304 2 жыл бұрын
Great.. B B Borkar, and your nice presentation.. .. "gai panyavar Kai mhanuni aalya" .. hi Kavita tumchya kadun aikaychi aahe
@deepsalive5525
@deepsalive5525 3 жыл бұрын
Khup khup khup dekhani Kavita.. khup chan sadarikaran!
@neeladeshpande1070
@neeladeshpande1070 4 ай бұрын
अप्रतिम कविता व अप्रतिम सादरीकरण
@milindkarkhanis7623
@milindkarkhanis7623 Жыл бұрын
सुरेख वाचन आणि विवरण ! हार्दिक अभिनंदन !!
@priyagunjal4938
@priyagunjal4938 3 жыл бұрын
Kavita ani केलेले स्पष्टीकरण ही खूप छान
@sujanshirodkar1578
@sujanshirodkar1578 3 жыл бұрын
सुंदर कविता तितकेच सुंदर व सुरेल सादरीकरण
@PalSInBeautifulWorld
@PalSInBeautifulWorld 3 жыл бұрын
स्पृहा तुझ्या तोंडून कवितेचा शब्द न् शब्द फुलून येतो. Listening to you is treat to my ears and mind. आयुष्यात खुप खुप प्रगती कर खुप खुप मोठी हो .......Stay blessed. सौ. पल्लवी सस्ते.
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
Ashaach kavita aiknyasathi subscribe kara. kzbin.info/www/bejne/bJvYiKZrZtiLhKs
@ChaitanyaPadhye
@ChaitanyaPadhye 3 жыл бұрын
व्वा ! अप्रतिम स्पृहा ताई बोरकरांची कविता आणि तुझं सादरीकरण म्हणजे दुग्धशर्करा योगच. तुझ्याकडून "गडद निळे गडद निळे" ऐकायला आवडेल.
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
बोरकरांच्या निरोपाच्या कवितांबद्दल पुष्कळ बोलता येईल. ही कविता मला त्यांच्या संधीप्रकाशात किंवा आता विसाव्याचे क्षण यांच्या जवळ जाणारी वाटते. मला नेहमी असं वाटतं कि बोरकरांच्या निरोपाच्या कविता या घाईगडबडीत निरोप घेणाऱ्या किंवा हंबरडा फोडत निरोप घेणाऱ्या नाहीत. त्या शांतपणे सगळं आवरून सावरून , नमस्कार चमत्कार करून , प्रत्येकाची खबरबात घेत मग आता येतो मी असं म्हणणाऱ्या आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तर कदाचित सापडणार नाही पण आयुष्याचा निरोप कसा घ्यावा याचं उत्तर मात्र बोरकरांच्या या कवितेतून नक्कीच सापडेल. लिंक वर क्लिक करून कविता नक्की ऐका . kzbin.info/www/bejne/bHutgml3esSksMk
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
अप्रतिम कविता व ओघवते सादरीकरण.
@siddhidesai6237
@siddhidesai6237 3 жыл бұрын
खूप छान स्पृहा ताई...ही कविता शाळेत असताना शिकली होती ,तुम्ही केलेल्या या सुंदर सादरीकरणाने त्या आठवणी जाग्या झाल्या🤗.. धन्यवाद 🙏
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 3 жыл бұрын
स्पृहा कविताही सुंदर आणि तितकेच सदरीकरणही.
@rkadkar
@rkadkar Жыл бұрын
बा भ बोरकर यांच्या काही कविता पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी सादर केलेल्या होत्या . फारच सुंदर सादरीकरण झाले होते ते ! स्पृहा ने बोरकरांची कविता सादर करून ती आठवण जागी केली, धन्यवाद!
@meenalaghate8273
@meenalaghate8273 3 жыл бұрын
सुंदर सादरीकरण आणि वाचता वाचता त्या कवितेचा अर्थ पण सांगतेस हे खूपच छान
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bJvYiKZrZtiLhKs
@chaitalitambavekar8565
@chaitalitambavekar8565 3 жыл бұрын
Khup sundar Kavita ani sadrikaran sudha khup chaan
@priyankakhandeparkar7540
@priyankakhandeparkar7540 Жыл бұрын
खूप सुंदर कविता...आणि तिचे सादरीकरण. 👌👌😊
@Ravindrajoshi67
@Ravindrajoshi67 2 жыл бұрын
खुप छान…तुझे काम तुला अजुन जास्त सुंदर करते, शुभाशिर्वाद….
@sharadbholane6502
@sharadbholane6502 3 жыл бұрын
Atynt surekh Kavita sunder kavi mnane Rekhankit keleli Hudyasparshi shbdankn Aani apli Chan hasrya chehryane prastuti asa surekh sangam asech prastuti karit rhave Hi Ek kla Aahe to sarvana jmat nahi Aaple Hardik Abhindan mla Ase vatte ki apun Katha Kathan Ani hysa Kavita vividh rasmy kavya parstuti dyavi he mla vatte Aplya jvl shaili kla Aahe Dhanyvad apla din shubh hovo
@manishakshire9707
@manishakshire9707 3 жыл бұрын
तुझ्या मुळे सर्व कवीता आवडल्या
@swapnilnavkar2224
@swapnilnavkar2224 3 жыл бұрын
Khup chhan upkram ahe... Khup khup Shubhechha
@manishawani5081
@manishawani5081 3 жыл бұрын
खूपच छान रचना व सादरीकरण उत्तम स्पृहा...
@pramodchoudhary6130
@pramodchoudhary6130 3 жыл бұрын
Lavannarekha kavita Khup Khup aavadali .
@dasharathnimbasonawane1214
@dasharathnimbasonawane1214 2 жыл бұрын
मराठी कवितेच्या माध्यमातून भाषेतील गोडवा प्रत्ययास येतो आणि मन प्रसन्न होते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.
@asksiblings
@asksiblings 2 жыл бұрын
खूपच छान वाटलं ही कविता एकूण
@sadhanaavachat9546
@sadhanaavachat9546 3 жыл бұрын
खूपचं छान सादर केली आहे मस्तच 👍🏻😊
@kishorehunnargikar811
@kishorehunnargikar811 3 жыл бұрын
खूप छान. पुन्हा ऐकायला आवडेल
@उद्देशशिलाताईतराळ-द3फ
@उद्देशशिलाताईतराळ-द3फ 3 жыл бұрын
तुझ्यात आणि इतर महिला कलाकारांमध्ये कमालीची तफावत आहे. तुझ्यातला हा प्रगल्भ विचारातला साधेपणा मला खूप आवडतो ग ताई. तुला बघितल्यावर असं वाटलं की जणू तू साहित्याची ती तालीम आहेस जे छेडण्यास प्रत्येकाला हवीशी वाटते👌 तुझा आवाज आणि तुझं हस्यसुद्धा तुझ्या वैचारिक पातळीसारखं भयंकर सुंदर आहे. महाराष्ट्राची कन्या स्पृहा...!
@rekhajoshi9940
@rekhajoshi9940 2 жыл бұрын
कविता सुंदर आणि सादरीकरण सुरेख👌
@vishwasasawadekar8216
@vishwasasawadekar8216 3 жыл бұрын
स्पृहाताई, लावण्यरेखा अप्रतिमच ! कवितेप्रमाणे आपलं सादरीकरण छानच आणि श्रवणीय ! पुढील अशाच चांगल्या कवितेच्या प्रतिक्षेत.....धन्यवाद आणि शुभेच्छा.
@girishkavishwar2692
@girishkavishwar2692 3 жыл бұрын
स्पृहाजी , काय सुंदर कविता ! ह्याला कविता म्हणण्यापेक्षा काव्य म्हणू. कारण एक खूप महत्त्वाचा विचार मांडला आहे ; फक्त मीटरमधे. तो तुम्ही सुरेख पद्धतीने उलगडला आहेत. खूप आवडले. मजा आली. धन्यवाद .
@raginishet6147
@raginishet6147 3 жыл бұрын
कविता खुप छान अर्थ किती छान सांगितला
@nandutalkar59
@nandutalkar59 6 ай бұрын
मला ही कविता खुपच आवडते. ज्या ज्या वेळी कर्तृत्ववान व्यक्तिच्या बाबत बोलण्याची संधी मिळते त्या त्या वेळी सुरुवातीच्या चार ओळींचा उल्लेख करुन सुरुवात करतो.खुपच छान कविता आहे. सविस्तर अर्थासह छान सादरीकरण केले. मस्त
@prakashkorde537
@prakashkorde537 3 жыл бұрын
खुपच छान. बा. भ. बोरकरांच्या कविता समजायला खुप कठीण पण तू ती सोपी करून सांगितलीस त्या बद्द्ल धन्यवाद. प्रकाश कोरडे.
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
बोरकरांच्या निरोपाच्या कवितांबद्दल पुष्कळ बोलता येईल. ही कविता मला त्यांच्या संधीप्रकाशात किंवा आता विसाव्याचे क्षण यांच्या जवळ जाणारी वाटते. मला नेहमी असं वाटतं कि बोरकरांच्या निरोपाच्या कविता या घाईगडबडीत निरोप घेणाऱ्या किंवा हंबरडा फोडत निरोप घेणाऱ्या नाहीत. त्या शांतपणे सगळं आवरून सावरून , नमस्कार चमत्कार करून , प्रत्येकाची खबरबात घेत मग आता येतो मी असं म्हणणाऱ्या आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तर कदाचित सापडणार नाही पण आयुष्याचा निरोप कसा घ्यावा याचं उत्तर मात्र बोरकरांच्या या कवितेतून नक्कीच सापडेल. लिंक वर क्लिक करून कविता नक्की ऐका . kzbin.info/www/bejne/bHutgml3esSksMk
@mi_sarthak
@mi_sarthak 3 жыл бұрын
खूपच छान ! कवी इंद्रजित भालेराव ह्यांची "कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक !" ही कविता तुम्ही सादर केली तर... वाह !🌸🌾
@vishkahadiya6927
@vishkahadiya6927 3 жыл бұрын
अमुल्य हा एक शब्द
@lalitapatil6472
@lalitapatil6472 3 жыл бұрын
Tuzya sagalya kavitan peksha mla hi kavita avadali.... Very nice
@padmajachoudhari4713
@padmajachoudhari4713 3 жыл бұрын
Kavita sunder... apratim sadarikaran
@sandeepdhonde6764
@sandeepdhonde6764 2 жыл бұрын
Spruha kvita khup chan aahe, pan tuzi sadar krnyachi padhhat khup chan aahe, khup god distes.
@alkapuranik8
@alkapuranik8 Жыл бұрын
स्पृहा बा.भ.बोरकरांची कविता अप्रतिम!! तुझ कविता वाचन तर फारच छान. तू स्वतः कवी आहेस त्यामुळे कवितेतला गर्भीत अर्थ तू छान पकडतेस.
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 3 жыл бұрын
जीवनात कसे राहावे यापेक्षा सूंदर काय शब्द असु शकतात
@ujwalachakradeo6076
@ujwalachakradeo6076 3 жыл бұрын
खूप खूप छान सादरीकरण उज्वला चक्रदेव
@nutanshah213
@nutanshah213 3 жыл бұрын
लावण्य रेखा खूपच भावली..
@prabhakulkarni4177
@prabhakulkarni4177 3 жыл бұрын
खूप छान कविता आणि वाचनही
@rakeshgupte8603
@rakeshgupte8603 3 жыл бұрын
खुप छान कविता आणि सादरीकरण
@mohanbhalerao4583
@mohanbhalerao4583 3 жыл бұрын
सुंदर सादरीकरण. धन्यवाद.
@asawarichandorkar3530
@asawarichandorkar3530 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण व तु अथॅ सांगतेस त्या मुळे जास्त भावते
@medhashete6390
@medhashete6390 Жыл бұрын
अप्रतिम अर्थगर्भ सादरीकरण स्पृहा खूप खूप मनाला भावल ही कविता कोणत्या कवितासंग्रहात आहे सांगू शकशील का हेच वर्णन प्रभू रामचंद्र यांना कसं लागू पडत ते चंद्रात्रे गुरुजींनी फार सुंदर शब्दात वर्णन केले आहे
@aditikarkhedkar3675
@aditikarkhedkar3675 Жыл бұрын
अतिशय सुरेख!! एकेका ओळी बरोबर एकेका सेवा व्रतीची आठवण जागी होत जाते. पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटणारी सुंदर कविता! सादरीकरण ही अप्रतिम !
@shivajiupadhye5442
@shivajiupadhye5442 3 жыл бұрын
spruha तू कविता खुप छान म्हणती.आणि तु नुसत कविता म्हणत नाही त्या भावना कळतात.खुप भारि.कविता खुप छान म्हणते.आणि एक महत्त्वाचा म्हणजे मला तुझ प्रेम हे या सिरयिलमधिल सिद्धार्थ आणि spruha तुमच्या दोघांचा episode खुप आवडतो.आणि पुन्हा पुन्हा बघु वाटतो.आणि महत्वाचे म्हणजे मि तुझिच फँन आहे.👌👌👌👌👌💯💯💯
@archanapendharkar9657
@archanapendharkar9657 3 жыл бұрын
कविता सुंदर ,तुझं सादरीकरणं सुंदर .. दुधात साखर
@priyalohar9969
@priyalohar9969 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे
@rohanshetye4921
@rohanshetye4921 3 жыл бұрын
पाडगावकर यांच्या काही कविता सादर करता आल्या तर फार आवडेल... त्यांच्या कविता सादर करण्यासाठी कोणीतरी जातीचा पाहिजे,... तू योग्य न्याय देशील असा विश्वास आहे. 👌 👍
@VachuyaKavita
@VachuyaKavita 3 жыл бұрын
बोरकरांच्या निरोपाच्या कवितांबद्दल पुष्कळ बोलता येईल. ही कविता मला त्यांच्या संधीप्रकाशात किंवा आता विसाव्याचे क्षण यांच्या जवळ जाणारी वाटते. मला नेहमी असं वाटतं कि बोरकरांच्या निरोपाच्या कविता या घाईगडबडीत निरोप घेणाऱ्या किंवा हंबरडा फोडत निरोप घेणाऱ्या नाहीत. त्या शांतपणे सगळं आवरून सावरून , नमस्कार चमत्कार करून , प्रत्येकाची खबरबात घेत मग आता येतो मी असं म्हणणाऱ्या आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तर कदाचित सापडणार नाही पण आयुष्याचा निरोप कसा घ्यावा याचं उत्तर मात्र बोरकरांच्या या कवितेतून नक्कीच सापडेल. लिंक वर क्लिक करून कविता नक्की ऐका . kzbin.info/www/bejne/bHutgml3esSksMk
@moreshawarmaidamwar8350
@moreshawarmaidamwar8350 3 жыл бұрын
याला म्हणतात दुधात साखर Real vallue addition
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 3 жыл бұрын
बा.भं.च्या अप्रतिम कविचेचे उत्कृष्ट सादरीकरण ..💐👌धन्यवाद स्प्रुहा👍💐
@santoshjoshi7095
@santoshjoshi7095 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण स्पृहा ताई.आपल्यामुळे नविन पिढीला जुन्या कवितांची ओळख होते आहे.धन्यवाद
@vjadhav844
@vjadhav844 3 жыл бұрын
कविवर्य बा.भ.बोरकर यांची अतिशय सुंदर अर्थपूर्ण कविता व खूप सुंदर सादरीकरण.
@dr.anaghakulkarnim.d.phdsc5920
@dr.anaghakulkarnim.d.phdsc5920 3 жыл бұрын
स्पृहा अत्यंत सुंदर उपक्रम. आवडत्या कवींच्या कविता रसरशीत जिवनानुभव देतात. तुझ्यामुळे कविता आमच्या पर्यंत पोहोचत आहेत. सादरीकरणात कवितेतील भाव तुझ्या सुंदर मधाळ आवाजात ह्रदयाचा ठाव‌ घेतो.‌
@medhasane9509
@medhasane9509 2 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण
@anushkaparab8421
@anushkaparab8421 3 жыл бұрын
मस्त खूप सुंदर कविता !!! सादरीकरण ही खूप सुंदर बहिणाबाईंची ‛खोपा’ कविता तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल
@marutik1257
@marutik1257 3 жыл бұрын
कविता सादरीकरण अतिशय मंजुळ सुंदर आवाजात सादरीकरण केल्यामुळे कवितेचा भावार्थ लगेच स्मरणात येताे !✌🌹👍👌🤘
@priyankabarde2396
@priyankabarde2396 2 жыл бұрын
स्पृहा ताई मस्तच ही कविता तुझ्या सारख्या निर्मल मनाच्या माझ्या सखीसाठी आहे. किती सहज व सुंदर मांडणीने तु सादर करतेस? फक्त एका शब्दाचे अनेक अर्थ जसा की येथे स्कंद हा एक शब्द तु खांदा या अर्थाने सांगितलास, छानच अर्थबोध करून दिलास पण आर्ट्स ची विद्यार्थीनी असल्याने तु जर अधिक अर्थ / अधिक भाषेतील अर्थ / व्युत्पत्ती कोशातील ठराविक शब्दांची जडण घडण यावर शक्य तो बोलू शकत असशील तर प्रयत्न कारावास असं वाटत अर्थात हे झाले माझे मत. बघ जमल तर पण अर्थात जिथे सांगशील तिथे चांगले वाटले तरच कारण असा प्रयत्न गोड अनुभव देणारा ठरावा.... धन्यवाद! नमस्कार !
@udayganpathalli5368
@udayganpathalli5368 Жыл бұрын
बा. भ. बोरकरांची ही खूप सुंदर कविता आणि तुमचं सादरीकरण तितकच छान ... कवितेतील शेवटच्या ओळी मनाला खूप भवल्या,यातून सहज सुलभ जीवन कसं असावं आणि मृत्यूही किती सुंदर शालीन असावा हे अप्रतीम मांडलय... 👍🏻👌❤️
@hemangigadikar129
@hemangigadikar129 2 жыл бұрын
सुंदर कविता. खूप दिवसांनी मन भरून आलं. जीवनात कामाचं महत्व अधोरेखित करणारी, लावण्याची नविन परिभाषा शिकवणारी ही कविता जगण्याची अवलाई रीत सांगून जाते. कवितेच्या शेवटाने तर अंग शहारले. बोरकरांना मनापासून सलाम! 🙏 Thank u @ Spruha Joshi. असाच खजिना येत राहू देत. 😊👍
@suhaspandit6305
@suhaspandit6305 2 жыл бұрын
सुंदर कवितेचे देखणे वाचन
@umadonkar6519
@umadonkar6519 3 жыл бұрын
Khup sunder Kavita
@namdevmore658
@namdevmore658 3 жыл бұрын
सुपर... कविता "लावण्यवती"
@suchetaambekar7416
@suchetaambekar7416 3 жыл бұрын
तूझे सगळेच कार्यक्रम छान असतात खजिना पण मस्त बहुतेक सगळे एपिसोड्समी बघते सुवर्णरेखा खूप छान वाचलीस अर्थपण छान सांगीतलास
@ushakadam360
@ushakadam360 Жыл бұрын
खूप छान कविता ऐकून खूप समाधान वाटले
@totalcommerce8450
@totalcommerce8450 3 жыл бұрын
कविता तर खूप अर्थ पूर्ण आहेच.... परंतु सादरीकरण खूप छान..... !!
@nitindole6519
@nitindole6519 3 жыл бұрын
खूप सुंदर लावण्य रेखा जय श्रीकृष्णा 🙏
@anuyakulkarni3479
@anuyakulkarni3479 3 жыл бұрын
व्वा क्या बात है खूप सुंदर!
@vasantnene2577
@vasantnene2577 3 жыл бұрын
फार सुंदर सादरीकरण
@Peskarmad
@Peskarmad 3 жыл бұрын
खूपच छान,,अप्रतिम.. तुझ्याकडून ऐकायला खूप आवडतं,,, बहिणाबाईंची ‛खोपा’ कविता तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल..
@rushikeshpatil246
@rushikeshpatil246 3 жыл бұрын
खूपच चांगली कविता आहे आणि त्यांची ही कविता आहे यांची इंद्रजीत यांनी खूपच मनापासून ही कविता तयार केली असेल असे मला वाटतं वाटत आहे आणि स्पृहा मॅडम तुम्ही कविता नाही सांगत तुम्ही त्या कवितेच्या आत्मा याला लोकांच्या समोर जस आहे जसा जसा तुम्ही त्याचे स्पष्टीकरण करतात 💐💐👌👌👌 plase पुढच्या वेळी माझी कविता तुम्ही रसिकांकडून सांग नाही अशी माझी इच्छा माझे नाव ऋषिकेश पाटील आहे आणि माझी कविता माणूस बांधूया ही कविता तुम्ही सांगावी अशी मी मनःपूर्वक तुमच्याकडे विनंती करत आहे धन्यवाद
@sumantshinde1832
@sumantshinde1832 3 жыл бұрын
वाचणे जे मुख ते विद्येचे कवडसे स्पृहा वा जोशी या मोल ही फारसे
@sujatadeshpande1507
@sujatadeshpande1507 3 жыл бұрын
Khupach avadli kavita
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,6 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 22 МЛН
द्वारका | Prabha Ganorkar | Spruha Joshi Poems
6:55
Spruha Joshi
Рет қаралды 67 М.