लेण्याद्री लेण्या बुद्धकालीन कालीन असुन लोक लेण्या पहाण्यासाठी सर्व जाती धर्मीतील लोक येतात लेण्याद्री लेण्यामधे ब्राह्मण व उच्च वर्णीयांनी अतिक्रमण करून पोट भरण्यासाठी गणपती बसविला आहे त्या लेण्यावर प्रथम बौद्ध भिक्षूकाचा व पौराणिक वस्तू म्हणून केंद्र सरकार अधिकार आहे लेण्याद्री पायथ्याशी असलेल्या जागा पुर्वपार आदिवासी ठाकर समाजाचीच आहे
@ramchandrajopale22221 күн бұрын
आमच्या पण जमीनी जवळ महादेव मंदीर आहे आम्ही पण आदीवासी आहेत आम्ही जातीभेद मानत नाही पण मंदीर रानात आहे तरी कसत असलेल्या जमीनीवर ताबा सांगतात गाव आदिवासी असल्यामुळे सर्व गावचे गाई जनावरे पाणी पिण्यासाठी पुर्वीपासुन जात होते दुसर्या समाजाचे दोन चार लोकांनी ते बंद केले आणी मोठी विहीर डोकेच्यावर चार फुट बांधुन काढली पाणी काढुन पण जनावरांना पाजता येत नव्हते पण महादेवाने असा चमत्कार केला ते लोकांचा अक्सीडेंड होऊन लंगडे केले आम्हि काहीही न करता आता जनावरे पण पाणी काढून पाजता येतात त्यांना त्यांची चुक कळली आणी सोय करून दिली
@adityapol80983 күн бұрын
Asya samajacha ahmi jahir निषेध karto dada mala evdha manyche ki Jamin tumchya ahet na tumi ghya pan hinduch bandi karu nka...
@balumadke920920 күн бұрын
जय आदिवासी
@babanshankarlande477721 күн бұрын
जय आदिवासी l
@महाकाल-ष6ग21 күн бұрын
एक कुटुंब सगळ्यांना पुरून उरले लोकांच्या हातचा रोजगार घेतला यांनी तरी आरोप ट्रस्ट वर
@vishalmodhe237720 күн бұрын
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
@महाकाल-ष6ग21 күн бұрын
स्वतः किती ओपन धमकी दिल्यात एट्रोसिटी चा धाक दाखून शिव्या दिल्यात ते सांगा साहेब लोक वेडे नाहियेत
@navnathnavale228221 күн бұрын
साहेब मोजणी करा प्रत्येक देवस्थान पाशी आदिवासी वर आन्याय होत आहे भिमाशंकर लेण्याद्री
@Ncp539820 күн бұрын
सगळ्या देश्यातील जागेचा सातबारा तुमचाच आहे बाबा 😂😂😂 बाकी समाज लोक मंगळा वरून आलेत
@महाकाल-ष6ग21 күн бұрын
बम बम भोले
@EvilboySonu21 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩
@महाकाल-ष6ग21 күн бұрын
महाकाल भगवान की जय
@महाकाल-ष6ग21 күн бұрын
नाद करा पण आमचा कुठे एक खोट लपविण्यासाठी १०० बोलणार पण हटणार नाही
@समाजदर्पण-ठ7द21 күн бұрын
पिंटू मोधे ची खासगी पार्किंग आहे हा गाड्यांकडून १०० रुपये घेतो असे दिवसाला १०,००० रुपये आणि दुकानाचे भाडे वेगळेच देवस्थान ची जमीन आहे ती देवस्थान मोफत पार्किंग करणार आहे १७ वर्षात किती पैसे कमवलेत ह्या जागेतून त्याच त्याला माहिती रोजगार गेला तो तर वेगळाच
@navnathnavale228221 күн бұрын
साहेब आदिवासी च्या जमीन देवस्थान च्या नावाखाली बळकावताका
@vishalmodhe237720 күн бұрын
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
@महाराष्ट्रसेना-ल7र21 күн бұрын
आधी काय बोलायचं ते आधी फिक्स करा😂😂 दर वेळी वेगळे बोलतात लोक काय मूर्ख नाही🙏🙏 समाजाची दिशभूल करतात पण एकणारे पुरावे मागतात मग का देत नाही तो 😊😊😊😊 जय महाराष्ट्र, जय आदिवासी❤
@pramodnaykodi655621 күн бұрын
काही लोक देवाला सुद्धा सोडत नाही
@adityapol80983 күн бұрын
Maje atta mandir pan todnar ka..??
@समाजदर्पण-ठ7द21 күн бұрын
या पिंटू मोधे ची जमीन आहे फक्त ५६ गुंठे आणि दाबून बसलाय ११ एकर ट्रस्टची देवस्थानकडे कागतपत्र आहेत हा सोडतोय नुसती तोंडाची हवा एवढे असेन तर बसवा तहसीलदार साहेबाना आणि करा समोरासमोर जे असेन ते कारण तिथे दुकान झाले नाहीत त्यामुळे लोकांचा रोजगार गेलाय कितीतरी वर्ष
@vishalmodhe237720 күн бұрын
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
@vishalmodhe237720 күн бұрын
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
@vishalmodhe237720 күн бұрын
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
@arjunkadam123221 күн бұрын
Budha leni ahe t dev sthan nahi Kay klta ka yana ganpti nahe
@adityapol80983 күн бұрын
Tithe ganpati hota ahe rahanar kiti pan bombal tuza बुद्ध ne tuzya ghari ha aste cha vishay ye...