खूप उपयुक्त अशी माहिती दिली सर आपण ,नवीन जॉईन झालेल्या लोकांना खूप गरज होती ह्या माहितीची धन्यवाद सर
@tukaramsarukte68862 ай бұрын
फार छान व उपयुक्त माहिती.
@nandkumarnyaharkar68853 жыл бұрын
Nice and detail school information sir,
@chhayadeshmukh13042 ай бұрын
खूप छान माहिती
@jaywantjadhav68433 жыл бұрын
खुप अद्ययावत माहिती सरजी.धन्यवाद!
@piyushyeshi30993 жыл бұрын
Very Nice information
@sandeepjagtap33362 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही 🙏
@dadaahire1203 жыл бұрын
खुप छान..
@EduParv3 жыл бұрын
Nice information ...
@sayali36612 жыл бұрын
Very nice
@shivambaviskar225210 ай бұрын
माझा आजोबा लि.स. हरवली आहे पण माझा कडे त्याची xerox आहे व शाळेतील नोंदीं गायब झाले आहेत तर काय करावे
@rajarammhasane7599 Жыл бұрын
Sir Khoop Chan
@GuruDevaa53 жыл бұрын
छान सर
@श्रीकांतपिल्ली2 жыл бұрын
रजिस्टर क्रमांक 32 व 33 साठा रजिस्टर बाबत माहिती द्यावी..... 🙏
@geographicalstudies41813 жыл бұрын
उपयुक्त माहीती 👌👌👍
@kaneezkhan4169 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 सर. शालेय वित्तीय अभिलेख वर एक व्हिडिओ बनवा प्लीज . अतिशय छान सर धन्यवाद
@govindjagatap19142 жыл бұрын
वित्तीय नोदी संदर्भात माहिती द्या सर
@passionate_gamers_33512 ай бұрын
D R Nandlatel. Resis 6 to 10malaRTI oahighe😅
@MyCreativearts3 жыл бұрын
वित्तीय अभिलेखे व्हिडिओ टाका सर
@minisweety8377 Жыл бұрын
जनरल रजिस्टर लिहताना नोंदी कशा लिहायच्या? क्रमवारी कशी असावी? उच्च माध्यमिकचे रजिस्टर लिहतांना 11 वीच्या नोंदी घ्यायच्या का 12वीच्या?
@kaneezkhan4169 Жыл бұрын
वित्तीय नोंदीसंदर्भात एक सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज
@inthanage7275 Жыл бұрын
क्लास शाळेच्या / द्विशिक्षकी शाळेच्या मुख्याध्यापकांना उपाध्यापकां बाबत लॉगबुक लिहिता / भरता येते काय ? किंबहुना त्यांना तसा अधिकार आहे किंवा नाही , कृपया मार्गदर्शन करावे🙏
@b.s.82103 жыл бұрын
जुना दाखला देण्यासंबंधी काय नियम आहेत सर? दाखला दिला असेल तर आणि दिला नसेल तरीही.....
@ravindrarokade148 Жыл бұрын
मुलाचा जातीचा दाखला काढण्यासाठी शाळेच्या जनरल रजिस्टर उतारा मागितला असता मुख्याध्यापक देत नाही. ह्या संबंधी काही शासकीय आदेश असल्यास कळवा.
@kavitaahire74323 жыл бұрын
साठा नोंदवही म्हणजेच नमुना नंबर 4 रजिस्टर का
@Rutikmhasane777 Жыл бұрын
Hay sir mi tumacha vidyarthi Aditya
@chandrakantpawar52313 жыл бұрын
नकाशा व तक्ते यांना रजि.न द्यावे का
@maqsoodpatel5963 Жыл бұрын
Sir abhilekh ppt midel ka
@AbdulWahid-tw2gx3 жыл бұрын
Namuna number 1 te akher kiti aahe
@pravinrajapurkar890 Жыл бұрын
सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांना शाळा शेरेबूकवर शेरा देता येतो का?