जि.प. शाळा म्हणजे सर्व समाजाने नाक खूपसण्याची जागा . विविध सल्ले देण्याची जागा . खाजगी शाळां मध्ये या सामाजिक सल्लागारांना कणभरही नाक खूपसायला मिळत नाही. नव्हे कुणी यांच्या कडे ढुंकूनही पाहत नाही. सरांचे काम ग्रेट . अभिनंदन सरजी .
@शौर्यजाधव2 ай бұрын
घोढके सर लाजवाब शिक्षक आहे. माझ्या गावी त्यानी शिक्षक म्हणुन नियुकती मिळाली होती .2005 काळात..
@ujwalreadinghub5754Ай бұрын
नमस्ते घोडके सरांचा number मिळेल का
@ranjanadohale25502 ай бұрын
खूप सुंदर शाळा व मेहनती व उपक्रमशील शिक्षक बंधू भगिनी . आपले खूप खूप अभिनंदन 💐💐🌹🌹🙏🙏
@sandeshubale13242 ай бұрын
खरोखरचं सर्व शिक्षकांचे अभिनंदन, महाराष्ट्रातील सर्व शाळेचे शिक्षक,पालक व गावकरी यांनी साखरा जि प शाळेचा आदर्श घ्यावा, महाराष्ट्रा साठी फार अभिमानाची बाब आहे, सर्व शिक्षक,विद्यार्थी,गावकरी यांचे फार फार कौतुक.
@DhartiBachaoNirmik25 күн бұрын
सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा
@shilpakale222Ай бұрын
खरचं मनापासून अभिनंदन
@KavitaWadekar-u8l2 ай бұрын
खरच खूप छान उपक्रम राबवलापण बऱ्याच गावांमध्ये मराठी शाळा प्राथमिक शाळा विद्यार्थी फक्त पंधरा वीस आहेतअसाच उपक्रम त्यांनी राबवला पाहिजे
@pawars.s56702 ай бұрын
यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन
@TL-lm8wp2 ай бұрын
महाले सर यांनी खूप मेहनत घेतली या शाळेवर
@jyotikorade1181Ай бұрын
🎉🎉🎉🎉
@gajananmule68042 ай бұрын
शिक्षकांचे खुपचं खुप मनापासून अभिनंदन
@sandeshkachawar22042 ай бұрын
या शाळेतील शिक्षकांची खरंच खूप खूप अभिनंदन
@surekhamawale311Ай бұрын
कौतुकास्पद आहे खरोखर
@ajinathkanherkar2577Ай бұрын
खुपचं सुंदर शाळा
@rajeshingale32Ай бұрын
अभिनंदन
@jaydeepingle80472 ай бұрын
अहो जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक talented आहेत पण त्यांना गावकऱ्यांची साथ मिळत नाही हे दुर्दैव आहे
@shelkevilasАй бұрын
He pn titkech khar ahe
@akashbhotkar5240Ай бұрын
आगदी बरोबर
@dharmshreemahabale6311Ай бұрын
अभिनंदन सर्व शिक्षकांन चे 👏🏻👏🏻
@vishwanathidhole6318Ай бұрын
साखरा गावातील नागरिक आणि शिक्षकवृंद यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभकामना. विशेषतः शाळेचा मूळ पाया रचणारे मा.गांधी सर प्र.मु.अ.,पां.सो.महाले सर, आणि या शाळेला तन,मन,धन आणि वेळ देणारे ध्येयवादी शिक्षक मा.देविदास महाले सर यांचे कौतुकास्पद अभिनंदन. आपला -विश्वनाथ इढोळे,अडोळी.
@dattadhage64252 ай бұрын
शैक्षणिक दर्जावरच गावाचं भविष्य अवलंबून असते.. Good work
@Palak232072 ай бұрын
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सरकार ने विद्यार्थ्यांना शिकवु तर दिले पाहिजे.
@NeymarRock2 ай бұрын
@@Palak23207सर्वच सरकार नाही करणार ताई
@udhhavshinde99172 ай бұрын
खुप मेहनत केल्यानंतर असे परिणाम दिसून येतो.खूप खूप अभिनंदन
@deshkasamvidhan98972 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शाळेनी आदर्श घ्यावा. शिक्षक संघटने च्या कार्यात सक्रीय सहभागी असणाऱ्या शिक्षक संघटनेच्या दांड्या बहाद्दर शिक्षकांनी आदर्श घ्यावा
@mangalshinde2991Ай бұрын
शिक्षक मित्र जय हो
@rohanyadav24702 ай бұрын
मी आणि माझा भाऊ दोघे पण सरकारी शाळेत शिकलो मराठी माध्यम आज मी सरकारी नोकरी ला आहे तर माझा भाऊ सरकारी मेडिकल कॉलेज ला एमबीबीएस करत आहोत
@शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी2 ай бұрын
खुप अभिमानास्पद..... 💐💐🙏🙏
@aaplach_manus2 ай бұрын
शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नुसती आदर्श शिक्षकाची भूमिका महत्त्वाची नाही तर त्यासाठी पालक विद्यार्थी व तेथील सभोवतालचे वातावरणही अनुकूल असणे गरजेचे आहे तेव्हाच शाळाही गुणवत्ते व इतर बाबतीत उच्च श्रेणीमध्ये राहील. मी माझ्या शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे माझ्या अनुभवावरून सर्व सांगतो.
@pratikbhadarge262 ай бұрын
अभिनंदन सर्व शिक्षकाचे व गावाचे सुध्दा
@vishalyerawar7886Ай бұрын
Best 💯
@dadasahebpatil87912 ай бұрын
बहुतेक शिक्षक शिक्षिका आंदोलन करण ,संपावर जाणं, राजकारणात लुडबुड करणं व इतर वगैरे वगैरे काम करण्यात धन्यता मानतात, त्यांनी स्वखर्चाने एकदा या शाळेला भेट द्यावी
@mahavirwankhade61922 ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम अभिनंदन
@sanjaydhakulkar16702 ай бұрын
आपल्या कार्याला सलाम......जबरदस्त
@veenajathar2 ай бұрын
मनापासून अभिनंदन सर्व शिक्षकांचे.
@jaishreepande55202 ай бұрын
खूप सुंदर
@praving.73642 ай бұрын
छान शाळा, मेहनती उपक्रमशिल शिक्षक, अभिनंदन 🌹
@VijayTalekar012 ай бұрын
खूप खूप अभिनंदन❤❤❤
@diliplandkar13022 ай бұрын
आपल्या कार्याला मनापासुन 🙏🏻
@jyotik74982 ай бұрын
खूप खूप अभिनंदन.....proud of all teachers....😊😊😊
@tukaramkale32462 ай бұрын
अभिनंदन सर्वांचे
@shantilalbansode4736Ай бұрын
Congratulations
@surekhasanap97782 ай бұрын
Great
@sangitawasnikar78482 ай бұрын
सर्व शिक्षकांचे अभिनंदन
@changdevkakade86752 ай бұрын
खरच खूप कौतुकास्पद
@shashikalaagale53832 ай бұрын
Congratulations to all teachers.
@girdharsali9692 ай бұрын
अभिनंदन ❤💐💐💐 सर्व शाळा समूह चे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐
@ajaygirhe35942 ай бұрын
खुप छान उपक्रम राबवून,विद्यार्थी सर्वागिण विकास साधते
@ravirajdeshmukh20872 ай бұрын
शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन..
@avinashdongare522 ай бұрын
शाळा असवी तर अशी🙏
@maheshkale5640Ай бұрын
Orijnal Teachers ❤
@meghachandorkar26112 ай бұрын
अभिनंदन सर्व शिक्षकांचं💐💐💐💐💐
@urmilakaware58782 ай бұрын
खुप छान.
@subhashbhoyar8212Ай бұрын
सर्व शिक्षक वृंदा चे मनापासून खूप खूप अभिनंदन विशेष म्हणजे नवोदय स्पेशलिस्ट शिक्षक तब्बल 100 पेक्षाही जास्त विद्यार्थी नवोदय मध्ये पाठवणारा ध्येय वेडा आदर्श शिक्षक आदरणीय श्री विनोद झनक सर यांचे सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन,,,,,
@ujwalreadinghub5754Ай бұрын
यातील शिक्षकांचे मोबाईल नंबर आहेत का
@nileshhadole59362 ай бұрын
खुप मेहनती शिक्षक आहे नाहीतर आमच्या गावातिल शिक्षक . खरोखर मला अभिमान आहे
@abhaybhope1722 ай бұрын
खूप छान.. त्याच्या कायम पाठिशी द्या
@patilpramod3175Ай бұрын
🙏🙏
@amolmore34632 ай бұрын
खूप खूप आभिनंदन सर्व शिक्षक, शिक्षिका व गावकऱ्यांचे🙏🙏🌷🌷
@Adl5y42 ай бұрын
Khup abhimanaspad ...he paha mhna kesarkaranna ....
@Sulu51Ай бұрын
Kharch sarv shashkiy shaleni ase chan kam kel tar lokanna private shalet mullana takayachi garajch nahi salutes all teacher's and shaleche principal tasech tya gavatil lokanna pan salute aahe❤
@ganeshsonawane1448Ай бұрын
काहीही होऊ शकते ह दाखवून दिले शिक्षक टीमचे धन्यवाद व सलाम
@BhuneshBari-on1mj2 ай бұрын
शिक्षकांच्या खुपचं खुप मनापासून आभार,
@RedPlayzz-sn5bo2 ай бұрын
खूब खूब अभिनंदन
@BharatGunjal-n4g2 ай бұрын
सुपर
@jayantraut81812 ай бұрын
Nice teacher staff
@hasobachohaso2 ай бұрын
💐💐💐
@santoshchibhade11562 ай бұрын
अभिमानास्पद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sureshpawara32282 ай бұрын
महाले सर...शाळा उभी करणारा अवलिया
@ananttekale4865Ай бұрын
अभिमानच वाटावा अश्या शिक्षकांचा आणि धन्य ते गाव
@govindpolepole17622 ай бұрын
सर, तुमच्या शाळा चे नाव ऐकून आहे प्रत्यक्ष भेटी चा योग आला नाही. सर्व शिक्षक कांच अभिनंदन❤
मी , दापुरी खुर्द चा आहे आमच्या गावचे पण प्राथमिक शाळेचे शिक्षक चांगले उपक्रम राबवतात आणी उत्तम विद्यार्थी घडवत आहेत शिक्षकांची मेहनत खूप जास्त आहे
@rakeshmeshram5032 ай бұрын
Salute, to the greatest, Teacher's:::
@sandeshkachawar22042 ай бұрын
आपल्या देशाचे खरे भविष्य या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सरकारने जिल्हा परिषद शाळा बद्दलची उदासीनता सोडून भरपूर निधी देऊन दरवर्षी शिक्षकांची पण परीक्षा घेऊन विद्यार्थी अधिक प्रगतशील कसे शिक्षण घेतील याकडे लक्ष द्यावे व सर्व गावातील जिल्हा परिषद शाळा ची सुधारणा करावी
@vilasKadu-n3o2 ай бұрын
👌👍♥️♥️
@hamidshaikh29092 ай бұрын
शिक्षक ❤
@ramdaskothule10692 ай бұрын
🙏🙏🙏👍👍🥺🙏🙏🙏💝
@namdevghatol-372 ай бұрын
🎉🎉🎉a
@digambarpote3782 ай бұрын
❤❤🔥😘❤️
@maharastrapolicebharti1002 ай бұрын
🎉❤
@dharmshreemahabale6311Ай бұрын
शाळैत झाडे नाही दिसत
@SamratKakade2 ай бұрын
Sarv shikshkanche kautuk karav tevdh kamich
@lalitakothari52782 ай бұрын
नाव वाजपेयी आहे😊😊😊🎉🎉🎉
@ChetanaChaphekar2 ай бұрын
Asha shalanchicha ajachyapidhila garaj ahe
@saurabhe33962 ай бұрын
English medium school peksha marathi medium chya shalach changalya asata english medium chya shala fkt lutatat english medium chya shala mulana sanskar nahi det most of the english medium chya mulana marathi english donhi bhasha read karata yet nahi 6 vi 7 vi chya mulana durdaiva mhanje maharashtrachya english shalet marathi bolan allowude karat nahi khup shala aahe ashya tamilnadu madhye pn internationl school aahe pn thithe te tamilch bolta tyanchya matrubhashecha khup aadar karatat asech te lok technology and health sector madhye pudhe nahi gele
@Jadhav5698Ай бұрын
तुम्हाला खाली कॉमेंट दिसत असतील की शिक्षक ची स्तुती करत असेल. याऊन अस सिद्ध होते सिद्ध शाळेतील शिक्षक
@sudhirkamble8888Ай бұрын
बसण्यासाठी bench घ्या अजून छान दिसेल
@rajeshgolkondawar49792 ай бұрын
शिकून. काय. करायचे
@LakhanDeoleАй бұрын
आम्ही वाशिमकर 😂
@yogeshnitnaware25072 ай бұрын
5 वर्षात ही शाळा नष्ट होईल. आणि त्या परिसरात प्रायव्हेट शाळा आणि त्यांचा व्यवसाय चालू होईल.
@mangalshinde2991Ай бұрын
नाही, आपला आत्मविश्वास जर बळकट असेल तर प्रजेपुढ राजा काय करणार? हमसे है जमाना