खाजगी शाळांच्या शिक्षकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्व पिळवणूक दिसत असूनही शिक्षक संघटनाही गप्प आहेत. शाळेच्या आधीही एक दीड तास लवकर यायचे. निघतांनाही मुख्याध्यापकाने सांगितल्याशिवाय निघायचे नाही. शाळा सुटल्यावर मीटिंग घ्यायची आणि पिळवणूक करायची, आणि याविरुद्ध काहीही बोलायचे नाही. या सगळ्याला गोंडस नाव द्यायचे ' विद्यार्थी हित '. कशी थांबणार ही पिळवणूक?
@anilm.shivankar999 Жыл бұрын
लेखी तक्रार करा शिक्षण अधिकाऱ्याकडे
@gratecyclone9527 Жыл бұрын
कितीही लेखी तक्रार करा पण काही उपयोग होणार नाही आणि जो तक्रार करेल त्या चं लाईफ बरबाद सही घेतात आणि पेमेंट देतात wgla काही संस्था तर आधीच check मागतात सरकारने तर खाजगी शिक्षकानं विष द्यावं आणि कुटुंबाला सुद्धा
@JayeshJadhav-ds4qv Жыл бұрын
@@anilm.shivankar999 पिऊन पासुन दर शिक्षण अधिकारी पर्यंत कर्मचारी ची लिस्ट आणि त्यांचे कामे काय आहेत या वर video बनवा sir thank you for sharing
@sangeetadurge1720 Жыл бұрын
सर महत्वाची माहिती दिली Thank you sir. माझा निवड श्रेणी प्रस्ताव दिड वर्षा पासुन प्रलंबित आहे.Eo ला विचारले असता टळवाटळवीचे उत्तर मिळाले.वरच्या अधिकाऱ्र्याला complaint करा असे बोलतात तर सामान्य शिक्षकाने काय करावे.
@digambarnagrik5900 Жыл бұрын
कामगार आहोत एवढं लक्षात ठेवा नोकरी नाही.तरचं शेवट नोकरीचा.
@rajkumarkumbhar5644 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती . धन्यवाद सर जी
@rohiniwakchaure160311 күн бұрын
माझ्या शाळेत पाचवी ते दहावी सहा वर्ग आहेत. मुख्याध्यापक क्वचितच तास घेतात परंतु शिक्षकांना शाळेत जास्तीत जास्त वेळ कसे थांबतील याकडे त्यांचे बारीक लक्ष असते विद्यालय बारा ते पाच भरते परंतु शिक्षकांना मुख्याध्यापक अकरा वाजता शाळेत उपस्थित राहायला सांगतात जेव्हा जुनियर कॉलेज भरलेले असते शाळा दुर्गम भागात आहे
@shashikantdhadave17473 ай бұрын
मुख्याध्यापकाकडून. आमच्या शाळेत जास्तीत जास्त वेळ थांबून पिळवणूक केली जाते.
@m.pnikam4252 Жыл бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@qazimubin4916 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती.. आपले खूप- खूप आभार सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thankr
@manoharjadhao989 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती अभिनंदन सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@MarutiDarade-d3sКүн бұрын
असे होत मी नाही शिक्षकसंघटनेणे आपापल्या जिल्ह्यातील शाळेत लक्ष दिले पाहिजे किंवा चौकशी केली पाहिजे
@shitalbondre400517 күн бұрын
खूप छान माहिती 😊
@santoshsatpute6582 Жыл бұрын
Khup mahatvachi mahiti dili sir aabhari ahot
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@swatikokate77244 ай бұрын
महिला शिक्षिका सोबत मुख्याध्यापकांचे वागणे कसे असावे, याबाबत काही नियम किंवा gr असतील तर व्हिडिओ बनवा सर plz
@surekhamohite6214 ай бұрын
हो महिलांना खूपच शाळेतील काम देतात
@pramodathawale56137 ай бұрын
माहिती उपयुक्त आहे. अनावश्यक बोलणे टाळावे.
@anilm.shivankar9997 ай бұрын
अनावश्यक नेमक काय?
@kamleshsawant32287 ай бұрын
माहिती उपयुक्त आहे पण कमीत कमी शब्दांत माहिती मांडणे योग्य आहे.
@pradnyatope8640 Жыл бұрын
प्राथमिक शाळेतले विद्यार्थी, शाळा सुटल्यानंतर लगेच घरी जात नाहीत, पालक त्यांना घ्यायला उशिरा येतात किंवा त्यांचे वाहनचालक सुद्धा उशिरा येतात, अशा वेळेला शिक्षकांना थांबावे लागते.
@anilm.shivankar9997 ай бұрын
अशा एखाद्या वेळी थांबायला हरकत नाही. शाळेमध्ये चपराशी वगैरे असतील ना
@rajeshgsharma9060 Жыл бұрын
छान माहिती
@chetanapatil7097 ай бұрын
Nice information 👌
@dr.vibhavagal6072 Жыл бұрын
नमस्ते सर, आपण खूप चांगली माहिती सांगितली आहे. अशाच प्रकारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी किती तास भरले पाहिजेत ती माहिती सुद्धा दयावी.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
शिक्षकांच्या वेळेपेक्षा एक तास जास्त
@dr.vibhavagal6072 Жыл бұрын
@@anilm.shivankar999धन्यवाद सर
@ssali815 Жыл бұрын
Nice explanation regarding to School periods time table.hats off Sir.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thank you
@anilm.shivankar999 Жыл бұрын
But please forward to the all entire teachers groups
@ajaysawarkar2933 ай бұрын
उच्च माध्यमिक शिक्षकांचे कामाचे तास व आठवड्याच्या तासिका किती असतात? याबद्दल माहिती द्यावी.
@sanjaywankhede1998 Жыл бұрын
1:49 सरजी नमस्कार आपण खूप चांगली माहिती देतात खाजगी शिक्षकांची सगळीकडे खूप पिळवणूक होते आहे शिकल्या सवरलेल्या माणसांच्या आर्थिक शोषण होत आहे त्यांचे हक्क अधिकार त्यांना वेळेत मिळत नाही मी स्वतः ऑगस्टमध्ये मला मुख्याध्यापकाचे प्रमोशन मिळाले मिळायला पाहिजे होते पण आतापर्यंत संस्था प्रस्ताव तयार करून देत नाही सगळ्यात ज्युनियर माणसाला in charge दिला आहे आहेत मार्गदर्शन करा प्लीज माझ्याकडून पैसे सुद्धा घेतलेले आहे
@anilm.shivankar999 Жыл бұрын
EO la अपील करा
@bappukumbhar30096 ай бұрын
सर खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील शिपायांनी दिवसभरात किती तास उपस्थित राहावे यासंदर्भात शासनाचे कोणते निर्णय,परिपत्रके उपलब्ध आहेत का ? कृपया मार्गद्शन करावे
@sunilkashid212 Жыл бұрын
खूप छान माहिती सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@veenapande4171 Жыл бұрын
Very useful information sir
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks mam
@chandrakantdhangar16933 ай бұрын
पगार शासन देते आणि स्थानिक पातळीवर मंडळी शिक्षकांना सालदार समजत असतात...
@marutikanurkar77537 ай бұрын
खूप छान👌👌👌
@ओंकारस्वरूपइन्व्हेस्टमेंटअलाटे9 ай бұрын
नमस्कार सर आपण खूप छान माहिती दिलीत मला खूप आवडली. यामध्ये मुख्याध्यापक यांचे कामाचे तास किती हवेत सांगितले असते तर अजून चांगले झाले असते.कृपया हालचाल रजिस्टर विषयी माहिती द्यावी. मुख्याध्यापक स्वतः सोडून इतरांना हालचाल रजिस्टर नोंद सक्ती करतात. पण स्वतः कधीच हालचाल नोंदवत नाहीत. त्यांना हा नियम लागू नाही का याचाही खुलासा करावा.
@marutikanurkar77537 ай бұрын
ते हलचाल करत नाहीत, अचल असतात .
@anilm.shivankar9997 ай бұрын
मुख्याध्यापकांनी आठवड्याला आठ तासिका घेणे आवश्यक आहे. हालचल रजिस्टर मुख्याध्यापकांनाही लागू आहे.
@ओंकारस्वरूपइन्व्हेस्टमेंटअलाटे6 ай бұрын
@@anilm.shivankar999 धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
@vikasrathod34274 ай бұрын
@@anilm.shivankar999aamcha hm tr 1 pan tass ghet nahi aani shalet online rummy khelat basto
@jayshrishakhla60 Жыл бұрын
सर आश्रमशाला वस्तीगृह कमृचारी कामा व सुटटी बद्दल माहिती दयावी ही नमृविनती
@special.teacher11 ай бұрын
नमस्ते मॅडम
@chitramajumdar9188 Жыл бұрын
Excellent 👌👍💐
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@sunilpatil61172 ай бұрын
रविवारी वरीष्ठ अधिकारी येत आहे व शालेय कामी अधीक्षिका आहेत अशा वेळी मुख्याध्यापक की सर्व शिक्षक उपस्थित असावेत
@nareshshedge97454 ай бұрын
सर एक शंका आहे 15 या दिवशी सुट्टी असते तर त्या दिवशी विद्यार्थी हजेरी लावायची का तसेच मस्टरला शिक्षकाने सही केलीच पाहिजे का
@kkv15085 күн бұрын
आमच्या शाळेत मुख्याध्यापक व उपमुख्याध्या क एकही तासिका घेत नाहीत
@manishsorate5522 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण, सर जी
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@bhushanmasal952 Жыл бұрын
सर खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली. पण सर ,एकच तुकडी असणारी शाळा असेल म्हणजे 5 वी ते 10 वी एक-एक वर्ग असेल आणि उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक अशी पदे नसतील तर शिक्षक आणि मुख्याध्यापक ही दोनच पदे कार्यरत असतील तर मुख्याध्यापक व शिक्षक यांना आठवड्यात प्रत्येकी किती तासिका असतात. ह्याची माहिती द्यावी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Video madhe सांगितल्याप्रमाणे
@amolwarkhede5421 Жыл бұрын
छान माहिती सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@Rajeshsawakare400111 ай бұрын
आश्रम शाळा वर्ग चार कर्मचाऱ्यांची आचारसंहिता वर्ग चार कर्मचाऱ्यांना किती तास काम करावं लागेल एक व्हिडिओ बनवा
@deep.88575 күн бұрын
सर शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने किती तास राहायला पाहिजे? हे मार्गदर्शन कराल सर ही माहिती दया सर 🙏
@kkv15085 күн бұрын
मुख्याध्यापक शाळेव्यतिरिक्त दीड ते दोन तास थांबावे लागते शाळेची कामे घरी 2 ते 3 तास करावी लागतात घरी केलेल्या कामाचा वेळ याबद्दल काय नियम आहेत
@rajputvirendra14302 ай бұрын
🙏🙏🙏🙏 नमस्कार सर जी लेखी आदेश न देता शाळे चे अध्यक्ष ने शिक्षका ची मस्टर वरील सही बंद केली तर काय करावे
@vishnuwakale29613 ай бұрын
सर, नमस्कार आपण कमी शब्दात, खुप छान माहीती देता, शिक्षकेतर कर्मचारी लिपीक, शिपाई यांच्या ड्यूटी बदद्ल काहीच सांगत नाही. शिपायांना रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी पण ड्युटी करणे कंम्पलसरी आहे का ? त्याच्या ड्युटी व कामाबद्द्ल सविस्तर माहिती द्यावी. ही विनंती.
@bhushanrane4747 Жыл бұрын
खाजगी संस्था अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय अविवाहित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मयत झाल्यास अनुकंपा तत्वानुसार नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार लहान भाऊ मयत कर्मचार्याच्या पदावर नियुक्ती करत नसेल तर काय करावे
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Complaint to deputy director
@bhushanrane4747 Жыл бұрын
केली सर तीथे पण त्यांनी संबंधित संस्थेला नियमानुसार कार्यवाही करुन संबंधितास कळवावे असे पत्र दिले आहे
@siddharthwagh835511 ай бұрын
मुख्याध्यापक चार्ज कोणाकडे सिनिअर उपशिक्षक की ज्युनिअर पदवीधर याबद्दल मार्गदर्शन करावे....
@shaikhshaikh7626 Жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@santoshkadam46947 ай бұрын
खूप छान
@Sudarshan109 Жыл бұрын
Kahi Sansthachalak shalanche tas swatach vadhvun shikshkanche shoshan karit aahet,divali,unhali sutti atyant kami dili jate,Shikshan sanchalak,upsanchalak zopeche song gheun kam kartat.konte hi shalechi timing update tyanche kade naste hi khedachi bab ahe.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
लेखी तक्रार करा शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे
@amardeepdagde2152 Жыл бұрын
नमस्कार सर .मी एका धार्मिक अल्पसंख्याक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक आहे .आपण आपल्या चैनल वर अतिशय उपयुक्त माहिती शिक्षकांसाठी नेहमीच देत आहात देत आला आहात .कृपया धार्मिक अल्पसंख्याक शाळांची नियम हे खाजगी शिक्षण संस्थेपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहेत यावरती व्हिडिओज बनवावेत, ही आपणास नम्र विनंती.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Ok
@digambarpatil39514 ай бұрын
शिपाई कर्मचारी यांचा वेळ किती
@bappukumbhar30096 ай бұрын
सर नमस्कार! खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी(नाईक व शिपाई) यांची कर्तव्ये व जबाबदारी यासंदर्भात शासनाचे कोणते आदेश,नियम,परिपत्रक,शासन निर्णय उपलब्ध आहे का ??तसेच सदर कर्मचाऱ्यांनी रात्र पहारेकरी म्हणून उपस्थित राहणे कायदेशीर आहे का ??? कृपया मार्गदर्शन करावे🙏
@karunameshram39577 ай бұрын
In summer school time morning 7 to 1.30 am
@mahendrajadhav240610 ай бұрын
मागील वेळी आपणास आश्वासित प्रगती योजनेत निवड श्रेणी शिक्षकांना 25 % मिळणार आहे का?
@jayashrirathod5029 Жыл бұрын
आश्रम शाळा शिक्षकांनी शाळेत किती वेळ थांबावे???? ह्या वर व्हिडिओ बनवा सर plz......
@vishal.sarode857 ай бұрын
सर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी किती वेळ शाळेत थांबणे बंधनकारक आहे. त्यातली त्यात लिपीक साठी किती वेळ आसतो.
@anilm.shivankar9997 ай бұрын
६ तास
@pramodmeshram52985 ай бұрын
Cancer patient la maximum kiti special leaves gheta yetat sir
@RAJASFILM Жыл бұрын
Sir,, सस्पनेंड kala nantr कार्य मुक्ती झाल्यावर आणि नवीन पदभार नियुक्ती यात यात किती वेळ घेता येतो
@Mhsjagadale4 ай бұрын
वस्तूनिष्ठ माहिती
@kishorsankpal5171 Жыл бұрын
सेवा पुस्तक पडताळणी साठी कार्यालयाप्रमुखाने ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणी साठी वेतन पडताळणी पथकाने तपासून देण्यात येणार जास्तीतजास्त कालावधी किती दिवस लागतो.कृपया मार्गदर्शन व्हावे.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
15 दिवस
@Allin-wd1hr2 ай бұрын
Sir government school of maharashtra yasathi ky tartud ahe velechi .....aani tasa gr kiva doc plz share kra
@ishwarpawar12053 ай бұрын
Sir mi pawar ishwarsing b mubai maza kesmubai hay cortat chalu aahe pan det milat nai Mala aapnashs foon var bolay cha aahe
@mrunalparkar53975 ай бұрын
उच्च माध्यमिक शिक्षकांनी किती तास उपस्थित राहिले पाहिजे?
@umashankarjadhav38517 ай бұрын
उच्च माध्यमिक संच मान्यता निकष सांगा
@vandanabhatkar40797 ай бұрын
Sir महिला शिक्षकांना शाळा सुटल्यानंतर किती वेळ पर्यंत थांबणे गरजेचे आहे? कधी कधी मीटिंग उशिरापर्यंत चालते आणि तेव्हा महिलांना थांबावे लागते.अशा वेळेला महिला शिक्षकांनी काय करावे?
@anilm.shivankar9997 ай бұрын
सरळ घरी निघून जावे सुट्टी झाल्यावर
@gratecyclone9527 Жыл бұрын
कारण संस्था आमदार खासारांचे मग पार्टी कोणतीही असो
@vasantbhosale45732 ай бұрын
नमस्कार सर, 'शिपाई- भत्ता' प्राविधान काय आहे.
@Guruchandekar4 ай бұрын
junior collage teacher la administration section join karay che asel tar kuthle post aahet process
@NarshingRShinde3 ай бұрын
, Sar ji Majhi prathmik Pardrhi vetan shreni 13 year sh.natr. vetan shreni Kami ke liye hai Chetan Kami karta hai please sir guide karasar
@rahulpandagale57987 ай бұрын
School la ushira gelya natr chi kay pravdhan ahe .ushira gelyavr A or nitis dili jate ya babt margdarshan krave
@atulnarwade-pl6bt Жыл бұрын
उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय यांचा वर्कलोड सांगा
@anilm.shivankar999 Жыл бұрын
18 तास व 24 तासिका 45 मी प्रत्येकी
@pawanukey2634 Жыл бұрын
Sir.. shiksan sevak 3 years te pan khup kami pagarawar thevne he karnyamaghe sarkar cha Kay uddesya aahe? Sarkar 1 years madhech ruju zalelya siksakach mulyapan ka karat nhi? Ki to job sathi yogy aahe ki nahi??
@sharayuwarkhinde49618 ай бұрын
Sir lipika सर लिपिकाची काय कार्य याची काही यादी
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET11 ай бұрын
माध्यमिक शाळा संहिता ही पुस्तक कुठे मिळणार आहे. सर.
@smb57236 ай бұрын
सर उच्च माध्यमिक बद्दल माहिती द्या ना
@Usha384 ай бұрын
महिलांना दररोज 8 तास थांबावे लागते, कार्यक्रमावेळी 10ते 12 तास आणि मीटिंग साठी दर शनिवारी थांबावे लागते, कमिटी मीटिंग साठी रविवारी दर महिन्याला उपस्थित राहणे बंधनकारक आहे,या वर काही माहिती आहे का?
@madhukarkodape63311 ай бұрын
प्रयोगशाळा परिचर यांचि काम याचि माहीती दया सर
@FightRight-sw5oy Жыл бұрын
30 तास शाळेत शिक्षक शाळेत आठवडाभरात उपस्थित असला पाहिजे , ना की त्याने 30 तास अध्यापन केले पाहिजे .........इथे बोलण्याच्या भरात गल्लत होत आहे सर
@shrikantkude11 ай бұрын
सर प्रयोग शाळा सहायक पदोनात्ती करिता काय पात्रता आआ
@pmstudio60269 ай бұрын
D.एड शिक्षकाला B.एड करायचे आहे आवश्यक अटी व नियम काय आहेत
@YogitaLahane-sonu Жыл бұрын
सर (zp) शिक्षक असेल आणि आपल्या ला बिजनेस करावा ईच्छा असे ल तर कोणकोणते बिजनेस करू शकतो कि नाही एक मार्गदर्शन video बनवा. विनंती 🙏
@anilm.shivankar999 Жыл бұрын
कोणताच व्यवसाय स्वतःच्या नावाने करू शकत नाही
@yesneducationalchannel2016 Жыл бұрын
CBSE शाळेच्या कर्मचाऱ्याच्या वेळेबद्दल माहिती द्यावी
@shailasonawane3582 Жыл бұрын
👌 👌
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@delayeducationvideovideo6009 Жыл бұрын
सर मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहार मध्ये भ्रष्टाचार केल्यास काय करावे? त्याबद्दल नियम व मार्गदर्शन करा
@anilm.shivankar999 Жыл бұрын
EO कडे तक्रार करावी
@sunilhedau9333 Жыл бұрын
Khatti kadhun fod Karu naka
@ramjanmulla87087 ай бұрын
Non Teaching karybhar mahiti dyavi
@anilm.shivankar9997 ай бұрын
सहा तास
@dashrathhargude386 Жыл бұрын
शाळेचे तास कमी केले तर पगार कमी होईल का
@KirtiMacharekar Жыл бұрын
सर या गोष्टी चे GR आहे का किंवा मला याची सविस्तर माहिती मिळणार का सर
@Indian1234m5z Жыл бұрын
मुख्यध्यापक याना दिवसाला किती तासिका घेणे जरुरी आहे
@anilm.shivankar999 Жыл бұрын
One
@swatiphate32784 ай бұрын
If it is a single teacher school, a teacher having hm charge and all school work to be done alone and managing all this if sometimes goes late due to office work, xerox, papers file work, purak aahat etc what can be done at that time if people talks rude at that time.,
@kashifpathan5812 Жыл бұрын
Sir ye rules ka pdf chahiye
@narendrafale54925 ай бұрын
RTE नुसार एक वर्ग एक शिक्षक मंजूर केला असून आठवड्याचे 50 तासिका घेण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाचे आहे. आपण फक्त प्रत्यक्ष अध्यापणाचे तासच सांगितले. शाळेत किती तास उपस्थित रहावे? याबद्दल सांगितलं नाही. प्रार्थना, पालक भेटी, ईतर उपक्रम, मूल्यमापन, अध्यापन तयारी ई साठी कोण उपस्थित राहणार? की हे सर्व अध्यापनाच्या काळातच करायचे?
@madhukarborse47537 ай бұрын
1 te 5 chi shala kiti tad pahije he ka nahi sangitale
@anilm.shivankar9997 ай бұрын
4.30मी
@kausaransari8473 Жыл бұрын
Sir ۔۔Hindi ۔۔Marathi mix kr k btaen ۔۔ please ۔
@kishorkolhe27785 күн бұрын
काही शाळेवर आठ तास थांबवली जाते
@kailasbankar932811 ай бұрын
जास्त शाळा घेत असल्यावर काय करावे सर
@chandrashekharhase2977 Жыл бұрын
सर, लेखनिक व शिपाई यांचे आठवड्याचे कामाचे तास किती ? कृपया माहिती द्या.
@anilm.shivankar999 Жыл бұрын
7 तास ते आठ
@shaikhshaikh7626 Жыл бұрын
@@anilm.shivankar999 सर 🙏 आठवड्याचे 7/8 तास किंवा दररोजचे...??
@asaramwagh52027 ай бұрын
दोन्ही सत्रात शाळा भरत असेल तर ती किती तास भरली पाहिजे यावर सर बोला.
@anilm.shivankar9997 ай бұрын
5:30 तास
@archanakode-pr9dm Жыл бұрын
५तास अध्यापनाचे काम हे ठीक आहे पण प्रत्येक तास ३०मि.चा कि ३५मि.चा हवा या बाबत काही नियम आहे का?
@anilm.shivankar999 Жыл бұрын
ते HM नी ठरवावे
@anilm.shivankar999 Жыл бұрын
३५ चाच हवा
@tekeshpatle3131 Жыл бұрын
माध्यमिक विभागातून प्राथमिक विभागामध्ये संस्थांतर्गत समायोजन 6-8 मध्ये हे नियमानुसार योग्य आहे काय? कळवा सर
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Yes पण वेतन संरक्षण पाहिजे
@savitrizambare6814 Жыл бұрын
सर प्रयोगशाळा सहाय्यकाचा दररोज कामाचा कालावधी किती तास सांगा कृपया.
@dashrathhargude386 Жыл бұрын
शिक्षक शाळेत किती वाजता आले पाहिजे
@NileshVendait6 ай бұрын
Hallo saheb (Special teacher) Che kay😢
@samruddhikshirsagar9368 Жыл бұрын
सर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय असेल तर कनिष्ठ महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक हे पद भूषवता येते का???
@somnathshipate42166 ай бұрын
येते
@rashmikharapkar76906 ай бұрын
उपमुख्याध्यापकाचे पद किती विद्यार्थ्यां संख्या वर बसते
@anilm.shivankar9996 ай бұрын
31 शिक्षक पाहिजे
@devendramugal369 Жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती चुकीची आहे School code by Datar says 26 to 27 hrs per week. Kindly update yourself
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Hour म्हणजे तास होतात सर, मी तासिका सांगितल्या आहे एक तासिका म्हणजे ३५ मी. ची कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका