अत्यंत कमी मानधन आहे सरकार 10000 रुपये द्याला पाहिजे 🙄
@संतोषबोरुडे23 күн бұрын
*आमदार* *साहेब शालेय पोषण आहार कामगार च्या* *विविध मागण्यांबाबत विधान सभेत विषय घेण्यात यावा ही विंनंती* *1) शालेय पोषण आहार कामगार ना किमान वेतन अधिनियम नुसार पगार मिळाला पहिजे* *2) शालेय पोषण आहार कामगार नां P.F.,ESl, विमा कपत करण्यात यावी* *3) ज्या शालेय पोषण आहार* *कामगार नां सलग 10 वर्षा व किंवा* *जास्त वर्ष पूर्ण झालेले अशा कामगार नां कायम करण्यात यावा* *3) शालेय पोषण आहार कामगार नां शिपाई म्हणून नियुक्त करण्यात यावे*