शालेय पोषण आहार योजना यांच्या मानधनामध्ये वाढ करावी माय बाप सरकारला विनंती❤
@pavanshindekothi24 күн бұрын
शालेय पोषण आहार कामगार मानधन वाढलेच.पाहिजे
@संतोषबोरुडे23 күн бұрын
*1) शालेय पोषण आहार कामगार ना किमान वेतन अधिनियम नुसार पगार मिळाला पहिजे* *2) शालेय पोषण आहार कामगार नां P.F.,ESl, विमा कपत करण्यात यावी* *3) ज्या शालेय पोषण आहार* *कामगार नां सलग 10 वर्षा व किंवा* *जास्त वर्ष पूर्ण झालेले अशा कामगार नां कायम करण्यात यावा* *3) शालेय पोषण आहार कामगार नां शिपाई म्हणून नियुक्त करण्यात यावे*
@JayaBhamare-g2g17 күн бұрын
Agadi barobr
@PanditMugle3 күн бұрын
आपली मागणी पुरी झालीच पाहिजे
@meenakalgude39226 күн бұрын
शालेय पोषण आहार योजना यांनी मानधनात वाढ झाली पाहिजे हि माय बाप सरकारला विनंती
@SambhajiShrirame-wn9pv22 күн бұрын
Shyam kale sir age bado Hum tumare sath hai
@hanumantkondagurle16333 күн бұрын
शालेय पोषण worker yancha pagar vadava ani यांची मागणी पूर्ण करा. यांना सरकारी worker chi दर्जा द्या.