सांगली जिल्ह्याच्या राजकारणामधे बदल हवेत. जिल्ह्याचे खासदार फक्त गोपीचंद पडळकर साहेब व्हावेत... only 007
@vivekanandtalekar3729 Жыл бұрын
Gechand chakada
@birugadade58755 жыл бұрын
Only gopi
@sagarbandgar56015 жыл бұрын
ज्या माणसाने तुमाला निवडून आणले त्याची लायकी काढतो का तुझी लायकी जनता दाखवेल 2019 ला ओन्ली 007
@sanketbhat30645 жыл бұрын
काका
@sandipdombale27015 жыл бұрын
नाही ..007 फ्कत
@hanumntthawarethe74595 жыл бұрын
@@sanketbhat3064 पडनार
@Indiansatyavadi8 ай бұрын
Tu kar jevan pdya pdnarach
@subhashrandive65385 жыл бұрын
मी सांगली जिल्हाचा नाही... पण एक सांगतो. हे संजय पाटील निवडणुकीत तोंडावर पडणार आहे हे त्यांना माहित आहे म्हणून ते चिडचिड करतात...
@ranjeetmohite15075 жыл бұрын
Tu tuzya district Ch bg nako hikad ludbud karu. Kakach nivdun yenar.
@mahendradhabugade67255 жыл бұрын
अरे आले
@subhashrandive65385 жыл бұрын
अरे ते कसे आले हे सर्वांना माहित आहे. Evm घोटाळा
@pankajpawar80478 ай бұрын
काका निवडणुकीत निवडून येत नाहीत
@mahalingbhure79075 жыл бұрын
Only 007
@dipakbachakar98775 жыл бұрын
Brand is 007
@rmasul8796 Жыл бұрын
Tiger padalkar
@SachinNavle-s3k10 ай бұрын
Aek thm barobar
@kirantorkad11865 жыл бұрын
Only पाटील साहेब.
@shreepatpatil7644 Жыл бұрын
याहे राजकीय नेते आतापर्यत अहंकार आणी मीपणामुळेच मागेच पडतात हाच इतिहास आहेनां
@jalupujari37505 жыл бұрын
फक्त पडळकर साहेब
@tanajirupnar33365 жыл бұрын
फक्त खाजदारा ००७
@pravinkamble43215 жыл бұрын
Padkarch Ek saheb
@HPpatil993 сағат бұрын
2024 खासदारीकीला पडला 2024 आमदारीकीला पडला
@harshvardhan155005 жыл бұрын
संजय पाटील येवढा माज बरा नाही .....रावन पण लय ताकदवान होता....पण अहंकारी पण होता........त्याचा अंहकार रामाने वध करुन संपवला होता
@sandipdombale27015 жыл бұрын
काय ड़ायलंग मारला भावा .
@tusharpatil32985 жыл бұрын
bhava laykichi bhasha padkar sahebani yaadhi far Vela keliy..dusar bolali khapat nahi ka .... challenge accept Kara kakani dilel
@somnathchavan71955 жыл бұрын
पडळकराची खासदार होण्याची लायकी नाही
@ankushsurvase84315 жыл бұрын
Only 007
@ms-tijath52455 жыл бұрын
Ram kon aahe aata mg tevd tr sanaga
@dj51385 жыл бұрын
Only....००७ गोपीचंद पडळकर
@sandeepbabar3705 жыл бұрын
गोपीचंद अभ्यासू युवा नेत्रत्व. आहे खासदार व्हायलाच पाहिजे.।. जय शिवराय आण्णाभाऊ शाहुफुले आंबेडकर...
@tukarammasal13665 жыл бұрын
एक नंबर सर हे आहे खरं जनतेचे मत
@kanbaraohodbe14305 жыл бұрын
पडळकर साहेब जर भाजपामधी त्यावेळी नसते तर संजयकाका कुठ तरी सरपंच असते हे पन खर आहे
@Vishalcricket955 жыл бұрын
मग आमदारकी ला का पडला
@Vishalcricket955 жыл бұрын
ती मोदी लाट होती
@SachinYadav-su3hp5 жыл бұрын
kanbarao hodbe भावा मी कंन्फुज आहे.... कधी म्हणता पडळकरामुळे संजय काका निवडुन आले.... आणी कधी म्हणता विधानसभेला काकानी साथ दिली नाही म्हणुन पडळकर पडले..... गणीत काय समजत नाही......
@Vishalcricket955 жыл бұрын
@@SachinYadav-su3hp कस झालय 🕺 येईना अंगण वाकडे
@kanbaraohodbe14305 жыл бұрын
@@Vishalcricket95 पडळकर साहेबामुळेच संजयकाका खासदार झाले भाजपचा स्टार प्रचारक पश्चिम महाराष्ट्रात कोन होत
@kshy77795 жыл бұрын
Only patil
@vilaskhartode66765 жыл бұрын
पडळकर एकच नंबर
@amirtamboil91255 жыл бұрын
कोनी कसला पण उमेदवार उभा करा तरी पण खासदार होनार काका च
@bhritamore43488 ай бұрын
काका ते घरी बसावे लागते तेव्हा त्याला संजय पाटील यांना खासदार म्हणून निवडून येणार नाही भाजपला मतदान करुं नको फक्त पुळी भाजली गेली पाहिजे असा विचार केला तर ते याला पराभव निश्चित आहे सांगली जिल्हा मराठा समाजाला आरक्षण देणार नाही भाजपचे नेते पराभव निश्चित आहे मतदार बंधु आणि भगिनींना समाजातील एक खजदार नाही पाहिजे असा विचार केला आहे मराठा समाज हा देशाच्या मराठा समाज विसरु नकोस पराभव निश्चित आहे 🙏