Рет қаралды 8,899
लंघन/उपवास योग्य प्रकारे कसा करावा?
उपवास म्हणजे शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे उपवास म्हणजे लंघन किंवा मित प्रमाणात आहार घेणे. साऱ्या गृहिणी दिवाळी आली की घराच्या साफसफाई कडे कसे बारीक लक्ष देतात तेवढेच शरीराच्या अंतर्गत आणि सूक्ष्म स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे ही स्वच्छता करण्याचा एक मार्ग म्हणजे उपवास. मलउत्सर्गाने शरीरशुद्धी होत असते पण अगदी सूक्ष्म स्तरावर पेशी आणि सर्व संस्थांच्या स्वच्छतेसाठी उपवास हा एक सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत...
उपवासाचे महत्त्व
उपवासाचे ५ प्रकार
उपवास योग्य प्रकारे करण्यासाठी
५ टिप्स
उपवासाचे १० फायदे
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #dr.smitabora #upvas