सर 🙏, क्रांती आणि प्रतीक्रांती ही पूर्वी पासून चालू आहे. संविधानाचे रक्षेन हे फक्त बौद्धांनीच करावे आणि करीत आहे. बाकीच्यांचा का हा देश नाही. संविधानामुळे समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र सर्वांना मिळले हे तर खर आहे. पण बाकीच्यांना देव आणि धर्माचे भेव दाखवून त्यांचा मेंदू हिसकावून घेतला आणि गहाण ठेवला आहे. आणि ज्यांचा मेंदू गहाण आहे. तर त्याची बॉडी कितीही ताखतवर असू दया तो काहीच करू शकत नाही. काय देश, काही कळनार नाही. तो गुलामच राहील. आपण कोण या देशाचे हे सुद्धा माहित नाही. बस खाण्या साठी जगणे आणि जगण्यासाठी खाने. हे तर जनावर सुद्धा करतात. माणुसकी काय? हेच जर ज्यांना कळत नसेल तर जनावरात आणि माणसात कवळीचा फरक नाही. काय संविधान आणि काय देश हेच जर कळत नसेल तर सर येनारी पिढी गुलाम होईल हे निश्चित आहे. यांनी याला यांचा जातीवादी घमंडी पणा जबाबदार राहील. म्हणून हा देश अनेक वेळा गुलाम राहिला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात - गुलामाला, गुलामीची जोपर्यंत जन होनार नाही. तोपर्यंत तो बंद करून उठनार नाही. पण आपल्यातून मुरदाळ पणा नाहीसा अझून पर्यंत झाला नाही. आपणच, आपल्यांचा माराचा प्रयत्न करतो पन शत्रू कोण याचे भान नसून स्वतःच दावणीला चढतात. नाही तर आपली आबादी 90% आहे. म्हणाला चांगल वाटत. पण काय कामाची. एक धूर्त, हजारांना मुर्ख बनवतो. अशीच वेळ आली. जय संविधान 🙏.
@NiranjanBharose-sz1jbАй бұрын
🙏
@rationalmarathi4027Ай бұрын
कृपया जास्तीत जास्त Share करा हा Video ! म्हणजे संविधान रक्षणाची जबाबदारी ही फक्त SC, ST समाजाचीच नसून ती सर्व भारतीयांची जबाबदारी आहे, हे सर्व भारतीय लोकांना कळेल. धन्यवाद ! 🙏