गवल्या मालत्या -/5 खिरींचे प्रकार • #रुखवत #खिरींचे विविध ... Sadi Packing - • #साडी पॅकिंग करा सुंदर... • अगदी सोप्या पद्धतीने व...
Пікірлер: 52
@sangeetaulagadde760217 күн бұрын
आमच्या घरी मुलीचं लग्न आहे मुहूर्त सुरू करायचे आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏
@bhalchandratupone24737 ай бұрын
आमच्या घरी मुहूर्त सुरू आहे तुमचा व्हिडिओ चालू आहे धन्यवाद ताई 🙏
@healthyfoodkatta50467 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद लग्नसमारंभसाठी खूप शुभेच्छा 🤗
@artipathak41693 ай бұрын
chan mahiti dilit
@healthyfoodkatta50463 ай бұрын
मनःपूर्वक आभार 😊
@s10toranmal3 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@jayashrideshpande23767 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे ताई.
@healthyfoodkatta50467 ай бұрын
🤝🤗
@user-ke6ji7mk2e6 ай бұрын
छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
@healthyfoodkatta50466 ай бұрын
🙏🏻😊
@pratibhakolapkar64485 ай бұрын
छान माहिती मिळाली
@healthyfoodkatta50465 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shailajakulkarni619910 ай бұрын
Chan aahe Tai
@healthyfoodkatta504610 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
@varshadatar493911 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@healthyfoodkatta504611 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊🤝
@anjalideogaonkar6557 Жыл бұрын
Khup chaan ahe video Tai
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🤗
@manjusonawane79747 ай бұрын
👍👍
@healthyfoodkatta50467 ай бұрын
🤝🙏🏻
@girijatopkar1009 Жыл бұрын
स्मिता खूपच छान माहिती सांगितली आहेस
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
👍🏻🤗🙏🏻🤟🏻
@anandpathak1649 Жыл бұрын
Best chan ahe
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@anitalachake49615 ай бұрын
खूप सुंदर माहिती
@healthyfoodkatta50465 ай бұрын
धन्यवाद 😊
@jaishreeram40185 ай бұрын
Khup chan mahiti ahe
@healthyfoodkatta50464 ай бұрын
धन्यवाद 😊
@bharatimehendale3501 Жыл бұрын
Chan
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
धन्यवाद 🤗😊🙏🏻
@amitpatankar2553 Жыл бұрын
Mast👌👌
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
🤗🤟🏻
@rammeshjoshi7663 ай бұрын
10 में रोजी माझ्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त आहे.. माहिती बद्दल धन्यवाद 🙏🏼.. आम्ही मुसळा ची पण पूजा करतो. संसारात महिलांना रोज दळण - कांडण व इतर वस्तू लागतात त्याची पूजा करतो. त्या प्रसन्न असल्यामुळे कष्ट कमी पडतात अशी भावना.
@healthyfoodkatta50463 ай бұрын
हो थोडा थोडा पद्धतीत फरक असतो 😊 देवब्राह्मण दिवशी करतात.. घाणा भरताना.. पण अजून 1मुद्दा कळला 😊🤗
@healthyfoodkatta50463 ай бұрын
लग्नासाठी खूप शुभेच्छा 😊
@shubhamnawghare32763 ай бұрын
जात नाही आहे हे कुठे मिळेल माडम हीडीओ खूप छान आहे ❤
@healthyfoodkatta50463 ай бұрын
हल्ली बाजारात छोटी जाती मिळतात तुमच्या गावात दगडी खलबत्ते वगैरे मिळत असतील तिथं चौकशी करा.. धन्यवाद 😊
@ShreyaPatil-wo6bu7 ай бұрын
Khup Chan mahiti dili tai
@healthyfoodkatta50467 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
@ShreyaPatil-wo6bu7 ай бұрын
Thank u ahich mahiti function ch mahiti dya tai
@healthyfoodkatta50467 ай бұрын
👍🏻
@vasucool143111 ай бұрын
नवीन vdo करा वाट पाहत आहे तुमचे बोलणे ऐकायला आनंद होतो
@healthyfoodkatta504611 ай бұрын
धन्यवाद विचारात आहे 🙏🏻😊
@geetabarhanpurkar6823 ай бұрын
तुम्ही सोलापुर च्या आहात का
@healthyfoodkatta50463 ай бұрын
Ho
@jayashrideshpande23767 ай бұрын
आमच्या कडे. गृहमक ला जातयाची पूजा करतात
@healthyfoodkatta50467 ай бұрын
हो काही जणांकडे 2दा जात्याची पूजा, गणपती पण करतात..
@geetakolekar63884 ай бұрын
Jyanchyakade Jat nasel tar Kay paryay ahe
@healthyfoodkatta50464 ай бұрын
1तर आता अगदी छोटं जातं मिळतं बाजारात ते आणून शास्त्र म्हणून त्याची पूजा करता येईल किंवा मिक्सर ची पूजा करायची.. मी स्वतः 2वेळा अशी पूजा केलेली आहे काळानुसार बदल म्हणून स्वीकारायला हरकत नाही.. 😊