एखादे घर मी घेतले आणि त्यात जुन्या मालकाचे मुहूर्तमेढ असेल तर ते इतर ठिकाणी हलवू शकतो का ?
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणास वास्तुपुरुष याबद्दल विचारायचे आहे का?
@kishorjadhav6915 Жыл бұрын
Nahi
@kishorjadhav6915 Жыл бұрын
Mi lihile ahe tech vicharayche ahe
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, मुहूर्तमेढ म्हणजे - मंगल कार्याचे देवक बसवताना मुहूर्तमेढ रोवण्याची चाल कित्येक जातींमध्ये आहे. त्यासाठी एका लाकडाच्या मेढीला गवताची पेंढी बांधतात . मग तिच्यावर हळकुंड व सुपारी बांधलेली पिवळी चिंधी बांधतात. मग त्या मेढीची पूजा करून ती एका खळग्यात पुरतात किंवा एखाद्या खांबाला बांधून उभी करतात. हि मुहूर्तमेढ शुभकार्य समाप्तीनंतर विसर्जन करावी. अश्या पद्धतीची मुहूर्तमेढ याबद्दल आपण विचारात आहात का? कळल्यास बरे होईल अजून स्पष्टीकरण देता येऊ शकेल. धन्यवाद 🙏.
@Rashmi05b11 ай бұрын
माझ्या मुलाचे लग्न ३१ डिसेंबर ल झाले .परंतु अजून मुहूर्तमेढ काढला नाही तरी तो आता कधी काढू दिवस सुचवा आणि काढण्याची खास पद्धत आहे.का ते सांगा .
@Akid-np7jk5 ай бұрын
मुहूर्त मेढ घराची असेल तर तिथ कपाट कोपर्यात ठेऊ शकतो का! उपाय सांगा,
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
नमस्कार, सदर Video मध्ये सांगितलेली मुहूर्त मेढ ही विवाह संस्कारामध्ये उभारल्या जाणाऱ्या मांडवाची आहे. तिचा कायम स्वरूपी उभारलेल्या वास्तूशी प्रत्यक्ष संबंध नाही.