महाराजांना वाच्या सिद्धी आहे, खरोखर ऐकत रहाव वाटतं ... ज्ञान, पटवून देण्याची कला. आणि सोबत ज्ञान रुपी टोमणे.. कुठे कसा किती आणि कोणता शब्द वापरावा अचूक ज्ञान आहे... मी कोण त्यांना ज्ञान देणारा. मज पामरा हे काय थोर पण... परंतु चांगलं वाटेल त्याची स्तुती केलीच पाहिजे या मताचा मी आहे..... जय श्री राम
@KhemnarManoj Жыл бұрын
Khup prshn hote mnamdhe devane aaplyalach evdhe dukha ka dyave kdachit mukt honyasathich dile astil aata kontyach goshtich dukh vatt nahi