राम कृष्ण हरी शास्त्रीजी तुमचे कीर्तने आणि प्रवचन ऐकून आम्ही धन्य झालो. तुमच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकणे म्हणजे माऊलींना भेटण्या सारखे आहे
@shobhagaikwad3869 Жыл бұрын
Ram krishna hari
@rameshdeshmukh31605 ай бұрын
ओमनमो भगवते वासुदेवाय
@rameshdeshmukh31605 ай бұрын
ज य ज य राम कृष्णा हरी
@reshmaghanekar-yg1ow4 ай бұрын
AA@@shobhagaikwad3869
@prasadkulkarni152 жыл бұрын
नामस्मरण कसे असते , काय असते ,किती प्रभावी ठरते आयुष्यात याचा अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे शास्त्री महाराज यांचा हा विडिओ 🙏 श्री राम समर्थ 🙏🚩
@jalindarneharkar62632 жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय सुंदर जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
@poojapatil67013 жыл бұрын
नामदेव शास्त्री तुमच्यामुळे नामस्मरणात फार फारच शक्ती वाढते!!🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
@lilagosavi30823 жыл бұрын
👌👌👌👌👌
@madhukarhurkude66263 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏
@vasantraomane915710 ай бұрын
अतिशय छान आणि प्रेरणादायी.....!!!
@SantoshRaut-e6f3 ай бұрын
❤❤❤
@meenaphansalkar20443 жыл бұрын
अध्यात्म म्हणजे काय आणि सामाजिक जीवन म्हणजे काय हे खूप सुंदर रित्या सांगितले. माझ्या तर डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखा वाटतो. मूलभूत कल्पना समजल्या की पूढे निरुपण समजायला सोपे वाटते. खूप मनापासून धन्यवाद.
@shahudharpal19113 жыл бұрын
ऐकून समाधान मिळत आणि प्रेरणा मिळते
@vishvanathpatil26175 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏💐
@vrushalic33893 жыл бұрын
खूप छान वाटले .आणी नामसमरणामुळे मन आनंदी होते .हे सत्य आहे .धन्यवाद
@nagrajsawant62912 жыл бұрын
।।रामकृष्णहरी माऊली।।
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
@vanitakhade93653 жыл бұрын
🌹🙏🙏 काय बोलावं देवा, शब्द नाहीत.....
@rohandake49782 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन आहे
@GK210413 жыл бұрын
नामदेव महाराज शास्त्री यांना प्रणाम....
@ashanagawade65493 жыл бұрын
Pranam Maharaj
@IshwarKorde-o2x Жыл бұрын
फार सुंदर प्रवचन ऐकून मन प्रसन्न झालं. आपल्याला कोठी कोठी प्रणाम❤🙏🙏🙏🙏🙏❤
@ushajadhav94773 жыл бұрын
Ram Krishna hari deva.tumcha pravchana mule jivnala aakar aala
@mangeshdeshmukh367 Жыл бұрын
सुंदर अति सुन्दर महाराज वंदन करतो🙏🌹🌹🌺
@pushpalatapatil394426 күн бұрын
शास्त्रीजी वास्तवतेचे भान ठेऊन प्रवचन व कीर्तन करतात, खूप सुंदर. ऐकत राहावेच असे वाटते. 🙏🏻🙏🏻माऊली ज्ञानेश्वर नमो नमः.
@chandrashekharwanjari4717 Жыл бұрын
शास्त्रीजींची अमृत वाणी ऐकून धन्य झालो
@dattatraykumbhar5002 жыл бұрын
प्रत्यक्ष भेटीची इच्छा आहे. राम कृष्ण हरी माऊली
@akarampadalkar62643 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जीवनविद्या🙏 मिशन🙏
@dineshgawde42963 жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली
@durganagare51322 жыл бұрын
Babanchya charni dandavat pranam baba
@sandipjadhav592210 ай бұрын
Jay Jay Ram krushn Hari. Hare Ram hare Ram Ram Ram hare hare hare krushn hare krushn krushn krushn hare hare.
फार सुंदर विचार आहेत आपले मनाला प्रसन्न आणि शांत वाटतं
@shubhangishigam71953 жыл бұрын
अमृत तुल्य शब्द आहेत माऊली आपले जिल्हा रत्नागिरी
@VaishaliShigam-vw6iq Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shridharkarad117110 ай бұрын
Ram Krishna Hari Jay Bhagwan Gad
@vaishalihiralkar73692 жыл бұрын
Jay jay Ram Krushn Hari ... Roj roj eakav va jivanat utarav itak chhan...
@surekharaymal14442 жыл бұрын
माऊली तुम्हाला लक्ष लक्ष नमन मला तुम्हाला भेटण्याची मणापासून ईच्छा आहे
@marutijorkar30153 ай бұрын
नमस्कार जय सदगुरू राम कृष्ण हरी माऊली 🙏
@shprmu3 жыл бұрын
रामकृष्ण हरि . एकदा शास्त्रीजींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@dattajaybhaye58143 жыл бұрын
Aapan kuthle aahat mauli
@shprmu3 жыл бұрын
@@dattajaybhaye5814 मी श्रीगुरुदत्तधाम श्रीक्षेत्र गोंदी येथील आहे.आदरणीय शास्त्रीजींचा चाहता आहे.आदरणीय शास्त्रीजींचा प्रवचनमाला ठेवण्याची इच्छा आहे.
@shprmu3 жыл бұрын
@@dattajaybhaye5814 आदरणीय शास्त्रीजींच्या प्रत्यक्ष संवादासाठी दिग्दर्शन करावे ही विनंती.
@sarangdharbhople20823 жыл бұрын
श्री क्षेत्र भगवानगड ता पाथर्डी जि अहमदनगर येथे दर्शन होईल
@dattatraykumbhar500 Жыл бұрын
La jbab.namskr.
@vidyapotdar44763 жыл бұрын
खूप छान वाटत...ऐकून..... मनाला एक समाधान मिळतं....
@raosahebnagargoje8246 Жыл бұрын
जय श्री राम कृष्ण हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
@uttamsutar46823 жыл бұрын
अतिशय सुंदर व उपयुक्त मानवी ज़ीवनासयोग्य मार्गदर्शक💐रामकृष्ण हरी
@rameshpatil4302 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूप छान समजावून सांगितले मनाचा भार हलका झाला
@heeragadge18613 жыл бұрын
शास्त्रीजी च प्रवचन खुप आवडले आज मला अनुभव आला खुप रडायला येत होत परंतु माझ्या गुरुचे नामस्मरण सुरू केले आपोआप शांत झाले महाराजानां सांष्टाग दंडवत हरी ओम
@533prathameshedke92 жыл бұрын
khup sundar vivechan aikatacha rahave vatte
@aanadsampradayshaha2 жыл бұрын
जय हरि
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
@sangitasangita81113 жыл бұрын
खुपच छान व्याख्यान सांगतात शास्ञीजी
@akssap95722 жыл бұрын
आधुनिक विज्ञान पेक्षा सुद्धा अवघड हाय हे अध्यात्म शास्त्र, बाबा तुमचा मुल कनभर का होईना आम्ही समजनाचा सायस करतोय 🙏
@shankartakale70633 жыл бұрын
तुमने विचार ऐकुन मन प्रसन्न होते
@somamaharaj96662 жыл бұрын
🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🏻 फार छान वाटले महाराज 🌹🙏🏻 तुम्ही आमच्या चोखोबा बंद्दल बोलले म्हणून 🌹🙏🏻 धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@narharisurvase9 ай бұрын
पुण्य कमावण्याचे तीन मार्ग,देवपूजा, देवाचे स्मरण करणे स्तुती करणे,प्रवचन ऐकणे.महाराज तुमचे प्रवचन अद्वितीय आहे. जीवनाचा अर्थ कळला. आणि भक्ती मार्ग कळला. ऐकतच राहावे असे वाटते. गांभीर्याने सर्व काही सांगता. ज्ञानेश्वरी आता कळायला लागली.धन्यवाद!
@ramsarode971811 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 💐💐
@Xthetic_x_chaeyoung4_fanpage Жыл бұрын
सहज, सोप्या भाषेत अध्यात्म समजवता महाराज खूप खूप धन्यवाद. जय हरी
@pandurangshelke30763 жыл бұрын
प्रणाम माऊली। मार्गाधारे वर्तून हे विश्व मोहरे लावण्याची अलौकिकता मला आपल्यात अनुभवता आली, ती कायम टिको ही प्रार्थना,
@harishchandrachorghe202611 ай бұрын
खूप छान, राम कृष्ण हरि 🚩
@mandakinidoiphode89199 ай бұрын
सुंदर विषयाची उकल अप्रतिम शत शत प्रणाम
@babba726610 ай бұрын
Maharajancha Charni Koti Koti Pranam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swatipawar17284 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@AbhishekMane-m1e Жыл бұрын
नामस्मरण हा कार्यक्रम छान वाटला शास्त्री महाराज तुम्हाला शतशः नमस्कार कार्यक्रम असाच चालू राह
@shamalajoshi Жыл бұрын
संपूर्ण व्हिडिओ छानच आहे पण especially १०:४० पासून next ७-८ मिनिटं तर फारच अप्रतिम आहे..१७:५०..विचार,बैठक,संशोधन..वाह🙏
@satishghadi36703 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🥀🌹🌹🌹🌹🙏
@Educhange3 жыл бұрын
राम कृष्ण हरि!! दिपावली शुभेच्छा!!
@dilipkaryekar7124 Жыл бұрын
Very true and nice
@chitramathkari110510 ай бұрын
How beautiful, speech., thought,and study.. very nice.
@dhananjaypawar39453 жыл бұрын
छान प्रवचन गुरुदेव
@archanagade36433 жыл бұрын
आनंदाचे डोही आनंद तरंग प्रवचन ऐकताना मन तृप्त होते शास्त्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
ह,भी,प, नामदेव शास्त्री महाराज यांचे प्रवचन ऐकुन मन पसंद झाले तुमचेकिरतनपण फार सुंदर धन्यवाद माउली शुभ रात्रि भावीक बेलगांव वडगांव कर्नाटक
@prakashsonawane9862 Жыл бұрын
🌹💐💐 आपणास मनःपूर्वक शत -शत प्रणाम 🙏🙏🙏 आपण या व्याखानात एका ठिकाणी " श्री ज्ञानेश्वरी " चा उल्लेख केला आहे तो खरंच प्रांजळ पणे सांगतो खरंच " ज्ञानेश्वरी " वाचतो आहे पण काही -काही शब्द अर्थ समजत नाही हेही प्रांजळपणे मान्य करतो.....👌 🙏🙏🙏🙏
@gayatrikawale42263 жыл бұрын
खुप सुंदर महाराज माझ्या आई ला तुमचे प्रवचन खुप आवडतात
@vandanashinde52742 жыл бұрын
Khup sunder vichar 🙏🙏
@pradeepbhojane95052 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.
@muktabairajale11945 ай бұрын
शाश्रीजी तुमचे किर्तन संपवूच नाही ऐकतच राहावे असे वाटते
@vilaskharwade9769 Жыл бұрын
जय हरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 1
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली आपण एवढे प्रचंड ज्ञानाचे सागर तुम्हाला एवढे साधे सोपे शब्द जमतात तरी कसे ते पणं एवढे शुध्द मराठीत