Рет қаралды 26,441
लग्न करुन ९ मुलांना फसवणाऱ्या टोळीला पोलिसांनी नगरमध्ये कसं पकडलं ? | Nagar Marriage Fraud Story
एका सिमरनच्या ९ लग्नांची गोष्ट, लग्न करुन फसवणाऱ्या टोळीला पोलिसांनी कसं पकडलं | Nagar Crime Story
मंडळी सध्या नगर जिल्ह्याला फसवणुकीचा आजार जडलाय की काय अशी शंका यायला लागलीये. एका बाजूला शेअर मार्केट स्कॅमनं नगरकरांना 22 कोटींचा गंडा घातलेला असतानाच आता नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातनं एक धक्कादायक बातमी समोर आलीये. सिमरन नावाच्या एका मुलीनं म्हणे 9 जणांसोबत लग्नाचं नाटक करून सगळ्यांना मिळून लाखो रुपयांचा गंडा घातलाय. खरं तर ती पोरगी एकटी नसून तिच्या मागं एक मोठी टोळी ऍक्टिव्ह होती जिचा नुकताच श्रीगोंदा पोलीसांनी पर्दाफाश केलाय. नेमका काय मॅटर झालाय, कशी ती 9 पोरं सिमरनच्या जाळ्यात अडकली, अन त्यातल्या एका पोरानं सतर्कता दाखवून सिमरन अन तिच्या टीमचा खेळ कसा उधळून लावला त्याचीचं ही सगळी गोष्ट....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#whyyoungmenlikeolderwomen
#whyyoungmanloveoldwoman
#whyyoungmanlikesolderwoman
#whyyoungmenaresingle
#extramaritalaffairreading
#extramaritalaffairs
#extramaritalaffairaftermarriage
#extramarriageaffair
#extramaritalaffairsrealstory
#extramaritalaffairswebseriesonnetflix
#extramaritalaffairsseries
#extramarathi
#extramaritalaffairscase
#extramaritalaffairlaw