No video

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

  Рет қаралды 621,443

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SassoonHospitalCrime #SassoonHopitalNews
गेल्या वर्षभरापासून पुण्यातलं ससून रुग्णालय आणि तिथे होणारे गैरप्रकार सातत्यानं चर्चेत येत आहेत. ललित पाटील अंमली पदार्थ प्रकरण, वेदांत अग्रवाल प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची झालेली अदलाबदल यामुळं ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचे आरोपही विरोधकांकडून सरकारवर करण्यात आले. त्यामुळं ससून रुग्णालयात उपचारांसोबतच गैरप्रकार होत असल्याची टीकाही होत असते. ससूनमधला असाच एक गैरप्रकार सध्या समोर आलाय. ससूनमधून बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.
ससूनचे डॉक्टरच हा गैरप्रकार करत असल्याचं समोर आल्यामुळं ससूननच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, ससूनमधून बेवारस रुग्णांना बाहेर नेऊन कुठे नेलं जायचं आणि हा सगळा प्रकार नेमका कसा उघडकीस आला आणि ससून रुग्णालयावर आजवर कोणते आरोप करण्यात आलेत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000
@bhimraokolekar2587
@bhimraokolekar2587 Ай бұрын
दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे, गायकवाड साहेब यांचे अभिनंदन
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
Political stunt😅
@yodha-
@yodha- Ай бұрын
गायकवाड सारख्या देवमाणसामुळे अजूनही माणुसकी जिवंत आहे...🫡🫡🙏🏻🙏🏻
@SecretAdmirerX
@SecretAdmirerX Ай бұрын
विषय निघालाच आहे तर खरा विषयावर बोलू…. १)बऱ्याच NGO बेवारस / असहाय् व्यक्ति ना सरकारी हॉस्पिटल ला आणतात,कृती बरोबर आहे पण प्रॉब्लम सुरु होतात उपचार सुरु झाल्यावर…कारण हे NGO एकदा admit केल्यानंतर परत कधीही त्या पेशंट कडे लक्ष देत नाहीत, मग त्याची जबाबदारी कोणी घेनार हा एक विषय,कारण कितीही असाल तरी जबाबदारी घेणार कोणीतरी असलच पाहिजे…कारण अशा वेळी जो त्रास असतो तो रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांला सहन करावा लागतो… २)NGO जे करताय ते नक्कीच उत्तम काम आहे,पण जर खोलात गेलात तरी कळेल की बरेच NGO फक्त एक target acheivement म्हणून बऱ्याचदा या patient ला आणून सोडतात पुढं त्याच कोण पाहणार याचं त्याना काहीही पडलेलं नसतं.(Target ची गोष्ट खोटी वाटत असेल टीआर कोणत्याही सरकारी हॉस्पिटल ला जाऊन चौकशी करू शकता) ३)बऱ्याचवेळा काही काही बेवारस व्यक्ती फक्त राहायला जागा आणि जेवायला मिळाव म्हणून स्वतः admit होऊन घेतात…मी स्वतः असे लोक पाहिलेत जे ३-३ वर्ष admit होऊन वार्ड मधे पडलेले असतात(Literally कोणत्याही वार्ड मधे एखादा कोपरा पकडून त्यात आपला संसार थाटून ठेवतात…आणि जेवायला MLC /गरीब असेल तर त्यास मोफत जेवण भेटत,मग अशा वेळी कोण बाहेर रस्त्यावर राहणं prefer करेल(हे सर्व fact आहेत ,कोणत्याही सरकारी हॉस्पिटल ला जाऊन confirm करू शकता). ४)मी स्वतः कितीतरी NGO पाहिलेत जे एकदा आणून सोडल की परत फिरकत पण नाहीत…
@capitalistcommie6846
@capitalistcommie6846 Ай бұрын
Factual comment.
@prathameshgaikwad6520
@prathameshgaikwad6520 Ай бұрын
thanks ❤for sharing your experience... मी स्वतः point 3 अनुभवला आहे...काही लोक म्हातारी आई वडिलांना admit करतात पण नंतर बघायला तर सोडाच, परत न्यायाला पण येत नाहीत 😢..ही वस्तुस्थिती आहे😔
@nikhil4805
@nikhil4805 Ай бұрын
Ikdum barobar ,lok fact ikch baju baghtat ,ani natewaik pan fact hospital madhe pateint la antat ani apli jabadari sampli ani hospital chich sampurn jabadari as mantat
@abhi_8029
@abhi_8029 Ай бұрын
Haach vichar mi pan karat ho! Motive kaay aahe? Reason kaay aahe?
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
लोकांच्या पैष्यांवर माजलेले सरकारी डॉकटर.
@pratikshasonawane199
@pratikshasonawane199 Ай бұрын
गायकवाड साहेबांना आणि वंचितच्या कार्यकर्त्याला सलाम..👌🏻👍🏻
@ramkhilare6950
@ramkhilare6950 Ай бұрын
😂😅😂😅😂😅😂😅😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@atmaramdeshmukh5152
@atmaramdeshmukh5152 11 күн бұрын
पैशाविषयी वंचित आहात काय.
@abhaybhope172
@abhaybhope172 Ай бұрын
येत्या काही वर्षात ससून हॉस्पिटल कमी, बेकायेशीर धंद्याचा अड्डा जास्त झाला आहे.आणि याला राजकीय अभय मिळत आहे..
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
नाही भाऊ गुन्हेगारांना कलम, कायद्याची भीती राहिलेली नाही. सविधान 75 वर्ष जुन आहे, त्यात काही बदल करायला हवा.
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti Ай бұрын
​@@JaydeepPatil-d5pअरे भाई समजा तू एखाद्या पुस्तकांमधून काही चांगल्या गोष्टी व नियम पाळायचे ठरवले असतील तू एक-दोन दिवस त्या हिशोबाने सुद्धा वागलास पण तिसऱ्या दिवशी तू तुझ्या मन मर्जीने वागायला लागलास तर तो दोष त्या पुस्तकाला देणार का स्वतःला. तसंच आपलं कॉन्स्टिट्यूशन वाईट नाही त्याला चालवणारे वाईट आहे . आपल्या इकडे गुन्हा केल्यावर खूप कठोर शिक्षा आहेत पण ते शिक्षा देणारेच पैशापुढे विकले जातात.🙂🙂🙂
@HighLights00270
@HighLights00270 Ай бұрын
Rajkiya loka khishat rahtat 😅
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
हजारो लाखो प्रकरणे होऊन गेलेले असतील
@atmaramdeshmukh5152
@atmaramdeshmukh5152 11 күн бұрын
तुमच्या अनेक एन जी ओ
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड यांच्यामुळे हे सगळं उघडीस आले आहे. सलाम भावा 🙌🏻👍🏻
@jitua394
@jitua394 Ай бұрын
Good work 👌🏻👍
@sachinballal
@sachinballal Ай бұрын
वंचित आघाडी चे खूप खूप आभार
@rameshwagh6492
@rameshwagh6492 Ай бұрын
गायकवाड साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो व जन सेवा घडो
@kedarkulkarni2781
@kedarkulkarni2781 Ай бұрын
आता फक्त ससून मध्ये वेश्या व्यवसाय चालतो एवढंच ऐकायचं बाकी आहे.... बाकी सगळ्या सीमा पार केल्या आहेत ह्या रुग्णालयाने 😢
@prajwal_kh
@prajwal_kh Ай бұрын
टेन्शन घेऊ नका शेजारी बुधवार आहे त्या मूळे नाही होयचा चालू😂
@nikhil226437
@nikhil226437 Ай бұрын
Chalto
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Ай бұрын
आमदार,खासदार,मंत्र्यांना जर हफ्टे/पैसे पोचले तर हा पण धंदा तेथे चालू करतील.....येवढे प्रशासन निर्लज्ज, असंवेदनशील झालं आहे.
@manojGGorakhpur
@manojGGorakhpur Ай бұрын
Te hi chaltoy
@sureshpatil7342
@sureshpatil7342 Ай бұрын
कदाचित वेश्याव्यवसाय सुरुही असेल...
@trickygamer9360
@trickygamer9360 Ай бұрын
ससून रुग्णालय हे एक रुग्णालय नसून झोलर लोकांचा अड्डा आहे 😂😂😂
@mayureshghate9715
@mayureshghate9715 Ай бұрын
डॉक्टरच झोलर आहेत .आणि कर्मचारी पण bc आहेत सगळे
@sunitasonawane2295
@sunitasonawane2295 Ай бұрын
बरोबर आहे
@ShivPatil-wx7xe
@ShivPatil-wx7xe Ай бұрын
mag ashya dawakhanyavar bandi ka ghatali nahi?
@Lawrence_Bishnoi_group_007
@Lawrence_Bishnoi_group_007 Ай бұрын
@@ShivPatil-wx7xe खूप काही गरीब लोकांचेही तुझं काम होतं त्यामुळे आणि मुख्य कारण हे येरवडा जेलचे जे काही मेडिकल होतं आरोपींचे सुसून लाच च होतं
@ShivPatil-wx7xe
@ShivPatil-wx7xe Ай бұрын
@@Lawrence_Bishnoi_group_007 kahi samjle nahi bhau mala
@ankushkotecha7692
@ankushkotecha7692 Ай бұрын
आता बोलभिड़ु च्या टीम ने पुढाकार घेऊन संपूर्ण प्रकरणा ची चौकशी केली पाहिजे. ऐसे प्रकार उघड़ करणाऱ्या दोन्ही धाड़सी जागरूक नागरिकांचे हार्दिक आभार. 3 महीने सातत्य ठेऊन सगळा प्रकार बाहेर काढला, hatz off सर.
@sonuj1134
@sonuj1134 Ай бұрын
🎉10000 percent satkar kra
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
Bol bhidu पुण्याचं channel असून पुण्याची negative बाजू बरोबर मसाला लावून जगासमोर ठेवत....hatz bc
@gauravbhombepatil786
@gauravbhombepatil786 Ай бұрын
गायकवाड भाऊ चे काम नंबर एक❤
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Ай бұрын
डॉक्टरांचं निलंबन नाही त्यांचा परवाना देखील रद्द झाला पाहिजे
@GaneshKasbe-kl7gk
@GaneshKasbe-kl7gk Ай бұрын
Barobar aahe shan
@rohitghodke7253
@rohitghodke7253 Ай бұрын
बरोबर🎉
@bhagyashreedevkar1492
@bhagyashreedevkar1492 Ай бұрын
योग्य पर्याय आहे, त्याशिवाय जरब बसणार नाही
@rohitpatil2706
@rohitpatil2706 Ай бұрын
होणार नाही
@mazijanmthep
@mazijanmthep Ай бұрын
@@kunalbalkrishnashelke3216 ते रेसिडेंट डॉक्टर असतात फक्त कोर्स होईपर्यंत असतात ससूनला ...दोष प्रशासनाचा आहे . बेवारस रुग्ण खाटा अडवून ठेवतात आणि गरजू रुग्णांना बेड शिल्लक राहत नाही . निलंबनच म्हणशील तर घंटा फरक पडत नाही डॉक्टरांना
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
लोकसंख्या इतकी जास्त झालेली आहे की माणसांना जनावरासारखीच वागणूक मिळणार
@ushapundge2509
@ushapundge2509 Ай бұрын
बरोबर पण मंत्र्यांना किती अपत्य,,,,,, कायदा असून फायदा काय
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Ай бұрын
अत्यन्त घृणास्पद आणि माणुसकी हीन अशी ही घटना आहे, मात्र यातील दोषी लोकांवर कारवाई होईल असे वाटत नाही कारण संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट झालेली असून यात मंत्री सुद्धा बेजबाबदारपणे बोलताना आढळतात अन्यथा एवढे होऊनही मंत्री ससून च्या यंत्रणेचे कौतुक कसे करू शकतात?
@yogeshbamne1694
@yogeshbamne1694 Ай бұрын
गायकवाड साहेब तुम्ही खूप चांगले काम करत आहात , देव तुमच्या पाठीशी आहे
@rahulmarathaa007
@rahulmarathaa007 Ай бұрын
पुणे हे गुन्ह्यांचे माहेर घर आहे 😂😂😂
@sd6795
@sd6795 Ай бұрын
Barobar
@remabarve
@remabarve Ай бұрын
बरोबर आहे. बाहेरगावचे येऊन गुन्हे करतात.
@deepmalagavit
@deepmalagavit Ай бұрын
Barobar ahe
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
Mg tu yeu nko पुण्यात
@indrayanishetty8640
@indrayanishetty8640 14 күн бұрын
चांगले v vait sagli kade astat mazya पुण्याला नाव ठेवू नको.नीच मानस अशीच असतात.😮
@yadneshj7
@yadneshj7 Ай бұрын
🥺🤐😟 येणारा काही वर्षात नक्कीच हे जग नष्ट होणार हे नक्की, आणि मनुष्य प्राणी हा या जगातून नक्कीच नाहीसा होणार आहे 😖😣
@vikasmasane2506
@vikasmasane2506 Ай бұрын
कसं शक्य आहे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
@vinodshinde5309
@vinodshinde5309 Ай бұрын
नक्कीच एक दिवस असा येणार आहे ज्याने कर्म चांगले केले देवाच्या दुष्टीने जे चांगलं केल आहे तेच लोक देवाच्या घरी जाणार
@prajwal_kh
@prajwal_kh Ай бұрын
कलियुग आहे 😅
@radha-22
@radha-22 Ай бұрын
Crypto christian 😂😂😂😊 ​@@vinodshinde5309
@ganeshprasadsalvi3307
@ganeshprasadsalvi3307 Ай бұрын
Agadir barobar , sampurna jagbhar arajak majlay Joachim lathe teaching mhais are challenging ahe.
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr Ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी वंचितासाठी सदैव काम करणारा पक्ष.
@indiangoldanyears8175
@indiangoldanyears8175 Ай бұрын
कोवळ्या वयात येणाऱ्या पोराची शेट्ट जेवढी वाकडी असतात तेवढं सुद्धा या dr च काही वाकड होणार नाही नंतर बघा हे कुठं ना कुठं सर्व्हिस करताना दिसतील 🙏🏼🙏🏼
@balushinde6476
@balushinde6476 Ай бұрын
वंचित चे खूप आभार त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला🙏🙏🙏
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
गायकवाड फक्त वंचित च नसतात तर सवर्ण ही असतात. 😂😂😂
@RAMTA_SLAYER
@RAMTA_SLAYER Ай бұрын
@@JaydeepPatil-d5phe is taking about the party VBA.
@amolkale-aamaadmiparty4750
@amolkale-aamaadmiparty4750 Ай бұрын
त्या सर्व पेशंटची नीट तपासणी करा त्यांची किडनी आणि इतर अवयव जागेवर आहे का ते देखील तपासा
@sandeepgaikwad6545
@sandeepgaikwad6545 Ай бұрын
Tevdha vel.naahi kuna kade
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
तपासले ......आहेत जाग्यावर......
@Admin-jiji
@Admin-jiji Ай бұрын
डॉक्टर्स ला सोडून द्या म्हणजे तो दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन असेल धंदे करायला मोकळा😡😡
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
Saglech doctor ase nastat
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
तु आजारी पडला की मेला तरीdr कडे जाऊ नको.....😅
@subhashraosaraf5470
@subhashraosaraf5470 Ай бұрын
रहस्य शोधून काढल्या बद्दल गायकवाड सरांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे.
@pravinsonawane7779
@pravinsonawane7779 Ай бұрын
गायकवाड समाल तुज्या कार्याला भाऊ 🙏🏻🙏🏻
@ajayranadhir
@ajayranadhir Ай бұрын
आपल्या देशात डॉक्टर ला देव सारखं समजले जाते व ते म्हणतील ती फि दिली जाते तरी सुद्धा यांचे पोट कसे भरत नाही अडाणी लोकांना तरी दया माया असते पण हे शिकलेले च जास्त धोकादायक आहेत असे वाटते
@mohansonawane1001
@mohansonawane1001 Ай бұрын
गायकवाड बंधूंचे मनापासून आभार, सुज्ञ नागरिक आहात आपण
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
Stunt Nusta
@pradipthopte7970
@pradipthopte7970 Ай бұрын
अरे बाबा यात डॉक्टरचा काय फायदा व तो हे का करेल, त्याला हे करण्याचे कारण काय, त्याला चांगला पगार असताना व सरकारी दवाखाना असताना त्याचे खिशातून काहीच जात नसताना तो हे का करेल...याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.. हे NGO काय काम करतात व त्यांचे उपजीविकेचे साधन काय है पण पाहावे,ससून व सरकारी दवाखण्यात भरपूर NGO चे नावावर ब्लॅकमेल करून जगणारे भरपूर आहेत.... चोकशी व्हावी.
@dailyshorts2903
@dailyshorts2903 Ай бұрын
💯💯me hi hach vichar krt hoto...nakki tya dr na ky fayada milat asel ki te roj swatache 500 ghalavt hote
@Snehalwalunj
@Snehalwalunj Ай бұрын
Tu Doctor ahes na..? 😂
@pragatiscreations
@pragatiscreations Ай бұрын
कदाचित ते त्या पेशंट चे अवयव विकत असतील mhun घाबरून सोडत असतील
@jayawable6302
@jayawable6302 26 күн бұрын
त्याचे काम कमी होते, dr काम करायचे नाही. त्यामुळे हे असे करत असतील कदाचित
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 Ай бұрын
पुणे तिथे गुन्हेच गुन्हे...😢😢
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr Ай бұрын
सापडतात म्हणून..का.... दुसरी कड सापडत पण नाहीत... बेवारस रुग्ण ची काय लोकांची सुद्धा अवस्था खूप वाईट आहे.... ज्याला कोणी नाही याची काळजी आम्ही का घ्या अस वाटत या doctor लोकांना
@bhagwatmore4350
@bhagwatmore4350 Ай бұрын
❤​@@Shubham-sw5jr
@Rushikeshdraje
@Rushikeshdraje Ай бұрын
​@@Shubham-sw5jrAaplyahatun jevdh chagal Kam hoyil tevdh Kam doctor ne karave.. .
@vivekvazarkar
@vivekvazarkar Ай бұрын
गायकवाड यांचे अनेक अनेक धन्यवाद.. त्यांनी ह्या गैरप्रकाराचा पर्दाफाश केला.. आता पोलिसांची जवाबदारी आहे याचे धागे दोरे शोधून काढून सर्व आरोपींना योग्य ती कायदेशीर करण्याची.. पोलिस हे श्रीमंतांचे नसून सर्व सामन्य दुःखी पीड़ित नागरिकांचे मित्र आहेत सिद्ध करण्याचे...
@adityarupnar1620
@adityarupnar1620 Ай бұрын
या भारतात सर्वात जास्त करप्त डॉक्टर आहेत पण त्यांच्या नादाला कोण लागत नाहीत
@mazijanmthep
@mazijanmthep Ай бұрын
IAS officers and government officers laughing in corner 😂😂😂 It’s ok to not get medical sit brother 😂
@prasad.c.b6681
@prasad.c.b6681 Ай бұрын
Brother Tula Politician, Businessesman Tyanchya Scam Disat Nahi. Dr.Ch Naav Ala Ke Thond var Karun Kahi Pn Bolayacha.
@dharmaaa
@dharmaaa Ай бұрын
झाकण झुल्या तुला घरात कुत्रं विचारत नसेल पण इथे डॉक्टर दिसलं की आला टांग वर करत. शेवटी तुला आणि तुझ्या घरच्यांना डॉक्टर शिवाय काय पर्याय आहे? जा आता जडीबुटी खायला.
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
तु तर पायाखालची मुंगी पण मारली नसशील
@manojkasare7843
@manojkasare7843 12 күн бұрын
​@@prasad.c.b6681sarvaadhik mothe gunhegaar he harami doctor ch aahet,, hyanchya virodhat kadak kaayda naahi, mhnun he mokat gunhe kartat,, duplicate aushadh,, v ashya prakaar che doctor hyanchya virodhat kadak kaayda zala pahije,, tyancha pakdun bocha mara haram khorancha
@geetaraut8870
@geetaraut8870 Ай бұрын
फार भयंकर आहे हा प्रकार, विस्तार पुर्वक व्यवस्थित सांगितले आहे आपण, धन्यवाद, आता पुढे त्या डाँ.चे काय होते त्यावर पण लक्ष ठेवावे, मलातरी वाटते, ह्या दोघांशिवाय आणखी अधिकारी पण ह्यात सामिल असावेत,
@smitarane
@smitarane Ай бұрын
ससून तरी बंद करा.नाहीतर सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स ना गडचिरोलीत पाठवा
@reshranpise
@reshranpise Ай бұрын
गडचिरोली ला???🤔
@pralhadpawar7040
@pralhadpawar7040 Ай бұрын
Tumhi yeta ka duty karayla???
@smitarane
@smitarane Ай бұрын
@@pralhadpawar7040 .....अधिकार असते तर नक्की आले असते
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Ай бұрын
​@@reshranpiseआदिवासी आणि nakshli भागात्
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
पुढारी पणाच भूत असलेल्यांपासून लांब पाठवा .....सुटका होईल बीचाऱ्यांची
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
दोन चार नालायक डॉक्टर मुळे बाकी डॉक्टर लोकांची इज्जत जाते.इतर डॉक्टरनी वेळीच सावध होऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे.त्यामुळे तुमच्यावर मोठे संकट उभा राहू शकते.
@prasadshitole1630
@prasadshitole1630 Ай бұрын
99℅ doctor Nalayakch astat paishansathi kontya hi tharala jatat
@Amu3142
@Amu3142 Ай бұрын
Sagalech Dr aschech paise kamvatat fakt
@utkarshmule2482
@utkarshmule2482 Ай бұрын
आपण दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. जागरुक नागरिक यांनी याची दखल घ्यावी.
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
जागो ग्राहक हागो
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Ай бұрын
अजून भरपूर गोष्टी ससून मधून बाहेर पडणार आहे. खूप लोक असे लक्ष ठेवून आहेत. सर्व प्रकार रात्रीतून घडतात.
@shubhamkorgaonkar5537
@shubhamkorgaonkar5537 Ай бұрын
वाह रे सरकार🙏आता आपले राजकारणी म्हणतील की आम्ही याची चौकशी करू व आरोपींवर कठोर कारवाई करू 🙏
@dayanandpawar4357
@dayanandpawar4357 Ай бұрын
डॉक्टरांना हे असं करण्याची वेळ का आली असेल? कमी मनुष्यबळ,कामाचे अनिश्चित तास ,सलग ४८ तास ड्युटी... , आठवड्यातील १२० ते१३० तास ड्युटी जनावरां पेक्षा वाईट हाल.... वार्ड मधिल १००-१२५ पेशंट २४तास सांभाळणे, त्यांचा उपचार,पेपरवर्क हे सर्व एकच जुनिअर डॉक्टर ने करणे व त्याबरोबर MD चा अभ्यास करणे...किती टोर्चर होत असेल त्या जुनियर डॉक्टर ला....जरा विचार करा....याच्या पेक्षा त्या बेवारसाच आयुष्य चांगल आहे........ Comment करुन डॉक्टर ना शिव्या घालण सोप आहे... सिस्टीम बदला आधी...
@Snehalwalunj
@Snehalwalunj Ай бұрын
Tu Doctoer Ahes na 😂..? Nasel jamat te sodun de doctorki Chal nikal BC.
@sagardeore6112
@sagardeore6112 Ай бұрын
तुझे पप्पा आहे वाटत डॉकटर
@user-lz7kp3gi7c
@user-lz7kp3gi7c 27 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं पण असं करणं पण घोर अधर्म आहे ना 🤔 हा पण विचार करा ना जरा 😪
@alanx9777
@alanx9777 Ай бұрын
भारतात कायदा , सुव्यवस्था, न्यायालय हे आता मुलांना . पुढच्या पिढीला असे शब्द असतात असे सांगावे लागणार,कारन त्यांना वाटनार हे कसले शब्द
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e Ай бұрын
बापरे काय चाललंय या महाराष्ट्रात आणि पुण्यात.डॉक्टरच नराधम बनत चालले आहेत.
@sangeetasonawane3523
@sangeetasonawane3523 Ай бұрын
डॉक्टर आता सेवा देत नाही सर्व्हिस देतात
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
पुणे तिथे घडतात गुन्हे.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 13 күн бұрын
पुणे ते थे काय उणे गुन्हे्यात सुद्धा पुणे
@maheshghodam5671
@maheshghodam5671 Ай бұрын
दोषींवर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे.... याची सखोल चौकशी करण्यात यावी... नेमकी अडचण कोणाची आहे व कोणाला आहे याबाबद्दल विचार करायला हवा,, १)बेवारस असणारे रुग्ण २) रुग्ण भरती करण्यात आलेले रुग्णालय ३) रुग्णलाय स्टाफ ४)किंवा जे बेवारस रुग्ण आहे नेमके ते येतात तरी कुठून कोण घेऊन येतात याची कल्पना रुग्णालयाला नसते का? ५) उपचार न होता त्यांना रुग्णालया बाहेर सोडून देने किती बरोबर आहे की चुकीचं ते तुम्ही ठरवा....
@swapnilgarate2260
@swapnilgarate2260 Ай бұрын
गायकवाड साहेब एक नंबर काम केलत..
@sarangkulkarni8693
@sarangkulkarni8693 Ай бұрын
कसं म्हणायचं "मेरा देश महान"..?? आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे... ह्या प्रार्थनेला पण काय अर्थ राहतो...??
@ravirajpatil9977
@ravirajpatil9977 Ай бұрын
खरेतर सर्वच शहरातल्या शासकीय रुग्णालयात असले धंदे चालतात. फक्त त्याचे स्वरुप वेगळे असते.😡😡😡😡
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
तुला दत्तकच दिलय वाटत ......लई अनुभव आहे तुला
@bhushannikam58
@bhushannikam58 Ай бұрын
ससून बंदच केले पाहिजे किंवा सर्व स्टाफ बदलला पाहिजे...
@vaibhavdhembre6165
@vaibhavdhembre6165 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीने खूप छान काम केलं
@gajendraatpadkar7978
@gajendraatpadkar7978 22 күн бұрын
वंचित चा हा पहिला कार्यकर्ता खूप चांगले काम केले
@kishorkalbhor3583
@kishorkalbhor3583 Ай бұрын
सामान्य माणसाला कुणी वाली राहिला नाही हेच त्रिवार सत्य...
@user-lz7kp3gi7c
@user-lz7kp3gi7c 27 күн бұрын
Hello kish 😊 olkhla ka ❓ 🙂
@kishorkalbhor3583
@kishorkalbhor3583 27 күн бұрын
@@user-lz7kp3gi7c Nahi
@user-lz7kp3gi7c
@user-lz7kp3gi7c 26 күн бұрын
@@kishorkalbhor3583 ☹️
@kumarbarve9574
@kumarbarve9574 12 күн бұрын
छान माहिती दिली सर 🙏🙏 गायकवाड साहेबांचे अभिनंदन 🎉🎉 वंचित बहुजन आघाडी च्या मेहनती ला सुद्धा यश आले त्यांचे पण आभार 🎉🎉🙏🙏
@RameshJadhav-pq1rl
@RameshJadhav-pq1rl Ай бұрын
धन्यवाद गायकवाड साहेबांचा
@mandartrifaley4831
@mandartrifaley4831 Ай бұрын
Dadasaheb aani Ritesh jee Gaikwad, aapale doghanch abhinadan. great job done.
@dr.a3048
@dr.a3048 Ай бұрын
डॉक्टरांवर अशी कामे करायची वेळ का येते हे पण शोधावे लागेल. विषय गंभीर आहे 😨
@vickyrajput6691
@vickyrajput6691 Ай бұрын
मी पण 2014 साली एका बाबांना ऍडमिट केले होते। त्यांचं नाव रमेश पै होते। ते चुकून s t बस मधून पडल्याने त्यांच मांडी चे हाड मोडले होते। मी माझा मोबाईल नम्बर व काही पैसे देऊन त्यांना ससून ला ऍडमिट केले। वर माझी परीक्षा चालू असल्याने मला परत जाता आले नाही। नंतर 5-6वर्षा नंतर मला चाकण पोलिसांनी बोलावून मला कळवले की त्यांची ट्रीटमेंट दरम्यान मृत्यू झाला होता। ते तुमचे कोण होते? पण त्या बाबांची तब्येत मृत्यू होण्यासारखी अजिबात नव्हती। त्यांचे फक्त मांडीचे हाड मोडले होते।
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 Ай бұрын
जन्म देणाऱ्या आई वडिलांना लोकं वाऱ्यावर सोडून देतात तेथे गायकवाड साहेब यांच्या सारखे काही मानवतेचे तारणहार आहेत याचा अभिमान वाटतो
@Userblossom9412
@Userblossom9412 Ай бұрын
के ई ऐम हाॅस्पिटलचाही गैरप्रकार उघडकीस आला पाहिजे, खूपच अंदाधुंद कारभार आहे तिथे
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286 Ай бұрын
त्या सरकारी डॉक्टर ना पगार जास्त झाला आहे बाकी काय नाही म्हणून त्याना माज आला आहे😊
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 28 күн бұрын
डाॅ.चा परवाना रद्द करावा.त्यांना कोठेच प्रॅक्टिस करता येणार नाही. दोषींवर कारवाई करावी,त्यांना जेल मध्ये टाकावे .
@Swati7960
@Swati7960 Ай бұрын
ह्या मध्ये अजुन चौकशी करा किडन्या व लीवर काढुन तर घेत नाही ना ? आज काल मोठ्या हाॅस्पिटल मध्ये ट्रांसप्लांट वाढले आहे त्याचा काही संबंध असु शकतो
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Ай бұрын
आपली comment बरोबर् आहे kidney आणि डोळे पन् kadun ghet astil aatachya doctor peksha kasai bare
@purushottam11
@purushottam11 Ай бұрын
आरोग्य आणि मुख्य मंत्री यनि राजीनामा दिला पाहिजे
@tejaskshirsagar649
@tejaskshirsagar649 Ай бұрын
घंटा पण कोणावर कारवाई होणार नाही...... कारण आपण कोणत्या देशात राहतो 😂😂😂😂
@noob-gx5bu
@noob-gx5bu Ай бұрын
Pakistan
@ganeshhite6438
@ganeshhite6438 Ай бұрын
Salute to वंचित बहुजन आघाडी ❤ माणुसकी जिवंत आहे.
@Peace-zh2bt
@Peace-zh2bt Ай бұрын
Ritesh Gaikwad ❤
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z Ай бұрын
नक्की काय कारण असेल की डॉक्टर स्वतः पेशन्ट ला हॉस्पिटल बाहेर सोडून देतात याचा उलगडा करा 🙏🏻
@themahesh2168
@themahesh2168 Ай бұрын
आता हे परप्रांतीय डॉक्टर पण महाराष्ट्रची वाट लावायला लागलेत ...
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
भावा मग तुला पण maharashtrian doctor व्हायला लागतय....म्हणजे तू पण वाट लावशील😅
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 Ай бұрын
सरकारचा प्रशासनावर वचक नाही. नेते सत्तेत दंग त्यांना याच काहीच देणंघेणं नाही. मला कस पद मिळेल आमची सत्ता कशी येईल याचाच विचार. जनतेशी त्यांचं देणंघेणं दिसत नाही.
@sunitasonawane2295
@sunitasonawane2295 Ай бұрын
ससून मध्येकोणाचं ऑपरेशन असेल तर बाहेरून मेडिकल वाला येतो आणि सांगतो कि तुमच्या पेशंट साठी ऑपरेशन चे साहित्य आणायचे आहे इतके रुपये लागतील डॉक्टरांनी साहितले आहे नाहीतर ऑपरेशन होणार नाही आणि तो साहित्य आणून देतो नंतर ऑपरेशन थेटर बाहेर डॉक्टकडून परत घेऊन जातो ज्यांच्या जवळ पैसे नसतात त्यांच ऑपरेशन लवकर होत नाही मी स्वतः अनुभव घेतला आहे
@35858
@35858 Ай бұрын
यांचे अवयव काढून यांना निर्जन स्थळी सोडून देत असतील अस वाटतंय
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Ай бұрын
💯
@shivprasadsarnobat2304
@shivprasadsarnobat2304 29 күн бұрын
नाही......check केलं मी.....kidney होती त्याला.....तुम्हाला लागली तर सांगा
@dharmaaa
@dharmaaa Ай бұрын
I am a student of BJMC and did my internship from Sassoon and I have seen doctors using their money to treat and help these kind of patients. NGO वाले फक्त केळी घेऊन यायचे. 2007-08 ला ससून मध्ये CT स्कॅन ची मशीन नव्हती म्हणुन बेवारस पेशंटला मी स्वतः आणि एक resident डॉक्टर आमच्या पैशाने KEM मध्ये घेऊन गेलो होतो. सध्याचे डॉक्टर कुठल्या प्रांतातील आहेत ते पहायला पाहिजे.
@vikrambhure3904
@vikrambhure3904 Ай бұрын
हेच सरकार परत आले तर तीच परिस्तिथी असेल
@milindmore22
@milindmore22 Ай бұрын
ससून मध्ये सगळे डॉक्टर आणि नर्स खेडे गावी पाठवून द्या आणि नवीन भरती करा
@sagarfurange4231
@sagarfurange4231 Ай бұрын
गायकवाड यांनी छान काम केल परंतु धंगेकर साहेब नेहमीप्रमाणे क्षेय घेण्यासाठी ससून ला गेले
@akiy2k7565
@akiy2k7565 Ай бұрын
Bhai dhangekar gela mhanje prakaran jast lokaparynt janar Ani varcha levl la pan
@KD-mm5le
@KD-mm5le Ай бұрын
Hats of to you Guys
@digambarnarwade6608
@digambarnarwade6608 Ай бұрын
अभिनंदन गायकवाड जी डॉक्टर ना देव समजतात ससून हॉस्पिटलची चौकशी व्हावी 1वा2 .वर. न थांबता देशा साठी जंते साठी सखोल चौकशी व्हावी
@swatibengle5037
@swatibengle5037 Ай бұрын
मी ससून पासून काही अंतरावरच राहते. माझा जन्म ससून मध्येच झाला , मला मुले ही तिथेच झाली. पूर्वी ससून चे डॉकटर खूप चांगले होते. फक्त तिथे स्वच्छता नसायची. परंतु मागच्या दोन तीन वर्षां पासून च्या बातम्या बघितल्या मुळे ससून मध्ये जायची भिती वाटते.
@adityarupnar1620
@adityarupnar1620 Ай бұрын
सर्व व्हिडीओ पहिला एक हजार एक टक्के हे प्रकरण दबवणार आनी मीडिया पण हे प्रकरण उचलून धरणार नाही
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 28 күн бұрын
गायकवाड साहेब धन्यवाद.असेच कार्यकर्ते या देशात निर्माण झाले पाहिजे
@thanos_allya
@thanos_allya Ай бұрын
सरकारी रुग्णालयातील ओव्हरलोड,लोकांची दादागिरी यावर एक व्हिडिओ बनवावा.
@prernakumbhar1277
@prernakumbhar1277 Ай бұрын
अगदी बरोबर..
@GaneshGaikwad-cv4uh
@GaneshGaikwad-cv4uh Ай бұрын
दीनदलितांचा आवाज दादासाहेब गायकवाड ❤
@AyazShaikh-bc9rr
@AyazShaikh-bc9rr Ай бұрын
Baher aani aat sampurn Hospital madhye cctv camera lawayla pahijet
@NandkumarPhanse-gy7zk
@NandkumarPhanse-gy7zk 14 күн бұрын
गायकवाड साहेब आणि रितेश चे सुध्दा आभार मानलेच पाहिजे. रितेश ने सुध्दा चांगली आणि प्रामाणिक भुमिका बजावली. 🙏
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
रवींद्र धगेकर जे काम करत ते खरे कौतुकास्पद आहे 🙏🏻 हे प्रकरण कॉंग्रेस उघडले आहे आता काही फुकटचे श्रेय घेत आहे 🙏🏻
@virudeep03
@virudeep03 Ай бұрын
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः 🙏जयगुरुदेव 🙏 Thanks for detail news, Its always detailed and full informative, Thanks again
@sushrutmarathi9486
@sushrutmarathi9486 Ай бұрын
त्या गायकवाड ला म्हणावं की पेशंट admit केल्यानंतर वापस येऊन बरं झाल्यावर घेऊंन जात जा... हे ngo वाले लोक फोटोबाजी आणि पैसे साठी समाजसेवेचा ढोंग करतात, मी एक डॉक्टर आहे, आम्ही अशे सगळे पेशंट पाहिले आहे... सोपं नाही एका बेवारस पेशंट ल सांभाळणं... त्याचे रोजचे ड्रेसिंग, timely check-up, आणि बाकी गोष्टी करायचे असता... तुम्ही निर्लज्ज सारखं डॉक्टरांना नावं ठेवता, ज्यांची लायकी नसती डॉक्टर होण्याची... ससून ला डॉक्टर होऊन लागणे म्हणजे चेष्टा नवे!! याची जाणीव समाजाला ही असली पाहिजे.. शिवाय ते दवाखाना आहे, धर्मशाळा नाही....
@sakshigaikwad9890
@sakshigaikwad9890 Ай бұрын
Ask old age home fursungi road ya mam bgay te nehtat ka nahi samjel
@GulabravPhalpale
@GulabravPhalpale 29 күн бұрын
अगदी खरे वास्तव 100% बरोबर आहे मी स्वतः 11 मजली 10 दिवस मुक्काम केला आहे त्या ठिकाणी आशा घटना घडत होत्या
@numbworld15
@numbworld15 Ай бұрын
Ravidra dangekar 👍 mla ya term sathi khara utrto
@health_talk_hindi
@health_talk_hindi Ай бұрын
कडक कारवाही केली पाहिजे ससून रुग्णालयातील सर्व दोषींवर हा प्रकार गंभीर आहे त्या ngo च्य्या व्यक्तीच्या कामाला धाडसाला सलाम 🫡🫡👌
@shyamp2897
@shyamp2897 Ай бұрын
Ward number 26- Sassoon Hospital - Psychiatric Department made pan sapla lava.. Yapeksha khup kahi gambhir pahayla milel.. Ani tumhala (Bol Bhidu) ek video pan banvayla milel..
@rpaapahihi
@rpaapahihi Ай бұрын
Kay Gambhir prakar aahet?
@statusforwhattsapp8774
@statusforwhattsapp8774 Ай бұрын
kay gambhir prakar aahet dada???
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Ай бұрын
Ardha msg takaychab😂
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Ай бұрын
बोलभिडू,कृपया विडीओ ची लांबी वाढवू नका,सात- साडेसात मिनिटांपर्यंत ठिक आहे...🙏🙏
@Mr..d.995
@Mr..d.995 Ай бұрын
Mahtwachi gosht to Jo Dr cha WhatsApp group aahe te sagale doshi aahet
@user-hq1ue8dt8s
@user-hq1ue8dt8s Ай бұрын
पण हेच समजत नाही.... हे सर्व करून यांना फायदा काय...
@user-hp9rq4jc3n
@user-hp9rq4jc3n Ай бұрын
सलाम.गायकवाड..जय...भिम.
@bhushannikam58
@bhushannikam58 Ай бұрын
अश्याच बेवारस रुग्णांचा वापर त्यांच्या अवयवांची तस्करीसाठी होत असेल अशी पण शंका आहे
@HariSable-l3y
@HariSable-l3y 13 күн бұрын
साहेब धन्यवाद
@sukhadeoraoadhau5191
@sukhadeoraoadhau5191 Ай бұрын
अहो डॉक्टरांचा यामागे उद्देश काय होतं हे सांगणे जरुरी आहे
@praveenpatil1596
@praveenpatil1596 Ай бұрын
Good job by gaikwad , but relatives aani ngo chi respond pahijel kahi , dusare paitant war parinam hoto , not spot bed , karmchari kami in all government hospaital, kahi kami jast Zale tar ugacha kadicha danda , ase types aaj Kal,
@adidan4922
@adidan4922 Ай бұрын
Vanchit bhaujan agahdi ❤ jindabad
@shantgurav1200
@shantgurav1200 Ай бұрын
म्हणजे ससून रुग्णालय हे गुन्हेगारांचे सरकार मान्य आश्रयस्थान आहे
@RIYAZHANNURE
@RIYAZHANNURE Ай бұрын
Fakt 2 doctor nastil.. sagle doctor mili bhagat asel..
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Ай бұрын
Wa doctor saheb ❤❤❤❤❤
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 58 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 58 МЛН