एवढ ज्ञान येत कुठुन खरच अप्रतिम खुप छान वाटल आयकुन 🙏❣️
@ramupawar54896 ай бұрын
❤❤
@amolbende90216 ай бұрын
;94! Lo😮.J l😮😮4 😅😅 M 😮😢Uj bujmH😹🕊🐔🐻🦇@@ramupawar5489
@EknathWagh-ei8lk2 ай бұрын
खुपच भारी आहे हे गीत मला अवडले❤❤❤
@SudhakarRakusle7 ай бұрын
झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसच आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून, नवीन काय मिळवू शकतो, यातच जीवनाचा अर्थ असतो !❤❤❤❤
@ganeshghandare41007 ай бұрын
मन भरून आले ताई तूमचा आवाज ऐकू न
@shivammore99577 ай бұрын
त्या ढोलकी वाल्या भाऊंना खरच सलाम वाहरे माझ्या वाघा काय ढोलकी वाजवतोय ❣️
@SunilJadhav-i8uАй бұрын
शिवपार्वती संगीत मंच खर्च खूप छान आहे आवाजाचे जादूगर आहेत खूप छान ❤❤
@banduvighny34957 ай бұрын
एकदम सुंदर ताल सुर व गीताची कल्पना तर अती सुंदर म्हणून तुम्हा दोघांनाही मनापासून हार्दिक शुभेच्छा
@sunilkarche60113 ай бұрын
ताई तुमच गाण रोज एकदातरी तुमच ऐकतो खुप छान 👌👌🙏
@gajanankadam94506 ай бұрын
भावा ढोलकी नंबर 1 वाजायली 😍🥰
@satishrajput24663 ай бұрын
मी दररोज ऐकतो हे गीत खूप छान आवाज आहे ताई तुमचा आणि ईश्वर दादा यांचा...🎉