SANTOSHI POHARKAR ,KOMAL INGLE , SHIWGANGA POHARKAR THAKRE SIR , ISHWAR DHAGE SIR , सर हे दोनी पार्ट मधील मुली आहेत नवरदेव :- कोमल इंगळे व नवरी :- संतोषी पोहरकर
Пікірлер: 387
@roshansbhoyar873310 ай бұрын
किती गोड आठवणी दिल्या शाळेने...खरच जि. प शाळा म्हणजे जीवनात आलेला अविस्मरणीय क्षण होय. खूप सुंदर सादरीकरण.... हीच कृती मुलांना आठवण म्हणून जीवनभर सोबत करतील....❤🎉😊
@ChandarNagu7 ай бұрын
❤drycehu
@ChandarNagu7 ай бұрын
❤❤❤❤❤😂🎉
@ManishaSuradkar-uu2zv4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@ManishaSuradkar-uu2zv4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉😮😢😢😮😮
@ManishaSuradkar-uu2zv4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
@हेमचंद्र-घ1ध Жыл бұрын
हिंदू लोकांचं लग्न म्हंजे एक नंबर....रीती रिवाज...देवांचा आशीर्वाद जणू त्या दिवशी...❤️❤️🚩🚩🚩❤️❤️🚩❤️❤️ आभारी raje shivaji.........
@KusumKamble-md8nj11 ай бұрын
Ex mG to TTV Yb
@pavantayade4529 Жыл бұрын
खूपच छान बालपणीचे दिवस आठवतात कारण हे दृश्य फक्त जिल्हा परिषद शाळेचं तच होतात सर्व शिक्षकाचे मनापासून अभिनंदन
@deepapatil4921 Жыл бұрын
1 no विडिओ असे विडिओ पहिल्यांदा पाहीले सुपर डुपर 👌👌💞💞
@rakeshpujari2854 Жыл бұрын
खुपच छान, पहील्यांदा च पाहत आहे शाळेतील कार्यक्रम खुप छान वाटल बिदाईच्या वेळेला तर खुप च गहिवरून आले
@aknatkhanke11166 ай бұрын
😊
@dnyaneshwarsatputekjattu8302 Жыл бұрын
आम्हाला बोलवलं नाही लग्नाला.........खूप छान आवडलं ...... डोळ्यांत पाणी आलं.
@anitagavade4076 Жыл бұрын
खुप छान आहे,, कलाकारांना प्रोत्साहन व गुरूवर्याना धन्यवाद
@kamalbirajdar112 Жыл бұрын
👌👌 गावकरी लोक व शालेची मुले आवडले व सर्व कार्यक्रम मुलींनी छान पार पाडला. शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली दिसतो👌
@Chaitali-b1w2 ай бұрын
खूप खूप छान शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा खूप कष्ट घेतले दिसतात ❤❤🎉🎉❤❤
@श्रीबळीरामजनार्धन.पवार.मु.खाद Жыл бұрын
एकच नंबर आहे हा डांस. 👆👌👌🙏🙏💐💐💐🌹🌹🥀🥀🌷🌷🌺🌺🌸🌸.
@dhananjaybharaskar7322 Жыл бұрын
खुप छान आहे खुप मेहनत घेतली दीसते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन
@SandipHawle Жыл бұрын
खूप छान मेहनत घेतली सर्वांनी आणि, विदायीचा सिन खूपच छान झाला, मला पन गहिवरून आले, आणि शेवट ला मात्र गाडीत बसताना नवरी हसली. 🙂🙂🤗🤗
@kartiksham373 Жыл бұрын
छान उपक्रम आहे ..आपली परंपरा आणि शिवाय अभ्यास शिवाय किंवा फालतू चा स्नेह संमेलन नावा खाली अश्लील गाण्या वरतीचा नाच त्या पेक्षा हे किती तरी पटी ने चांगले आहे ..❤
@neharohankar8915 Жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌 पहिल्यांदाच पाहिली अशी नाटिका डोले भरून आले धन्यवाद सर 🙏
@pritimodak4622 Жыл бұрын
Khupach chan ekdam reality sadr keli ahe Gavkari mandli , adarniy gurujan ani vidyarthi mitrano khrach tumch manapasun abhinandan 💐💐
@waghmareganesh6007 Жыл бұрын
खूपच छान.. या शाळेतील कोणत्या सरांनी किंवा मॅडमनी बसवले आसेन त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते.. खरंच मी पहिल्यांदा पाहिलं.. इतकं सुंदर नाटक किंवा शाळेतील बसवलेला सुंदर कारेक्रम.....
@dhanjayborade Жыл бұрын
👌👌👌👌👌
@jayashrinamdas2365 Жыл бұрын
आ
@ahilyalande2520 Жыл бұрын
खुप छान मी पहील्यांदाच पाहीलं
@maheshtakale230 Жыл бұрын
👍
@sanjivanilad1492 Жыл бұрын
छान मँडम
@kalpanakamble6628 Жыл бұрын
नाटक आहे तर छान आहे पण या मधुन बोध काय घ्यावे
@sangita_nagare_123 Жыл бұрын
खूप छान आहे ❤️❤️😘😘
@anilthakre1672 Жыл бұрын
खुप छान आहे भाऊ सरांना कोटीकोटी नमन
@anitajadhav658 Жыл бұрын
एकदम मस्त आहे सर्व सहकारी छान
@xx__tattuu_ly Жыл бұрын
या लहान वयात मुलानं च लँग्न लावल आपल्या मजेत मुलांचं नास नाही का केलाय तुम्ही लोकांनी? काय आहे यात शिकण्यासारखं मुख्र',,😬😬😬🥶
@Abhi-yt363 ай бұрын
खूप खूप खूप छान व्हिडिओ बनवला शाळेच्या मुलांनी मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना खरोखरच डोळ्यात पाणी आल्यानंतर मला
@rajkumardotonde3104 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण सर्व शिक्षकांची मेहनत दिसून आली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@purushottamborude7595Ай бұрын
इन ऐक्टर को सलाम सच में नमस्ते राम राम
@KamalKharat-wg3cu8 ай бұрын
खरोखरच लग्न झाल्यासारखं
@JagannathPuri-g8d2 ай бұрын
खुप छान पाहून डोळ्यात आसू आले ❤❤❤😢
@newLonarpattern Жыл бұрын
16मी44से मध्ये आपण सर्व विवाह सोहळा आपण दाखविला खरोखरच खूप छान वाटले
@AmolgaykwadManojgaykwadАй бұрын
💕खुप छान आहे विडियो मी पहिले द्या पाहिलं शाळेतल्या पहिल्या आठवणी❤
@akshaybansode9184 Жыл бұрын
खूप छान 😍 लहानपणी चे दिवस आठवले . मोट्या लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे 🙏🏻
@parmeshwarwaghmare167 Жыл бұрын
Khup chan itke niyojan ani itki chan mangal karya jase real ahe👌👌👌👍👍👍
@aniketmhamunkar91039 ай бұрын
खुप छान
@minakshibhadane6652 Жыл бұрын
बाल लग्न झाल खरोखरच
@vidyashri1055 Жыл бұрын
Khupach Chan kelet saglyani
@ravidhole8807 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला सर व तसेंच गावकरी यांनी खुप मेहनत घेतले असेल nice programe
@pandurangchitrapwad1108 Жыл бұрын
नमस्कार 🙏 अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला मनापासून आभार 👍🙏
@SalmanShaikh-do1hd Жыл бұрын
खूप सुंदर 👍👍👍हे फक्त जि. परिषद शाळेतच होऊ शकत. सलाम त्या शिक्षकांना
@umeshranmale1547 Жыл бұрын
अरे बापरे! कोटी कोटी प्रणाम सर्व शिक्षकांना. खुप छान अप्रतिम सादरीकरण. मला खुप रडू येत होता. पण नवरी दिल्या घरी खुप सुखी असेल म्हणून जातांना रडत नव्हती. असच जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला सुख लाभो. 🙏🙏🙏
@gajananpoharkar8029 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
@minakshibhadane6652 Жыл бұрын
खूपच छान पन ही आठवन मरेपर्यन्त राहाणार
@shardaramteke62443 ай бұрын
खुप छान सर ज्यांनी कुणी ही कल्पना खूपखूप छान होती प्रणाम सर जी
@latapagar89904 ай бұрын
लग्नाची कल्पना खूप सुंदर वाटली गुरूजींनी खूपच मेहनत घेतली
@balasahebkhose8704 Жыл бұрын
सर्व विद्यार्थ्याच्या व शिक्षकांचे अभिनंदन खूप छान
@mr.vision21 Жыл бұрын
सर कला खुप छान सादर केली..😊😊😊
@ParsuThoratАй бұрын
😅😮😢😅😊❤❤❤❤😊🎉
@LovelyAbyssinianCat-ce6hh2 ай бұрын
खुप छान आहेत सर्व कलाकार सर❤❤❤❤
@aakashirkule70006 ай бұрын
खूपच छान लग्न झालंय शाळेतला कार्यक्रम एकदम उत्तम
@rameshwarpawar7822 Жыл бұрын
वा लय भारी
@maheshmhamane3568 Жыл бұрын
Mast kelaet saglyni,
@ganeshambhore80404 ай бұрын
अप्रतिम शब्दच उरले नाही, अतिशय सुदर सादरीकरण.
@sps503 Жыл бұрын
अप्रतिम ...सादरीकरण👌👌👍
@somnathrasal8085 Жыл бұрын
खुप छान बाळांनो धन्यवाद गावकरी मंडळी and शिक्षक वृन्द
@kiranshivare7476 Жыл бұрын
खुपच छान कार्यक्रम आहे
@KushihanmantPanchalPanchalАй бұрын
So nice so super so mind blowing video
@GaneshShinde-zw3ut4 ай бұрын
एक नंबर कार्यक्रम दाखवल्या बद्दल शाळेचे आभार आसे कोनी दाखवत नाहीत
@mayurisalunkhe7193 Жыл бұрын
खूप म्हणजे खूप छान
@ashokrathod8580 Жыл бұрын
Khoop chhan ahai
@sonaliharde33229 ай бұрын
Khup chan🤗🤗👌👌
@akashmaharajghuge4845 Жыл бұрын
बिदाईच्या वेळेस खुप गहिवरुन आलं😭😭 मला रडायला आलं पण नवरी हासत होती राव😂😂😂😂
@radhapawar849 Жыл бұрын
Khrch khup chan aahe, radayla alay ha video bghun,
@balupachpute7740 Жыл бұрын
मनोरंजन मस्त झाले सर्वाचे आभार,🙏
@sangitabhanarkar4561 Жыл бұрын
खुबछान
@kunalthorat8036 Жыл бұрын
Khup chan sir🤩 video 🥰🤩✌
@poisonthevish1081 Жыл бұрын
१ नंबर
@bhartiwatkar268 Жыл бұрын
खुपचं सुंदर एक शिक्षक उत्तम करू शकतो. कमी खर्चात सुंदर सादरीकरण.
@santoshsonawane7140 Жыл бұрын
व्हेरी व्हेरी नाईस शेवटचा शन भारी होता🌹👌👍😂😂
@madanzine7515 Жыл бұрын
खरंच खूप छान 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖
@bharatevarsha3638 Жыл бұрын
Kutli school ahe
@neetadharme585 Жыл бұрын
Khup mehanat ghatle sir ....
@santoshkunde8347 Жыл бұрын
एकच नंबर फार छान कार्यक्रम केला तुम्ही अतिउत्तम सर
@kdinesh5772 Жыл бұрын
lay bhari
@satishbhai74418 ай бұрын
सुदर सादर केले आती सुदर
@srutikjagnade78124 ай бұрын
खुप सुंदर. सादरीकरण केले गुरुजी ना. मानाचा. मुजरा
@saylijadhav894311 ай бұрын
Very nice
@PallaviKapre8 ай бұрын
❤,🎉
@kartikaandhare4683 Жыл бұрын
👌👌👌
@ashokbhendekar8804 Жыл бұрын
Sir yach abhinandan pan photograph ch man purvak dhanyavad khup mast video edit kela
@kirankothare1595 Жыл бұрын
👌👌👌👌
@shrikrushnaghatolkarghat-rk1og Жыл бұрын
खूपच छान
@vandanagalinde84694 ай бұрын
Shikshak animshikshika yani koop mehanat kelimdisat ahhe. Nice Video!🎉🎉🎉🎉 Purn gav alle pahanesathi.
@pintukoli5180 Жыл бұрын
Are va khupach chan 👌👌
@anitaingle876 Жыл бұрын
याचं तर खरोखरच लग्न झाले
@varshakolhe9909 Жыл бұрын
शाळेत या प्रकारचे कार्यक्रम नको ,काय शिकव या पिढीने ,या मधून सादरीकरण छान होत पण लहान मुलांच्या मनावर जे बिंबवल्या जाईल ,ते घट्ट अस त्यांच्या मेंदूत फिट होते, आणि त्यांच्या जीवनात असे प्रसंग ते पाहतच राहतात, यात नवीन नाही,या विरिरिक्त ते पुढे धाडसी बनतील, त्यांना पुढच्या जीवनात जगण्याची प्रेरणा मिळेल, ते चांगल्या मार्गावर नेहमी राहतील असे कार्यक्रम घ्या की, त्या मुळे पुढची पिढी सक्षम आणि चांगल्या विच्याराची घडेल,त्या मधून त्यांना चागली जगण्याची जिद्द, प्रेरणा मिळेल
@gajananpoharkar8029 Жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद 👏👏
@top0736 Жыл бұрын
Nikal pahili phursat me 🤬😡
@mohanpalve9422 Жыл бұрын
खर आहे भाऊ❤
@sandipkachare5701 Жыл бұрын
Barobar tumch
@tukaramjadhav6857 Жыл бұрын
@rajkatalkar9250 स.
@SachinPatil-om2ls Жыл бұрын
हार घालताना खूपच आवडलं एकंदरित सादरीकरण संपूर्ण एक नंबर ❤
@swapnilyengade6447 Жыл бұрын
खुप जान विडीयो तयार केला आहे 🔥🔥✌️🥺✨👌👌
@vaibhavgorave5440 Жыл бұрын
Very nice खूप खूप छान अभिनंदन
@akshaygayakwad3444 Жыл бұрын
Khup mst video aahe ha
@vimalkothalkar-ui1xk Жыл бұрын
खुप छान केलं
@sunandakuwar-uu7oy10 ай бұрын
खूप सुंदर सर मडम धन्यवाद
@sunitagajananfarkade6142 Жыл бұрын
,, supar,,
@GaneshBehere-ww8hq3 ай бұрын
Teacher entresting mst 🎉 All' of you Sir mam
@ashu1406 Жыл бұрын
निशब्द....मन खुश झाले ...एक नंबर
@arunawaghole3229 Жыл бұрын
छान विवाह सोहळा पार पडला.
@arnavkamble2032 Жыл бұрын
Khup khup chan ahe video
@arundoifode2129 ай бұрын
खुप सुंदर आहे
@SavitaNerkar-k4p6 күн бұрын
गाण खूप छान टाकले आहे
@aaanapawar4861 Жыл бұрын
खूप खूप छान वाटल
@shubhangikhade1000 Жыл бұрын
Apratim
@dilipkohkire7001 Жыл бұрын
अहो सर त्याचे देवा बा्राम्हणाचे साक्षिने खरोखर लग्न झाले
@ravindragawand2586 Жыл бұрын
Navryache rolls Royce khup Chan ahe mala khup avadla
@monikadhotre9909 Жыл бұрын
Khorokhar lagn zaly
@amolrakhonde6749 Жыл бұрын
खूप च छान.....👌🏻
@ganesharsul9904 Жыл бұрын
खूप छान
@anandraoibitwar Жыл бұрын
चांगली माहिती देण्यात येत आहे मुलांना
@Saraswati-zo8gf Жыл бұрын
Very nice 👍👍 mala tar vidio vagyani jam bari watal