Рет қаралды 5,330
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील रहिवासी शरद रामचंद्र बोऱ्हाडे यांना वनस्पतीशास्त्रात आवड आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या जंगलात फिरून औषधी वनस्पतींचा अभ्यास करत असतात. त्यांच्याकडे अनेक आजारांवर वनाैषधी उपलब्ध आहे. यापैकी एक औषधी म्हणजे सताप. लहान मुलांची सर्दी, जुनाट खोकला, सर्दीवर सताफ वनस्पती गुणकारी आहे. शरद बोऱ्हाडे यांनी सताप वनस्पतीचे औषधी गुणधर्म याबद्दल सविस्तर माहिती दिली. सताप वनस्पतीचे सायंटिफिक नाव Ruta graveolens असे आहे.
#satapplant
#rutagraveolens
#sharadborhadeotur
#सताफवनस्पती