आपण आपली कविता पैशासाठी विकली राव सांगता काय लोकांना
@Rajendra_Bansode_Official3 ай бұрын
कविता नाही विकली ती वेळ विकली त्यांनी... त्यांची कविता त्यांच्याजवळच आहे... परिस्थिती तुम्हाला सगळं काही करायला लावते... चांगलं आणि वाईट असं काही नसतं, जे असतं ते म्हणजे परिस्थिती... 😊😊🌺🌺🌺🌿🌿
@somasonawane25513 ай бұрын
@@Rajendra_Bansode_Officialमार्मिक उत्तर
@ETERNAL4U-i8mАй бұрын
आपलं कपाळ करंटे पणा दाखवण्यासाठी लोकांनी यांच्या कवितेला मान दिला पण त्या कवितेवरती आपलं लेबल लावलं कपाळ करंडे ते लोक आहेत ज्यांनी यांना गपचूप पैसे दिले यांना मान सन्मान दिला नाही त्यांना मानसन्मान दिला असता तर काय फरक पडला असता