Video ऐकून खुप रडू आले आणि वडिलांविषयी प्रेम उफाळून आले आतापर्यंत कळत नकळत माझ्यामुळे वडिलांना जो त्रास झाला त्याची मी मनापासून माफी मागतो देवा मी तुझ्या पेक्षाही जास्त प्रेम माझ्या वडिलांवर करणार आहे बाप हा खरंच मोठा माणूस असतो
@ssss17219 жыл бұрын
लक्षातनसलेला बाप !खूपच सुंदर !
@Mr1808196410 жыл бұрын
आपला खूप गैर समज आहे कि बापच जागा असतो आई सुधा जागी असते
@Mr180819649 жыл бұрын
This is your misunderstanding. Mostly we love our dad and I do too . Listen carefully then you will realize they are comparing. See father has his own place and mother has her own . No one need to feel neglected or insecure that's all.
@bhojlingkalel69026 жыл бұрын
Khup chhan mast
@Mr1808196410 жыл бұрын
मी नशीबवान आहे असे चांगले वडील मला लाभले पण आजूबाजूला पहिले कि जाणवत असे खूपच कमी नशीबवान आहेत कि ज्यांना असे चांगले वडील लाभले
@Bamkaoww4 ай бұрын
श्री सिद्धिविनायक सार्वजनिक मंदिर ट्रस्ट, पारशीवाडा, अंधेरी पूर्व यांचा सन २०१० सालचा गाजलेला चलचित्र देखावा ... लक्षात नसलेला बाप, संवादक - प्रशांत मांजरेकर
@pandurangsalgarwithvw91212 жыл бұрын
Khupch chaan 👌👌👌👌
@anilnaik43115 жыл бұрын
BABA u are the real HIRO for the foundation of my world equal to AAI.........Thanks BABA...Punha ya.........rahilele prem barun kadnyasathi mazyakadun........
@pradipbhagat53859 жыл бұрын
Thanx AAI - BABA Aaj mi tumchya mule he sundar jag Baghu Shakalo Ani mazyamule mazi mulgi baghte. once again THANKS !
@AmitkumarRKotmire6 жыл бұрын
Love you dear Pappa You are my life real hero You are very create powerful contribution values in my life
@harshadadeshpande67206 жыл бұрын
kharch khup chan me ter radle thankyou
@barathpatil46684 жыл бұрын
I love you bhau
@subhashsawant80666 жыл бұрын
स्वत:च्या बनियनला भोके पाडलेली असताना ती घेण्याचे टाळून रोज संध्याकाळी आम्हा भावंडांना वडापाव आणणारे आमचे बाबा डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे राहिले.
@Mr1808196410 жыл бұрын
ज्योत तापत नाही तर स्वतः जळते आणि samii फक्त तापते