Рет қаралды 29,621
लखाबाईचा कोरडा बनवला आहे खूप मेहनत घेतली कोरडा कसा वाटला नक्की सांगा
पुढचा भाग उद्या अपलोड करतोय
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मनोज कसबे ऑफिशियल चैनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब🙏
आमचा पत्ता श्री महालक्ष्मी कला मंच पोतराज पार्टी भुताष्टे तालुका माढा जिल्हा सोलापूर कुर्डूवाडी पंढरपूर रोडवर .
कार्यक्रमासाठी संपर्क
8605547403.
एक वेळेस अवश्य भेट दया