श्री तुळजाभवानी च्या कवडीची उत्पती रहस्य,कवडीचे प्रकार व महत्त्व सर्व माहिती

  Рет қаралды 176,135

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 274
@dhirajghadage8772
@dhirajghadage8772 Жыл бұрын
जमदग्नी आणि माता रेणुका यांचा पुत्र परशुराम आणि जमदग्नी च्या शब्द पाळला जावा म्हणून रेणुका मातेला मारलं त्या कोटी पापातून मुक्ती मिळावी म्हणून अगस्ती ऋषींच्या आश्रमात येऊन मला या पापातून मुक्त करा अशी विनंती केली त्यावेळी अगस्ती ऋषींनी आश्रमाच्या शेजारी कृष्णा नदीत एका बेटावर घोर तपश्चर्या करण्यास परशुरामांना सांगितले महादेवांनी प्रगट होऊन या पापातून परशुरामाची मुक्तता केली आणि लिंब गोवे जिल्हा सातारा या ठिकाणी स्वयंभू कोटी तिर्थ कोटेश्वर म्हणून वास केला या ठिकाणी अगस्ती ऋषींचे ही खूप पुरातन मंदिर आहे सर खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏,
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Жыл бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान माहितीआहे परंतु कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तर बांगड्यांची माळ असते
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
कोल्हापूरच्या देवीचे एकूण दोन अवतार आहे त्यापैकी एक लाखा आई किंवा लक्ष्मी आई हा आहे दुसरा परमिका महालक्ष्मी हा आहे परमिका महालक्ष्मी या स्वरूपामध्ये जगदंबेला कवड्याची माळ असते व लखा आई किंवा लक्ष्मी आई ह्या स्वरूपामध्ये तिला बांगड्यांची माळ असते दोनही प्रथा आपापल्या जागी अगदी योग्य आहेत जय जगदंब
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan सर मग त्यांची मंदिरे कोणती जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य
@simmigholap8145
@simmigholap8145 Жыл бұрын
​@@ramdastonde8808 त्यांची जी देवीची मंदिर आहे ती वरखड गावात, अहमदनगर जिल्ह्यात आहे, नेवासा तालुक्यात, त्या दिविला बांगड्यांची माळ आहे, दुसरे मंदिर दहिवडी ला आहे लाखा बाईच
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
कोल्हापुरच्या अंबाबाईला कवड्यांची माळ आहे त्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे त्यापैकी पद्मिनी नावाची शुभ्र चकचकीत कवडी हवी
@girishmajage2874
@girishmajage2874 Жыл бұрын
परंतु कोल्हापूर महालक्ष्मी च्या मुख्य मुर्ती ला कवडी माळ घालतात
@viveksarang880
@viveksarang880 2 ай бұрын
नमस्कार गुरूजी मी विवेकानंद सारंग.तालुका: वेंगुर्ला.जिल्हा: सिंधुदुर्ग. .गाव:मुठवाडी. माझ्या जवळ समुद्री 'कवडे' गोमती चक्र'इंद्रजाल आहे.त्याचा उपयोग कसा करायचा.मला सांगा माहिती नाही.मी समुद्र किनारी राहतो.
@AdityaRamachandraBhosale
@AdityaRamachandraBhosale Жыл бұрын
सर मला विद्या शिकायची इच्छा आहे तुम्ही मला शबरी विद्या , कायदेशी विद्या, बांगाली विद्या शिकवालका सर
@sunilozarkar7395
@sunilozarkar7395 Жыл бұрын
गुरुजी नमस्कार आई भवानीच्या आरतीसाठी उभा राहताना केस मोकळे केलेले चालते का बरेच जण सांगतात केस मोकळे करायचे नाही
@madhurikale376
@madhurikale376 11 ай бұрын
आमच्याकडे परडी आहे अस म्हनतात परंपरागत आहे अता आम्ह फ्लॅटमधे रहातो तर जोगवा फक्त दसराअसला की मागतो पूढे मूल तेही करनार नाही तर कस कराव परडीच
@lattasonavane8806
@lattasonavane8806 Жыл бұрын
गुरुजी अंबाबाई काळूबाईचा। कार्यक्रम।झाला आहे तरी मला काही फरक नाही मला तुमचयाकड यायच आहे पन मला येता येत नाही मला तुमचा नबर भेटलका
@PradipKumar-mk4zb
@PradipKumar-mk4zb Жыл бұрын
गुरूजी नमस्कार तुमचे माहितीसोत्र येवढे प्रचंड आहे की, आपले वय पाहता हे तुम्ही बोलत नाही तर, तुमच्या मधील मागील जन्माच्या काही समाजातील अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे, खरोखरच आपण मागील जन्मीचे आपण पुण्य आत्मा आहात म्हणूनच आपला जन्म लोकाचे कष्ट दूर करण्यासाठी या लोकी झाला या कलियुगात आपल्या सारखा गुरू आम्हाला मिळणे हे परम भाग्याचे आहे, आपण कसलाही विचार न करता केवळ आपल्या विद्येचा प्रसार कसा करता येईल माझे शिष्य माझ्या पुढे जातील. ह्या ची भिती न बाळगता तुम्ही सहज व आपल्या प्रतिस्पर्धी न दुखवता पुढे जात आहात या आपल्या कार्य साठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत जय जगदंब ,,जय जगदंब जय जगदंब
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 Жыл бұрын
जय जगदंब om नमो आदेश
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद जय जगदंब
@vijaybad3827
@vijaybad3827 Жыл бұрын
नमस्कार गुरूजी.कवडी विषय आतीशय महत्त्वाची माहिती शास्त्राचा आधार आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@ganpatkurle2906
@ganpatkurle2906 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Arleo001
@Arleo001 8 ай бұрын
Guruji kuni jr non veg khat asel tr tyane kaavdyanchi maal ghatli tr chalel? Mahiti bddl aaple khup khup aabhar🧡
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 8 ай бұрын
नॉनव्हेज खात असताना घालू नये
@Arleo001
@Arleo001 8 ай бұрын
@@jagdambadevisansthan mhnje jyada veles khal tevha n ghalne?aani dhanyavad guruji
@sambhajimore1962
@sambhajimore1962 6 ай бұрын
गुरुजी नमस्कार मुले झाल्यानंतर 3\4 महिन्यात मरण पावतात, काय अडचण आहे?नाव _सुवर्णा gundgal
@sambhajimore1962
@sambhajimore1962 6 ай бұрын
योग्य निर्णय द्या Guruji
@vinayakbagwe8664
@vinayakbagwe8664 Жыл бұрын
छान माहिती मिळाली गुरुजी कवड्याची माळ धारण करायला काही नियम आहेत का ?या बद्दल काही माहिती सांगा
@prafulthombare6820
@prafulthombare6820 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश 🙏 माझा एक प्रश्न आहे गुरूजी माझ्या आईला कवडया खुप सापडल्या आहेत म्हणजे कुठेही कधी रस्त्याने चालताना किंवा घराजवळच्या झाडाजवळ अस कुठं पण तिला बर्‍याच ठिकाणी सापडल्या आहे त या च कारण काय असावं म्हणजे का सापडत असतील कवडया तिला??
@SuchitaChavan-f4y
@SuchitaChavan-f4y Жыл бұрын
Jay jagdamb guruji kavdaychi malechi mahiti changalay prakare samjavun sangitlit ashach navinvin mahiti sanga danyvad guruji.
@daulathire7286
@daulathire7286 7 ай бұрын
वीडियो
@aai_mahalaxmi_ambabai
@aai_mahalaxmi_ambabai 3 ай бұрын
कोल्हापूर मंदिराबाहेर मिळणारी कवडी कोणती.‌माझ्याकडे अधड्यांची माळ आहे पण ती कोणती आहे ते कळत नाही. काय करावे.
@vaishnavilene3529
@vaishnavilene3529 Жыл бұрын
गुरूजी तुकाई व वाघजाई देवीचा मंञ सागा
@RupaliJadhav-yr7vn
@RupaliJadhav-yr7vn 11 күн бұрын
गुरुजी कौडीची ही कशी बनवली गेली आणि कोनत्या देवीने बनवली
@GitanjaliChavan-m5c
@GitanjaliChavan-m5c 7 ай бұрын
🚩जय जगदंब 🚩 गुरूजी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि विष्णूची पत्नी महालक्ष्मी या दोन्ही देवीची रूपे एकच आहे का?🙏
@diliprathod6619
@diliprathod6619 9 ай бұрын
गुरुजी एक प्रश्न आहे देशातील 51 शक्तीपीठ मध्ये महाराष्ट्र मधील साडेतीन शक्तिपीठे येतात का...?
@माताराणी
@माताराणी Жыл бұрын
आईसाहेब रेणुकेला कुठल्या कवडीची माळ घालावी रेणुका देवीची परडी आईसाहेब रेणुका देवी जोगवा कसा असतो
@organicfarminghealthylife2582
@organicfarminghealthylife2582 Жыл бұрын
सर्वांना समजेल अशी,खूप छान,खूप महत्त्वाची सुंदर माहिती दिली सर तुम्ही मनापासून धन्यवाद . . . .🙏🏻 काळूबाईच्या नावाने चांगभले 🙏🏻 जगदंबेच्या नावाने चांगभले 🙏🏻 नमो आदेश 🙏🏻
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@SaikiranMahadik
@SaikiranMahadik 5 ай бұрын
माझी कुलदैवते भैरी बाई आहे माझ्या आई चे मंदिरं कोठे आहे व आई बद्दल माहीती आपण दिलात तर मी तुमचा वृणी आहे
@ganeshwadekar6255
@ganeshwadekar6255 2 ай бұрын
शाहु महाराज आणि तुळजाभवानी माते मध्ये काय घडलं होतं की देवीने त्यांना माळ परडी घेऊन जोगवा वागायला लावला प्लिज या वर एक व्हिडीओ बनवा सर 🙏🏻
@rasikagaikar8165
@rasikagaikar8165 4 ай бұрын
गुरुजी कवडी सिद्ध अशी करायची ते सांगा,,,,
@ushagogawale1316
@ushagogawale1316 Жыл бұрын
कवडी माळेवर कोणता जप करावा .माळेवर जप केलेला चालतो का
@sakhiparlour7061
@sakhiparlour7061 2 ай бұрын
हर. आपल्या. कडे. कवडी. आहेत का़. असृलयास. सांगणे
@madhurikale376
@madhurikale376 11 ай бұрын
अस आहे की पूर्विपासून परडी असते अमच्याकडे सर्वच जावांकडे परडी अहे
@manjushajagtap9818
@manjushajagtap9818 Ай бұрын
Guruji aamachi kuldaiwat tulajabhawani aahe. Aani sanchar yellammadevicha yeto ter ase hou shakate ka ?
@subhashsawant4259
@subhashsawant4259 Жыл бұрын
ॐ श्री तुळजाभवानी देव्ये नंत्र : 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@kavitadarawade9528
@kavitadarawade9528 Жыл бұрын
माझ्या सासूला तुळजापूरच्या देवीचे वार आहे तर त्या म्हणाल्या मला परडी घ्यायची तर काय करावे लागेल
@pandurangkale5028
@pandurangkale5028 11 ай бұрын
जय जगदंब जयगुरुदेव शेतात कवडी सापडली आहे तर ती देवघरात ठेवावी का नाही हे सांगा
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 8 ай бұрын
🙏नमस्कार सर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी आत्यंत उपयुक्त आहे तुमची निर्मिती जनमानसांना द्न्यान देवून शाहाने करावे
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी, नमो आदेश
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@rameshinche1388
@rameshinche1388 3 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश सर
@sunilnikam4769
@sunilnikam4769 Жыл бұрын
जय तुळजाभवानी खूप छान माहिती दिली
@nehagodse1172
@nehagodse1172 11 ай бұрын
Mazya Devgharat tuljabhavani chya photola mi kavdyachi mal ghatli aahe..tar ase chalel ka?
@dipakshirsat6709
@dipakshirsat6709 Ай бұрын
Mla vicharaych mla kvdya sapdtyat tyacha aarth kay sanga plz mla smjt nhiye
@sunitarathod8187
@sunitarathod8187 Жыл бұрын
आई राजा उदो उदो महाराज मला ऐक प्रश्नच विचारांचा आहे मला येडामाय ची परडी आहे माझी सासू वारली आहे तर मी कधी घेयची आहे ते गुरजी परडी मी वाट पाहत आहे गुरजी 🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
सव्वा महिना पूर्ण झाला की घेऊन येता येते
@prakashmore-hy1xy
@prakashmore-hy1xy Жыл бұрын
जय जगदंबा गुरुजी कवडी चे महत्व या विषयी खूप सुंदर अशी माहिती दिली कवडी बद्दल ची माहिती आज पर्यंत कोणीच दिली नाही(जय जगदंब गुरुजी)
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@rameshinche1388
@rameshinche1388 3 ай бұрын
जय जगदंब गुरूजी खरी कथा आहे गुरूजी माला माहीती आकुन खुप आनंद होतो
@_Jazbaat
@_Jazbaat 6 ай бұрын
⭐💖
@jyotiadhav7156
@jyotiadhav7156 4 ай бұрын
Swapnat kavadi disli tar tyancha kay arth hoto yavar hi ak video kara guruji
@vinodlodepatil
@vinodlodepatil Жыл бұрын
जगदंब 🙏भाऊ तुम्ही खुप छान माहिती देता मि तुळजा भवानी चा कटर भक्त आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@mahadevsakunde8437
@mahadevsakunde8437 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल गुरुजी धन्यवाद आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@user-India333Hariom
@user-India333Hariom 6 ай бұрын
Swapnat pardi Diane kisha milne kiwha bhiksha mangne arth kay ahe
@sambhajimore1962
@sambhajimore1962 6 ай бұрын
Guruji योग्य मार्गदर्शन करा
@im___prathmesh
@im___prathmesh 7 ай бұрын
Gurudev mi ghalu shakto kaa kavdichi mal
@aryangavali10thb72
@aryangavali10thb72 Жыл бұрын
Jay jagadamb guruji kup chan mahiti sangitli jay nmo kaleshvari
@manishagharat3514
@manishagharat3514 11 ай бұрын
गुरूजी.तुळजापूरला.्कवडीची.माळ.व परडी.दिली.आहे.त्याचे.काय करावे.कृपया.सांगावै
@minakshigore7888
@minakshigore7888 Жыл бұрын
आपण पूर्ण माहिती दिली महाराज धन्यवाद जय जगदंब जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@guravdinesh
@guravdinesh Жыл бұрын
जय जगदंब 🙏🙏 जय मल्हार🙏 गुरु जी आपण खूप छान व दुर्मिळ अशी माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.🙏
@Rohan-zq7uc
@Rohan-zq7uc 6 ай бұрын
aaiche tat nahiye ashanni kavadi ghatli tar chalte ka.
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai Жыл бұрын
Khoop sakhol mahiti deli guruji tumhi ashi mahiti konich deu shakt nahi
@anandraogaikwad5922
@anandraogaikwad5922 Жыл бұрын
Guruji Very informativ and authentic knowledge Dhanyawad
@LaxmiShelar-p1w
@LaxmiShelar-p1w 10 ай бұрын
मला एक विचरांरायचे आहे
@kiranthombare9122
@kiranthombare9122 11 ай бұрын
सर मला 20वर्षापर्वी कवडी सापडली आहे मी देवघरात पुजन करते व नंतर दुसरी कवडी कुलस्वामिनी सोनजाई काळुबाई आहे त्यांचे दर्शन घेत असताना पाठीमागे 1कवडी सापडलीतीही मी देवघरात पुजन करते हे काय हे मला समजत नाही मार्गदर्शन करावे मी आपले व्हिडीओ पहाते म्हणून विचारते
@prakashpawar5022
@prakashpawar5022 5 ай бұрын
Chand ekadam chand tara wala
@vaishnavilene3529
@vaishnavilene3529 Жыл бұрын
गुरूजी शेतात पाषाणाचा मूंजा आहे तयाला कसे शांत करावे व त्याला कोणता नैवेद्य दाखवला पायजे
@SJDFDR
@SJDFDR Жыл бұрын
Munjyacha video paha channel varcha
@rohinikakade4841
@rohinikakade4841 Жыл бұрын
Guruji Mahur gadchi renuka aai chi sailing mahiti sanga Asha mahiti ji tichya bhakatanna mahiti nahi
@omnamhahshivay2129
@omnamhahshivay2129 Жыл бұрын
Ho mla pn mahiti pahije ahe pn kon ch mahiti sangat nahi
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale Жыл бұрын
गुरुजी खरच खूप अप्रतिम माहिती देता अशी माहिती देणारे कोणीच नाही आहे, ❤❤❤
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@selflove7717
@selflove7717 Жыл бұрын
खूप भारी वीडियो आणि माहिती पण खरि दीलि गुरूजी 😊😊🎉🎉🎉🎉❤❤❤❤ धन्यवाद🎉🎉
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@LaxmiShelar-p1w
@LaxmiShelar-p1w 10 ай бұрын
मला एक विचरांरायचे
@LaxmiShelar-p1w
@LaxmiShelar-p1w 10 ай бұрын
मला एक विचरांरायचे
@RakhiJadhav-q5j
@RakhiJadhav-q5j Жыл бұрын
Jay tuliaja bhavani
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@SupriyaKasar-yu2mm
@SupriyaKasar-yu2mm 5 ай бұрын
😅 de
@madhuravinodtaru6926
@madhuravinodtaru6926 Жыл бұрын
जय जगदंब🙏🌹 गुरुजी तुमच्यामुळे आम्हाला खूप अपरिचित गोष्टी समजतात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने त्या सोप्या करून सांगता खरच जणू अंतर्मनातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी परमेश्वराने तुमची भेट utube माध्यमातून घडावली आहे असे वाटते🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@pratikpawar6104
@pratikpawar6104 9 ай бұрын
Thank u guru ji
@rohitmohite2992
@rohitmohite2992 11 ай бұрын
Malganga devi la male aaha ka
@pramilapk8244
@pramilapk8244 Жыл бұрын
ಶ್ರೀ ತುಳಜಾ ಭವಾನಿ ಮಾತಾ ಕೀ ಜೈ
@harshitaamrutajadhav1413
@harshitaamrutajadhav1413 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे गुरुजी.. जय जगदंब..
@lalitkumardeshmukh7223
@lalitkumardeshmukh7223 11 ай бұрын
Jay jagandab🙏🌷
@rajeshrigholave4071
@rajeshrigholave4071 Жыл бұрын
जय आंबे माता 🙏🙏आई तुळजाभवानी आई येदेश्वारी 🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@Vighnesh_official_FF
@Vighnesh_official_FF 10 ай бұрын
Ekdun saty ahe
@mayaaglave4365
@mayaaglave4365 Жыл бұрын
खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद
@ashoklabade4053
@ashoklabade4053 Жыл бұрын
खूपचागलीमाहीतीसागितलीमहाराजआपणधनयवादअशोकलबडेपाटील
@rajukumbhar2506
@rajukumbhar2506 Жыл бұрын
नमस्कार गुरूजी आपण छान माहिती दिली माझा एक प्रश्न आहे की जा वेकतीचा अंगात वारे असेल तर त्याला परडी नाही आणली तर चालेल का आणि कवड्या ची माउली माउली माउली माळ आणली तर चालेल का मला माहीत दिली तर बरे होईल धन्यवाद 👍👍👌👌👌👌
@urmilakamble4431
@urmilakamble4431 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद गुरूजी माझ्या शंकेच निरसन झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shantaramdeshmukh302
@shantaramdeshmukh302 Жыл бұрын
सुंदर आई अंबाबाईचा उदो उदो
@keshavchaudhari7343
@keshavchaudhari7343 Жыл бұрын
जय जगदंब गुरुदेव कोर्ट कचेरी केस मध्ये विजय मिळवण्या करिता माता बगलामुखी ची साधी उपासना कशी करावी कृपया मला मार्गदर्शन करा
@sanghmitrarajratna9013
@sanghmitrarajratna9013 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आणि विश्लेषण केलेत सर आपण पुढील विषयाच्या माहिती साठी आतुरतेने वाट पाहत आहे🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@शंकरवैद्य-ह7द
@शंकरवैद्य-ह7द 3 ай бұрын
छान
@swatibubane2923
@swatibubane2923 Жыл бұрын
Shobhakarande
@आरतीमगर-श9म
@आरतीमगर-श9म Жыл бұрын
साष्टांग नमस्कार गुरु माहाराज
@The-earh
@The-earh 5 ай бұрын
🌹🙏🌹
@managalsudamravsanap2884
@managalsudamravsanap2884 Жыл бұрын
13:42
@fuloresunil
@fuloresunil 6 ай бұрын
जय अम्बे ❤
@sunitachavat4290
@sunitachavat4290 2 ай бұрын
🙏🙏
@ashimdeshpande4865
@ashimdeshpande4865 8 ай бұрын
जय जगदम्ब नमो आदेश
@swatisawant4799
@swatisawant4799 Жыл бұрын
खुप छान गुरु मावुलीई
@ashokingale7940
@ashokingale7940 9 ай бұрын
तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं अजून मला माहिती सांगितल्यास खूप
@jalinderkarpe2950
@jalinderkarpe2950 Жыл бұрын
छान माहिती दिली गुरूजी
@lakhanbankar3724
@lakhanbankar3724 Жыл бұрын
छान गुरुजी 👍
@kishorpednekar2888
@kishorpednekar2888 Жыл бұрын
Very Nice explanation
@MayurChapake-z9x
@MayurChapake-z9x Жыл бұрын
12:54
@santoshposture8174
@santoshposture8174 Жыл бұрын
गुरुजी नमस्कार 🙏🙏खूप छान माहिती
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@sachinmahale4780
@sachinmahale4780 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी
@vasantvaidya6476
@vasantvaidya6476 Жыл бұрын
Don kathetil khari konti manavi
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
आपल्याला जे योग्य वाटेल ती स्वीकारावी
@archanamekratwar7535
@archanamekratwar7535 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी.धन्यवाद.
@yogeshshitole8321
@yogeshshitole8321 Жыл бұрын
Sir mla ambika kavdi achya ghramage rodvar sapdli tichi pooja kryachi ki nhi plz sang
@purushelar2651
@purushelar2651 Жыл бұрын
हरहर महादेव जय मल्हार
@vijaygavali2999
@vijaygavali2999 6 ай бұрын
खूप छान गुरुजी. तुम्ही खूप छान काम करत आहात. धन्यवाद
तुळजाभवानी च्या परडीची उत्पती कशी झाली?परडीचे महत्व व कथा एकाच व्हिडिओमध्ये #tuljabhavani#yedeshwari
18:34
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 585 М.
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,6 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 42 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 74 МЛН
"घटस्थापना व उपवास" संबंधित सर्वच प्रश्नाची सखोल उत्तरे व माहिती#घटस्थापना#ghatsthapna#navratri
1:30:24
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 65 М.
श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र#tuljabhavani#tuljapur
25:31
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 476 М.
नवरात्री व्रतासंबंधी सविस्तर मार्गदर्शन ऐका श्री आंधळे सरांकडून #नवरात्री#navratri
50:30
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 295 М.
गुरुमंत्र कसा असतो?,कानमंत्र कसा असतो? हे youtube वर पहिल्यांदाच बघा#kalubai#dhavjipatil#khandoba
18:54
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 132 М.
आज लाखो रुपयांचे देवांचे गुरुमंत्र फुकट सांगतो ऐका.#गेनमाळ#tuljabhavani#kalubai#khandoba#dhavjipatil
21:53
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 243 М.
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,6 МЛН