Lalbaugcha Raja 2018 darshan लालबागचा राजा 2018 #LalbaugchaRaja #lalbaugcharaja #ganeshgully
Пікірлер: 15
@manoharvishwasrao76126 жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला सुख,समृद्धी,ऐश्वर्य,समाधान व चांगले आरोग्य लाभो हीच गणराया चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया.
@BeingTravelkar6 жыл бұрын
तुम्हाला पण गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया
@manoharvishwasrao76126 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ आहे. बिंग ट्रॅवलकरने लालबागचा राजा दर्शनाचा व्हिडीओ छान शूट केला आहे. बॅकग्राऊंड म्युजिकही छान आहे. गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया.
@BeingTravelkar6 жыл бұрын
धन्यवाद मनोहर भाऊ!!! तुमची प्रत्येक कंमेंट मला नवीन विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असते..... गणपती बाप्पा मोरया
@DubaikarDadus6 жыл бұрын
Ganpati bappa moryaa
@BeingTravelkar6 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया
@darshanpatil10776 жыл бұрын
अप्रतिक विडिओ गणपती बाप्पा मोरया💐
@BeingTravelkar6 жыл бұрын
गणपतीबाप्पा मोरया
@leannelewis24086 жыл бұрын
FEELING BLESSED JUST VISITED AND CAME GANPATI BAPPA MORYA