छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा व हा व्हिडिओ खुप छान आहे
@manoharvishwasrao76125 жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असा राजा पुन्हा होणे नाही. जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@prashantsutar7973 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय
@prashantsutar7973 жыл бұрын
जय शिवराय
@SomnathKoli5 жыл бұрын
खूप सुंदर भाऊ ..... जय शिवराय
@satishbhagat66094 жыл бұрын
जयशिवराय
@manoharvishwasrao76125 жыл бұрын
व्हिडिओची सुरुवातच अप्रतिम आहे.शिवनेरी किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. खूप थोर आहे हा महाराष्ट्र,ज्याला शिवरायांच्या गड - किल्ल्यांचा वारसा लाभला. शिवरायांचे गड - किल्ले हीच खरी महाराष्ट्राची शान आहे.पण आज राज्यातील अनेक गड - किल्ले दुरावस्थेत आहेत. तेव्हा गड - किल्ल्यांचे संवर्धन झाले तरच ती खऱ्या अर्थाने शिवरायांना वाहिलेली श्रद्धांजली असेल. बिंग ट्रॅवलकरने शिवनेरी किल्ल्याचे सौंदर्य छान टिपले आहे. राजा शिवछत्रपतींवर आधारित गीताने व्हिडीओचे सौंदर्य अधिक वाढले आहे. असा राजा पुन्हा होणे नाही. जय हिंद जय महाराष्ट्र,जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज कि जय.. . . . . .
@PranavThakur5 жыл бұрын
मनोहर भाऊ तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩
@jameer90974 жыл бұрын
Ha video 22,23 jun.2019 la kadala aahe as mala wat tay karan tya veles tithe ek sahal aali hoti na
@shamlimbore9406 Жыл бұрын
AWESOME
@hemantjadhavvlogs21775 жыл бұрын
Kadak... 👌👌
@abhijitkamble14283 жыл бұрын
Jay shivray
@shrikantk20125 жыл бұрын
फारच सुंदर....! आपले ड्रोनशूट फारच अप्रतिम झालेले आहे. आपल्या या आधीच्या शिवनेरी वरील व्हिडीओ पेक्षा हा अतिशय आटोपशीर व छान झालेला आहे. आपले मन:पुर्वक अभिनंदन व पुढील कार्यकरिता अनेक शुभेच्छा... !👍👍👌👌💐💐
@AnkeshYT4205 жыл бұрын
Ja shivaji 😍
@rosywhylie5 жыл бұрын
Happy shivjayanti🚩🚩
@rohitshinde6535 жыл бұрын
Nice and very good
@shreecoachingclassesandstu62885 жыл бұрын
खूप छान
@sancharmanthan3 жыл бұрын
🚩🚩🚩🙏 🙏
@takeastep.5 жыл бұрын
Stunning drone shorts,lovely covered.
@gyaniadmi23474 жыл бұрын
Is Shivneri fort and Sarus baug open to visit? Please answer I am going to visit pune tomorrow?
@BeingTravelkar4 жыл бұрын
no
@rajubarve75664 жыл бұрын
😘😘😘😘😘🇮🇳🇮🇳😘😘😘😙
@devamhaske12143 жыл бұрын
शिवनेरी बुद्ध लेणी चा व्हिडिओ बनवा ....
@pradipshetye95214 жыл бұрын
🙏🙏
@VinayakSalunkeMaster5 жыл бұрын
व्हिडिओ फारच सुंदर परंतु ड्रोन शूट साठी ह्या किल्ल्यावर भारतीय पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय मनाई आहे (हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अख्त्यारित येतो ) तरी मला जाणून घ्यायला आवडेल की परवानगी साठी काय पत्रव्यवहार आणि शुल्क लागते?
@rahularuningle3 жыл бұрын
माझ्या बासरी च्या व्हिडिओ मध्ये यातील काही भाग वापरू शकतो का? तुमची परवानगी असेल तरच, गाणे शिवाजी महाराजांचे आहे.
@SLVTejas Жыл бұрын
Me ye footage use Karu ka sampurna nahi only kahi kahi plz claim naka karu credit mention karto me