गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. पण येताना लालबागच्या कार्यकर्त्यांना चांगली बुद्धी दे जेणे करून ते तुझ्या भक्ता सोबत नीट वागतील. आणी हो जो भेदभाव करतात तो बंद कर.......
@dancingqueenandvolg2376Ай бұрын
हो खरं आहे या वर्षी आम्ही गेलो होतो दर्शनाला तर चरणावर निट मस्तक पण ठेऊ दिल नाही. आणि सेलिब्रिटी लोकांसाठी बाप्पाचा एक पाय आणि नॉर्मल लोकांसाठी एक पाय असा हा भेदभाव आहे तिथे 😢
@DivyeshWarangАй бұрын
Mad
@DivyeshWarangАй бұрын
@@dancingqueenandvolg2376kiti Tass ubhe hota tumi line madhe
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.....🙏🙏
@sandhyamunfan2230Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏
@ashishsawant5374Ай бұрын
पुढच्या वर्षी लवकर या
@pravinchaudhari242Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@MadhaviRaut-zd8stАй бұрын
गणपती बाप्पा मोरया❤❤
@rajeshkadam2661Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@ParmanandKhanajАй бұрын
गणपती बापा मोरया नमस्कार बापा पुढच्या वर्षी लवकर या ❤❤
@gulabkadam9450Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया नमस्कार बाप्पा माझा तव चरणी 🙏🏻🙏🏻🙏🙏🏻🙏
@varshabargale7250Ай бұрын
असं वाटतय लालबागचा राजा हा फक्त सेलिब्रिटीनांच लवकर दर्शन देतोय
@jayashrijoshijoshi4394Ай бұрын
श्री गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipakjagtap4903Ай бұрын
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙇🏼♀️🙇🏼♀️
@vidyasagvekar4560Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया🙏सगळ्यांना चांगली बुद्धी द्या
@jyotiramsuryavanshi1377Ай бұрын
हे देवा गणपती बाप्पा... Tuje जरी विरसर्जन केले असले तरी tu नेहमी majya पाठीशी राहशील मला खात्री व विश्वास आहे.... Majya मागचे सगळे विघ्न दूर kar देवा, shravani jyoti व माजी तब्यत बरी राहूदे देवा.... सुख शांती समृद्धी majya घरी नांदू दे.. देवा.... असाच पुढच्या वर्षी लौकर ye 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaygotad9565Ай бұрын
पुढच्या वर्षी लवकर या🙏
@RajniUrunkarАй бұрын
Ganpati bappa morya 🌺🌺🙏🙏🌸🌸
@ramnasare5638Ай бұрын
उत्कृष्ट पद्धतीने गणपती बाप्पाचे झाले
@varshabargale7250Ай бұрын
लालबागच्या राजाला एकच मागणं आहे तुझं दर्शन घ्यायला 18 तास लागतात ते तवढ लवकर दे दर्शन, सगळेच सेलिब्रिटी येणार सामान्य भाविकना कोनच विचारत नाही
@varshabargale7250Ай бұрын
यवढा पैसा गोळा होतय पण साध भाविकांना नाष्टा पण दिला जात नाही, आणि वागणुक तर विचारुच नका
@seemabubna4292Ай бұрын
Ho as nako vhayla
@latabhasme1591Ай бұрын
गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@Swami-g7nАй бұрын
बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया सर्वाना सुखी ठेव बाप्पा
@viplovezoad5523Ай бұрын
jaruri ahe ❤
@varshabargale7250Ай бұрын
मी तर ठरवलोय आता फक्त मुख दर्शन घ्यायचं बास
@shobhakumta7368Ай бұрын
Dhanyvad...video youtube madhe show Kelyasathi
@poojamhalaskar4366Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@pujapatil9095Ай бұрын
Bappa morayaa❤❤
@supriyapandit7578Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
@shardaGadewarАй бұрын
🌹🌹🙏🌹🌹
@hiteshpatil2679Ай бұрын
🙏
@pranalimayekar2222Ай бұрын
Bappa Mourya 🌹🙏🏻🙏🏻
@deepaksalve3480Ай бұрын
पुढच्या वर्षी लवकर या. आणि लाल बाग मंडळाला अजून करोडपती बनवून जा... बप्पा..
@RamPatil-u5tАй бұрын
मोरया 🙏
@unknown.00500Ай бұрын
Ganapati Bappa Morya ❤
@jaisinghmarutiraopatil644Ай бұрын
पुढच्या वर्षी ऍटीला मध्ये विराजमान व्हा तुम्हाला पण श्रीमंत माणसेच आवडायाला लागलीत ना
लालबागचा राजाच्या जास्ततच publicity करुन पैसे गोळा केले जात आहे, असं वाटतं नाही का? गणपती लहान असो का मोठा गणपती तो गणपती,हे मी मराठी माणूस म्हणून सांगत आहे , आता पुरे झाले,पूर्वीचे क्षण आता राहिले नाहीत.
@chhayashete1296Ай бұрын
Lalbagcha raja
@dilipdesai2244Ай бұрын
Ganpati baapa morya
@kailasjagtap6622Ай бұрын
लालबागचा राजा
@pranaliprsharam3092Ай бұрын
😢😢😢😢😢
@दुनियादारी-ण6ङАй бұрын
आर हे अंबानी च पोरग पण आलय
@SarcasticBoy-uo2ovАй бұрын
Yeu de ki tyaane pn donation delela na 20 Kg gold
@nandasuryavanshi79Ай бұрын
Ganpati bappa morya, pudhachya varsui lavkar ya
@somanathumarane1725Ай бұрын
🌺 Ganapati Bappa Morya 🌺
@RanjanaPatel-j7hАй бұрын
Ganpati bapa moriya aamchi var tuja haath thev 🎉
@kumudininikarge4882Ай бұрын
Mumbait kiti shistit visarjan kartat Bappala premane nirop detat.
@Karan-y1Ай бұрын
Anant Ambani kona konala disla please like😂
@BakiKamble-pi4bxАй бұрын
Jb Ganesh ji ko mohrt se bhithate hai fir mohrt ke hisab se visarjan krna chahiye.... Kaha glti ho rahi hai..
@SsBhaleraoАй бұрын
Pune Shahar Marathi bolna
@ajayk672Ай бұрын
दरवर्षी नवीन मूर्ती बनवायची.. 10 दिवस पूजा करायची.. आणि मग पाण्यात सोडायची.. काही काही तर कसे पण टाकतात.. तुटलेल्या मूर्ती ला बघावं पण वाटत नाही.. काही तरी बदल व्हायला पाहिजे..🙏