ललिता फडके देऊळकर - भाग 1

  Рет қаралды 59,823

Vasudha Kulkarni

Vasudha Kulkarni

Күн бұрын

हरवले ते गवसले का या मालिकेतलं तिसरं पुष्प- गायिका ललिता देऊळकर फडके
1940च्या दशकातल्या गाजलेल्या गायिका... संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या पत्नी,... त्यांचा गानप्रवास तीन भागात जाणून घेणार आहोत. त्याचा पहिला भाग

Пікірлер: 137
@sonalipathak5460
@sonalipathak5460 4 ай бұрын
खूप छान माहिती मनःपूर्वक धनयवाद ❤
@godbole2938
@godbole2938 2 жыл бұрын
इतक्या चांगल्या गायिकेची खूप कमी गाणी उपलब्ध आहेत हे ऐकूनखूपच वाईट वाटतं. आपल्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
लालिताबई यितक्या उत्तम गायिका आणि अभिनेत्री होत्या हेऐकुन खरच आता मला कळले ,त्या पुढे प्रसिद्धीस यायला हव्या होत्या माहेरी उत्तम आधार त्यांचा देऊन आदर्श कन्या आणि सासरी प्रसिध्द गायकाची पत्नी होण्याचा मान त्यांना मिळाला श्रीधर फडके उत्तम गायक म्हणून पुत्र लाभला खूपच छान आदर्श स्त्री म्हणून नक्कीच गवरव करायला हवा
@shri1951
@shri1951 4 ай бұрын
you are right sir we should no ake over POK
@dhanashreekshirsagar6385
@dhanashreekshirsagar6385 2 жыл бұрын
Prathamach माहिती दिली आहे👌👌🌹🌹🙏🙏 धन्यवाद
@vasundharak8982
@vasundharak8982 5 ай бұрын
Very nice information.thank you for shareing.
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद
@krantisadekar9201
@krantisadekar9201 3 жыл бұрын
खूपच चांगला उपक्रम आहे हा. इतका अनमोल ठेवा जपून त्याला रसिकांपर्यंत पोहोचवण्याची मोलाची कामगिरी तू करते आहेस याचं विलक्षण कौतुक वाटतं वसुधा😊👍🙏🌹
@vasudha246
@vasudha246 3 жыл бұрын
धन्यवाद
@namitakolekar1573
@namitakolekar1573 5 ай бұрын
Va chan
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 5 ай бұрын
फारच छान उपक्रम।
@ganeshjangam
@ganeshjangam 2 жыл бұрын
खूप छान 👌
@madhavvartak3222
@madhavvartak3222 Жыл бұрын
वा खूप छान.
@vedakulkarni766
@vedakulkarni766 3 жыл бұрын
👌
@smitasoman8453
@smitasoman8453 2 жыл бұрын
पुढचा भाग केव्हा येणार?
@vasudha246
@vasudha246 2 жыл бұрын
उपलब्ध केलाय. बघू शकता
@sarlakote6054
@sarlakote6054 5 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@vg-kf8kg
@vg-kf8kg 5 ай бұрын
हे गाणे मला लहानपणी खूप आवडायचे. आज कळले की ते ललिताबाईंनी गायले होते. बाबुजींसाठी खरे म्हणजे त्यांनी मोठा त्याग केला. पत्नीचे समर्पण कसे असते याचे एक उदाहरण.
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 ай бұрын
ललिता फडके - देउळकर यांच्या गायन कलेच्या अर्थात पार्श्वगायिका म्हणून किती समृध्द प्रवास होता हे समजते.
@jayashreekulkarni1377
@jayashreekulkarni1377 4 ай бұрын
माहिती सांगण्याची उत्तम हातोटी ,गोड आवाजात सांगितली ती ही गोड आवाजाच्या गोड गायिकेची महियी ऐकायला मिळाली ।खूप खूप धन्यवाद
@diwakardeshpande
@diwakardeshpande 5 ай бұрын
आपण सखोल संशोधन करून हा अनमोल ठेवा निर्माण केला आहे. धन्यवाद.
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आपल्या या जुन्या आठवणी बाबत कारण ही जुनी गाणी कुठेही ऐकायला मिळत नाहीत. विश्वनाथ रामचंद्र काणे बदलापूर
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 5 ай бұрын
वसुधाताई माझ्या हृदयातील आठवणींचा एक गोड कप्पा म्हणजे आईच्या असंख्य आठवणी. ती हि सर्व भावगीते आकाशवाणीवर लागली की गुणगुणत कामे करायची. हा अनमोल ठेवा तुमच्या गोड आवाजातून ऐकताना आनंद,समाधान मिळते. खूप नऎकलेल्या गाण्यांचाही अवर्णनीय आनंद मिळातोय. तुमचे आणी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
@sharadsalphale3612
@sharadsalphale3612 4 ай бұрын
Nostalgia of गोल्डन इरा
@madhavileparle
@madhavileparle Жыл бұрын
किती गोड आवाज!एक निष्कारण दुर्लक्षित राहिलेल्या गुणी कलाकाराला प्रकाशात आणल्याबद्दल खूप आभार
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 5 ай бұрын
असे कलाकार पूर्वी निर्माण झाले पण आता मराठीत कोणीही दिसत नाहीत
@gauriagashe6666
@gauriagashe6666 3 жыл бұрын
ललिता देऊलकर फडके यांच्याबद्दल पहिल्यांदाच माहिती कळली,छानच भाग झाला आहे,पुढच्या भागाची वाट बघतेय खूप खूप अनमोल ठेवा लोकांपर्यंत पोहोचवताय ,धन्यवाद
@vasudha246
@vasudha246 2 жыл бұрын
दुसरा भाग आता बघू शकता
@satishdeshpande9443
@satishdeshpande9443 Жыл бұрын
खूच सुन्दर उपक्रम किती गोड आवाज पहिल्यांदाच कानी पडला खूप खूप धन्यवाद
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 9 күн бұрын
ललिता देऊलकर यांच्या विषयी ही सर्व माहिती रसिकांना ज्ञात करून दिलीत , खरोखर ही गुणी गायिका आता पर्यंत अज्ञानाच्या अंधारात होती तिला उजेडात आणल्या बद्दल तुमचे खूप मनापासून कौतुक , धन्यवाद
@vilaspadave4472
@vilaspadave4472 3 ай бұрын
माझं आवडतं गाणं. पण त्याचे लेखक गायक कोण होते हे माझ्या बालपणी मला माहीत नसलं तरी सुद्धा.
@deepakgogate9271
@deepakgogate9271 4 ай бұрын
नुकताच सौ ललिता व बाबूजींच्या लग्नाचा ७५ वा वाढदिवस होऊन गेला.
@anitawagle1785
@anitawagle1785 2 жыл бұрын
खुप ईच्छा होती ललीता देउलकरां बद्दल जाणून घ्यायची धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळते आहे या उपक्रमातून! फक्त एक सुधारणा सुचवते. व्यस्त शब्दाऐवजी 'व्यग्र' हा शब्द वापरावा. व्यस्त या शब्दाचा मराठीतला अर्थ अगदी वेगळा आहे. हिंदी मालिकांच्या प्रभावातून चुकीचे शब्द मराठीत येऊ नयेत, म्हणून सुचवले.
@rajashripurandare4187
@rajashripurandare4187 2 жыл бұрын
वसुधाताई.... खूपच सुंदर उपक्रम सुरू केला आहे . फार दुर्मिळ , विस्तृत तरीही योग्य आणि कमीत कमी शब्दातात असलेली ही माहिती मला वाटते विशेष कोणालाच माहीत नसणार . ऐव्हडी अफाट माहिती ऐकून आश्चर्य वाटते. हे इतके सारे कसे मिळवले ? आपल्या गोड आवाजात , ओघवत्या भाषाशैलीत ललितादेवींचा हा जीवनप्रवास ऐकायला उत्सुक आहे . थोडी गाण्यांची छलक वाढवावी ही विनंती आहे . आपणास शुभेच्छा ...तसेच धन्यवाद ....
@vasudha246
@vasudha246 2 жыл бұрын
धन्यवाद राजश्री ताई, तुमच्या अभिप्रायाने केल्याचं सार्थक झाल्याचं समाधान मिळत. गाण्यांची झलक वाढवली तर कॉपी राईट च्या भानगडीमुळे यु टूब बरेचदा विडिओ अपलोड करु देत नाही. .
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 ай бұрын
वसुधा कुलकर्णी यांनी सुमधुर आवाजात गायन करणाऱ्या जुन्या पिढीतील गायिका ललिता देउळकर यांच्या समृध्द आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 Жыл бұрын
🙏 धन्यवाद 🙏ताई तुम्हाला या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा या राम सिता स्वारुप उभयतांचा परिचय कळायला हवी❤️🙏♥️
@chitramujumdar2008
@chitramujumdar2008 4 ай бұрын
Khup chan kam kele ahe tikun kan trupti zale
@hemantghayal7709
@hemantghayal7709 4 ай бұрын
Very nice presentation, painstakingly done.
@sapnabole3865
@sapnabole3865 Жыл бұрын
नमस्कार , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आठवणीना उजाळा देत रहा खूप छान सुंदर पनवेल koproli 💫⭐
@sugandhakhutle9988
@sugandhakhutle9988 13 күн бұрын
हा अनमोल ठेवा मला ज्ञात नव्हता
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 4 ай бұрын
छान जुनी गाणी ऐकायला मिळाली
@alkaranade8779
@alkaranade8779 3 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम. छान शब्दांकन. तुझा आवाज ही खुप गोड आणि spacing छान. खुप छान माहिती. Devika रानी सुंदर छबी.. अभ्यासपूर्ण व श्रवणीय. पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता आहे. खुप अभिनंदन
@vasudha246
@vasudha246 3 жыл бұрын
धन्यवाद. पुढचा भाग लवकरच...
@kalpananaik5156
@kalpananaik5156 5 ай бұрын
🌄🙏🌹खूप माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला छान वाटतंय आणि जुन्या चित्रपटाची पोस्टर्स त्यावरील अभिनेता, अभिनेत्री बघायला मिळत आहेत,कितीतरी जुना खजिना प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला आहे ,वसुधाजी कुलकर्णी यांचे मनापासून आभार....
@pratimakulkarni9829
@pratimakulkarni9829 4 ай бұрын
Khup chhan mahiti 👌👌
@shubhangikale2093
@shubhangikale2093 Ай бұрын
Khupch chan upkram
@deepakgogate9271
@deepakgogate9271 4 ай бұрын
खूप छान उपक्रम .
@rogersaunty3423
@rogersaunty3423 4 ай бұрын
Khup chan
@bhartisathaye3974
@bhartisathaye3974 5 ай бұрын
खूप छान उपक्रम आहे त्यामुळे छान माहिती मिळाली
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत
@jayshreejoshi6499
@jayshreejoshi6499 4 ай бұрын
किती सुंदर आवाज aahe ललिता phadkencha,खरेच kevdha tyag केलाय त्यांनी babuji साठी
@ishwarchandraic9418
@ishwarchandraic9418 4 ай бұрын
Good
@सत्यवादी-ख3प
@सत्यवादी-ख3प Жыл бұрын
किती sundar आवाज 🙏🙏🙏
@niceameya1
@niceameya1 3 ай бұрын
तुमचे खूप मनापासून आभार! किती अभ्यासपूर्ण माहिती पुरवली आहे तुम्ही, खूपच छान धन्यवाद!
@deepakgogate9271
@deepakgogate9271 4 ай бұрын
वसुधाताई तुमच्या ह्या उपक्रमामुळे खूप छान आणि हल्लीच्या अनभिज्ञ पिढीला अवगत होतेय .
@bapujoshi
@bapujoshi 5 ай бұрын
खूपच छान असा अनमोल संग्रह धन्यवाद
@omkarjoshi7065
@omkarjoshi7065 4 ай бұрын
वाह! काळाच्या पडद्याआड गेलेल्या कितीतरी गुणी, उत्तम आवाजाच्या गायिकांचा प्रवास उलगडल्या बद्दल धन्यवाद
@shrikantshringarputale5152
@shrikantshringarputale5152 8 ай бұрын
वसुधाजी, ललिताजींबद्दल इतकी छान माहिती एकत्र करुन दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. ❤पण या अनुषंगाने तुम्ही इतर कितीतरी व्यक्ती व घटनांची माहिती अतिशय रंजक पद्धतीने दिलीत त्याबद्दल विशेष अभिवादन व धन्यवाद.
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 ай бұрын
वसुधाताई कुलकर्णी या स्तुत्य उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत
@umeshmitkar
@umeshmitkar Жыл бұрын
Very informative and hats off to Smt. Lalita Sudhir Phadke Dewulkar for her glorious achievement and sterling career as leading singer in that Golden Age of early cinema. 🎉🎉🙏🙏
@aktembe5818
@aktembe5818 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आणि सादरीकरण, पुढील भागाची उत्सुकता वाढली
@vasudha246
@vasudha246 3 жыл бұрын
धन्यवाद
@meenapandit4208
@meenapandit4208 2 жыл бұрын
छान कार्यक्रम
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 4 ай бұрын
धन्यवाद ताई🙏 खूप सुंदर माहिती आपण शोधून श्रोत्यांना मेजवानी दिली.
@pranalipradhan9054
@pranalipradhan9054 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य, छान उपक्रम आहे.अनेक धन्यवाद.
@naginlalsukhabhaipatel2106
@naginlalsukhabhaipatel2106 2 жыл бұрын
Very good, my student Era between.1958 to 65 I enjoy through Radio( that also from New our home)
@pramodsabnis8665
@pramodsabnis8665 Жыл бұрын
ह्या गायिकेला माझा त्रिवार नमस्कार!!
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 5 ай бұрын
बाबूजींच्या आयुष्याची जाढण गढण ही लालिताबई, गदिमा आणि डॉक्टर हेडगेवार ह्यांनीच घडवून आणली!
@smitachitnis3142
@smitachitnis3142 4 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे...
@doongarshishah1167
@doongarshishah1167 8 ай бұрын
Khajina sapadla, apratim, words can't do justice to what I listened, thanks
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत
@vidyagokhale1932
@vidyagokhale1932 2 жыл бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती!👌👌
@nagnathgiri5791
@nagnathgiri5791 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@sheeladeshpande3293
@sheeladeshpande3293 4 ай бұрын
Khup Sunder varnan.Lalita phadake.😊😊
@anjalidixit1341
@anjalidixit1341 Жыл бұрын
या महान गायिका गाणी उपलब्ध नाहीत. खूप विरस झाला. वसुधा ताई तू म्ही खूप आठवणी सांगुन संगीत खजिना उघडला आहे. धन्यवाद. _____!!!!!!!
@anjalidixit1341
@anjalidixit1341 Жыл бұрын
ललिता फडके.
@umeshjoshi5838
@umeshjoshi5838 8 ай бұрын
आठवणीतली गाणी या साईट वर गाणी उपलब्ध असतील.
@vikaschithade2202
@vikaschithade2202 4 ай бұрын
धन्यवाद ताई खूप चांगला उपक्रम
@avimango46
@avimango46 4 ай бұрын
मी लीव्हरमोर कॅलिफोर्निया तून ऐकतो आहे. मधुर आवाजातून छान माहिती मिळाली!
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 2 жыл бұрын
छान माहिती 👌👌
@supriyasathe5350
@supriyasathe5350 2 жыл бұрын
Khoop chan
@smitamore6289
@smitamore6289 4 ай бұрын
लीला घोसाळकर ह्या गायिकेबद्दल काही माहिती मिळेल का
@sanjaywazalwar740
@sanjaywazalwar740 2 жыл бұрын
अप्रतिम मन सुखवून gele
@anirudhjit
@anirudhjit 4 ай бұрын
खूप सखोल अभ्यास.. धन्यवाद
@padmaathalye8216
@padmaathalye8216 4 ай бұрын
केवढी महत्वाची माहिती कळली आज! विशेष कौतुक वाटलं.
@pragatipowale9880
@pragatipowale9880 11 ай бұрын
Aapla upkram khoop chan aahe aana seniors sathi dhanywad tai junya aathwani ramayala hote velhi chan jato
@dhanashreekshirsagar6385
@dhanashreekshirsagar6385 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली👏👏
@meenakshidatar6791
@meenakshidatar6791 4 ай бұрын
Hasata khelata prem safal zale he gane tyanche aahe ka
@sudhakelshiker3869
@sudhakelshiker3869 5 ай бұрын
खुप छान माहीती वसुधा, मी सौ.सुधा केळशीकर वय ८४,यु एस ए वरुन,खुप विरंगुळा वाटला मनाला, पुढचे हरवले का, नक्की बघीन.थॅंकयु.
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद
@hemantrajwade6077
@hemantrajwade6077 4 ай бұрын
Thank y too much What a surprise to Here this grt singer once sgsin
@danceforever5940
@danceforever5940 2 жыл бұрын
Khupch sundar karyakram
@poonamborwankar8261
@poonamborwankar8261 Жыл бұрын
खुपच छान उपक्रम
@ksttayadepatil2685
@ksttayadepatil2685 Жыл бұрын
खुप सुंदर गायन, छान,
@mrunalranade6980
@mrunalranade6980 3 жыл бұрын
छान सीरिज ! नवीन माहिती मिळाली
@aparnasarang2412
@aparnasarang2412 10 ай бұрын
खूप छान
@madhavkulkarni8142
@madhavkulkarni8142 Жыл бұрын
१९६४ चा वाट चुकलेले नवरे हा चित्रपट कुठे मिळेल..
@nandanirantar8902
@nandanirantar8902 Жыл бұрын
अप्रतिम .🙏🙏
@arvindpilgaokar2037
@arvindpilgaokar2037 5 ай бұрын
Mazya lahanpani Lalitaicha ek koligeet lagaycha!!" mothmoth dola tuz kolyach jaal. Mazya dollyachi mashi tyat gr awaychi nhai
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ बघता आहात ... खूप खूप आभार. तुम्हाला हवं असलेल्या गाण्याची लिंक देते आहे .. kzbin.info/www/bejne/f3fagpSfhLOKnZI
@vishwanathkadam6030
@vishwanathkadam6030 10 ай бұрын
I am much impressed b this shahid film song which I often heard in u tub m.
@surendrapatwardhan6023
@surendrapatwardhan6023 2 жыл бұрын
खूपच छान 2 भाग लवकरच ऐकायला मिळेल तर बरे होईल
@vasudha246
@vasudha246 2 жыл бұрын
दुसरा भाग बघु शकता ...
@meenapande5397
@meenapande5397 5 ай бұрын
गोड आवाजाची स्वामींनी
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली, पुढील भागाची प्रतिक्षा आहे.
@vasudha246
@vasudha246 4 ай бұрын
तीन भाग आहेत
@archanadesai9936
@archanadesai9936 5 ай бұрын
thanks a lot
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद
@VinayakVaidya
@VinayakVaidya Жыл бұрын
Hello- I have most songs of Lalita Bai and I note you mention some of the songs NOT available....I may be able to give you some such songs....do let me know how to get in touch with you as YT does not have a message system....(USED to have but not now)....Best regards
@vasudha246
@vasudha246 Жыл бұрын
You can contact me on my gmail account vasudha246@gmail.com. since I am out of India right now, my phone will not work
@vasudha246
@vasudha246 Жыл бұрын
I am back to India. you can call me on 9619311595.. would like to listen to her unheard songs
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
ह्या गायिकेवर खूपच अन्याय झाला
@anjanabadekarROLEX
@anjanabadekarROLEX 7 ай бұрын
किती सुंदर आवाजात गायलेले हे गीत आहे
@madhavilapate1554
@madhavilapate1554 5 ай бұрын
Uttam उपक्रम
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
धन्यवाद
@rajashrikulkarni1499
@rajashrikulkarni1499 5 ай бұрын
Khupch 👌mahiti dhanywaad 🙏💐🚩
@bharat.kapuskar7355
@bharat.kapuskar7355 4 ай бұрын
🙏🙏🙏💐💐💐👌
@sanjaymanekar7307
@sanjaymanekar7307 Жыл бұрын
Vasudhatai shatsha aabhar
@aartikingi2924
@aartikingi2924 5 ай бұрын
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@sanjaymahamunkar9952
@sanjaymahamunkar9952 5 ай бұрын
Masta aathvani
@uttamchavan4625
@uttamchavan4625 4 ай бұрын
छान
@AnilaKulkarni
@AnilaKulkarni 4 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम.❤
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 5 ай бұрын
वा! सुंदर उपक्रम
@sumedhabarve8565
@sumedhabarve8565 4 ай бұрын
सुंदर !
@ratnagadgil5645
@ratnagadgil5645 3 жыл бұрын
Vasu khup chhan g suru thev ashich hi series
@vedakulkarni766
@vedakulkarni766 3 жыл бұрын
खूप छान आहे
@vasudha246
@vasudha246 3 жыл бұрын
धन्यवाद
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 5 ай бұрын
लग्न झाल्यावर त्यांनी गाणे का बरे सोडले?
@vasudha246
@vasudha246 5 ай бұрын
सासरी चालत नव्हतं. त्या काळी या कारणामुळे अनेक कलाकारांना आपल्या कलेला तिलांजली द्यावी लागली.
@padminidivekar254
@padminidivekar254 Жыл бұрын
सुधीर फडके यांनी त्यांना लग्नानंतर गायचे नाही अशी अट घातली होती.
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC 3
00:19
AnythingAlexia
Рет қаралды 9 МЛН
Dr Usha Atre Wagh
18:06
Vasudha Kulkarni
Рет қаралды 7 М.
गायिका ललिता  फडके - भाग 3
15:34
Vasudha Kulkarni
Рет қаралды 18 М.
Megan Thee Stallion - Neva Play (feat. RM) [Official Video]
2:40
Megan Thee Stallion
Рет қаралды 18 МЛН
Sevinch Ismoilova & Alisher Bayniyazov  - Oh yarim (Official Music Video)
3:15
Sevinch Ismoilova
Рет қаралды 1,6 МЛН
Жақын адамым 2
2:36
Али Ахмет - Topic
Рет қаралды 134 М.
Amre - Сағынышым менің
3:43
Amre Official
Рет қаралды 234 М.
Billie Eilish - BIRDS OF A FEATHER (Official Music Video)
3:51
BillieEilishVEVO
Рет қаралды 7 МЛН