लफडेबाज असल्याचा पुरावा सापडला 🙏

  Рет қаралды 35,817

Ritu Prasad Comedy Couple 😍

Ritu Prasad Comedy Couple 😍

Күн бұрын

Пікірлер: 307
@mpstar.mahendra9339
@mpstar.mahendra9339 23 сағат бұрын
मुलगी होई प्रयंत झोपली होती का तु.....? लेकरा कडे तरी लक्ष दे भांडण होतात पण लहान पोराचं कोणी हाल नाही करत. काहीही झाल तरी तूच आहे भटक भवानी
@ankitashinde5342
@ankitashinde5342 5 күн бұрын
ताई ह्या कलियुगात सत्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही.... वाईट विचारांना प्रोत्साहन दिले जाते....
@NikitaJadhav-f2c
@NikitaJadhav-f2c 5 күн бұрын
Barober ahe
@sonu8098
@sonu8098 11 сағат бұрын
लफडेखोर आहे हि भवानी
@mandaPukale
@mandaPukale 5 күн бұрын
तुझ्यासारखी संशय घेणारी बाई आयुष्यात कधीच संसार करू शकत नाही त्यामुळे तू माहेरी थांबण्याची योग्य आहे
@rutujapatil3811
@rutujapatil3811 5 күн бұрын
Byka ky murkh nastat. Khari Masti kahi kahi purushanmadhye sudha aste.pratyek Bai hi vait Kiva pratyek manus vait nasto. Pn kontyahi baila sanshay aslyashivay Kiva kahitri purava sapdlyashivay shanka ghet nastat. Tila ky hous aleli nasel evdhya barkya jivala sodun rahaychi
@Mtgaming36-z1
@Mtgaming36-z1 5 күн бұрын
ऋतुजा पाटील अस वाटत आहे की ही manda त्याच्या सोबत होती vataty😂😂किती मूर्ख बई आहे ही
@rockstarr7367
@rockstarr7367 5 күн бұрын
Tula akkal ahe ka tichi बाजु मांडायचा तिला आधिकार आहे संडासात बसून comment करणाऱ्यानो तुमच्या सारख्या एक तर्फी विचारांच्या माणसामुळे कोर्ट असत कानुन असत तिथं समान न्याय दिला जातो दोघांचं ऐकून.... Nhitr तुमच्या सारखे शेंबडे भुकायला ready असतात..
@YourajSana
@YourajSana 4 күн бұрын
नालाई बाई आहे
@DattatrayDeshmukh-c8x
@DattatrayDeshmukh-c8x 4 күн бұрын
तुझं बाहेर लफडं असेल म्हणूनच तू पोरीला सोडून पळून गेलीस
@sonu8098
@sonu8098 11 сағат бұрын
खर आहे
@KalyaniladeLade
@KalyaniladeLade 5 күн бұрын
बाई पोरं कशाला काढत बसली मग😂😂😂
@vitthalkaulage138
@vitthalkaulage138 5 күн бұрын
गंमत करता करता झाली
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 5 күн бұрын
@@KalyaniladeLade काहीपण बोलू नको ग उगाच
@Sangita-s8h
@Sangita-s8h 5 күн бұрын
व्हिडिओ नको दाखु तु त्याच लफड पहिलं असेल तर ते दाखव
@chetan.panpatilji
@chetan.panpatilji 5 күн бұрын
बरोबर आहेस ताई साहेब ❤
@shilpapaygude2623
@shilpapaygude2623 5 күн бұрын
Z,😂😂
@surekhamundhe46
@surekhamundhe46 5 күн бұрын
😂😂😂😂😂
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 5 күн бұрын
??
@vitthalkaulage138
@vitthalkaulage138 5 күн бұрын
बरोबर बरोबर आमाला पण बघुदी बाई ईईईईई
@myru677
@myru677 5 күн бұрын
एक मूल होई पर्यंत कुटे गेली बुद्धी त्या आरू चे हल
@GovindPopalghat-bf8ut
@GovindPopalghat-bf8ut 3 күн бұрын
Brobar ahe
@nitinsanap9122
@nitinsanap9122 4 күн бұрын
अरे तू कॉल इकडून केला तर त्याचा व्हिडीओ कोणी काढला 😂😂😂
@SwamiSamarth-m9e
@SwamiSamarth-m9e Күн бұрын
खरंच ताई जशी त्याला माहीत असते आपण जेव्हा एखाद्या सोबत राहतो ना तेव्हा त्याचा स्वभाव कळते दुरून काय कळणार आहे दोन शब्द बोलले ना इस्त्री ला कधी स्वतःचं वाईट व्हावं असं वाटत नसते
@SwamiSamarth-m9e
@SwamiSamarth-m9e Күн бұрын
ताई जाऊदे रडू नको बाईची येता कोणी समजून घेत नाही कितीही गड्याची चूक असली तरी बाईला दोष देतात बाईला स्वतःहून संसार करू वाटत नाही असं कधीच नाही बाईला संसारात सुख असा वाटते सुख पाहिजे पण पण तरी पण तिलाच दोषी ठरवतात हे जगाची रीत आहे स्वामी तुझं नक्कीच चांगलं करतील तुझ्या बाळाला तुझ्यापाशी आणून सोडतील
@varshashilvant4052
@varshashilvant4052 5 күн бұрын
ये बाई आम्हाला नको सांगू 😡 आम्हाला विचारून पळून नव्हती गेली
@PariRaut123
@PariRaut123 5 күн бұрын
Hoy ki😂
@AartiGhavahe
@AartiGhavahe 4 күн бұрын
Mg kay tr 😂😂😂😂😂
@vaishalibandal9655
@vaishalibandal9655 4 күн бұрын
Dogh ekach channel var video ka taktaty?
@Jarinapathan1401
@Jarinapathan1401 4 күн бұрын
Right 😂😂😂😂
@shubhangimalkapure8270
@shubhangimalkapure8270 5 күн бұрын
Kali tobhadachi gap bas natki...lafd lafd karti sarkh tu pan tech kel ahes mahunun tula to tasach ahe vat
@harshadaraut9486
@harshadaraut9486 5 күн бұрын
हा परत कधी सुधारणार नाही याच्याकडे नको जाऊ कोर्टातून सोडचिट्टी घे आणि तू तुझा निर्णय घे खरा असेल तर आरू च वय नाही तेवढं त्याच्याकडे ठेवण्यासारखं तू तिला कोर्टाकडून घेऊ शकतेस
@rohitjagtap4243
@rohitjagtap4243 5 күн бұрын
अगं बाई पुरा वा रावा गोळा कर त्या दोघांचे लफडेबाच्या पोरीचेत्या दोघांचे पोरीचे फोटो दाखवा
@rockstarr7367
@rockstarr7367 5 күн бұрын
आता तिच्या कडे नसतील तर कुठून आणेन..त्याने सर्व लपून ठेवलं असेल तुम्ही लगेच जज नका बनू... शेमड्या नो...
@SomnathGaware-j4p
@SomnathGaware-j4p 5 күн бұрын
आजोन कर बदनाम नवरा आहे का शेजारी आहे तो डोक्यावर पडलीं मनोन तर नवराची इज्जत काढली लाज वाटली पाहिजे तोला 😂😂
@rohinichangan2157
@rohinichangan2157 5 күн бұрын
ही बाई काही दिवसांनंतर पागल होणार आहे आता सुद्धा ही बिना ताळमेळ बसत नाही असं बोलतेय हिला डाक्टर कडे घेऊन जायची गरज आहे
@PriyankaMarsale-cq4ku
@PriyankaMarsale-cq4ku 4 күн бұрын
Right
@DevaRere491
@DevaRere491 5 күн бұрын
ही बाई बोलते ते सर्व खोटं आहे😊
@ShashiShelke-q3l
@ShashiShelke-q3l 5 күн бұрын
लोकांना काही घेणं देण नाही तुम्ही तुमचं बघा kon चुकतंय कोण नाही आणी तुम्ही दोघ चूकतंय तुमचं पर्सनल भांडण जगाला दाखवताय
@Savita-on4kp
@Savita-on4kp Күн бұрын
मित्रांनो तुम्ही comment करत आहे तिला तुम्ही बघा आधी त्या दोकाच अकाउंट एक च आहे विडिओ काढून एक च अकाउंट वर अपलोड करत आहे ते दोघ
@KhanderavDevkar
@KhanderavDevkar 5 күн бұрын
Tai tu pn kay sati savitri nahi ahes manasla ek chuk maf keleli changli aste
@Biasewre-gb4jh
@Biasewre-gb4jh 5 күн бұрын
आला दगडी कोळसा
@sonalibansode2778
@sonalibansode2778 5 күн бұрын
हिनी जर त्याला सोडलं ना तर हिच्या बरोबर कोणी च संसार करणार नाही आणि तो माणुस सुखी पण राहणार नाही आणि मला तर असं वाटतंय तो प्रसाद दादा शहाना असलं ना परत ह्या बाईला घरात घेऊ नये
@madhurithopate3051
@madhurithopate3051 5 күн бұрын
पोरीसाठी एकदा दे एक संधी ताई
@tatyamagar4754
@tatyamagar4754 Күн бұрын
तु जाऊ नको त्याला आणि पोरीला सुखानी जगु दे बाई
@AdvRohi..
@AdvRohi.. 4 күн бұрын
Yewwwww ताई पुरावा असल्यास बिन्दास्त दाखव आणि महत्वाचं आपल्या कायद्याने तू null and void प्रमाने सोडचिठी घेऊ शकतेस आणि मी ते काम फुकट करतो पण तुम्ही बस्स करा influencer जर तुमच्या सारखे असल्यास धन्य आहे आपल्या देशाचे भविष्य तुम्ही तात्काळ सोडचिट्टी घ्या मी करून देतो डिवोर्स पण घ्या आम्ही यु ट्यूब लावल कि तुमच्या दोघांची तोंड दिसतायत लवकरच संपवा तुमचं
@MauliSul-qs3fu
@MauliSul-qs3fu 5 күн бұрын
प्रसाद दादाची चुक अजीबात नाही हि सगळी चुक रितीची आहे
@chetanpatil3823
@chetanpatil3823 5 күн бұрын
अग खूप प्रॉब्लेम असतात पण असा संसार सोडणे योग्य नाही maz पण लव्ह मॅरेज आहे १३ वर्ष झाले लग्नाला पण काही गोष्टी सोडून द्यायचा असतात लेकरू आहे तुला एवढ छान जाऊदे अक चान्स दे त्याला होईल सगळं नीट.
@rohinichangan2157
@rohinichangan2157 5 күн бұрын
तो लफडे बाज बोलत नाही तो मारलं ह्या बद्दल बोलतोय
@rockstarr7367
@rockstarr7367 5 күн бұрын
तुम्ही जज बनता का त्यांच्या
@rohinichangan2157
@rohinichangan2157 5 күн бұрын
@@rockstarr7367 फिनाले दाना लय वळावळा करतोय का तुझा नवर्याला सोडून गेली गाढवाच घालून घे बाई मग फिरायची नाही हुडकत दुसरा
@kalyanimejwani1
@kalyanimejwani1 4 күн бұрын
😂
@arzooshaikh81
@arzooshaikh81 4 күн бұрын
😂​@@rockstarr7367
@sonaligabhale4630
@sonaligabhale4630 4 күн бұрын
😂😂😂
@Babyfun1402
@Babyfun1402 5 күн бұрын
रीतु तुखुप सहन केल aha manun to एवडी वैतगलीस
@PriyaWankhede-e7t
@PriyaWankhede-e7t 5 күн бұрын
Mla pn asch vatate
@kishoravhad4647
@kishoravhad4647 5 күн бұрын
Tine aatapryant shn kel aata tichi shnshkti smpliy mhnun ti etki tokachi Bhumika ghet aahe
@kalyanimejwani1
@kalyanimejwani1 4 күн бұрын
Hi boltiye tech khar watte..karn khi lok distat tse bilkul nastat..hine jo decision ghetla aahe to tichyasathi yogya aahe ase watte..karn hicha chehra sangtoy ki hi kiti khar boltey..jyach tyalach mahit ast..& sarv ladies jast krun comment madhe kiti hila ghan boltay..jaskay ki hi tyanchya ethech rahayla aaliy..dist tas nast mhanun jag fasat..lakshat thevaych
@Limbhore
@Limbhore 4 күн бұрын
रितु प्रसाद कि जान है प्रसाद रितु कि शान है 😂😅😂😅😂😅😂😅
@ErvantKete-wo1bt
@ErvantKete-wo1bt 4 күн бұрын
😂😂👌
@santoshchavan3913
@santoshchavan3913 5 күн бұрын
A kalu bus kr tu tond fti😂😂😂 kalu
@amolbansode9758
@amolbansode9758 4 күн бұрын
रितू प्रसाद कॉमेडी कपल😂😂😅
@sujatabhosale2118
@sujatabhosale2118 5 күн бұрын
अगं पोरी कडे बघून मागचे सगळे विसरून काही तरी मार्ग काढून जा पोरीचा काय दोष अगं ह्यामुळे तुझी पोरगी तुला विसरेल तिला काही समजतं नाही की हे सगळं काय चालू आहे आईबापाच तु सगळं विसरून जा नवऱ्याकडे
@balunikhade9323
@balunikhade9323 4 күн бұрын
हे बघा लोकांनो यांचे व्ह्यूज येण्यासाठी दोघांचे व्हिडिओ हे आठ ते नऊ मिनिटाचे असतात आणि दोघं सुद्धा एकच चॅनल वरती टाकतात म्हणजे तुम्ही बघा या दोघांनी जनतेला मूर्ख मूर्ख बनवण्याचे काम चालू केलं आहे
@ajinathsonone8322
@ajinathsonone8322 3 күн бұрын
दोंघांनी सेपरेट चॅनेल बनवा मग बघा किती views yetat te
@Juniors2526
@Juniors2526 4 күн бұрын
# takun nav lihaychi yekmekanchi #bhandan lihaych he kas karata o tumhi yevdi jabrdast bhandan chalu Astana.. n yekach channel vr video pn takta tuja tuja vegla kr na channel open 😂😂😂
@amarjangam3479
@amarjangam3479 5 күн бұрын
तू आधी आरशात बघ माकडतोंडे कशी दिसतेस
@AnandLandge-to6zb
@AnandLandge-to6zb 4 күн бұрын
तुम्ही 2गांचा प्रॉब्लम का सांगता सगळयांला 2घे सोल करा असच nahi चालत
@Vickyjadhav-ur5nr
@Vickyjadhav-ur5nr 5 күн бұрын
तू एक बाई मेंटल आहे तू जाऊ नको हीच रहा तुझा मेंटल पणा😅
@Surekhaprajapati-r6q
@Surekhaprajapati-r6q 2 күн бұрын
अगदी तुझ्याबरोबर या जागी कोण असलं तर ते पण तसंच केलं असतं
@DattatrayRandve
@DattatrayRandve 5 күн бұрын
तू स्वतः बघितला असेल तर बोल
@PruthvirajNichal-hz1sk
@PruthvirajNichal-hz1sk 5 күн бұрын
Yevdi nafrat jhli tr video kashala like krte tyache yedi bai😅ky lvl
@AnitaKotwal-z5k
@AnitaKotwal-z5k 4 күн бұрын
रितू tu समजते तसा दादा नाही आहे चांगले आहेत ते खूप tu दादांविषय गैरसमज करून घेतला आहे कशाला उगेचंच वेगळे hota
@_Rohine_
@_Rohine_ 5 күн бұрын
बरोबर आहे रितु तुझं पण त्या बाळा साठी तर जा
@pranujasvlogs4547
@pranujasvlogs4547 Күн бұрын
,Tumchya doghanche video ekach channel var kas Kay ? Tumhi tar Vegle rahtat Na?
@भटकंतीनव्यागोष्टीची
@भटकंतीनव्यागोष्टीची 5 күн бұрын
तुम्ही लग्न काय यूट्यूब वर केले होते का? आता तुमची भांडणे कशाला लोकांना आईकवताय...
@ashwinimali711
@ashwinimali711 5 күн бұрын
आता नाही बगु वाटतं यांचे विडिओ
@SanjaviniBorude
@SanjaviniBorude 5 күн бұрын
तेरी यार दिल नस्त म्हणून तो पळून आली तू चला तर चल लेकराची गरज आहे ती बायकोची गरज होती तुलाच पळून जायचं होतं लेकरू नको होतं तू गेली दुसऱ्याच्या मागे पळून त्याचा लफडं आहे
@rohinichangan2157
@rohinichangan2157 5 күн бұрын
तो कुठे तोंडानं बोलला की माझं लफडे आहे म्हणून
@DattatrayShinde-l4e
@DattatrayShinde-l4e 5 күн бұрын
रोज रोज तेच वीट आला आता
@Ss-j2g6i
@Ss-j2g6i 4 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली डुक्कर 🐷 रितू
@sangitashinde9788
@sangitashinde9788 4 күн бұрын
तु त्याचि लफडं माहिती आहे तर दाखव ना विडिओ कशाला दाखवते तुला लेकराचि काळजी नाही हे तुला फक्त तुझच करुन दाखवते
@Foji3580
@Foji3580 5 күн бұрын
ही बाई छोटी मुलगी सोडून त्या पुज्या च नवऱ्या बरोबर लॉज वर शेतात आणि घरात झउन घेउन ती तिचाच संसार खराब करुन आपल्याला येड समजत आहे..
@anjalipatil5518
@anjalipatil5518 5 күн бұрын
Tuhmi bghitla ka , kunala nav theu nye
@Foji3580
@Foji3580 4 күн бұрын
@@anjalipatil5518 बघितल तेव्हा तर म्हणतोय उगाच कशाला कोनी कोणाचं नाव घेईल आणि ते पणं सोशल मीडियावर
@Sayalihire
@Sayalihire 5 күн бұрын
Khup bor hotye pn tri video bghaychach😅
@Mnvapatil
@Mnvapatil 4 күн бұрын
अगं झवाडे एवढी दिवस गप का बसली होती तू काही कर छम्मक छल्लो आहे हे सर्वांना कळलंय आहे😂😂😊😊
@sanjaykalel5083
@sanjaykalel5083 4 күн бұрын
तुमच्या दोगाचा प्रॉब्लेम आहे ..जगाला कसला हसू करताय .. ऐकत्र रहावं... नाय तर लांब..
@AnandLandge-to6zb
@AnandLandge-to6zb 4 күн бұрын
अगंबाई मीपण नवरातो to नवराच असतो जेवहा काही प्रॉब्लम एतात ना मग दिसतो नवरा झाली चुकी मापं करून टाक
@Foji3580
@Foji3580 5 күн бұрын
हिचा नवरा इची भाड खातो आणि आपल घर चालवतो हीच खरी यांची पूर्ण खानदान. आहे आणि.. हे दोघं ही परंपरा समोर नेत आहेत... शाब्बा स
@mandaPukale
@mandaPukale 5 күн бұрын
खरंतर तू लग्नच नाही करायला पाहिजे होते तू अन मॅरीड राहणं योग्य होतं
@heenashaikh1287
@heenashaikh1287 23 сағат бұрын
Kiti pn baya rahtat bai kiti jagya vr aahe chalu navryach tari baya rahtat jya baya sanskari aastat
@Pratiksha80
@Pratiksha80 4 күн бұрын
टाळी एका हाताने वाजत नाही बरं का समजल असेल तुला ताई 🥹
@yogeshwarimani6499
@yogeshwarimani6499 5 күн бұрын
Ag Ritu jhale gele te visarun ja Ani fakt pori sathi ja return bg Maher che ata thode divas barr vatt nanter pachtava hoto
@SupriyaKonade
@SupriyaKonade 4 күн бұрын
तुझं पण कुठेतरी बाहेर असेल म्हणून लेकराला नवराला सोडून आले
@Biasewre-gb4jh
@Biasewre-gb4jh 4 күн бұрын
प्रत्येक गड्याच व बाईचं लफडे असते फक्त 10% जोडपी प्रामाणिक आहेत
@kavitakale1213
@kavitakale1213 4 күн бұрын
आग बाई काय साध्य करणार तू जा घरी यापुढे छान संसार कर माफी मागितली ना बस झाल आरू कडे बघ
@kstarkalluediting5655
@kstarkalluediting5655 4 күн бұрын
अग बाई तुला हा व्हिडिओ कोण दाखवला स्वता fake आहे ही बाई
@AjayDhumal-mq6ox
@AjayDhumal-mq6ox 5 күн бұрын
नसेल जायचं तर नको जाऊ
@sonu8098
@sonu8098 11 сағат бұрын
गप भटक भवानी
@MayurShinde-v9h
@MayurShinde-v9h 4 күн бұрын
Ag ritu akda tri ja punha as zal tr porila gheun maheri ja lekrasathi akda maf krun bgh nahi fark padla tr kharch nigun ja pan ak chance de tyana
@sonalidukare1126
@sonalidukare1126 4 күн бұрын
A अगं बाई आईची गरज आहे पोरीला बापाची गरज नसते का पोरीला
@RamRaut-u1c
@RamRaut-u1c 4 күн бұрын
आता लय पैसे कमावणार 😂😂 हे दोघे 😂😂😂
@presikakhandagale3046
@presikakhandagale3046 4 күн бұрын
Ritu chya video var je vait comment karat te kiti akkal shunya ahet...kharach...to mulga kharach chukicha ahe...ritu chi padaki baaju bghun tyane khup fayda uchalala ahe ticha...tila aai baap naslyamule tyane ticha gairfayda uchalala ahe... comments karnaryanno he lakshat ghya ki jevha tumchya ekhadya muli sobt ase prakar ghadtil na tevha tumhala samjel ki eka mulicha dukkha ky ast...ek bai tichya sansarat upashi rahun tyacha sansar karen ..pn navryach lafda astana ti tya vyakticha sansar kadhich karu shakat nahi...ani ritu che aadhiche video pn bgha...tya video mdhe pn ritu pratyek veles radtanach disat ahe....ekhadya stri chi sahansakti ahe toparyantach ti sahan karte...aani jevha sahsnshakti sampte na tevha tyach navryala kasa uchlun fekta yeil he suddha ek bai ch karu shakte ....tar me hech sangen ki ritu la vait comment karnyapeksha tumhi tichya jaagi swata la theun bgha...aani vichar kara🙏🙏🙏
@sonu8098
@sonu8098 10 сағат бұрын
अग तू पुऱावे दाखव आरोप करतेस
@Revatipowar435
@Revatipowar435 5 күн бұрын
ताई तुला एक सांगू फक्त आपल्या काळीज्याच्या तुकड्या साठी जा माघारी
@Revatipowar435
@Revatipowar435 5 күн бұрын
चुकी फक्त माणसांकडून होते
@chetanpatil3823
@chetanpatil3823 5 күн бұрын
हो खरच
@sonu8098
@sonu8098 11 сағат бұрын
बाई नवाला कलंक आहे बाई
@AnitaKotwal-z5k
@AnitaKotwal-z5k 4 күн бұрын
इतका संशय नाही घेयचा नवऱ्या वर
@dadumavlikar9197
@dadumavlikar9197 5 күн бұрын
असले व्हिडिओ दाखवू नको तू त्याचं लफडं पहिलं असेल तर दाखव त्याची तिची चॅटिंग किंवा फोटो जर त्याचं लफडं होतं तर दोघाचे फोटो पण असणार असले व्हिडिओ दाखवू नको
@kalyan790
@kalyan790 4 күн бұрын
Ritu tuzhya bhavna me smju shekte karan jo priyant bai jiv det nahi to priyant bai ch vait aste jevha ti jiv dete tevha ti changli aste he lokach mt aste tu tuzya aaushyat focus kr
@ajinathsonone8322
@ajinathsonone8322 3 күн бұрын
2 pn sobat rahtat fakt youtube var paise kamvanyasathi plan ahe ha
@ashokgaikwad9102
@ashokgaikwad9102 Күн бұрын
तुला कोण दुसरा भेटला का.
@dipaksapnar7133
@dipaksapnar7133 5 күн бұрын
Kara ajun love marriage 😂
@bhavanawaghmare7695
@bhavanawaghmare7695 5 күн бұрын
Doghnchi chuki ahe
@SupriyaKonade
@SupriyaKonade 4 күн бұрын
सोन्यासारखा संसार सोडून हिंडा लागली दुसऱ्या सोबत
@aartiagrawal7950
@aartiagrawal7950 5 күн бұрын
काही झालं पुरुष कसं पण असला तरी लेकराला सोडून कोणी जाते का गं
@Aj-f8k
@Aj-f8k 5 күн бұрын
तु पुरावा टाक कोणत्या बाई बरोबर फीरला ते
@पजछनवक्षा
@पजछनवक्षा 5 күн бұрын
अंजून वेळ गेली नाही परत जा नवरातो नवराच आसतो अंस कीतीतरी लोको आहेत
@SupriyaKonade
@SupriyaKonade 4 күн бұрын
तुझं पण लपडे असेल कुठेतरी म्हणून निघून गेले
@heenashaikh1287
@heenashaikh1287 23 сағат бұрын
Amhala nahi kalat tuch bolat asel konala tari kashyacha vichar nako karu fakt muli Sathi ja
@ManishaKumbhar-tw8zx
@ManishaKumbhar-tw8zx 5 күн бұрын
ताई जा गं आणि पोरीला घेऊन ये पण आरु कडे बघ
@prashantgaonkar
@prashantgaonkar 5 күн бұрын
Ekach chayanal var kase video padatat aahe dusra kon astat tar privacy takali asti mazya shivay konk vedio upload nahi karu shakat mahanun
@PallaviGaikwad-tq2oj
@PallaviGaikwad-tq2oj 5 күн бұрын
अगं झालं गेलं आरु साठी जा प्लीज
@RutujaPatil-n9o
@RutujaPatil-n9o 4 күн бұрын
Te tumi 2 ky pn Kara pn tya baby la ka tras deta tumi tila ky vatt asel
@SunnyWankhade-h5d
@SunnyWankhade-h5d 5 күн бұрын
आरू जवड जा ताई 👍
@harshalipatil73
@harshalipatil73 4 күн бұрын
तु जाऊ नकोस त्याच वाटोळ करायला
@roshanipardeshi7725
@roshanipardeshi7725 5 күн бұрын
Br ek sanga ya month ch KZbin payment koni ghetli
@mangeshyadav8465
@mangeshyadav8465 5 күн бұрын
Ho tu jau nkos prt tasli mans kadhich sudhrat nahit tu tujya aaru la gheun ye aani raha doghi chaan job kr tila nit sambhal jau nko tu aata prt
@heenashaikh1287
@heenashaikh1287 23 сағат бұрын
Ast saglyanch pahil hoil sagle changl nantr
@premwahgmare6444
@premwahgmare6444 5 күн бұрын
लय भारी झा तु तु काय करत आहे जा कि आरूढ कड
@vishalbhangegruap3034
@vishalbhangegruap3034 4 күн бұрын
याना unfollow करा faltu लोक आहेत ही
@KhanderavDevkar
@KhanderavDevkar 5 күн бұрын
Tu tyach manat nahis tyala ho mhnanya shivay paryay nahis
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 24 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34