आरुच्या गालावर निघाले किडे 😭| आरु लवकर बरी हो 🥺

  Рет қаралды 91,097

Ritu Prasad Comedy Couple 😍

Ritu Prasad Comedy Couple 😍

Күн бұрын

Пікірлер: 273
@chetanpatil3823
@chetanpatil3823 2 күн бұрын
काय हाल करता आहे लेकराची 😢 बघवत नाही कशी आई आहे कशी राहू शकते लेकरा शिवाय
@RehanaNadaf-r2d
@RehanaNadaf-r2d 2 күн бұрын
😢😢😢😢😢मला आरु कड बगून खूप दया येति.... खरच ऋतू ऐ ग आरु साठी जा plz..😢😢😢मी तर माझ्या मुलीला सोडून 1मिनिट सुधा राहत नहीं ऋतू कशी रहते ग तू.... आई नहीं तू.. राक्षस बाई आहे.... तुला जर काळजी असती ना गेली असती... तिकडे... जा ग plz plz आई असल तर नक्की जाशील तू 😢😢😢
@Mtgaming36-z1
@Mtgaming36-z1 2 күн бұрын
आपल्या मुलीला घेऊन जण्येऊन ऋतू कोणी थांबू नाही शकत तुला मुलीला घेऊन जायला
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
अरे बाबा ती घरीच आहे हे लोक तुम्हाला वेड्यात काढत आहेत मी त्यांचा शेजारी आहे😂😂😂😂
@DipaliNagarjoje
@DipaliNagarjoje 2 күн бұрын
होका
@SuryaprabhaHarne
@SuryaprabhaHarne Күн бұрын
​@@tushar9261 ho ka mg tuzya account la purava Dena. Shejari aahe mahn.
@soniyakadam3016
@soniyakadam3016 Күн бұрын
त्या नालायक बाईला बोलून काही उपयोग नाही तिला काहीच फरक पडत नाही आपल्या लेकराची पण तिला काळजी नाही
@priyankatambe6715
@priyankatambe6715 2 күн бұрын
Dr. कडे का नेत नाही तिला, का तिचे एवढे हाल करताय, बिचारी, बघवत नाहीये हे सगळं 😢😢❤
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
अडाणी लोक ते बाळाचे लव(कोवळी केस) असतात आणि ही लोक याला किडे समजतात किती मागासलेला आहे समाज😂😂😂😂
@kailasmatere7914
@kailasmatere7914 2 күн бұрын
बावळट हे किडेच असतात
@SachiRaut-tq4we
@SachiRaut-tq4we 2 күн бұрын
​@@kailasmatere7914 te kshache kide ah smjl nh mla
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
@@kailasmatere7914 एखाद्या शेजारी असणाऱ्या डॉक्टरला विचार आणि थोडा अभ्यास करा.
@pornimathombe6788
@pornimathombe6788 2 күн бұрын
mental samjat nahi tar resarch karun mag comment kar tushar9261😡😡😡😡😡
@user-cv1tx8wq5n
@user-cv1tx8wq5n Күн бұрын
कुठल्या झोपडपट्टीत राहतो हा 🤔
@Ss-j2g6i
@Ss-j2g6i 2 күн бұрын
अरे दलिंदर पैशासाठी बारक्या पोरीचं पण व्हिडिओ टाकायला लागला तो आजकाल दोघं नवरा-बायको दलिंदर आहेत पैशासाठी काही पण व्हिडिओ टाकतात याचा जोडीदार विन्या तो पण दर दलिंदर आहे
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
हा हे दोघे घरीच असतात मी त्यांच्या घराजवळच राहतो
@krushnasuryawanshi3926
@krushnasuryawanshi3926 Күн бұрын
Dakhva ki kide
@sweetu7183
@sweetu7183 21 сағат бұрын
Tuza ghara javl rahtat na m jaun 2 kana khali deun ye tyancha 2 pan tyana bol mehnat karun paise kamva tr te tiktil ashe lahan beby la radau. Ky bhetnar ny 😢​@@tushar9261
@PranaliGaikwad-vx4pv
@PranaliGaikwad-vx4pv 2 сағат бұрын
खर का ​@@tushar9261
@shubhanginibhakre5776
@shubhanginibhakre5776 2 күн бұрын
कशी आहे ग एवढ्या छोट्या बाळाची कदर येत नाही तुला तू जन्म दिलाय तिला कसे तुझे एवढे मन कठोर आहे
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
अरे बाबांनो ते घरीच आहेत दोघे,मी त्यांच्या घराजवळच राहतो😂😂😂 तुम्हाला येड्यात काढत आहेत ते
@AsmitaKamble-qw7ud
@AsmitaKamble-qw7ud 2 күн бұрын
@@tushar9261 फसवत आहेत का मग ते सर्वांना
@armypowermind4780
@armypowermind4780 2 күн бұрын
काही नाही हो लाईक साठी विडियो टाकतात
@MansoorShaikh-c6b
@MansoorShaikh-c6b 2 күн бұрын
ते किडे नाही ते हळद चोळल्यावर बारीक केस मऊ होऊन गोळा होतात आणि किडे समजून त्याला ऊपसून काढायलेत आपल्या पन हातांच्या केसांना हळद किंवा पिठ चोळलेतर गोळे तय्यार होतात ऊपडताना दुखतय कशाला त्या बाळाचे केस उपडताय
@suvarnjewellery8748
@suvarnjewellery8748 Күн бұрын
मी पण हेच बोलले होते...last time...🙄
@pritipujare3104
@pritipujare3104 20 сағат бұрын
@@MansoorShaikh-c6b अगदी बरोबर
@nikitamane7398
@nikitamane7398 2 күн бұрын
हिला हिचा राग इगो महत्वाचा आहे
@AsmitaKamble-qw7ud
@AsmitaKamble-qw7ud 2 күн бұрын
Lay nalayk bai ahe ti...aaruchi aai...aai navala kalank
@sonalibansode2778
@sonalibansode2778 2 күн бұрын
कसली आई आहे ही रे बाबा हिचं काळीज जरा पण पागळत नाही त्या लेकराला बघुन आई आहे का कोण आहे ही हिला स्वतःच सुख बघायचं पडलंय मला तर आरुला बघुन खुप रडु आल दादा
@jayashreeukirde7383
@jayashreeukirde7383 2 күн бұрын
Brobar laj nhi tila
@anitaanant92
@anitaanant92 2 күн бұрын
किडे म्हणजे काय असत हे पहिल्यांदा ऐकलंय कधी पाहिले नाही
@rutvi932
@rutvi932 2 күн бұрын
Muddus zhalyavr nighatat lahan lahan kide
@ashadarade4961
@ashadarade4961 2 күн бұрын
Hon
@anitaanant92
@anitaanant92 2 күн бұрын
@@rutvi932 खरंच का शरीरातून निघतात
@rutvi932
@rutvi932 2 күн бұрын
@@anitaanant92 ho khup lahan astat.ang chlolya nantr nightat.muddus zhala asel tarach
@KomalAtre
@KomalAtre 2 күн бұрын
Ho n mi pn 1st time aikl n bghitl
@shardhakhadalkar
@shardhakhadalkar 2 күн бұрын
तिला आईची गरज आहे ये गं घरी आणि जवळ घे ग तिला तिचे दुःख दूर होईल ग आणि सर्व म्हणतात की आईच्या कुशीत गेल्यानंतर दुःख दूर होतात बाळ असो किंवा आपल्या दुःखामध्ये आपल्याला आई आठवते तुला फक्त तुझी गरज आहे प्लीज घरी ये आरु साठी घरी ये
@SwatiBhalerao-c8h
@SwatiBhalerao-c8h 2 күн бұрын
किडे म्हणजे काय
@मम्मीचीमिनी
@मम्मीचीमिनी 2 күн бұрын
आरूला 😞बघून इकडे मला रडू येतंय
@RaniSakat.1516
@RaniSakat.1516 Күн бұрын
ज्यांना मुल नाहीत ते मुलासाठी रडतात आणी या दोघांना पण मुलाची कदर नाही वाईट वाटत हे सगळ बघून
@MuniraLatif-g6i
@MuniraLatif-g6i 3 сағат бұрын
बाळा तू लवकर बरी होशील कसली नालायक आई आहे मुलाचे येवढे झाल होतय हे बघुन पण तिला दया येत नाही
@reenakale51
@reenakale51 2 күн бұрын
Very Strong Aaru❤😍😘
@ranjitnaik2916
@ranjitnaik2916 2 күн бұрын
Pap vatatat hya balache 😢 deva balala lavakat bar kar..... Ganpati bappa moraya❤
@sujatabhosale2118
@sujatabhosale2118 2 күн бұрын
अगं ऋतू मुलींसाठी तरी दया दाखव असे तुझे माझे करून त्या मुलीचे काही तरी बरे वाईट करशील ऋतू आता तरी थोडी दया दाखव
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER 2 күн бұрын
तुझ्या बायकोचा विषय लय हार्ड आहे बाबा सगळ्यात खतरनाक बघितली असेल तर मी तुझ्या बायको बघितली असेल 😢😡😡😡😡
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
मी त्यांच्या शेजारीच राहतो म्हणजे थोडे जवळ आहे माझ्या घरापासून हे दोघे घरीच असतात आणि व्हिडिओ सुद्धा याचीच बायको काढते आता😂😂😂😂
@KarishmaHajare-i9z
@KarishmaHajare-i9z Күн бұрын
​@@tushar9261mag ya channel la bhaupurn sharndhanjali 😔😂😂😂
@pritipujare3104
@pritipujare3104 2 күн бұрын
आता यावर कायतरी फालतू व्हिडिओ बनवेल रितू 😂😂
@jagrutishinde7268
@jagrutishinde7268 2 күн бұрын
Hona. Tila kahi वाटत नाई. मुलगी ची काळजी नाही
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
मी यांच्या घराजवळच राहतो हे दोघेही घरीच असतात,तुम्हाला येड्यात काढतात हे पैशासाठी, यांचे एक नातेवाईक आहेत youtube वर त्यांचे व्हिडिओ पण सेम असतात😂😂😂😂 जाऊन बघा
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
हा हा हा ती घरीच आहे तुमच्या सारख्या भावनिक लोकांसाठी हे व्हिडिओ बनवतात आणि पैसे कमवतात,मी त्यांचा शेजारी आहे
@jagrutishinde7268
@jagrutishinde7268 2 күн бұрын
@@tushar9261 khr kay
@Dakshsirsat
@Dakshsirsat 2 күн бұрын
Aai nay ti kali dayan ahe ti
@VaishaliNaikwade-c6h
@VaishaliNaikwade-c6h Күн бұрын
किडे मणजे काय नवीनच ऐकले आहे
@PriyankaMarsale-cq4ku
@PriyankaMarsale-cq4ku 21 сағат бұрын
Kide nahit o te ek prakar che Kate astat te ghasle ki nightat tyachya mule Mula na bhuk nahi Lagat khalel angi nahi Lagat lekru barik hot jat yachyani ani he lekru potat astana aapn je maiti cha pani olandal tevha hot
@pritipujare3104
@pritipujare3104 20 сағат бұрын
@@VaishaliNaikwade-c6h मीपण आताच ऐकतेय हे काय नवीन
@priyankanannavare5782
@priyankanannavare5782 2 күн бұрын
काय आहे हे अस काही पण आम्ही नाही पाहिले असस कधी
@ShambhoBhalsing
@ShambhoBhalsing Күн бұрын
Tayla murdua mhntat
@MamtaAvhad-p7d
@MamtaAvhad-p7d 4 сағат бұрын
जाम झाली😢😢पोरगी
@sanjitahande8749
@sanjitahande8749 Күн бұрын
अरे मळ काढण्यासाठी आमचूर लावल्या मूळ मल लवकर निघतो ते आमचूर ची पेस्ट आहे पुरुचे म्हतारी माणस करायची
@hemalijathar
@hemalijathar 2 күн бұрын
balanchi skin kiti najuk asate aani ya mati lavun ghasat ahet, tila kiti trass hot asel ,Dr.kade jat ka nahi aani kasale kide yetat angavar mi first time yekal ahe he.
@wilddinesh3962
@wilddinesh3962 Күн бұрын
मोड धुस झाला आहे सकाळी कोवळ्या उन्हात बाळाला अर्धातास तरी ठेवावे.
@VanitaThorat-v4z
@VanitaThorat-v4z 2 сағат бұрын
कीडे होई पर्यंत हे काय करत होते सगळे नाटक आहे फेमस होन्या करता
@tushar9261
@tushar9261 2 күн бұрын
अरे ते दोघे घरीच असतात मी त्यांचा शेजारी राहतो,हे खोटे बोलत आहेत आणि व्हिडिओ सुद्धा याची बायकोच काढते😂😂😂
@Pankajbansode-k4d
@Pankajbansode-k4d 2 күн бұрын
किती नालायक आहेत मग फसवतेत मग लोकांना हे
@surekhalonare4016
@surekhalonare4016 2 күн бұрын
Video kadhun pathva dada mag khar khota kadel.
@PratikshaBhosale-y8l
@PratikshaBhosale-y8l 21 сағат бұрын
Video कडून patava mg
@shardhakhadalkar
@shardhakhadalkar 2 күн бұрын
तुझ्या पाया पडते ग बाई गं तू घरी तुला थोडं पण आई पण नाही तुला तुला खरंच बाहेरची हवा लागलेली आहे ग तू एवढं बघितल्यानंतर घरी आली असती
@vaibhavmore7524
@vaibhavmore7524 2 сағат бұрын
भाऊ काही मदत लागली तर अवश्य कळवा.
@SlayerArtz
@SlayerArtz 2 күн бұрын
तिला डॉ कडे घेऊन जावा.. ते वाढत चाललंय... घरी कुठलाच रोग बरा होतं नाही....कुठलता युगात राहता.. त्या लेकराचे हाल बघावेना... झूप उपचार पद्धती निघाल्या.. यावर उपचार नसेल कसा...????
@Bhagya7236
@Bhagya7236 2 күн бұрын
😢😢😢😢
@ManjushGhodakae
@ManjushGhodakae 2 күн бұрын
खरच तुला मुलीची काळजी आहे ना तर त्या बाईला हिजा चेहरा दाखऊ नको त्या काळया बईची नजर लागली तिला
@ShankarGame-nd4es
@ShankarGame-nd4es 2 күн бұрын
कसले किडे असता a पहिल्यांदा बगतोय
@ujwalabhalerav6230
@ujwalabhalerav6230 2 күн бұрын
😢
@laxmichaudhari9777
@laxmichaudhari9777 Күн бұрын
माझ्यापण बहिणीच्या पोराला झालं होतं असंच आम्ही पण असंच केलं होतं
@ShiwaTodkar
@ShiwaTodkar 2 күн бұрын
ती आरुची आई नाही आरूची कटर दुश्मन आहे म्हणून तिला बाळाचे हाल दिसत नाही
@rajendragaikwad2562
@rajendragaikwad2562 2 күн бұрын
गावाकडे मुडदूस म्हणतात बऱ्याच लहान मुलांना होतो
@Abcuser1333
@Abcuser1333 2 күн бұрын
मुडदुस हा हांडाचा रोग असतो डी व्हिटॅमिन च्या कमतरते मुळे होतो आणि त्यामुळे हातपाय वाकडे होतात हा मुडदुस नाहीये हे दुसरच काहीतरी आहे... ह्या लोकांनी बाळाला डॉक्टरला दाखवयला हवं
@Motivation-Duniyadari
@Motivation-Duniyadari Күн бұрын
बाळाचे किती हाल होत आहेत
@vaishnavideshmukh7369
@vaishnavideshmukh7369 2 күн бұрын
Bai g kite ghastav kaku techa gal kite tras hot asel aru la bechari😢 dada ghrguti upay karnya peksha hospital madhe nya tila 🏨😢
@vidyagaikwad8573
@vidyagaikwad8573 7 сағат бұрын
Aaruchi mummy ch video kadatey ti la vichara ki galya koni ghatal tar tine hat karun sangat hoti tar dadane ticha hat khali ghetala ved banvtayt lokanla khayla ghala jara porila changal
@KajalBirajdar-sg1bo
@KajalBirajdar-sg1bo 2 күн бұрын
Rag ragachya jagi thik ahe pn he nishpaap lekru ky kel g tai tichyadati tr 3ra dola ugad baiii 😢😢 Aaj pn aplya Maharashtra madhi pn Ashi aai bgaila milali bapre
@rashmishete312
@rashmishete312 2 күн бұрын
तुमचं ज्ञान समजलं dr कडे इलाज nahi वगैरे pan तरी dr कडे जाऊन या जरा त्या पोरीवर दया दाखवा, तुमचं तुम्ही नका ठरवू dr चालत nahi vaire
@archanaghadge7947
@archanaghadge7947 2 күн бұрын
वीडियो साठी लहान मुलांचे हाल करतात लोक
@bhagyashreesurvase6909
@bhagyashreesurvase6909 2 күн бұрын
कोणत गाव आहे तुमचं दादा
@AmusedBlockGame-nl7tw
@AmusedBlockGame-nl7tw 2 күн бұрын
कीळे मंजे काय आहे समजेना
@jagdishzende1669
@jagdishzende1669 Күн бұрын
एक प्रकारचे किडे असतात ते अन्न खातात पोटामधील मुलांच्या अंगाला लागत नाही म्हणून मुले खराब होतात आणि मुले खुप चिडचिड पणा करतात, किडे चावतात , 😢😢
@PriyankaThorat-ku6co
@PriyankaThorat-ku6co Күн бұрын
Dr. Kad nhya tila gharcha ilaj mhnun riche kiti haal hot aahe he tari paha na kiti divas ti sahan karnar bichari kiti lahan aahe ajun tich vay suddha nhi he sahan karaych please dada tila hospital laa gheun jaa
@VaishaliNaikwade-c6h
@VaishaliNaikwade-c6h 2 күн бұрын
ति बाई बावळट आहे हिला बाळापेक्षा ईगो महत्वाचा आहे
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 күн бұрын
अगं रितू अगं तुझ्या बाळासाठी तरी घरी आता आरु चे हाल बघवत नाही कशी आहेस ग तू
@Abcuser1333
@Abcuser1333 2 күн бұрын
डॉक्टर कडे का नाही नेत... व्हिडीओ बनवण्या पेक्षा🤔🤔🤔🤷🤷
@prachijadhav5575
@prachijadhav5575 19 сағат бұрын
Kashya mule hota hey dada
@pratikladhe5804
@pratikladhe5804 2 күн бұрын
Dada he kide kashe निघाले
@bhaktidukare8049
@bhaktidukare8049 Күн бұрын
अरे पण तुम्ही तिच्या कडे लक्ष द्या ना एवढे किडे होई पर्यंत काय करता किती त्रास होतो तिला
@nikitamane7398
@nikitamane7398 2 күн бұрын
कसली आई असेल ही एवढा त्रास बघून तिला काहीच वाटत नासिओ का
@vishalkamble5897
@vishalkamble5897 2 күн бұрын
खूप त्रास तिला .please डॉक्टर ला दाखवा .डॉक्टर कडे नक्कीच उपचार असणार .
@KundalikSuravase
@KundalikSuravase Күн бұрын
मला एक सांगा दोघांची भांडणं आहेत तर दोघांच व्हिडिओ एकाचचैनलवर कस काय अपलोड करता मूर्खांनो लोकांना वेड्यात काढता का
@mayurishelar6325
@mayurishelar6325 Күн бұрын
Barobar
@ArtiLiman
@ArtiLiman Күн бұрын
Ho pahili dayrek manasch yayachi ashi kadhaala khup lahan mul radayachi baiii
@MahendrasinghThakur-ec4fe
@MahendrasinghThakur-ec4fe 2 күн бұрын
ताई परत या आरू साठी
@VarshaPowar-zk7ny
@VarshaPowar-zk7ny 2 күн бұрын
तुम्ही कशा ने किडे काढता कोणत औषध आहे ? आमच्याकडे कोल्हापूर साईटला त्याला काटे म्हणतात आमच्या कडे आईच्या अंगावरील दुध आणि हळद मिक्स करून काटे काढतात
@ramdasingole9787
@ramdasingole9787 2 күн бұрын
Kide kse kay zale an kasle kide re baba aamhala sang aamchyakde pn tuzya aarusarkhi mulgi ahe... Khi navin rog tar nahi... Please sang re dada
@RajuMchu
@RajuMchu 2 күн бұрын
मुडदूस म्हनतात याला लहान मुलाच्या पाठीत असतात ते
@subhashmalpe2757
@subhashmalpe2757 Күн бұрын
हे काम दाखता किडे पडले तर दवाखान्यात न्या तिला
@santoshnavalr1735
@santoshnavalr1735 19 сағат бұрын
मुडदूस मनातत त्याला..
@suravantimote3813
@suravantimote3813 22 сағат бұрын
Hospital made neun pn khi upyog nhi karn yala ghargutich upauane br hote
@sonalimali1345
@sonalimali1345 Күн бұрын
Ky rao taya porich haal chalet Kas kalat tichy mummy la😢
@KaveriGadekar-n6i
@KaveriGadekar-n6i 2 күн бұрын
Dr दाखवा हे व्हिडिओ banvnyapeksha
@mjgamer4978
@mjgamer4978 2 күн бұрын
भावा बाळाला दुसरा .इलाज कर ते किडे नाहीत
@shraddhakamtekar-agiwale4274
@shraddhakamtekar-agiwale4274 2 күн бұрын
दोघांना लाज नाही कशाला.जन्म दिला
@sumitbodare8941
@sumitbodare8941 2 күн бұрын
Pn he kide yetayt kothon lekrachay aagavar😢
@HimaniSalve
@HimaniSalve 2 күн бұрын
Mla yek bolaych ahe vad tuncha doghana doghan cha mahit pn Tya Bala hotoy trass tr ritu Tu yav aani bagav tuza Bala Kay zal ahe Kay Nahi .... Pls m bakich basun mitva tumi pn pahil Bala la bgha ... 😢
@renukadilipchavan6965
@renukadilipchavan6965 2 күн бұрын
Aamhala pn aavshat saga dada
@NanaRewa
@NanaRewa 21 сағат бұрын
Kasle kide ahe Ani as ky jhal ahe
@pratikladhe5804
@pratikladhe5804 2 күн бұрын
Dada aaru la lawkar दवाखान्यात घेऊन जा
@priyarote3247
@priyarote3247 2 күн бұрын
Dr kade gheun ja tila patkan
@Spaious
@Spaious 2 күн бұрын
बायको तेला काय काय नाटक करतो बाहेर लपड करताना लाज नाही वाटत बायको इतकाच
@jyotigaikwad364
@jyotigaikwad364 Күн бұрын
फानिने विचारा लवकर नघतील
@Pratiksha80
@Pratiksha80 2 күн бұрын
Aag bai video banvnya peksha lhan lekra kade ja asli kasli aai g tu ekhadya mansa la rag asava pn itka kasla ki lahan lekru hi disena tula 😡
@ankitmanmode7439
@ankitmanmode7439 2 күн бұрын
Ksli aai ahe baba lekrachi pn kalji nahi tila
@madhavibijjal9525
@madhavibijjal9525 Күн бұрын
Are Dr kade ne tila
@subhashmalpe2757
@subhashmalpe2757 Күн бұрын
पोरीचा काय खेळ लावला काय काही तरी दाखवते
@ImranKalalKalal
@ImranKalalKalal 2 күн бұрын
अरे एकाच आयडी वर्ण दोघं बोलतात लोकांना आपल्या सारख्याला तमाशा दाखवा आमच्या दोघांच्या बी आयडी बंद करा
@shwetadeshmukh6143
@shwetadeshmukh6143 Күн бұрын
Ase aghori upchar krta lahan lekravr kashsche kide n kay dr kde nya n
@aratimangesh2040
@aratimangesh2040 2 күн бұрын
अरे का त्या लेकरांचे हाल करता plz नका अस दोघ वागू
@imrannaikwadi4160
@imrannaikwadi4160 Күн бұрын
तिला काय व्हिडिओ dakhwatoys ती बाई काय शानी आहे का तू पण व्हिडिओच्या नादाला नको लागू मुलीला वेवस्ती लक्ष दे
@rnbhaire2276
@rnbhaire2276 2 күн бұрын
Tula balachi kalaji astina tr tu tila sodun gelich masti ak aai swatachya lekra sathi kahi pn sahn krte. tu swarthi ahes lekra la sodun gelis ,tu fakt swatachya vichar kelas aaru la baghun tri ja bai
@MiraPimple-k8p
@MiraPimple-k8p 2 сағат бұрын
Ag Bai poricha tari vichar kar
@GeetaDevkule-y7o
@GeetaDevkule-y7o 2 күн бұрын
Ti bhai tu jaane tu jaane ki nahin
@vanitajadhav6290
@vanitajadhav6290 2 күн бұрын
का रे बाबा तुझी आई कुठे आहे तीला दाखव जरा विडियोत तझी बहिन पुजा सभंळत नाही का आरूला
@SuvrnaKulkarni-l7w
@SuvrnaKulkarni-l7w 2 күн бұрын
अस काही किडे नसतात बाळाला कोवळ्या उन्हात बसवा जरावेळ असले अघोरी उपाय नका करू तिला किती त्रास होत आहे
@ramrangt7853
@ramrangt7853 2 күн бұрын
अगं तुमचं भांडण बाजूला ठेवा त्या लेकरकडे बघ तु आई आहे का कोण त्या बाळाकडे बघ
@SnehaKhandagale-ps1rj
@SnehaKhandagale-ps1rj 2 күн бұрын
Aare paisha sathi vegli aahit nayye he yekatra rahatat vegli aaste tr video yeka channel var kashi kay yetata😂
@Ss-j2g6i
@Ss-j2g6i 2 күн бұрын
ह्याच्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करतात माणसं त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकतो असलं पैसा साठी नवरा बायको माणसांला कळालं पाहिजेन की व्हिडिओला लाईक कमेंट करो नाही
@urmimundhe9753
@urmimundhe9753 2 күн бұрын
Ye g bai tya lekra sathi vapas bghav nahi vatat tichyakd 😢 aai ch kalij aahe n tuz mng kashi rahi shakti Tu me ch radli yar vdo baghun 😢 tila Dr dakhva plz tumhi pn
@avijaksheerasagar2763
@avijaksheerasagar2763 Күн бұрын
Kasni kedi hotel...Dr na dhkva plz
@Ansh-bb6mf
@Ansh-bb6mf 2 күн бұрын
😢😢 kati nalayek bai ahe ritu dakdach kalij ahe ritu ch arula baghun tar radu aal ani ritu cha khup rag pan yetoy 😠😠😠
@Pallavi-y1p
@Pallavi-y1p Күн бұрын
मंगळवेढाला दवाखाना आहे तेथे दाखवा
@divya-ee9do
@divya-ee9do 2 күн бұрын
Ashi Kashi aai ahe yar balala sodun rahate shi thu ahe ritu la Bala evdha ajari ahe tari yet nahi baghayla kai artha ahe atlist gheun tari ja sobat tila sambhal nit
@ShambhoBhalsing
@ShambhoBhalsing Күн бұрын
Murdus mhntat Tayla
@Deepalikhaire437
@Deepalikhaire437 7 сағат бұрын
त्याला मुडुस बोलतात
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 109 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26