दादा आज बानाई वहिनीचा जागर स्त्री शक्तीचा अश्विनी ताई यांच्या शंभर टक्के पुवर रीयाक्शन च्यानल मध्ये पहिला आदर्श नारीचा मान मीळालाय त्याबद्दल वहिनीच अभिनंदन ❤
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
तुमचा vdo बघीतला की जीवन जगायला उमेद येते आम्हाला असेच आनंदी रहा
@ashakhachane2734 Жыл бұрын
अभिनंदन बाणाई स्त्री शक्ती आदर्श पुरस्कार मिळाला आहे म्हणून सल्युट बाणाबाई 👏👏👏👏💐💐💐💐
@saraladeore3237 Жыл бұрын
अभिनंदन बाणाई ला स्त्री शक्ती आदर्श पुरस्कार प्युअर रिऍक्शन छान माहिती सांगितली बाणाइ बदल
@meghashewade8174 Жыл бұрын
सतत करीत भ्रमंती, पायी भोवरा बांधला वीतभर पोटांसाठी काफिला गावोगावी चालला....नसे तो एकलाच संगे त्याच्या जनावर मुकी,उपाशी राही ना राहुटी लक्ष्मी त्याची आहे सुखी.देत साथ पावलोपावली त्याला लाऊन खांद्याला खांदा,उतरे कुठेही बिर्हाड विंचवाचे नसे खायला कुणाचाही वांदा.अशा गुणवान भावाचा प्रपंच चालला.
@poojaphakatkar2057 Жыл бұрын
माझी बानाई साक्षात अन्नपूर्णा आहे..तीच जेवन मस्त च होणार...सुगरण.काय सुंदर चटणी दाखवली❤❤❤
नवीन जागा,नवीन लोकं,नवीन रीतिरिवाज,अशावेळी सर्वात मिळूनमिसळून आनंदी रहाणे म्हणजे फार अवगड . खरच आपणाकड पाहिलं की जीवनाचा अर्थ समजत जातो.परमेश्वर आपल भल करो हीच प्रार्थना.असच आनंदी रहा.
@meeramhaske6900 Жыл бұрын
दादा तुम्ही आणि किसन दादा खूप भाग्यवान आहे तुम्हाला कष्टळु बायका मिळाल्या येवढं चालुन आल्या तरी बिचाऱ्या सोयपाका करतात 🎉🎉❤
@latakamble4977 Жыл бұрын
Lasun mirchicha tthecha chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@fatimanadaf53033 ай бұрын
चटणी खुप छान आहे नक्की करून बघेन
@Dolly_185 Жыл бұрын
माणसाने शिक्षित नसलं तरीपण नेटकं असावं... आणि बाणाई ताई देखील अशीच आहे... शब्दचं नाही बाणाई ताई ला.... तुमची रोजची जीवनशैली पाहता आपल्यासारख्या लोकांनी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे....तुमचे संस्कार, वागणं बोलणं, राहणीमान, इंनोसन्स, ऑडियन्स बद्दलचा आदर असं आहे तुमच्या यशाचं रहस्य... proud of you बाणाई ताई 🤍🤍आणि सिद्दू हाके दादा... 🌹🌹
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏
@SmitaSathe-f5v Жыл бұрын
तुम्ही दाखवलेली केकची रेसिपी अप्रतीम मी आजच करून बघितला मी पुण्यात रहाते
@Rushi_Matsagar_0003 ай бұрын
मला पण खुप आवडतो आणि बाणाई ताई ने बनवला की मी लगेच बनवते आणि आम्ही पण खातो
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
खूप छान मिरची चटणी बाजरी च्या भाकरी लयभारी जेवण मस्त
@alkanatu9952 Жыл бұрын
चटणी खूपच छान केली आहे एकदम भारी.
@maliniwani207 Жыл бұрын
दादा खरपूस तापलेल दुध आणि बाजरीची भाकरी लय भारी लागती, आणि तोंडी लावायला मीरची लय भारी लागते,मीरची पण लय भारी झाली,
@hemantjoshi9045 Жыл бұрын
खूप छान बेत आहे मला खूप आवडतो मिरची चटणी पाणी सुटले किती मस्त लाईफ आहे
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
सागरच आईला गाडीत बसवून मुंबईला नेण्याचे स्वप्न पूर्ण होवो लहान मुले खूप छान बोलतात ❤🎉
@manoramarupawate57255 ай бұрын
खुप सुंदर चटणी केली.
@mayashinde6406 Жыл бұрын
बाणाई खरचं अन्नपूर्णा आहे. हे त्या परिस्थितीत छान स्वयंपाक करते
खुप छान चटणी, घरी न जाता ईकच्याईकडे जाव लागलं मनात खंत वाटली ,पण एक दिवस का होत नाही बानई आर्चना जाऊन आल्या रक्षाबंधनाच्या वेळी ,दादा पण बाजरी काढायच्या निमित्ताने जाऊन आले ,कीसन दादाच राहिले फक्त घरी जायचे,❤❤❤
खूपच छान बनवला मिरचीचा ठेचा आणि भाकरी. मला पण खूप आवडतं मिरचीचा ठेचा आणि भाकरी❤❤❤
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Adarsh nari Banai che Abhinandan
@Pratibha_Biraris11 ай бұрын
बानाई लसणाची चटणी एक नंबर झालीं 🎉😋😋
@chandrakantnachankar89253 ай бұрын
खूप छान,
@nitinkavankar3045 Жыл бұрын
ताई नी चटणी लय भारी बनवली तोंडाला पाणी सुटले
@abasahebauti6216 Жыл бұрын
आमच्या कडे याला हीरव्या मिरचीचा ठेचा म्हणतात पण आम्ही चुलीवर गरम तव्यात आख्खी मिरची लसूण शेंगदाणे तेल टाकुन तांब्याने रगडून बनवतो लई भारी लागते खायला 🙏👌
@kunalpanchal9188 Жыл бұрын
भाऊ आणि ताई तुम्ही खूप प्रेमानें राहता चोटेश्या पुंजी वर खूप प्रेमानें राहता आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि आहे त्या परिस्थितीत आपल्या कुटुंियांसमवेत आदराने राहता आम्ही लोकं कीतीही पैसे कमुन हे सुख नाही मिळा्यास येत नाही 🙏🙏🙏 धन्य आहे तुमचा जोडा आणि परिवार 🙏🙏💐💐
आज श्री ललिता पंचमीच्या दिवशी मी बाणाई आणि अर्चना तुमच्यातील आणि सर्व स्त्रियांमधील श्री अन्नपूर्णा मातेला आणि श्री ललिता मातेला मनोभावे नमस्कार करते, सर्वांचे घर धनधान्य आणि सुखसमृद्धी ने भरभरून राहो हीच प्रार्थना, श्री वज्रेश्वरी माता की जय
तुम्ही मनानं श्रीमंत लोक आहात। तुमच्या बोलण्यात, वागण्यात खूप प्रेमळपणा आहे।
@nandinimane6317 Жыл бұрын
भाऊ तूमची फ्यामिली खूप छान आणि मेहनती आहे, जी रेसिपी बनवतात ताई ती आनंदाने, मेहनतीने आणि स्वच्छतेने , परमेश्वर तूम्हाला भरपूर आयूष्य देवो हीच आमची प्रार्थंना 🙏💯
@sachinsapkal7362 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे ❤❤
@vandanahiray3561 Жыл бұрын
एकच नंबर बाणाई मिरचीचा ठेचा. 👍👌👌👌
@UDAYminivlogs-c1g Жыл бұрын
अर्चना चा घुगरीचा बेत लय आवडला, सिद्धू भाऊ, धन्यवाद
@bhausahebranjwan1635 Жыл бұрын
माझी मुलगी दोन वर्षा ची आहे तिला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
@seemasawant92310 ай бұрын
अभिनंदन banai❤
@ramabailingayat6800 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आहे मलाही आवडते जंगलात जेवन कराला
@ramabailingayat6800 Жыл бұрын
मी चादुर रेलवे इथुन हिडीओ पात्र आहे
@manjushadeshmukh9708 Жыл бұрын
असली जेवण म्हणजे तुमच्या जेवणाला लय भारी 1 no 👌👌😋😋😋
@prakashshelar2737 Жыл бұрын
खूप भारी झालाय ठेचा
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
मस्त पैकी सागर गडी
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
बाणाई ने छान लसणाची चटणी बनवली, तोंडाला खरच पाणी सुटले, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी या सोबत ही चटणी चवीष्ट लागते. मस्त बेत, हाके दादा,किसन दादा,अर्चना व सागर छान रहा, आनंदी रहा ❤❤
@manoharpawar9991 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ बनवलाय दादा तुम्ही
@vidhyapimple7003 Жыл бұрын
खर्डा छानच लागला असेल .मी पण गुरुवारी बनवणार आहे.
@sonalibanpatte3169 Жыл бұрын
किती गोड आहे लेकरू
@amaypandit2673 Жыл бұрын
सुखी संसार
@rahuljagtap5788 Жыл бұрын
Balumamachya nawan changbhal Bola bola balumamachya nawan changbhal❤
तुमचा video पहिला की येकदम पिक्चर पहिल्या सारख वाटत लय भारी. कधी video येतो आणि तुम्हा सर्वाना पाहते अस होत. तुम्हि सर्वानी आम्हाला वेड लावलं आहे. आमच्या घरातले झाले हात काय सांगणार तुम्हाला. तुम्हा सर्वाना पाहिल की बर वाटत . Video बद्दल धन्यवाद 😊
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@Top3-d3u10 ай бұрын
खुप खुप अभिनंदन बाणाई 🎉🎉🎉🎉🎉
@nileshmalusare3371 Жыл бұрын
आंनदी रहा सुखी रहा❤
@samruddhikhule12889 ай бұрын
मला तर खुप आवडते ❤
@shivajigawade9131 Жыл бұрын
😋तोंडाला पाणी sutl😋..... 👌👌👌
@SangitaPatwardhan11 ай бұрын
मला पण खुप आवडते
@manisharocky Жыл бұрын
Khup sundar 👌
@bhagwanrane841 Жыл бұрын
बाणाई ताईतोंडाला पाणी सुटलं खुप मस्त
@tejaking321 Жыл бұрын
Khup chhan 👌
@sachinpukale4168 Жыл бұрын
दादा तुम्ही आणि किसन दादा खूप भाग्यवान आहे तुम्हाला कष्टळु बायका मिळाल्या Happy family
@vaibhavwakade6958 Жыл бұрын
मस्त चटनी.आम्ही पण लहानपणी़खायचो.
@gokulkandalkar2200 Жыл бұрын
Khup chhan Dada
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋
@vatsalazende8256 Жыл бұрын
बानाई आभीनंदन
@raufmujawar2367 Жыл бұрын
किती हे कष्ट हाके दादा😮😮😮
@sharadachoudhari781 Жыл бұрын
खूप छान बानाई .खूप छान स्वयंपाक करता .खूप कौतुक वाटते तुमच्या परिवारचे
@anita_kadam17 Жыл бұрын
लय भारी बेस्ट 🎉
@rekhaparekar3918 Жыл бұрын
मस्त वाटलं.
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान चालू आहे स्वयंपाक 👌👌
@nirmalapatil4076 Жыл бұрын
Khup Chan Catni
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी लसुण मिरची चटणी खूपच छान भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@rohitbhosale84 Жыл бұрын
बानाई माय, अर्चना ताय
@smrutinandgaonkar8580 Жыл бұрын
अर्चना, खुप चांगली आहे
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
@akshaygadhave7916 Жыл бұрын
छान एक नंबर बिरोबा चा आशिवद ❤❤
@santoshjadhav5658 Жыл бұрын
Panvel la kadhi pohchnar Bhau
@ashakhachane2734 Жыл бұрын
मस्त झाली लसणाची चटणी. दादा दोन्ही कुटुंब असेच मिळुन आनंदी रहा ही बाळु मामा चरणी प्रार्थना. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤पुढील प्रवास सुखकर होईल ही जगदंबा चरणी प्रार्थना करते🙏🙏🙏🙏